Ghulam Nabi Azad यांच्या राजकीय पायाभरणीचं Maharashtra कनेक्शन | Bhavana Gawali | Maharashtra Diary

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #GhulamNabiAzad #Congress #Bhavana Gawali #ShivSena ##MaharashtraNews #MaharashtraDiary
    काँग्रेसचे मातब्बर नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आझाद यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसल्याचं म्हटलं जातंय. गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा पत्रात राहुल गांधी यांच्यावर खळबळजनक आरोप केलेत. गांधी कुटुंबाचे ते अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात. आझाद यांचं महाराष्ट्राशी खूप जवळचं कनेक्शन आहे. विदर्भातील यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून आझाद पहिल्यांदा खासदार झाले. सलग दोनवेळा निवडून आले. यानंतर त्यांची कारकीर्द बहरली. नंतर हाच मतदारसंघ शिवसेनेनं काँग्रेसकडून हिसकावून घेतला. गेल्या पाचवेळा इथून शिवसेनेच्या भावना गवळी निवडून येत आहेत. ठाकरे कुटुंबाच्या विश्वासू म्हणून गवळी यांचीही ओळख आहे. महाराष्ट्र डायरीच्या आजच्या भागात कमेलश सुतार यांनी गुलाम नबी आझाद यांचं महाराष्ट्र कनेक्शन आणि भावना गवळी याबद्दलचाच किस्सा सांगितलाय.
    #RPT0161
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 210

  • @bydr.balasahebkilche3414
    @bydr.balasahebkilche3414 2 ปีที่แล้ว +114

    दोघांनीही वाशिम मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं आणि दोघाही पक्ष नेतृत्वाला गद्दार झाले हेच एक साम्य आहे

    • @santoshtayshete7633
      @santoshtayshete7633 2 ปีที่แล้ว +1

      👌

    • @sunilthakur7662
      @sunilthakur7662 2 ปีที่แล้ว +1

      गद्दार नाही बंड केले

    • @sangramgaikwad956
      @sangramgaikwad956 2 ปีที่แล้ว +3

      He ddonihi Gaddae ahe bakhi jhai nai

    • @prabhakarunde6288
      @prabhakarunde6288 2 ปีที่แล้ว

      पक्ष नेतृत्वने जनतेशी गद्दारी केली तर चालते

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 2 ปีที่แล้ว

      Sanjay rathod ne tila zawun sodali atta gulamnabi zawt ahe evdhach farak ahe

  • @jayantambekar1122
    @jayantambekar1122 2 ปีที่แล้ว +47

    गुलाब नबी आता भा ज प मध्ये जातील
    आणी हिंन्दु हीता साठी भा ज प त्यांना काश्मीर चा मुख्यमंत्री करेल

    • @aasifkhan-wq6wl
      @aasifkhan-wq6wl 2 ปีที่แล้ว +2

      👏

    • @prabhakarunde6288
      @prabhakarunde6288 2 ปีที่แล้ว +2

      देश सेवा करण्यासाठी चांगला मानुस मुख्यमंत्री झाला तर चांगलेच आहे

    • @_Itachi__Uchiha__
      @_Itachi__Uchiha__ 2 ปีที่แล้ว

      Bjp ne mehbooba la cm kele Ani 370 remove kele.
      Ata POK cha number.
      Dada ch mut pinyare bho bho karu naye.

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 2 ปีที่แล้ว +27

    व्हिडीओ पहावा म्हणून दिशाभूल करणारं शीर्षक देता, तुमच्यासारख्या जेष्ठ पत्रकाराला शोभत नाही!
    बकवास!!

