ऑस्करवाडी| भाग #37| Oscarwadi| EP #37| Marathi Web Series

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.3K

  • @सोपानकाकडेपाटील
    @सोपानकाकडेपाटील 5 ปีที่แล้ว +4

    आजचा एपिसोड खूपच चांगला होता आणि त्यातून अण्णांनी दिलेला महत्त्वाचा संदेश की आई वडिलांनी आपल्या मुलांना समजून घेतले पाहिजे आणि मुलांनी पण आई-वडिलांच्या परवानगीनेच कोणतेही काम केले पाहिजे♥️♥️♥️ आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तेरी मेरी यारी सबसे न्यारी लव यू सोन्या सुरज्या आणि 20 व्या😀👍👍👍

  • @frankeyrodrigues8954
    @frankeyrodrigues8954 5 ปีที่แล้ว +1

    आणा एक नंबर संदेश देताय आपण, तरुण पिढीला आणि आई वडिलांना जि आपण एपिसोड मधून भूमिका दाखवलीत अशी भूमिका प्रत्येक आई वडिलांनी, आपल्या मुलांना खरोखरच्या जीवनात दाखवली तर कोणतंही सनस्कारी मुल आपल्या आई वडिलांना कधीच दुखावणार नाही.धन्यवाद

  • @umeshgorkhe3977
    @umeshgorkhe3977 5 ปีที่แล้ว +12

    खरंच आजचा एपिसोड एकच नंबर होता राव. समजून घ्यायला सुरुवात कोण करील याची वाट बघत बसण्यापेक्षा, आपण होऊन बोल तरचं, काही तरी मार्ग निघेल.
    आजही कित्येक जण आपापल्या घरी जाऊ शकत नाही, कारण त्यांनी पळून लग्न केले आहे.
    सगळा दूरवा सोडून, साथ देऊन, घरीच समजून लग्न करून द्या

  • @kiranshinde4045
    @kiranshinde4045 5 ปีที่แล้ว +2

    एपिसोड १ नंबर, मस्त, nice, कडक 🤣, सुंदर 👌
    શેવટ मस्त 💐 💐 💐 💐 💐 💐 💐
    पुढील वाट चालीस शुभेच्छा

  • @garkalsachingarkal1563
    @garkalsachingarkal1563 5 ปีที่แล้ว +15

    धन्यवाद आन्ना आजच्या आपल्या बोलण्यातून खुप काही शिकन्यासारख होत.

  • @akshaysakunde8920
    @akshaysakunde8920 5 ปีที่แล้ว +1

    मानलं तुम्हला , डायरेक्ट तरुण मनाच्या हृदयात हात घातला ,एक नंबर एपिसोड भावांनो, पिंट्या ची acting कडक च होती👌👌

  • @maheshdileep6986
    @maheshdileep6986 5 ปีที่แล้ว +9

    आजचा येपी सोड खुप खुप छान होता. मलाजर माझ्या आई बाबानी सम्झुण घेत्ले आस्ते तर मला माझे प्रेम भेट्ले आस्ते 👍👍👍👍

  • @niranjandiwan9509
    @niranjandiwan9509 5 ปีที่แล้ว +1

    आजचा eposide खूपच छान आहे. विश्वासात घेणून जपलेलं नातं कधीच तुटत नाही.

  • @nileshgaurkhede4305
    @nileshgaurkhede4305 5 ปีที่แล้ว +66

    खूप अप्रतिम आजचा भाग होता आणि खूप मार्मिक संदेश सोन्याच्या वडिलांनी या भागातून दिला .. पुढल्या भागाकरिता खूप खूप शुभेच्छा.. धन्यवाद..

