एक गाव तेरा भानगडी | भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 2.1K

  • @जयकिसान-भ1व
    @जयकिसान-भ1व 3 ปีที่แล้ว +790

    पुढच्या एपिसोड मध्ये सायली दाखवाच नाय तर एपिसोड बघणं बंद करणार ,,
    बाळासाहेब आणि सायली फॅन करा like,,,♥️♥️♥️♥️

  • @ultrageartm9716
    @ultrageartm9716 3 ปีที่แล้ว +812

    रामभाऊ ला कोन कोन मिस करत आहे.

  • @sarthakdagde5520
    @sarthakdagde5520 3 ปีที่แล้ว +265

    चतुर भावड्या पाहिजे होता असं कोना कोण ला वाटतंय ठोका लाईक 👍👍

  • @aryanchavan3377
    @aryanchavan3377 3 ปีที่แล้ว +135

    मी तुमच्या पाया पडतो पण बाळासाहेब आणि सायली ची जोडी तोडू नका 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @bailgadasharyat12134
    @bailgadasharyat12134 3 ปีที่แล้ว +232

    कोणाला वाटतय रामभाऊ पुढच्या भागात यायला पाहिजे 🔥🔥

  • @vikaskalel502
    @vikaskalel502 3 ปีที่แล้ว +58

    Kona Kona la watt ki ....bali chi Alka dhakvavi....thoka Like...✊👉

  • @बळीराजा-श9व
    @बळीराजा-श9व 3 ปีที่แล้ว +293

    सायली बंद करू नका नाहीतर मी तुमची वेब सिरीज बगणार नाय

  • @Kinhkong7502
    @Kinhkong7502 3 ปีที่แล้ว +335

    बाळासाहेब आणि सायली ची जोडी तोडू नका

  • @sunilmanohar7670
    @sunilmanohar7670 ปีที่แล้ว +1

    सायली आणि बाळासाहेबांचा खुपचं छान कलाकार आहेत मिस तु सायली 😭😭😭

  • @atulgawate2813
    @atulgawate2813 3 ปีที่แล้ว +15

    सायली ला काही झालं तर तुमची वेबसिरीज kdhich बगणार नाही आधी रुपाली ला मारलं आता सायली ला हें नाही चालणार बाळासाहेब ची love stori पूर्ण झालीची पायजेन ❤ jay बाळासाहेब ❤

  • @nitinjadhav4039
    @nitinjadhav4039 3 ปีที่แล้ว +77

    बाळासाहेब आणि सायली ही जोडी एक नंबर आहे...Keep It UP..👍

  • @Dj.Mahi5271
    @Dj.Mahi5271 3 ปีที่แล้ว +393

    बाळासाहेब सायली चे पात्र बंद करू नका🙏🙏🙏🙏🙏 मी तुमच्या जोडीचा बिग फान आहे plzzz

    • @swmarathistatus5332
      @swmarathistatus5332 3 ปีที่แล้ว +2

      th-cam.com/channels/P90vlP6-h-9R3soQZPlF8Q.html
      आल मझ्या ध्यानात..

    • @politicalcreation7
      @politicalcreation7 3 ปีที่แล้ว +2

      #SAVESAYALI

    • @swmarathistatus5332
      @swmarathistatus5332 3 ปีที่แล้ว

      @@politicalcreation7
      th-cam.com/channels/P90vlP6-h-9R3soQZPlF8Q.html
      आल मझ्या ध्यानात..

    • @prashantkamble5426
      @prashantkamble5426 3 ปีที่แล้ว +5

      रामभाऊ ची कॉमेडी लय भारी होती त्यानां परत घ्या तुम्हचा वेबशिरीज म्हधे

    • @amolpotdar2724
      @amolpotdar2724 3 ปีที่แล้ว +1

      बंद करू नका

  • @shankarghojage7109
    @shankarghojage7109 3 ปีที่แล้ว +188

    सायली च पात्र बंद करू नका नाहीतर तुमचा एपिसोड कोणी ही बगणार नाही आता पर्यंत खूप छान चालय