  • @prasadentp.shashi65niravan17
    @prasadentp.shashi65niravan17 2 ปีที่แล้ว +20

    आता E D ची हिम्मत आहे काय तिच्यावर कारवाई करायची
    जीने पंतप्रधान जी च्या हातावर बंधन बांधले

    • @milindshinde7856
      @milindshinde7856 5 หลายเดือนก่อน

      त्या कुठेकुठे कुणाच्या काय बांधू शकतात या बद्दल फ़क्त त्याच व्यक्त व्होवू शकतात

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty 5 หลายเดือนก่อน +3

    अहो वाशिम जिल्ह्यातील एक रोड होऊ दिला नाही ताई ने आणि 25 वर्ष तिला मतदान केलं आम्हाला वाटल आज उद्या तरी विकास होणार ....विकास तर दूरच उलटा भकास झाला ना एमआयडीसी ना कारखाना ना कोणते उद्योग आणले...बाई माणूस असल्यामुळे ना मतदार संघात कुठे फिरणे ना आडी अडचणी लोकांना विचारणे...काय घंटा तिकीट मिळणार...ते तर जाऊद्या स्वतच्या रिसोड तालुक्यात रस्ते नाही ....ना पाटलांच्या पोरांना एखाद्या संस्थेवर नोकरी.

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 2 ปีที่แล้ว +14

    छान शेवटी आपण गुलाम नबी आझाद व भावना गवळी यांचे कनेक्शन सांगितले लोकांना माहिती नव्हते की असे ही कनेक्शन होते

  • @rushabhjumale8390
    @rushabhjumale8390 2 ปีที่แล้ว +14

    भावना गवळी च राजकीय कार्यकाळ संपला आता..

    • @kartikgamer3851
      @kartikgamer3851 ปีที่แล้ว

      बरोबर आहे,पण भावना ताई गवळी ना हरवणे करिता विरोधी पार्टी जवळ उमेदवार नाही,त्यामुळे भावना ताई गवळी फुल मतांनी पुन्हा निवडून येणार आहे २०२४ मध्ये.

  • @dnyaneshwargawali6960
    @dnyaneshwargawali6960 2 ปีที่แล้ว +25

    गुलाब नबी आझाद साहेब यांना वाशीम लोकसभा मधून निवडुन आणायला माझी खासदार अनंतरावजी देशमुख हे कारणीभुत होते
    खुद्द गुलाम नबी आझाद साहेबांला विचारा

  • @manojsawkar2665
    @manojsawkar2665 2 ปีที่แล้ว +49

    मतदारांच्या मूर्खपणाचे उत्तम उदाहरण आहे हे...

    • @drvazarkar2193
      @drvazarkar2193 2 ปีที่แล้ว

      बातमी सांगण्याची पद्धत अत्यंत ऊतम आहे. पण...भावना गवळी चे कनेक्शन....वगैरे काय..ही काय त-हा आहे...जरा बदल कर. आम्हाला काही वेगळेच वाटले.... 😆😆

  • @balkrushnabhambere6049
    @balkrushnabhambere6049 2 ปีที่แล้ว +11

    याला कनेक्शन म्हणता येणार नाही बातमीचा शिर्षक चकीचा वाटतो

  • @BanjaraTimes_live
    @BanjaraTimes_live 5 หลายเดือนก่อน +2

    गुलामनबी आझाद ला निवडून आणण्यात सर्वात जास्त वाटा सुधाकरराव नाईक यांचा होता.

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 4 หลายเดือนก่อน +1

    Maharastrat.gulam.nabi.aazad.che.kahi.chalna.nahi.tyani.vashimsati.khich.kele.nahi..washim.loksabhet.mashal.jinknar

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 2 ปีที่แล้ว +11

    तो काळ असा होता की कांग्रेस ने कुणालाही उभे केले तर निवडून येत असे.