  • @nishathorat9247
    @nishathorat9247 5 ปีที่แล้ว

    खूप छान।आताचे सगळे मूल न मुली न पालकांन साठी हा एपिसोड खूप भारी होता।

  • @usmansayyad4062
    @usmansayyad4062 5 ปีที่แล้ว +56

    खरच आजचा ईपिसोड खुप खुप भारी आहे
    आपल्याला लै आवडला
    अशिच साथ दिली पाहिजे आई वडिलांनी
    प्रत्येक प्रेमाचा असाच गोड शेवट झाला पाहिजे

  • @parijambhale2543
    @parijambhale2543 5 ปีที่แล้ว +1

    हो नक्कीच आवडला आणि अण्णा तुम्ही वडील या नात्यातून एक खूपच चांगली भूमिका बजावली

  • @vikasbarse8928
    @vikasbarse8928 5 ปีที่แล้ว +3

    Anna Salute Tumhala
    Serial Baghto Fakt Anna Tumchya Acting Baghya Sathi.. I'm so excited about U 🌷🌹🌹🌹

  • @anilpujari8015
    @anilpujari8015 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान भाग होता आजचा ..खूप आवडला..प्रत्येक वडिलांनी आण्णा सारखा विचार करायला हवा..व आपल्या मुलाला समजून घेतल पाहिजे...न मित्र सूरज न विश्र्व्या सारखे हवेत..रधिकानेपन खूप धाडसी भूमिका केलीय... एकंदरीत खूप छान एपिसोड...

  • @saddamshaikh4877
    @saddamshaikh4877 5 ปีที่แล้ว +5

    अन्ना नी या एपिसोड मध्धे चांगली भूमिका निभावली

  • @sharadsonawane3150
    @sharadsonawane3150 5 ปีที่แล้ว +1

    1च नंबर ऑस्कर मिळेल ,या एपिसोड वर जर मुव्ही बनवला तर ....

  • @ajitchougule1525
    @ajitchougule1525 5 ปีที่แล้ว +7

    आण्णा ने खरच समजूत पणा दाखवून दिला सोन्या आणि राधी च लग्न लावा खूप छान होता आजचा भाग 👌👍

  • @deeramtech415
    @deeramtech415 5 ปีที่แล้ว

    Aaj cha episode 1 ch no hota. Sonya chya vadilanchi acting 1 ch no. Ani khup chan msg dila aajchya episode mdhun

  • @akahaytarange6602
    @akahaytarange6602 5 ปีที่แล้ว +3

    असे आई वडिल प्रत्येक मुला मुलींना मिळो हीच देवाला प्रार्थना करतो.....

  • @satishgaikwad5878
    @satishgaikwad5878 5 ปีที่แล้ว +1

    खरोखर मानायला पाहिजे आण्णा तुम्हाला सोन्याचं मन समजुन निर्णय घेतला. खुप खुप छान आहे

  • @bhimashankarchowdhari5784
    @bhimashankarchowdhari5784 5 ปีที่แล้ว +9

    Kup chan episode all team nice work
    ek pn episodes miss nahi krt

  • @adhavavinash5556
    @adhavavinash5556 4 ปีที่แล้ว +2

    Kharch khup chan ahe ha episode mala khup avdla as valtele mazi ch rial stori ahe thanx

  • @theawesomeprintcompany1465
    @theawesomeprintcompany1465 5 ปีที่แล้ว +11

    Happy Brother Day Sonya Suraj & Visvhya..

  • @suhasekawade9671
    @suhasekawade9671 4 ปีที่แล้ว

    काका जे काही शेवटी बोलले. ते खरच खूप खर खर बोलले. आणि तस हा भाग मला खूप आवडला. प्रत्येकाने आपल्या घरच्यांना असच विश्वासात घेऊन खर मनातल जे काही ते सर्व सांगून टाकावे. खुप खुप आवडली आपल्याला ऑस्करवाडी. 👌👌👌❤️❤️❤️खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी..

  • @rahulshamaldnyanobasurwase4975
    @rahulshamaldnyanobasurwase4975 5 ปีที่แล้ว +4

    जबरी एपीसोड
    Like तो बनता है बॉस

  • @pratiknigde3412
    @pratiknigde3412 5 ปีที่แล้ว +1

    Khup Chan hota aajcha bhag khup Kahi shikaun gela Aajcha bhag pudhil bhagasathi khup saraya shubaksha MI etaki web siris bagto pan oskarwadi sarkhi Bhanat web sires dusari konaticha nahe khup Chan kam kela aahe Saglayni vishesh Manje sonaycha papani

  • @jagirdargaffar8206
    @jagirdargaffar8206 5 ปีที่แล้ว +4

    So suppar story today episodh. Love you to all teem mibars

  • @babushelke7631
    @babushelke7631 5 ปีที่แล้ว

    आणा तुम्ही एकदम चांगला संदेश दिल्याबद्दल खूप खूप आभार मानतो प्रतेक पालकांनी असेच समजून घेतले पाहिजे

  • @Deepakkumar-zl8gc
    @Deepakkumar-zl8gc 5 ปีที่แล้ว +3

    खुप छान 👌👌
    प्रत्येक नात्यात असाचं समजुतदारपणा पाहिजे..

