भावना गवळी लोकसभेच्या १९९९ साली उमेदवार म्हणून उभ्या होत्या तेव्हा त्या फक्त २६ वर्षाच्या होत्या. तेव्हा त्यांच कर्तृत्व काय होतं. फक्त वडिलांच्या पुण्याईने आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादाने त्या खासदार बनल्या.. त्यांनी हे कधीही विसरू नये कि २६ व्या वर्षी पक्षामध्ये मेहनत करून सुद्धा खूप लोकांना साध ग्रामपंचायत चं तिकीट सुद्धा मिळत नाही. तुम्ही खासदार झाल्या. आणि गेले २५ वर्षे तुम्ही निरंतर निवडून येत आहे. ते ही कार्यकर्ते च्या भरवश्यावर. तूम्ही खुप राजकारण शिकल्या आता...
गवळी ताई आपण असं कशा गेल्या आल्या तेव्हा काहीच नव्हत्या जाताना पदे घेऊन गेल्या आणि शिवसेनेकांना सोडून गेल्या बरं झालं आपण गेल्या नवीन खासदार तरी आमच्या मतदारसंघाला मिळतील आता मतदारसंघात काम नाही की लोकांशी संवाद नाही त्यामुळे आपली अनमत रक्कम निश्चित जप्त होईल आपला एक मतदार
इतके पैसे खायचेच कशाला नंतर मग असं रडावं लागतं याने साथ नाही दिली त्याने साथ नाही दिली. म्हणजे पैसे खाणार हे आणि ठाकरेंनी तुम्हाला वाचवलं पाहिजे भारीच आहे सगळं 😂
लिहून ठेवा २०२४ ला भावना गवळी पराभव झालेला असेल. त्यामध्ये शंका नाही. भावना गवळी यांनी २०१९ मिळवलेला त्यांचा शेवटचा विजय आहे. यापूढे त्यांना राजकीय विजय नाही. त्यांच्या पराभवाची शुंकला सुरुवात सुरू होणार आहे. त्यांच्या वाट्याला पराभव येणार हे नक्की. आता गल्लीबोळातील निवडणूका त्यांना जड जाणार आहेत
पर्याय सापडला आहे. दुसरी तिसरी कोणी नाही भावनाताई चा पूर्वी श्रमीचा पती कॅप्टन सुर्वे हे असणार आहेत भविष्यातील लोकसभेचे उमेदवार. पक्ष असणार आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे. आणि विजय सुद्धा निश्चित असणार कॅप्टन सुर्वे यांचा. भाजपने मनाचे मांडे खाऊ नये. त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांनी पुण्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकांनी आरसा दाखवला आहे.
२०२४ मध्ये सुध्दा भावना ताई मोठ्या मतांनी निवडून येतील,कारण विरोधी पार्टी जवळ उमेदवार नाही पाडण्यासाठी,जनता काम पाहून मत देतात,भावना ताई चे २५ वर्षाचे काम पाहा,भावना ताई चे.
अहो वाशिम जिल्ह्यातील एक रोड होऊ दिला नाही ताई ने आणि 25 वर्ष तिला मतदान केलं आम्हाला वाटल आज उद्या तरी विकास होणार ....विकास तर दूरच उलटा भकास झाला ना एमआयडीसी ना कारखाना ना कोणते उद्योग आणले...बाई माणूस असल्यामुळे ना मतदार संघात कुठे फिरणे ना आडी अडचणी लोकांना विचारणे...काय घंटा तिकीट मिळणार...ते तर जाऊद्या स्वतच्या रिसोड तालुक्यात रस्ते नाही ....ना पाटलांच्या पोरांना एखाद्या संस्थेवर नोकरी.
भावना ताईंनी आधी पतीला सोडले , मग मूळ शिवसेना सोडली , आता जनता त्यांना सोडणार आहे .