  • @chandrakantrandive8074
    @chandrakantrandive8074 3 ปีที่แล้ว +63

    यादव सरांना एक विनंती आहे की आत्तापर्यंत सर्व एपिसोड मी पाहिले आहेत आपण राहुल लव्ह स्टोरी अर्धवट दाखवली बाळासाहेब पहिली लव्हस्टोरी अपुरी दाखवली आणि आता सायली आणि बाळासाहेब स्टोरी अपूर्ण दाखविली तर आपण वेबसीरिज लांबवित आहेत असं संदेश जाईल तेव्हा प्रेक्षकांमध्ये निगेटिव्ह भावना निर्माण होईल कृपया लव्हस्टोरी चालू ठेवा

  • @devdaschavan5933
    @devdaschavan5933 3 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब सायली चे पाऋ बंद करू नका मी तुमचया जोडीचा बिग फान आहे pzzz

  • @marathi.udyojak
    @marathi.udyojak 3 ปีที่แล้ว +112

    बाळासाहेब आणि साहिलीची जोडी शिवाय कोणत्याही एपिसोड ला मझ्या नाही त्यांची जोडी तोडू नका.🙏🙏

  • @entertainmentadda9114
    @entertainmentadda9114 3 ปีที่แล้ว +249

    बाळासाहेब आणि सायली दोघांच्या जोडीत अडथळा नका

  • @MaheshKamble-zt4uf
    @MaheshKamble-zt4uf 3 ปีที่แล้ว +2

    Baban Bhau ..Bali Nana 1.No..

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 ปีที่แล้ว +74

    एक गाव तेरा भानगडी च्या वेबसीरीज मधून सायलीचे पाञ बंद होता कामा नये....👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @abasahebbondre4698
      @abasahebbondre4698 3 ปีที่แล้ว

      Next part mdhe sayali la dakhva vyavstit zaleli

  • @vipgold143
    @vipgold143 3 ปีที่แล้ว +127

    सायली ला जर तुम्ही मारले तर मी चॅनेल UNSUBSCRIBE करणार १००% .... कारण सगळे तुम्ही अर्धवटच दाखवतय "घोंगडे" पण पुर्ण दाखवले नाही

  • @nitinphadatare6083
    @nitinphadatare6083 3 ปีที่แล้ว +77

    सारखं बाळासाहेबांनाचं मुली सोडुन जातात आधी रूपाली आणि आत्ता सायली 😔😔 देव करो आणि सायली brya हो 😞😔

    • @shewalepm
      @shewalepm 3 ปีที่แล้ว

      हो , अगदी बरोबर

    • @Game-bj6bk
      @Game-bj6bk 3 ปีที่แล้ว

      सगळेच आसव सायली बाळासाहेब.
      चतुर भावड्या रामभाऊ सगळी टीम पाहिजे.
      ते दुसरे घेतले नाही ती नको ती तेवढी घेऊ नका.
      बोलतोय दुसरे करते तिसरा ती नको.

    • @Game-bj6bk
      @Game-bj6bk 3 ปีที่แล้ว

      मंग्याला घेऊ नका.
      या भागात चतुर भावड्या दाखवला नाही रामभाऊ दाखवला नाही.

  • @akashjadhav4226
    @akashjadhav4226 3 ปีที่แล้ว +80

    सायली पुढच्या भागात पाहिजे सायली बाळासाहेबांची जोड़ी खुप छान आहे music ❤️❤️❤️😘

    • @Sanju-ou6dm
      @Sanju-ou6dm 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे भाऊ तु बोला ते खर आहे

    • @pinugavate274
      @pinugavate274 3 ปีที่แล้ว

      @@Sanju-ou6dm से एक टी

  • @EDITORVIJAYCREATION
    @EDITORVIJAYCREATION 3 ปีที่แล้ว +2

    Kadak hai

  • @atpubggameplayakash8455
    @atpubggameplayakash8455 3 ปีที่แล้ว +12

    सायली व बाळासाहेब हि जोडी तोडू नका ..कारण माझीच नाही तर हि जोडी सर्वांचीच फेवरेट आहे... आणि हि जोडी नाही राहीली तर हि वेबसिरीज बगण्यात काही च अर्थ नाही उरणार .....🙏 आणि हा येणार्या वेबसिरीज मध्ये सायली हवी आहे सर्वांना🙏