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 ปีที่แล้ว +1

    आता घ्या, काय चाललंय हे, तिकडे किरीट सोमय्याचा व्हिडिओ व्हायरल होतो, आणि व्हिडिओत असणारी बाई कोण हे समोर येऊदे म्हणाल्या बरोबर चित्रा बाईचा जळफळाट झाला, आणि थेट चित्रा बाईंनी सोमय्याचा व्हिडिओत असणारी बाई कोण हे समोर येऊ नये

  • @devalondhe7760
    @devalondhe7760 ปีที่แล้ว +2

    आता 2024ला येणार नाही ताई

  • @pralhadbhende4831
    @pralhadbhende4831 4 หลายเดือนก่อน

    यवतमाळ मतदार संघात उत्तमराव पाटील यांचे तिकीट कापुन आझाद यांना उमेदवारी दिली होती.यवतमाळकरांनी बाहेरचे पार्सल स्विकारले नाही.आझादाचा पराभव केला.

  • @mubarkinamadar3403
    @mubarkinamadar3403 2 ปีที่แล้ว +1

    वाशीम ने गुलाम नबी आझाद यांना डोक्यावर घेतलं काश्मीर ने पायाखाली घेतलं होतं वाशीम मधील काँग्रेस संपवली किती थोर उपकार गुलाम नबी चे काँग्रेसवर ?

  • @shubhamgawali2339
    @shubhamgawali2339 3 หลายเดือนก่อน

    पुंडलिक राव जी पराभूत नव्हते झाले तर केसेस असल्यामुळं ते निवडणूक लढू शकत नव्हते म्हणून भावना ताईंना उभ केलं होत

  • @vishwasraosolanke9826
    @vishwasraosolanke9826 5 หลายเดือนก่อน

    अनंतराव देशमुख साहेबांनी नबी साहेबांना निवडुन आणन्या करीता जिवाच ऱान केले होते हे 100 टक्के खरे आहे.

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही लोकांची दिशाभूल करता, शब्द जपून वापरा

  • @khaderpasha1845
    @khaderpasha1845 4 หลายเดือนก่อน

    Conection म्हणजे fake बातमी की काय?

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 2 ปีที่แล้ว +8

    भावणा आत्ता त्या मतदार संघात निवड येणार नाही

    • @mohandeshpande936
      @mohandeshpande936 ปีที่แล้ว

      नुसाती स्वप्न बघु नका?.

  • @bhausahebwable3864
    @bhausahebwable3864 2 ปีที่แล้ว

    एकदम दिशाभूल करणारी माहिती. बकवास व्हीडीओ.

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 ปีที่แล้ว +6

    आझाद आता भाजप चे गुलाम होतील . पक्षाने भरभरून दिले असताना ही अशी गद्दारी करणारांना जनतेनेच धूळ चारली पाहिजे

  • @gareebmanus2387
    @gareebmanus2387 5 หลายเดือนก่อน

    Kay rao, kahi tari odhun tanun...Nivval doghehi Vashim madhun ladhale yevadhach sambandha? Mulat, koni hi uthave v kuthunahi ladhave--matadarsanghashi kahi dene ghene nasatana--he band karayala pahije.

  • @rajendrakakde834
    @rajendrakakde834 2 ปีที่แล้ว +14

    आझाद आणि भावना गवळी कनेक्शन काय शब्द आहेत पत्रकार महोदय आम्ही तुमचे आदर करतोय आणि तुम्ही,??

    • @rahuljadav2362
      @rahuljadav2362 2 ปีที่แล้ว +1

      Murkh patrkar ahe

    • @kbhutnar4521
      @kbhutnar4521 2 ปีที่แล้ว

      एका ँंंंं अधिक श

    • @nageshbhosle7826
      @nageshbhosle7826 2 ปีที่แล้ว

      😀

    • @mpgroup1086
      @mpgroup1086 5 หลายเดือนก่อน

      दोगे फकिंग करत होते

  • @prabhakarbhadke6193
    @prabhakarbhadke6193 2 ปีที่แล้ว +11

    गुलाम नबी आझाद यांना कळून चुकले आहे की राहुल गांधी त्यांना कधीच उमेदवारी देणार नाहीत!!! राहुल गांधी यांना तरुणांना समोर anayache आहे!!!!