तुझी बायकोने सोडलं वाटत तुला 😊
@@मर्दमराठा-य3व बरोबर
पण बरहामनाचा घो😂😂😂
@@tayyabpatel5305तुझ्या नबीचा घो तुझ्या
बरोबर
कोणाच्या खाजगी आयुष्याबद्दल टिका करने योग्य नाही..
शिवसेनेनेच दिले आता शिवसेनाच संपवणार ह्यांना
भावना गवळी लोकसभेच्या १९९९ साली उमेदवार म्हणून उभ्या होत्या तेव्हा त्या फक्त २६ वर्षाच्या होत्या. तेव्हा त्यांच कर्तृत्व काय होतं. फक्त वडिलांच्या पुण्याईने आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादाने त्या खासदार बनल्या.. त्यांनी हे कधीही विसरू नये कि २६ व्या वर्षी पक्षामध्ये मेहनत करून सुद्धा खूप लोकांना साध ग्रामपंचायत चं तिकीट सुद्धा मिळत नाही. तुम्ही खासदार झाल्या. आणि गेले २५ वर्षे तुम्ही निरंतर निवडून येत आहे. ते ही कार्यकर्ते च्या भरवश्यावर. तूम्ही खुप राजकारण शिकल्या आता...
हो मी ताईंच्या मतदरसंघा मधला आहों ताई आता निवडून येतील म्हणून काय खर नाही
आता भावना गवळी काय करणार
लय राजकारण करू नका ताई तु zuya कार्य्रक्रम होणार
लय वेळा
माझ्या मते तरी 2024ला त्या 100%निवडून येणार नाहीत, काही करू द्या,
नीच बाई मिंद्याच्या नादाला लागली.....
ठाकरे. चे उपकार विसरली...............गद्दार
आता चपात्या करत ..बस.........घरात...
उद्धव ठाकरे सैनिक नाईक
बंडखोर गद्धार खासदार यावेळेस पटकी खाणार.जय महाराष्ट्र.
गवळी ताई आपण असं कशा गेल्या आल्या तेव्हा काहीच नव्हत्या जाताना पदे घेऊन गेल्या आणि शिवसेनेकांना सोडून गेल्या बरं झालं आपण गेल्या नवीन खासदार तरी आमच्या मतदारसंघाला मिळतील आता मतदारसंघात काम नाही की लोकांशी संवाद नाही त्यामुळे आपली अनमत रक्कम निश्चित जप्त होईल आपला एक मतदार
आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा खासदार होणार
यावेळेस भावनाताई नक्की पडणार
Sad for anantrao देशमुख 😢😢😢😢
आता उचल बांगड़ी होईल याची काळजी घ्या
मस्ती आलिये त्यांना
वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ साठी
माझी मंत्री संजूभाऊ देशमुख आणि दिगृस विधानसभा साठी मा. सुनील महाराज
शिवसेना फक्त शिवसेना
या वेळी नक्की बदल होणार गद्दाराना माफी नय
कोण ते भावना गवळी
येथील पाटील समाज 50टक्के आहे हे मुळचे शिव सैनिक आहे भावना च्याभावना चालणार नाहीत
इतके पैसे खायचेच कशाला नंतर मग असं रडावं लागतं याने साथ नाही दिली त्याने साथ नाही दिली. म्हणजे पैसे खाणार हे आणि ठाकरेंनी तुम्हाला वाचवलं पाहिजे भारीच आहे सगळं 😂
एक नेता आहे संजय देशमुख वाशिम यवतमाळ
kutcha ahe te neta
अनंतराव देशमुख
या वेळस संजय देशमुख साहेब best पर्याय आहे ठाकरे साहेबाना
Harliiiiii bai
आता पराभव अटळ आहे
🙏नमस्कार 🌹6महिला खासदार मध्ये खूबसूरत होत्या त्याचा स्वाभिमान आहे यवतमाळ आणि वासीम ला 🙏जय नवा महाराष्ट्र 🌹🌹🌹
अशीच माजी खासदारांच्या संख्येत भर पडु दे
Story भारी आहे पन presentation लय मीळमीळत होत
भावना.ताई.तुमी.हरनार.आता
आता नाही येऊ शकत निवडून
आता ठाकरे त्यांच्या पाठीशी नाहियेत
लिहून ठेवा २०२४ ला भावना गवळी पराभव झालेला असेल. त्यामध्ये शंका नाही. भावना गवळी यांनी २०१९ मिळवलेला त्यांचा शेवटचा विजय आहे. यापूढे त्यांना राजकीय विजय नाही. त्यांच्या पराभवाची शुंकला सुरुवात सुरू होणार आहे. त्यांच्या वाट्याला पराभव येणार हे नक्की. आता गल्लीबोळातील निवडणूका त्यांना जड जाणार आहेत
💯 पडणार
Ho only Shiv 🚩 Sena udhav balasaheb thakre saheb Jay mharastr 🚩
हिला भावना आहे का
Mi khup Tai support karat hota pan ata nahi karanar ....,.,🙏
पलटी करा...........