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 3 ปีที่แล้ว +21

    चतुर भाववड्याला कुणी कुणी मिस kel✌🏻

    • @ankushgorad7520
      @ankushgorad7520 3 ปีที่แล้ว +1

      हम पब्लिक है कीर्तने अकाउंट ब्लॉक करोगे ....धर्मा भाई । फक्त आणि फक्त #SAVESAYALI

    • @chadarkntgutal7185
      @chadarkntgutal7185 3 ปีที่แล้ว +1

      Mi

  • @bvj201
    @bvj201 3 ปีที่แล้ว +88

    सायली पात्र बंद झाले तर या वेब सिरीज पाहण्याची आवड माझ्या सारखे अनेकांची फार कमी होईल तेव्हा कृपया बाळासाहेब आणि सायली जोडी तोडू नका

  • @shivrajjadhav4
    @shivrajjadhav4 3 ปีที่แล้ว +134

    सायली च पात्र बंद करू नका . दोघाची जोडी ,👌

  • @rohitarbune4800
    @rohitarbune4800 3 ปีที่แล้ว +15

    पुढच्या एपिसोड मध्ये सायली असेल तरच webseries पाहणार नायतर बंद
    सायली❤️ बाळासाहेब love story do not end 😠😠😠😠

  • @somnathdhaware3397
    @somnathdhaware3397 3 ปีที่แล้ว +6

    हा एपिसोड पाहून खूप रडू येतंय😭😭😭 बाळासाहेब सायली पुढे पण आपल्यासोबत पाहिजेत तुम्ही काहीपण करा 🙏🙏पण सायलीला बरे करा मला तुमच्याकडून खूप आपेक्षा आहे.. बाळासाहेब🙏 सायली आपल्या सोबत पाहिजे 😭😭😭😭😭😭

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 ปีที่แล้ว +110

    सायली ला काय झालं राव सायली पाहिजे पुढच्या एपिसोडमध्ये 😭😭🙏🙏

  • @पैलवानपैलवान-स7श
    @पैलवानपैलवान-स7श 3 ปีที่แล้ว +65

    सायली बाळासाहेबांची जोडी बंद करू नये ही कळकळीची विनंती

  • @सोमनाथखिलारी-म7ड
    @सोमनाथखिलारी-म7ड 3 ปีที่แล้ว +49

    सायली आणि बाळासाहेब यांची प्रेम कहाणी बंद करू नका

  • @spshendage7359
    @spshendage7359 3 ปีที่แล้ว +6

    सायली खुप मस्त किरदार करतेय please तीझी गरज आहे सिरीयस मदे तीला काडु नका सिरीयस मधुन please🙏

  • @pradipchavan4726
    @pradipchavan4726 3 ปีที่แล้ว +1

    Ossam balasaheb ani patil...... Great team work..... I am a big fan... Asach changle paragti hou de 😍😍👍thats emotional scene 😰😢😧😓😰😥😢😢

  • @samirkalel9496
    @samirkalel9496 3 ปีที่แล้ว +62

    चतुर भावड्याला कोण कोण मिस करतय

  • @suhaskhochare7019
    @suhaskhochare7019 3 ปีที่แล้ว +78

    बाळासाहेब एकदा आल्का दाखवा की राव 😅😅🤣🤣😂😂

  • @bailgadasharyat12134
    @bailgadasharyat12134 3 ปีที่แล้ว +100

    ❤️❤️अभिनंदन एक मिलीयन सबस्क्राईबर झाल्या बददल❤️❤️
    🙏🙏

    • @rajusatpute3105
      @rajusatpute3105 3 ปีที่แล้ว

      Jiieuopd iighjijh ghjivfe fguf

    • @swmarathistatus5332
      @swmarathistatus5332 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/P90vlP6-h-9R3soQZPlF8Q.html
      आल मझ्या ध्यानात..