    • @vasantpande6771
      @vasantpande6771 2 ปีที่แล้ว

      अहो राहुलच आता वायनाड ( केरळ ) मधून निवडून येणार नाही !! केरळ मधे त्याने कांग्रेस संपवली (2021 ) वायनाड च्या कांग्रेस कार्यालयावर त्याने बनावट हल्ला चढविला !! तोडफोड घडवून आणली !!सहानभूति साठी !! केरळमधे कॅमुनिष्ट राजवट आहे

    • @prabhakarbhadke6193
      @prabhakarbhadke6193 2 ปีที่แล้ว

      @@vasantpande6771 राहुल गांधी बिचारे pappu आहेत!!! त्यांना कशाला घाबरले???

  • @arvindbhagat6484
    @arvindbhagat6484 ปีที่แล้ว +1

    ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत गद्धारी केली ते पुन्हा निवडून येणार नाही हे नक्की

  • @gajananshinde6885
    @gajananshinde6885 2 ปีที่แล้ว +1

    पुंडलीकराव गवळी पराभूत झाले नव्हते

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar1874 2 ปีที่แล้ว +5

    आझाद नसलेले गुलाम.
    व्हिडिओ शीर्षकात भरलेली उत्कंठा आणि वस्तुस्थिती.. दयनीय.

  • @prashantambre6362
    @prashantambre6362 2 ปีที่แล้ว +12

    Gulam nabi azad yancha 1996 madhae yavtmal loksabha matdar sangh nivadnukith maji mantri rajabhau thakrae yani parabhav kela hota for your information kamleshji

  • @arshadhusaintafazzulhusain6488
    @arshadhusaintafazzulhusain6488 5 หลายเดือนก่อน

    Eka bajula party ticket dete matdar party chya navawar nivdoon detat, aani nivdoon aalya nantar he pada cha vapar karoon fayede karoon ghetat aani party sodtat. Bhavna gawli aani nabi yanchyat khoop fark aahe. Nabi sarkha sawarthi konich nahi

  • @sunrise7371
    @sunrise7371 2 ปีที่แล้ว +7

    इतके छान बोलता, समजावून पण खूप चांगले सांगता ,असे कौशल्य आज तुमच्या जवळ असताना.... असे मूर्खा सारखे का वागता?......कनेक्शन?काय तर भावना गवळी आणि आझाद एकाच मतदार संघातून लढले...काय हा बावळट पणा

  • @SanjayPanchal-i4e
    @SanjayPanchal-i4e 5 หลายเดือนก่อน

    बकवास , फालतु वेळ वाया गेला.कसलं कनेक्शन?

  • @kishornirhali3994
    @kishornirhali3994 2 ปีที่แล้ว +4

    वाशीम ची स्थानिक नेते किती गुलाम होते हे कळले दर्डा चे कनेचश कळले भावना समजल्या पण येथील जनतेला काय फायदा झाला ed आणि सोमय्या समजले
    वाशीम
    आता तरी जागे व्हा

    • @anilsawant7415
      @anilsawant7415 ปีที่แล้ว

      बहोत खूब .. लिहिलंय आपण..

  • @971-fyscig-sohamhalde2
    @971-fyscig-sohamhalde2 ปีที่แล้ว

    Doghehi gaddar ahet aani selfish person indian politics

  • @madhavnishan4351
    @madhavnishan4351 2 ปีที่แล้ว +7

    मागच्या वर्षी पहित पडले.माणूस काँग्रेस ला बे इमान
    होणार.