  • @annajadhav3623
    @annajadhav3623 5 ปีที่แล้ว

    आजचा भाग हा खूपच छान होता सर्व पालकांचे डोळे उघडण्याचे काम ह्या भागातून झाले आहे

  • @nishathorat9247
    @nishathorat9247 5 ปีที่แล้ว +3

    All team members well done😊 outstanding ... wish you the good luck for next episodes.. eagerly waiting

  • @avinashawaghade3547
    @avinashawaghade3547 5 ปีที่แล้ว

    खुप छान होता एपिसोड खरच प्रेमाला समजन कोणाचही काम नसत आणानि ते समजून घेतल खरच असे असावेत आई वडील जे आपल्या मुलांना समजून घेतिल आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतील, आणि अभिनंदन सोन्या लग्नासाठि.

  • @amolsonamle5429
    @amolsonamle5429 5 ปีที่แล้ว +21

    खूप छान आज एपिसोडे जर पाल्याने आणि आईवडलानी समंजस पण ठेवला तर कोणत्याच प्रेमाला अडथळा येणार नाही

  • @pravinsahare2344
    @pravinsahare2344 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद! अण्णा. तुमच्या या बोलण्यातून आमच्यासारख्या मुलांना खूप काही शिकायला मिळालं.
    अण्णा सारखं प्रत्येक पोराच्या वडिलांनी समजून घ्यायला हवं.🙏

  • @lateshzinjad7214
    @lateshzinjad7214 5 ปีที่แล้ว +9

    अण्णा लय भारी आता लग्न कधी आम्हाला पण लग्नाला बोलवा बर का

  • @shridhardevekar4620
    @shridhardevekar4620 5 ปีที่แล้ว +1

    खूपच छान एक नंबर एपिसोड आहे सोन्याच्या वडिलांनी दिलेला संदेश हा खरंच आजच्या मुलांच्या आई वडिलांनी समजून घेऊन व आपल्या मुलांचे मन जाणून त्यांना प्रत्येक परिस्थितीत कस वागाव व रहाव हे शिकवल पाहिजे

  • @Mr.amitdhavan
    @Mr.amitdhavan 4 ปีที่แล้ว +3

    One of the best episode

  • @भिमाचावंशरोहित
    @भिमाचावंशरोहित 5 ปีที่แล้ว

    लय भारी आहे आजचा एपिसोड खूप छान सुदंर 👌👌👍👍💐👏

  • @keshavmodak2704
    @keshavmodak2704 5 ปีที่แล้ว +3

    खरंच छान episode होता खूप काही शिकण्यास मिळाले आजच्या episode मधून.

  • @sharikkhan8826
    @sharikkhan8826 5 ปีที่แล้ว +2

    Khup avadhla anna👌👌👌👏👏👏👏

  • @sagarvlogs1777
    @sagarvlogs1777 5 ปีที่แล้ว +3

    I like your this episode very nice and spread very great thinks in public

  • @vaibhavkalbhor1126
    @vaibhavkalbhor1126 5 ปีที่แล้ว +1

    Khup chan आण्णासाहेब..👌👌✌🙏🙏🙏

  • @shirishshinde98
    @shirishshinde98 5 ปีที่แล้ว +6

    Evergreen episode ♥️

  • @rameshwarpimple6793
    @rameshwarpimple6793 5 ปีที่แล้ว +1

    Ajca bhag ha sarwat sundar bhag ahe sem majya Pan babtit hec ghadle ahe kaka tumca performance khup awdla tumh je kele te khhupac sundar kam ahe