    • @pradipshinde8620
      @pradipshinde8620 3 ปีที่แล้ว +1

      😭😭😭😭😭😭😭😭

    • @rushikeshmasne8203
      @rushikeshmasne8203 3 ปีที่แล้ว +2

      @@swmarathistatus5332 बकवास एपिसोड

    • @swmarathistatus5332
      @swmarathistatus5332 3 ปีที่แล้ว

      @SW Marathi status

  • @vishalbombale5708
    @vishalbombale5708 3 ปีที่แล้ว +6

    पुढचा एपिसोड मध्ये सायली दाखवा नाहीतर आम्ही एपिसोड बंद करू पाहायचं, बाळासाहेब आणि सायली दाखवा पुढच्या भागांमध्ये 😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @balasahebnagargoje9503
    @balasahebnagargoje9503 3 ปีที่แล้ว +49

    सायली बंद करू नका मी इथून पुढे भाग बघणार नाही

  • @rahulshewale7376
    @rahulshewale7376 3 ปีที่แล้ว +59

    लेखकांना एक सूचना बाळासाहेब यांचे प्रेम पूर्ण होऊच ध्यायचे नसेल तर उगाच नवनवीन मुलींना घेऊन प्रेमाचे चार दिवसाचे नाटक नका दाखवू. बाळासाहेब यांचे गावांसाठी केलेले काम तरी दाखवा. शेवटी सायलीचे पात्र जिवंत तरी ठेवा नाहीतर परत बाळासाहेबांच्या आयुष्यात प्रेम दाखवूनच नका.

  • @nareshtotawad203
    @nareshtotawad203 3 ปีที่แล้ว +46

    या एपिसोड ला कोण कोण चतुरला miss करतय

  • @amolsurvase550
    @amolsurvase550 3 ปีที่แล้ว +3

    सायली पूडच्या भागात पाहिजे राव 😢😢😢

  • @Aisportsprediction
    @Aisportsprediction 3 ปีที่แล้ว +3

    ते काय नाय.. सगळं सोडा बाळासाहेब.. आणि आमच्या रामभाऊ लं.. अना next episode लं... फक्त रामभाऊ साठी आम्ही सोमवार ची आतुरतेने वाट पाहत असतो राव... रामभाऊ तुमच्या सिरियल चा ❤️आत्मा ❤️.. आहे.. शेठ..🙏🙏👍

  • @maheshgophanevlog9206
    @maheshgophanevlog9206 3 ปีที่แล้ว +216

    बाळासाहेब साठी कमेंट ला लाईक करा

  • @rakeshshinde1994
    @rakeshshinde1994 3 ปีที่แล้ว +64

    खुप छान होता एपिसोड.पण बाळासाहेब आणि सायली यांची जोडी बघायची आहे त्यामुळे सायली चे कॅरेक्टर मधीच‌ बंद नका करु.🙏🙏

  • @omkarpujari4811
    @omkarpujari4811 3 ปีที่แล้ว +128

    सायली चं पात्र बंद करू नका

  • @balasahebsirsat9831
    @balasahebsirsat9831 3 ปีที่แล้ว +3

    शेवटी ड्रोन कॅमेरेतून शीन लय भारी घेतला यार....👌👌👌👌👌

  • @kshy7779
    @kshy7779 3 ปีที่แล้ว +45

    नाम्या खूप ओवर एक्टिंग करतोय त्यामुळे बोर होत आहे😒😒

  • @ramlamkane4138
    @ramlamkane4138 3 ปีที่แล้ว +19

    नाना खडीच खाणं माडीच्या आडन असावं एकद्या दिवसी गावातल्या लोकांच टोलं खाचील बघ हा डायलॉग लय भारी आहे 👌👌👌

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 3 ปีที่แล้ว +24

    खूप मस्त जोडी सायली आणि बाळासाहेब यांची

  • @nileshk6538
    @nileshk6538 3 ปีที่แล้ว +37

    Rama chi Entry jabardast comedy..........😭

  • @dattatrayhipparkar505
    @dattatrayhipparkar505 3 ปีที่แล้ว +4

    हा आजचा भाग खुपच जबरदस्त झालाय खुप emotional झालो .....