  • @chandrakantshete3556
    @chandrakantshete3556 5 หลายเดือนก่อน

    काय फापट सांगताय मुद्दा सोडून

  • @yogeshmangulkar4009
    @yogeshmangulkar4009 5 หลายเดือนก่อน

    काय व्हिडिओ टाकता तुम्ही काय माहिती देतात

  • @toolsmachinereview6811
    @toolsmachinereview6811 2 ปีที่แล้ว +1

    तुझ्या बायको च आणि माझ काय असल कनेक्शन ???
    सांग बर तूच

  • @naghmaparveen8960
    @naghmaparveen8960 ปีที่แล้ว

    Yah gulam Nabi Azad aap kahin ke nahin rahe ab Inka Khel khatm ho chuka hai

  • @subhashtale1882
    @subhashtale1882 4 หลายเดือนก่อน

    Khamgaon नाही तर yavatmal ahe

  • @jaysingdeshmukh3859
    @jaysingdeshmukh3859 5 หลายเดือนก่อน

    Mla veglech vatle canecation Mhatlyavar

  • @navmaharashtranewslive
    @navmaharashtranewslive 2 ปีที่แล้ว +2

    आझाद व भावना गवळी कनेक्शन कसे v कोठे झाले ते नाही sangitlekrupaya जरा नीट शब्द वापरावेत

  • @dileepbarshikar8323
    @dileepbarshikar8323 2 ปีที่แล้ว +4

    कमलेश, यात interesting असं काहीच नाही हो. दोघांचा मतदार संघ एकच होता एवढंच. यात इंटरेस्टिंग ते काय?

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 2 ปีที่แล้ว +2

    गुलाब नबी आझाद आणि भावना गवळी कनेक्शन म्हणण्यापेक्षा नवनीत कौर आणि पवार फडणवीस कनेक्शन म्हणाला असता तर ते शोभल असतं, कारण नवनीत बाईनी स्वतःच्या तोंडाने कबुली दिली की पहिल्यांदा म्हणाली पवार साहेब माझ्या बरोबर होते म्हणून मी खासदार झाले,मग शरद पवार की अजित पवार हे त्यांनाच माहीत, आणि आता मध्यंतरी खुलासा केला की फडणवीस माझ्या बरोबर होते म्हणून मी खासदार झाले, मग आता दोघांपैकी नवनीत बाई बरोबर खरं कोण होतं,का अगोदर पवार होते, पुन्हा फडणवीस होते, जाऊद्या या बाई बरोबर दोघं पण होते, हे दस्तुरखुद्द नवनीत बाईनी बरोबर होते हे कबुल केले,

  • @saibhawar
    @saibhawar 5 หลายเดือนก่อน

    भाजीपाला महागाई बाजार चार्ट भाजप ला विचार

  • @subhashchaudhari4176
    @subhashchaudhari4176 ปีที่แล้ว

    मुर्खासारखे शिर्षक टाकले .

  • @madamstorytoons
    @madamstorytoons 2 ปีที่แล้ว +3

    शीर्षकांमध्ये गुलाम नबी आझाद यांचे वाशिम कनेक्शन असं लिहिलं असतं तर बरे झाले असते

  • @maheshkumardhakoliya
    @maheshkumardhakoliya 2 ปีที่แล้ว +4

    एवढे देऊन ही गद्दारी

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 ปีที่แล้ว +1

    आता भावना गवळी या शिंदे गटात गेलेत या परत निवडून येनार नाहीत जनताच याना घरीच बसवणार आहेत मतदान न करताच 2024 मध्य

  • @vishaldeshmukh13
    @vishaldeshmukh13 6 หลายเดือนก่อน

    काश्मीर की कली वाशिम मे खिली

  • @BanjaraTimes_live
    @BanjaraTimes_live 5 หลายเดือนก่อน

    सुधाकरराव नाईक यांचा मृत्यू नाही, वसंतराव नाईक यांचा मृत्यू झाला होता.

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 ปีที่แล้ว +3

    शिवसेना या फक्त नावा मुळे २० वर्षे सत्ता भोगून देखील ही बाई गद्दार झाली..
    काय लाज वगेरे आहे की नाही..
    माहिती मध्ये भर पडली..
    नक्कीच..
    तुमच्या माहिती बद्दल धन्यवाद..

  • @devidaskad9747
    @devidaskad9747 2 ปีที่แล้ว

    किती फिरवुन फिरवुन सांगत आहे.

  • @hanumantbhapkar3596
    @hanumantbhapkar3596 2 ปีที่แล้ว

    Dalbadlu Gulam Nabi.