  • @Surajkatake1697
    @Surajkatake1697 5 ปีที่แล้ว +25

    Hard work💼 all team👫👫👫 ☺☺

  • @dineshshelar5246
    @dineshshelar5246 5 ปีที่แล้ว +2

    आजचा एपिसोड अतिशय संवेदनशील विषयावर घेतलेला होता आणि तो खूपच चांगल्या प्रकारे मांडण्यात आला. सोन्याच्या वडिलांनी अतिशय छान संदेश दिलेला आहे. याचा सर्वांनी जरूर विचार केला पाहिजे

  • @vikasarsul5550
    @vikasarsul5550 5 ปีที่แล้ว +5

    Great thought in today's episode

  • @mh50karadkr66
    @mh50karadkr66 5 ปีที่แล้ว

    खरंच खूप छान वाटलं आजचा भाग पाहून असंच आई वडीलानी. आपल्या मुलांना समजून घेणं खूप गरजचे आहे

  • @muradshaikh7438
    @muradshaikh7438 5 ปีที่แล้ว +94

    7 हावि प्रत्येक मुला मुलीला आशीच आई वडिलांकडून जर सगळ्या आई वडिलांकडून
    साथ मिळेल आशी आशा बाळगतो मित्रांनो

  • @badalrajput4758
    @badalrajput4758 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान संदेश दिला आहे या भागात.

  • @श्लोकआणिमाऊली
    @श्लोकआणिमाऊली 5 ปีที่แล้ว +4

    Today's episode is mind-blowing...love it...😘😘

  • @dadarajdesai221
    @dadarajdesai221 5 ปีที่แล้ว

    खरच खुप छान भाग होता खुप चांगला संदेश दिला आहे

  • @manojshinde6156
    @manojshinde6156 5 ปีที่แล้ว +3

    1number episode

  • @rohitkhabde6815
    @rohitkhabde6815 5 ปีที่แล้ว

    सोन्याचे वडिल एक नंबर वाटले आपल्याला असले वडील कुठे असत्यात राव एकच नंबर एपिसोड

  • @anishkale901
    @anishkale901 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान बोलले सोन्याचे वडील.... aana👌👌

  • @akboss3108
    @akboss3108 5 ปีที่แล้ว +4

    Nice

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 5 ปีที่แล้ว +1

    अण्णा तुम्ही सांगितलं मला भरपूर अनुभव भेटला मी चांगलं सांगितलं आणि प्रत्येक आई-वडिलांना समजदार सांगायला म्हणून मुलं मुली पळून जाऊन लग्न करतात आणि मुलींनी प्रेम करतात एकावरच करावे ते आम्हाला पूर्णपणे खात्री आहे ते दोघं संसार करतील आणि सोनी त्याला समजून घेईल सोन्याला तुम्ही समजून घेतलं तेच भरपूर आहे त्याला मित्र भरपूर साथ देतील त्यांचे सारखे मित्र अख्या जगात भेटणार नाही सोन्या चांगला आहे एपिसोड पाहतो मी एकदम भारी आहे मला त्यापासून भरपूर मित्र भेटायला येते समजूतदार सांगितली मुलगीला स्वीकारलं भरपूर आनंद झाला मला धन्यवाद😢😢😢

  • @amolkasare5798
    @amolkasare5798 5 ปีที่แล้ว +10

    Kharch Aajcha episode khup chhan Hota👌👌
    Ani sarv palakani Aplya mulachi bhavan samjun ghetli pahije.. tarkhila
    Ani mumlani Aapli bhawna
    Man-mokal sangitle pahije

  • @dakshshinde7618
    @dakshshinde7618 4 ปีที่แล้ว

    Sarwat mst episode bhau mst mulani aai pabala sangav ani nantr pudch Paul uchalave jagat konte hi aai bap aplya mulach vait hou denar nahit mala Kay ha episode sarwanach mst watla asel 💪✌️👌👌👌

  • @abhishekchoutmol2734
    @abhishekchoutmol2734 5 ปีที่แล้ว +4

    Sonyache papa ni 1numbar kam kel

  • @ganishah63
    @ganishah63 5 ปีที่แล้ว +1

    खरच आजचा एपिसोड खुप मस्त आहे बरका

  • @dattabade0091
    @dattabade0091 5 ปีที่แล้ว +36

    सोन्या आणि राधी च्या लग्नाला आम्ही सगळे येऊ लग्न जरा हाटके पाहिजे पुढच्या भागात 2 घानच लग्न दाखवा