  • @anilvadola5499
    @anilvadola5499 3 ปีที่แล้ว +30

    सायली दिदी ला पुढच्या एपिसोड मध्ये नाय दाखवलं तर मी पण वेबसिरीज बघणार नाही😢

  • @politicalcreation7
    @politicalcreation7 3 ปีที่แล้ว +49

    सायली ला जर तुम्ही मारले तर मी चॅनेल UNSUBSCRIBE करणार १००% .... कारण सगळे तुम्ही अर्धवटच दाखवतय "घोंगडे" पण पुर्ण दाखवले नाही.... #SAVESAYALI

  • @akanksha6268
    @akanksha6268 3 ปีที่แล้ว +111

    *कोणकोनाला असे वाटते की बाळासाहेबाच्या नशिबी खरे प्रेम नाहीच, आधी रुपाली व आता सायली?*

    • @Laxmi_art9542
      @Laxmi_art9542 3 ปีที่แล้ว

      Sayali jodi Chan ahe

    • @tushary3600
      @tushary3600 3 ปีที่แล้ว

      हा हे खर आहे ....

  • @bhauraopatil2187
    @bhauraopatil2187 3 ปีที่แล้ว +37

    सायली चे पात्र बंद करु नका बाळासाहेब आणि सायलीची जोडी तोडु नका

  • @shahurajgore8351
    @shahurajgore8351 3 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन टीम for 1M😘🥳🥳
    आणि कमेंट कडे पण जरा लक्ष द्या...
    सगळ्यांना सायली आणि बाळासाहेब यांची जोडी खुप आवडते . ती continue ठेवा 👍🙏

  • @abhilashasolkar7379
    @abhilashasolkar7379 3 ปีที่แล้ว +7

    चांगल्या माणसाच्या आयुष्यात सुख दाखवायला सुरुवात केली पाहिजे. फक्त नेहमी दुःख दाखवल्याने कोणीलाच चांगुलपणावर विश्वास राहणार नाही....Balasaheb deserves happy life

  • @dipakmore2804
    @dipakmore2804 3 ปีที่แล้ว +18

    चतुर आणि रामभाऊची जुगलबंदी बघण्यात जी मजा होती , ती मजा तुम्ही जबरदस्ती घुसवलेल्या नाम्या ला बघण्यात मजा नाही.......

    • @bandhan007
      @bandhan007 3 ปีที่แล้ว +1

      हम पब्लिक है कीर्तने अकाउंट ब्लॉक करोगे ....धर्मा भाई । फक्त आणि फक्त #SAVESAYALI

  • @bhausahebthorat7336
    @bhausahebthorat7336 3 ปีที่แล้ว +21

    बाळासाहेब अजून एक अधुरी प्रेम कहाणी नको आता plzz सायली ला सोडू नका

  • @arjunbhai6467
    @arjunbhai6467 3 ปีที่แล้ว +1

    सायली नसेल तर येपिसोड पाहायला मजा नाय येनार

  • @SandipPatil-kg7mf
    @SandipPatil-kg7mf 3 ปีที่แล้ว

    एक तरी प्रेम कहाणी पूर्ण झालेली दाखवला पाहिजे हे काय बरोबर नाही अश्यने कोनी episode बघणार नाहीत 😑😑😑😑🤗🤗🤗

  • @anisfulari8158
    @anisfulari8158 3 ปีที่แล้ว +11

    बाळासाहेब आणि सायली 1 no. Jodi❤❤

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 3 ปีที่แล้ว +4

    डोळ्यात पाणी आणलं राव आज तुम्ही .सायली ,चतुर ,बाळासाहेब, झुल्या,बबनराव, बळी नाना,सर्व अप्रतिम कलाकार

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 3 ปีที่แล้ว +4

    सायली ला पुढील भागात दाखवा सायलीची बाळासाहेबांची जोडी खूप छान व त्यांची लव्ह स्टोरी पुर्ण दाखवा.❤️

