ज्यांना बाराशे ते पंधराशे रुपये पेन्शन आहे त्यांना कधी पेन्शन मिळणार . का ते अशेच मरनार . ज्याचीआधीच पेन्शन जास्त आहे त्यानाच पेन्शन वाढवून मीळते आहे .पाचवा आयोग सहावा आयोग सातवा आयोग वाढवता आहात . हा निव्वळ आन्याय आहे .गरीबाचे कोणी वाली नाही असेही म्हणावे लागेल .
सर. मी महानगर पालिका नाशिक येथे प्राथमिक शिक्षक आहे.आम्हाला सातवे वेतन ४/५ हप्ता अद्याप मिळाले नाहीत.सर्वा मिळाले. तर मग आम्हाला ते कधी मिळणार याचा खुलासा केला जावा!!
EPS 95 Pension must be given/disbursed to the employees before Dewali Festival, so that it would be known as "Big Bonus amount" in their existing Pension Account. It must be exempted from GST levy also.
प्रायव्हेट व सहकारी क्षेत्रातील निवृत्तीच्या लोकांना काही नाही का? निवृत्तीचे वय ५८ वरून ५५ आणले तर नवीन /बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊन समाधानी तरी होतील आणि त्यातच फायदा आहे.जुन्या पांढरा हत्तींना आता घरी पाठवा.
शिक्षकांना 1 लाखाच्या वर पगार आहे..वरतून पेन्शन...या पेक्षा सर्व कर्मचाऱ्यांना सारखी पगार आणि सारखे पेन्शन करा...शिक्षकांचं काय 2/2 प्लॉट बंगलो टाईप घर...
Retirement ki age 58 se Kam honi chahiye dosra D.ed wale graduate sab ki pagar alag alag honi chahiye dosra Admi aurat mein se family ka ek member sarkari servent hona chahiye dosra foreign country jaisa full payment pension nhi
eps 95 पेंशन धारकोको कब मिलेगी ७५०० पेशन.
Taksheel ghetat pan mul mulinacha shikshan mohat kara
या सरकारला धडा शिकवला पाहिजे
ज्यांना बाराशे ते पंधराशे रुपये पेन्शन आहे त्यांना कधी पेन्शन मिळणार . का ते अशेच मरनार . ज्याचीआधीच पेन्शन जास्त आहे त्यानाच पेन्शन वाढवून मीळते आहे .पाचवा आयोग सहावा आयोग सातवा आयोग वाढवता आहात . हा निव्वळ आन्याय आहे .गरीबाचे कोणी वाली नाही असेही म्हणावे लागेल .
वृध्द कलाकारांना पण वाढ.करा त्यांनी काय केलं त्यांची पण वाढ करा
Only. Ops.
10 20 30 आश्वासित प्रगती योजना प्राथमिक शिक्षक यांनालागू केली पाहिजे
याच्या 2005 नंतर 100% आलेल्या शाळेचे शिक्षकांचा विचार झालेला नाही
प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी काहीच नाही.
बी ए एम एस कॉलेज वाले IQ कोट्यातून नंबर लागलेया मुलांन कडून पाच पट फी मागणी करत आहेत तीन पट फी योग्य आहे या कडे लक्ष द्या साहेब
जुनीपेन्शन योजना लागू झाली पाहिजे
ई पीएसची एस 95ची पेनशन आताच वाढवा आचारसंहिता लागण्याच्या आगोदर तरचभाजप सरकार येईल नाही तर नाही
खाजगी पेन्शन मध्ये वाढ झाली पाहिजे
सेवानिवृत्ती वय 58 वर्षच ठेवावे .म्हातारे हत्ती पोसून उपयोग नाही .तरुणांना संधी द्या.
लाज वाटू द्या हत्ती म्हणायला, शब्द नीट वापर
ST महामंडळ ची पण थकबाकी आणि पगार वाढ देऊन टाका
सेवा निवृत्ती चे वय वर्षे 58 च राहिले पाहिजे.
सर सगट 7500रूपयेप
पेन्शन मंजूर करा तरच निवडणूक जिकाल नाही तर सरकार ला सता मिळणार नाही सरकार ने लवकरच निणरय घेणे गरजेचे आहे कृपया नोंद घ्यावी
आश्वासने नुसतीच देऊ नका ती अमलात आणा लोक विसरत नसतात
सर. मी महानगर पालिका नाशिक येथे प्राथमिक शिक्षक आहे.आम्हाला सातवे वेतन ४/५ हप्ता अद्याप मिळाले नाहीत.सर्वा मिळाले. तर मग आम्हाला ते कधी मिळणार याचा खुलासा केला जावा!!
छान निर्णय आहे पन ओलड पेंशन च काय साहेब
शिक्षण सेवक पण रद्द केले पाहिजे
ST कर्मचाऱ्यांना कर्नाटक प्रमाणे तरी वेतन दिले पाहिजे
पंचायत अधिकारी ही मागणी जुनी असल्याने 2016 नंतर निवृत्त लोकानाही पेंशन मधे वाढीव् लाभ द्यावा.