  • @JayMaharashtra555
    @JayMaharashtra555 หลายเดือนก่อน

    भावना सईद खान

  • @anthonysamara8582
    @anthonysamara8582 2 ปีที่แล้ว +5

    कांग्रेस जिंदाबाद

  • @sunilhire7948
    @sunilhire7948 2 ปีที่แล้ว +2

    गद्दारी

  • @ashokjadhav6881
    @ashokjadhav6881 2 ปีที่แล้ว +2

    Z..b ..Ani .gdar

  • @abdulrauf7251
    @abdulrauf7251 2 ปีที่แล้ว +19

    It should not be forgotten that due to congress only Azad was elected. So Azad is prooved he is
    "Ehsanfaramosh"

    • @vijaykumarjagtap7570
      @vijaykumarjagtap7570 ปีที่แล้ว

      साला जिस थालीमें खानाखायया उसी मे बेहेनचोद ने छेद किया क्या कुछ नही दिया हरामी की ऐहसानफरामोश

  • @chhayahande7397
    @chhayahande7397 2 ปีที่แล้ว +4

    खूप रिअल. विश्लेशन

  • @rajendrawavare8342
    @rajendrawavare8342 2 ปีที่แล้ว +1

    murkh,,,,,,,,,,,,,,,,

  • @tejservices1899
    @tejservices1899 ปีที่แล้ว

    हे तर कमल - एश सुतार आणि बीजेपी असं झालं , काशाचा कशाला मेळ नाही, मुर्खा सारखे तर्कसंगत, काही पण हेडिंग देता

  • @अनिताताईदेशमुख
    @अनिताताईदेशमुख 2 ปีที่แล้ว +3

    त्यावेळेस शिवसेनेत ले चव्हाण आणि सरनाईक यांचे जावई यांनी मदत केलि होती

  • @sunilbhagwat9515
    @sunilbhagwat9515 2 ปีที่แล้ว +3

    Not empty after sudhkarrao naik, it was after Vasantrao naik death, shame on your knowledge.

  • @ravindraardale6240
    @ravindraardale6240 2 ปีที่แล้ว +3

    नवरा बायको आहेत. भावना गवळी चा नवरा नहीं नबी आहे

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 2 ปีที่แล้ว

    तेव्हा कांग्रेस ची एकहाती सत्ता होती राजकारणात लोकांना रस नव्हता गरीबांना पोट भरणे आवश्यक होते कांग्रेस ने फायदा घेतला मिवाशीम मधेराहातो

  • @shashankpethe6565
    @shashankpethe6565 2 ปีที่แล้ว

    काहीही हं श्री. कमलेश ! म्हणे इंटरेस्टिंग कनेक्शन. परत असे काही वायफळ किस्से नको बुवा

  • @shekharbk8040
    @shekharbk8040 2 ปีที่แล้ว

    काय भाषा वापरतो पत्रकार, बोगस स्पष्टीकरण

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 2 ปีที่แล้ว

    वाशिम चाखासदार होता इंदिरा गांधी ने उभकेल होते

  • @anchanashrivtastav4130
    @anchanashrivtastav4130 2 ปีที่แล้ว

    फालतू टाईम पास झाले

  • @AB-xm1tq
    @AB-xm1tq 2 ปีที่แล้ว

    Not worth channel its only rajdeep सरदेसाई pilu not worth journalism only one sided news pro Congress or say anti modi journalism insult Hindu antibjp

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 2 ปีที่แล้ว

    Sutarsaheb ata to totara somyala bhavnagavalicha piyamhnun nemnuk kra.somyala

  • @sureshraut668
    @sureshraut668 2 ปีที่แล้ว +3

    Aata Bhawana changali zali aata ti machine madhun nighali.