    • @rohitgaikwad1084
      @rohitgaikwad1084 5 ปีที่แล้ว +1

      वैभव गायकवाड सुयश गायकवाड

    • @aabanangare524
      @aabanangare524 4 ปีที่แล้ว

      ,

  • @vishalkarad4941
    @vishalkarad4941 5 ปีที่แล้ว

    खुप मस्त एपिसोड होता खरच प्रत्येकाच्या आयुषयत असे मित्र पाहिजेत जे कोणत्याच वळणावर मित्राची सात सोडली नाही पाहिजे आणि आना नि तर कमालच केली आज असेच एपिसोड आणखी बनवा मित्रानो प्रेमाची कदर करा प्रेमा शिवाय आयुषयत काही नाही

  • @pravinsargar1929
    @pravinsargar1929 5 ปีที่แล้ว +4

    Like it same situation in my life love you

  • @akashware588
    @akashware588 5 ปีที่แล้ว

    👌👌👌प्रतेक मुलाचे आई वडीलानी अस मुलाना समजून गेतल तर 100% मुल मुली पळून जाण्यास थाबतिल 👌1 नंबर राव 👌

  • @akashbhise3973
    @akashbhise3973 5 ปีที่แล้ว +5

    तुमचे सर्व अॅपीसोड बघतो पण पहिलाच अॅपिसोड आसेल की जो मि आई बाबा ला दाखवला असेल

  • @pokale3487
    @pokale3487 5 ปีที่แล้ว

    आजचा एपिसोड खरच एक नंबर होता असच जर प्रत्येक पालकांनी आपल्या पोरांना समजून घेतलं तर समाजातील भरपुर अशा अघटित घटनांना आळा बसेल

  • @vikaskadam2124
    @vikaskadam2124 5 ปีที่แล้ว +4

    wating for new episode

  • @chetankashilkar3637
    @chetankashilkar3637 5 ปีที่แล้ว

    मस्त एपिसोड बनवला आत्ताच्या काळात गरज होती या एपिसोड ची

  • @rubytech3140
    @rubytech3140 5 ปีที่แล้ว +4

    Nice team

  • @अतुलपाटील-च6भ
    @अतुलपाटील-च6भ 5 ปีที่แล้ว

    आजचा एपिसोड खूप छान होता प्रेरणादायी प्रेरणादायक विचार करायला लावणार एपिसोड होता प्रत्येक मुलामुलींनी आपल्या आईवडिलांना सांगितले पहिजेल तरच प्रेम संसार टिकेल आजचा एपिसोड छान होता पुढील भाग लवकरच पाठवा लग्नाचा एपिसोड दाखवा

  • @priyasatpute2805
    @priyasatpute2805 5 ปีที่แล้ว +3

    Exactly

  • @mohdjaffer6873
    @mohdjaffer6873 5 ปีที่แล้ว +1

    Anna koti koti namskkar khupach mast ho

  • @shamuvelsalve7122
    @shamuvelsalve7122 5 ปีที่แล้ว +6

    Mee pan love marriage kelay,pan koni samjun nahi ghet,7varsh zhale mazha lagnala,pan aamhi khus aahot.my son and my wife and mee,all is well.

  • @sangitashinde1220
    @sangitashinde1220 5 ปีที่แล้ว +1

    kharch khup Chan. ranvat production kharch khup Chan vichar mandtat . darubandi , Prem aso va Maitri, pratyek Bhagat kahitari dnyan aste . asach Kam Karat Raha .best luck.

  • @motiramshinde8139
    @motiramshinde8139 5 ปีที่แล้ว +3

    सोन्या तुझे वडील फार चांगले आहेत आणि तुझे मित्र पन

  • @pabalpradip7493
    @pabalpradip7493 5 ปีที่แล้ว

    खुप सुंदर भाग होता अतिशय सुंदर संदेश दिला

  • @mehtribalaji5962
    @mehtribalaji5962 5 ปีที่แล้ว +4

    Balaji mehtri

  • @vishalshitap9151
    @vishalshitap9151 5 ปีที่แล้ว +1

    झालं भावाच एकदाच लवकरच बार उडतोय म्हणायाचा की.... पण खराच सर्वानी खूप छान काम करतंय....