  • @sandipkakad6554
    @sandipkakad6554 3 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब नशिबात असं काय घडतंय .सर बाळासाहेबांची लव स्टोरी ऑफ करु नका यापुढे मी वेबसिरीज ऐपीसोड बघनार नाही.राहुल ची लव्ह स्टोरी अर्धवट दाखवली होती.😭😭🙏👍

  • @muneshbatunge585
    @muneshbatunge585 3 ปีที่แล้ว +7

    बाळासाहेबाच्या आयुष्यातून पहिला रुपाली सोडून गेली आणि आत्ता तर सायली गेली तर वेबसिरीज बघण्यात काहीच अर्थ राहणार नाही, सायलीला जिवंत राहू दे,👌👍🙏

  • @swapnilsabale6212
    @swapnilsabale6212 3 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेब आणि सायली ची जोडी तोडू नका मि परत तूमचे एपीसोड भगनार नाहि 🙏🙏

  • @ajitpatil864
    @ajitpatil864 3 ปีที่แล้ว +55

    सायली चा रोल बंद नका करू🙏

  • @sadashivshelke3976
    @sadashivshelke3976 3 ปีที่แล้ว +15

    बाबासाहेब हे असले भाग सनासुधीच्या दिवसात अजीबात दाखु नका खूप वाईट वाटते धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @karanbhujbal6283
    @karanbhujbal6283 3 ปีที่แล้ว +14

    सायली बाळासाहेब जोडी तोडू नका नाहीतर मी तुमची वेब सिरीज बघणार नाही 100%

  • @manikmohite
    @manikmohite 3 ปีที่แล้ว +3

    बबनराव साठी एक लाईक

  • @akshaychavan4415
    @akshaychavan4415 3 ปีที่แล้ว +35

    सायली ch पात्र बंद करू नका सर please.
    एकाची तरी love story success झालेली दाखवा की राव. सगळ अर्धवटच

  • @shubhamkumbhar4670
    @shubhamkumbhar4670 3 ปีที่แล้ว +36

    सायली च पात्र बंद करू नका 🙏🙏🙏🙏

  • @shubhambhosale3896
    @shubhambhosale3896 3 ปีที่แล้ว +2

    एक तरी बाळा साहेबाची लव स्टोरी पूर्ण दाखवा😥😥😥

  • @किशोरसाटे
    @किशोरसाटे 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सायली आणि बाळासाहेब 👌👌👌👌👌👌👌🏾👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sonampatole9911
    @sonampatole9911 3 ปีที่แล้ว

    Tumche ek gaw tera bhandi khup chan ahe te band karu naka 👌👌👌👌👌

  • @ganeshbhagwat9250
    @ganeshbhagwat9250 3 ปีที่แล้ว +3

    सायली ला नेस्ट एपिसोड मदे दाखव 🙏

  • @akshaywaghmode7565
    @akshaywaghmode7565 3 ปีที่แล้ว +5

    मला एक गाव तेरा भानगडी भाग 100 ची आठवण आली त्यात सुद्धा रुपाली चा शेवट झाला आणि आता सायली चा देखील तुम्ही शेवट केला 😢😢

  • @rajendradarade77
    @rajendradarade77 3 ปีที่แล้ว +3

    सायली ला जर पुढल्या एपिसोड मध्ये नाही दाखवलं तर तुमचे एपिसोड नाही बगनार कोनतेच 😥🙏🙏

  • @MH50KARADKAR123
    @MH50KARADKAR123 3 ปีที่แล้ว

    शेवट खूपच मार्मिक होता
    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @rohitsawant3947
    @rohitsawant3947 3 ปีที่แล้ว +1