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 ปีที่แล้ว +2

    आताही वाशीम यवतमाळ जिल्ह्यात
    गु नबी आझाद ह्यांच्या नांवे अनेक शैक्षणिक संस्था आहेत

  • @pradiphimmatraobarad1426
    @pradiphimmatraobarad1426 2 ปีที่แล้ว

    टीआरपी वाढवण्यासाठी काहीही शीर्षक देऊ नये

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 2 ปีที่แล้ว

    tumche vishleshan far ratal pane sangat ahe aplya deshachi ni rajkarnyanchya soyiche niyan purn chukiche ahe baherchya mansala ladun matdarana murkh banavane

  • @AjaySingh-vd8eb
    @AjaySingh-vd8eb 2 ปีที่แล้ว +1

    वसंतराव नाईक चे निधन झाल,
    गुलाम नबी ला टिकीट दिले

  • @bashirpatelsaudagar4655
    @bashirpatelsaudagar4655 2 ปีที่แล้ว

    Apurn Abhyas asoon muddesud5 bolne jamat naahi

  • @narendrapolekar6820
    @narendrapolekar6820 ปีที่แล้ว

    सारखं अ...अ...अ...अ ... म्हणतात हे ऐकवत नाही.

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 ปีที่แล้ว

    5 दा खासदार केल तरी गदारी केली शिवसेना सोबत

  • @bhimraohiwrale6853
    @bhimraohiwrale6853 2 ปีที่แล้ว

    Galam Nabi aap Congress ke gaddar nikale ho,

  • @ramupatil3804
    @ramupatil3804 2 ปีที่แล้ว

    Vashim.mAdhe.Gulam.pada.Lagat.hota

  • @अनिताताईदेशमुख
    @अनिताताईदेशमुख 2 ปีที่แล้ว +1

    केशवराव चव्हाण यांना गुमान नबी आझाद यांची मिसेस राखि बांधत

  • @vijayjadhav8243
    @vijayjadhav8243 2 ปีที่แล้ว +5

    अतिशय उत्कृष्ट माहिती आहे

  • @banprabhakar7933
    @banprabhakar7933 2 ปีที่แล้ว

    To relwe aananar hita mhanun nivdun dile

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 2 ปีที่แล้ว

    Kay connection, tula tari samjte ka tu kay bolto te

  • @gopalbhirad1709
    @gopalbhirad1709 5 หลายเดือนก่อน

    बरं झालं सांगितलं आम्हाला माहित नव्हतं

  • @atbalttpl3536
    @atbalttpl3536 ปีที่แล้ว

    ओ, हो. काय बोलता ?

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 2 ปีที่แล้ว +4

    Let him join BJP 🙏

  • @bhimraohiwrale6853
    @bhimraohiwrale6853 2 ปีที่แล้ว

    Kashamir ka adami Washim , chunao jatata hai

  • @pradeeppawar6016
    @pradeeppawar6016 2 ปีที่แล้ว

    फालतु व्हिडिओ

  • @ubenterprises2019
    @ubenterprises2019 2 ปีที่แล้ว +1

    ED chay bhitini pakash sodtat & BJP madhe jatat safe honysathi

  • @chandrachudbandri2840
    @chandrachudbandri2840 2 ปีที่แล้ว +2

    Thanks

  • @sureshdbritto2569
    @sureshdbritto2569 2 ปีที่แล้ว

    भावना गळल्या त्या गुलामला कळलय

  • @khajamiyatamboli6526
    @khajamiyatamboli6526 2 ปีที่แล้ว

    दोघ ही वाया गेलेले

  • @vitthalgadekar7442
    @vitthalgadekar7442 2 ปีที่แล้ว

    गरज भागली वाटेला लागली

  • @asadmaulanashakh2752
    @asadmaulanashakh2752 2 ปีที่แล้ว +1

    50warshat congress madhe rahun musalmaan cha nawawar rajkaran karun maslim samaja cha khup bhala kela ha sarthi khudgarz neta gela tarch changla jhala

  • @pawarniranjan1
    @pawarniranjan1 2 ปีที่แล้ว

    Bhavana bai cha navara asel baga