  • @akshaypatil-fs3rb
    @akshaypatil-fs3rb 5 ปีที่แล้ว

    आगदी बरोबर बोलेत काका तुम्ही खुप छान निर्णय घेतला तुम्ही सोन्या आणि राधे चा लग्नाचा सगड्यांचे वडिला तुमचा सारखे हवेत

  • @er.mayurpatole2870
    @er.mayurpatole2870 5 ปีที่แล้ว

    चांगला संदेश दिलाय.... वाह 👍👍👌👌☺

  • @rajutope7720
    @rajutope7720 5 ปีที่แล้ว +1

    मुलांनी घरच्यांना विश्वासात घेतले पाहिजे ,खूप छान संदेश

  • @tulshiramkohak2332
    @tulshiramkohak2332 5 ปีที่แล้ว

    आई वडील आणि मुलगा मुलगी यांनी एकमेकांना समजून घेण्याची गरज आजच्या पिढीला आहे ़ नानांनी स्वतः समजावून घेऊन इतरांना फार मोठा मोलाचा संदेश दिला

  • @mr.gkjadhao4036
    @mr.gkjadhao4036 5 ปีที่แล้ว +1

    Anna bhari kam kelaya tumhi...

  • @mallikarjunbhosale8861
    @mallikarjunbhosale8861 5 ปีที่แล้ว

    एक आदर्श एपिसोड खूप छान फार फार आणि फारच आवडला.👍👍👍👍👌👌👌👌

  • @Ishwar_Chatare_videos
    @Ishwar_Chatare_videos 5 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त मित्रांनाे. Best luck. Nice episode

  • @limabajivawhale3629
    @limabajivawhale3629 4 ปีที่แล้ว +1

    काळजाला लागला episode आजचा👌👌👌👌

  • @surajjadhav7068
    @surajjadhav7068 5 ปีที่แล้ว +1

    एक नंबर episode ......😙😘

  • @badalrajput4758
    @badalrajput4758 5 ปีที่แล้ว +1

    आज चा भाग खुप खुप छान आहे.

  • @rameshgarkal211
    @rameshgarkal211 5 ปีที่แล้ว

    Khup chaan.....👍👍👌👌

  • @ganeshakat8292
    @ganeshakat8292 2 ปีที่แล้ว +1

    अण्णा तुमि खरंच खुप समजूदार आहेत

  • @marotidomple7037
    @marotidomple7037 5 ปีที่แล้ว +1

    खरच खूप चांगले विचार मांडले आहेत...

  • @mayureshwaman1218
    @mayureshwaman1218 5 ปีที่แล้ว +1

    Ek no tumcha tuning khup bhari ahe.superb all khup Chhan kam kart ahe😍

  • @karnchavan1210
    @karnchavan1210 5 ปีที่แล้ว +1

    Ek cha no

  • @harishkumarjoshi5179
    @harishkumarjoshi5179 5 ปีที่แล้ว

    समजूतदार पित्याची समजूतदार भूमिका.....

  • @subhashhon3337
    @subhashhon3337 5 ปีที่แล้ว

    यातून ह्या टीम ने जो संदेश दिला आहे खुप छान आहे
    प्रेम आहे तर घरच्यांना विश्वासात घेतले पाहिजे, शेवटी घरच्यांना ही आपल्या नवाच kai होईल या पेक्षा पाल्याचा आनंद महत्वाचा असतो👌👌😊

  • @krishnanetake7184
    @krishnanetake7184 5 ปีที่แล้ว

    ANNA tumchi acting kaharch khup chan hoti ani bakichynchitr acting bharich astech ajcha episode mast mast khupch mast ahe

    • @tr.sachingholap9364
      @tr.sachingholap9364 5 ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद

  • @mustafathodage
    @mustafathodage 4 ปีที่แล้ว

    Ho khup awdla tumi je kelat te hi awdl khup khup chan

  • @ambadasdarade8753
    @ambadasdarade8753 5 ปีที่แล้ว

    रानवाट भावांनो , खरच जमल यार तुम्हालाचं

  • @swapnilswami8686
    @swapnilswami8686 5 ปีที่แล้ว

    Aajcha episode mla khup khup awdla raanwat prod...tumche khup abhinandan