    डोळ्यातून पाणी आलं राव..शेवट बघून

  • @vikaspalaskar3134
    @vikaspalaskar3134 3 ปีที่แล้ว +13

    बाळासाहेब सायली ला काही हौऊ देऊ नका 👍

  • @bailgadasharyat12134
    @bailgadasharyat12134 3 ปีที่แล้ว +18

    पुढचा भाग सायली ला दवाखान्यात नेलेला दाखवा पण सायलीला पुढच्या भागात परत आणा

  • @RKL18
    @RKL18 3 ปีที่แล้ว +3

    धर्मेंद्र सर जर तुम्ही खरंच जन भावनेचा आदर करत असाल तर सायली चे पात्र ठेवसाल नाहीतर तुम्हाला आमच्या भावनेशी काही देणं घेणं नाही असा त्याचा अर्थ होईल, जनभावना तुमच्या लक्षात आलीच असेल

  • @WINGADLINO2834
    @WINGADLINO2834 3 ปีที่แล้ว

    सायली , बाळासाहेब ही जोडी खुप सुंदर आहे👌👌👌👌

  • @bhivajiwaghmode3803
    @bhivajiwaghmode3803 3 ปีที่แล้ว +1

    पुढच्या एपिसोड मध्ये सायली ला काय झाले ते दाखवा दुसरी गोष्ट रामभाऊ ला एपिसोड मध्ये घ्या रामभाऊ ला एपिसोड मध्ये घ्यायचं असेल तर वेब सिरीज बंद करून टाका👍👍👍 कमेंट आवडली तर लाईक

  • @ganeshgiram9984
    @ganeshgiram9984 3 ปีที่แล้ว +19

    रामभाऊ ला आपल्या एपिसोड मध्ये आणि रामभाऊ साठी मिस करतो

  • @avantikasuryavanshi4420
    @avantikasuryavanshi4420 3 ปีที่แล้ว +9

    Don't end sayali creator please, continue Balasaheb and sayali story ❤️😭😭😭 continue sayali role 😭😭😭😭😭😭😭🙏

  • @rushidoke5984
    @rushidoke5984 3 ปีที่แล้ว +26

    सायली चे पात्र बंद करु नका ही विंनती 🙏

  • @omchougule9476
    @omchougule9476 3 ปีที่แล้ว +2

    The episode was so brilliant,exciting situation are created in video clip. In this video you have to show more heart touching situation and that's situations are also brilliant,but that video was not completed properly so I hope sir you have to make next part of that video in that video sayli can't daid and also sukanyaa have a good role in upcoming reals...👍👍👍👍👍👍💗🔥🔥👍🙏🏼🙏🏼

  • @parasaramkokare1238
    @parasaramkokare1238 3 ปีที่แล้ว +1

    Ghogandi ka band keli sanga film

  • @raj_rathod41
    @raj_rathod41 3 ปีที่แล้ว +25

    चतुर भावड्या नाही त Quality नाही 100%

  • @vishaldange17
    @vishaldange17 3 ปีที่แล้ว +3

    सायलीचा पात्र बंद करू नका बाळासाहेबांची आणि सायली ची जोडी तोडू नका

  • @pankajamle1387
    @pankajamle1387 3 ปีที่แล้ว +12

    1M झाल्याबद्दल अभिनंदन Dharma Movie's Creation

  • @umeshus45
    @umeshus45 3 ปีที่แล้ว +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @వాగ్మారేదత్తాత్రేయ

    సూపర్ హిట్ కామెంట్ ఇమోషన్ ఎపిసోడ్ కామెడీ సూపర్ బాల సాహెబ్ సైలి 🤣😅🤣😅😂😂😂👍👌👍👌👍👌👫👫👫*తెలంగాణ రాష్ట్రం)

  • @ashokpatil8542
    @ashokpatil8542 3 ปีที่แล้ว +3

    Congratulations for 1million ❤️❤️🔥🔥🎉🎉

  • @Ganeshkokare
    @Ganeshkokare 3 ปีที่แล้ว +6

    Only sanglikar. 1M complete 😘👍😉🔥✨🎉🎉💥

  • @vm1137
    @vm1137 3 ปีที่แล้ว +12

    😭😭😭😭😭😭😭😭😭first comment 😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @harshmane3131
      @harshmane3131 3 ปีที่แล้ว

      Bsvsvvwvabajn sha aja sija w