पोगाफुकी सुरू आहे काहीही केले तरी सत्तेवर येणार नाही
Only ops pahije
शासनाच्या निषेध..शिक्षकाच्या विरोधी सरकारचा धिक्कार असो..10.20.30 शिक्षण विभागास लागू केलं नाही...आम्ही bjp sarkar la कधीही माफ करणार नाही
Only ops
EPS 95 Pension must be given/disbursed to the employees before Dewali Festival, so that it would be known as "Big Bonus amount" in their existing Pension Account. It must be exempted from GST levy also.
सुशिक्षित बेरोजगार मोठ्या प्रमाणावर आहेत सेवानिवृत्त चे वय 58 वर्ष च करावे
2005 se phale joining hui 20 % grant school thi but 2008 m full grant mili to kya juni pension lagu hogi
23/9/2024cha ha GR Psthavan
सगळ्यात महत्त्वाचे जुनी पेन्शन योजना लागू करावी . वय 58 वरून 55 वर आणले तरी चालेल ..
मरता क्या नही करता,विधानसभेत होणारी हार टाळण्याकरिता ही सरकार ची शेवटची धडपड
प्रायव्हेट व सहकारी क्षेत्रातील निवृत्तीच्या लोकांना काही नाही का? निवृत्तीचे वय ५८ वरून ५५ आणले तर नवीन /बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊन समाधानी तरी होतील आणि त्यातच फायदा आहे.जुन्या पांढरा हत्तींना आता घरी पाठवा.
सरसकट करा, तर तुम्हाला मानू
Ops only ops lagu karo
Jay ho shinde saheb
जुनि पेन्शन लागू करा नाहीतर तुमच काही खर नाही
Ops
ops Congress degi
Jalsapda Shasan,Nirnay Pahije Aahe
शिक्षकांच्या बाबतीत आसे का खाजगीकरण करतात लाज नाही वाटत का
अनुदान टप्पाबाबत काय निर्णय झाले?????????
कामानुसार हुद्दा.. आणि हुद्द्यानुसार वेतन ...असे प्रभारी मुख्याध्यापकांना का नाही.(शिक्षण विभागाला)
शिक्षकांना 1 लाखाच्या वर पगार आहे..वरतून पेन्शन...या पेक्षा सर्व कर्मचाऱ्यांना सारखी पगार आणि सारखे पेन्शन करा...शिक्षकांचं काय 2/2 प्लॉट बंगलो टाईप घर...
भाऊ अभ्यास कर dted बीएड कर अन् नोकरी मिळव की! कशाला उग दुसऱ्यांच्या पगारावर जळायचं मी म्हणतो.
Increase in retirement age???
What abt private factory worker ??
विनाअनुदानित शाळा ना अनुदान द्यावे
ओबीसी मुलींची कॉलेज फी सिंहगड कॉलेज वाल्यांनी पूर्ण घेतली आहे कृपया त्या कडे पण लक्ष द्या साहेब
Sir if an employee is worked for primary non teaching staff thereafter state govt school as a teacher then service can be counted? Please advice
Uttam mahiti
Ops for kangres
Dt.20 Sept.2024 cha gr non creamylayer for tuition fees exempt.plz.explain
म्हणूनच दर दोन वर्षांत निवडणूक व्हावी
Juni pension yojna lagu kara
Company employee yanch kay honar
Retirement age 60 warsh cha nirnay hou shakte ka, aapleyala kai wate?
Mala wat te he gr nahi nighnar karan Ajitdada pawar yanchi mansikta nahi 😢
केवल गाजर दिखा रहे हैं
माननीय मुख्यमंत्री साहेब वय वर्षे 60 चा निर्णय लवकर घ्यावा
95 पेन्शनर साठी काही करता येते का पहा
Retirement ki age 58 se Kam honi chahiye dosra D.ed wale graduate sab ki pagar alag alag honi chahiye dosra Admi aurat mein se family ka ek member sarkari servent hona chahiye dosra foreign country jaisa full payment pension nhi
Hello, Good Morning
Central pramane state pension ers la 7 th pay nusar Grajuty G R urgent kadha aadhi
modi ki bjp nahi badhayegi pention lekin ladali bahan ko yojna jarur laegi bhaiya ji ?
Pvt factory walon ko thenga dikhaya ka raha hai
Pichli 5 Saal seva k approval liya nhi tha .....
😢😢😢😢😢😢
सेवानिवृत्ती चे वय हे 58 वर्ष हेच असावे कारण समाजात सुशिक्षित बेकरांची संख्या खूप आहे.
Gratuity limit 25 lakhs karun 2016 nantar retire jhalelya lokanna labh dyava
2001 Pasun ghari Aheth
पेन्शन धारकांना च देता
एन्काऊंटर बद्दल काही।
आता पर्यंत कीती हजार GR निघाले हे ठाऊक आहे काय थापा डे hR
सेवानिवृत्ती मरेपर्यंत असावी?
निवडणुकी च्या तोंडावर कसे फटाफट निर्णय होऊ लागले 😂😂😂
सेवा निवृत्तीचे वय वर्षे 60 वर्षे करावे
Nahich karnar
Retirement 55 varshache karave
Matansathi paise vat ne chalu
Bajpala pada
Adholan chalu ahe pension milega to vote hiy 9sale ho ghaya khayte ha
Jama ghalle to vote hiy sarakar ko hatavo
Hangami karmachari Ghari Aheth..maleriya deparment
ओन्ली ops 🎉
बकवास सरकार
Court opection Nagpur