BHAVANA GAWALI NE
UPAKARACHI PARAT FED KELI.
👍👍👍👍👍👍
त्याचीच परतफेड बाळासाहेबांच्या मुलाला केली आहे बाईनी
आणि भावनाने परत फेड केली ,फेडणार नककी
Gaddar
गमतीदार खिसे ऐकाव ते नवल यालाच राजकारण म्हणायचं काय? सेनाप्रमुखाशी इमान ठेवायला हव होत नियती कोणाला ठेवत नाही -
राईट
लाज. सोडलेली बाई ..............
टरबूज चे आणि मिंड्या चे gandit दम आहे का.
हिला निवडून अनायला.😅😅😅😅
Shivsenemule fakt
👌👌
हो महंत सुनिल यांना तिकीट मिळाल पाहिजे
भावना सईद खान
गद्दार पडणार
ज्यांनी वाढवल त्यांनाच सोडलं शेवटी कलयुग आहे भरोसा कोणावर करता येत नाही
Sanjay. Deshmukh. Jai. Ho❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भावना ताई ला आता त्यांचा मोदी दादा पन निवडुन आनु शकत नाही😂😂
पंचवीस वर्ष झाले ताई खासदार त्यांनी मतदार संघात केलेली टक्केवारीही 0%आहे
खतरनाक पर्याय मिळणार गवळीला पडणार
भावना गवळी 100% हारनार
पडनार
भावाला राखी बांधली होती 😂😂
पर्याय सापडला आहे. दुसरी तिसरी कोणी नाही भावनाताई चा पूर्वी श्रमीचा पती कॅप्टन सुर्वे हे असणार आहेत भविष्यातील लोकसभेचे उमेदवार. पक्ष असणार आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे. आणि विजय सुद्धा निश्चित असणार कॅप्टन सुर्वे यांचा. भाजपने मनाचे मांडे खाऊ नये. त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांनी पुण्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकांनी आरसा दाखवला आहे.
आम्हाला विचार पडला होता की भा. गावळीला 24 मध्ये मतदान नाही करायचे आहे शिवसेनेचे नवीन उमेदवार उभे करून निवडून आनाय चे आहे
संजय देशमुख विजयी 🎉🎉
आता पडणार पूना कधीच येणार नाहीत नामशेष होणार.
🙏🙏🙏👌
फक्त शिवसेना जिंकली पाहिजे .जागे हवा मत शिवसेनेलाच
बाळासाहेब ठाकरे ची पुण्याई विसराल्या मुळे च शिक्षा
२०२४ मध्ये सुध्दा भावना ताई मोठ्या मतांनी निवडून येतील,कारण विरोधी पार्टी जवळ उमेदवार नाही पाडण्यासाठी,जनता काम पाहून मत देतात,भावना ताई चे २५ वर्षाचे काम पाहा,भावना ताई चे.
जयहोभावनाताईजयश्रीराम
भावना गवळींना आता तिकीट मिळणार नाही
शिवसेना यांनी मोठ केलं होत आता बरबाद ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच करतील भावी खासदार संजय देशमुख असतील
भावना गवळी पडणार 💯
भावना गवळी पुनः खासदार केंव्हाच होनार नाही
उद्धव ठाकरे यांना सोडल
माझी बहिण हारते आता 24ला
आता जिंकून दाखवा गद्दार ....
संजयभाऊ उत्तमराव देशमुख
माणिक राव ठाकरे १०० टक्के खासदार होणार
😂😂😂😂😂
Thakrey Brand ...
जनतेच्या मनातून आहे तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला बरोबर मालुम आहे तुम्ही टिप्पण्या दाखवलं पाहिजे यांना राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे
Bhavna tai is great.
Hi bai निवडून येत नाही comment bagha
गवळीची सत्ता संपुष्टात आणण्यामध्ये भाजप यशस्वी झाले😊😂
शिवसेना च संपमवणार व ऐकणातही संपमणार
उद्धव साहेब ठाकरे यांनी कधी सर्वे नाही केला
आता हारनार बाई
ताई परत नही येत अत्ता तुम्ही
Mi karanja lad madhun aahe mi aata. Paryant ShivseNe shiyay matdan kelechh nahi aani krnar nahi bhavna gavali la nahichh
महायुतीने उमेध्वार बदलुन सीट गमवली
खाऊन खाऊन......
हात धरायला भाजपात गेल्या
गददारा पेक्षा वेगळा शब्द काय वापरायचा
Ata mushkil ahe. Tai ne Shivsena sodalya mule nivdun yen ashakya ahe. Shivsena asatya tar bahutek nivdun alya asatya.
Miss unbeatable women , now gadaar
Thakare
विकास करावा मतदार संघाचे नुसते निवडणूक लड उन फायदा नाही
नाही शोधू शकणारं
Ho shodhatil
Uddhav saheb aaplya sobat 50 koti khanaryana haklun lauya
आत्ता नाही....
सुनिल महाराज हरवणार भावना गवळी ला
हि गद्दार व भ्रष्टचारी बाई नवऱ्याला नवरा म्हणत नाही मग सामान्य जनता काय ?
भावना गवळी लाच तिकीट नाही मिळालं
हो
अहो वाशिम जिल्ह्यातील एक रोड होऊ दिला नाही ताई ने आणि 25 वर्ष तिला मतदान केलं आम्हाला वाटल आज उद्या तरी विकास होणार ....विकास तर दूरच उलटा भकास झाला ना एमआयडीसी ना कारखाना ना कोणते उद्योग आणले...बाई माणूस असल्यामुळे ना मतदार संघात कुठे फिरणे ना आडी अडचणी लोकांना विचारणे...काय घंटा तिकीट मिळणार...ते तर जाऊद्या स्वतच्या रिसोड तालुक्यात रस्ते नाही ....ना पाटलांच्या पोरांना एखाद्या संस्थेवर नोकरी.
Gavali gele aata barachya bhavat....
आता भाजप सेना एकत्रित लढणार असल्याने विजय बिनधास्त कोणीही उगाच टेंशन घेऊ नये
टरबूज टोळी
पण भावना ताई विसरली .ताईचे राजकारण संपलं आहे .तीची लायकी नाही उभं राहण्याची.
ताई पडणार मग निवडुन काेण येणार? एक शेतकरीपुत्र..... पलटी बसणार... असे सर्वजण म्हणत अाहेत... हुशार उमेदवार पाहीजे...
Tai call uchalt nahi
Tae asta mast pudhe aaram karanatlr
पाच वेळा खासदार होऊन केला का...?
Bhavana gavdi khattam
GADDAR...?😷😷😷
Jo kam acha karega janta use chunegi
भावना गवळीला चुना लागला आताच
Snjy Deshmukh Maji Aamdar Digrs He Shivsena tThakre loksbha Ummedvar Dilyas Thakre jinkel