Bhavgeet - Heech Raghava - हीच राघवा हीच पैंजणे...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2011
- ज्येष्ठ भावगीतगायक श्री. बबनराव नावडीकर यांचा अमृत महोत्सव
दिनांक -- ८ सप्टेंबर १९९७ , नागपंचमी
स्थळ -- महर्षी व्यास मंदिर, १७३७ / ३८ सदाशिव पेठ पुणे ४११ ०३०.
हीच राघवा हीच पैंजणे...
गायक - बबनराव नावडीकर
गीतकार -- भालचंद्र खांडेकर
संगीतकार -- गजाननराव वाटवे
व्हायोलीन - श्री. जोगळेकर
तबला -- आनंद नावडीकर - เพลง
सुरेख, फार छान, असा आवाज त्या जुन्या दिवसांच्या आठवणी जाग्या होतात, परमेश्वर दिर्घायुष्य देवो🙏🙏
🙏
फारच सुंदर
माझ्या आईचे आवडते गाणे
धन्यवाद 🙏
भावपूर्ण
धन्यवाद ☺️🙏
🙏🙏
🙏
अतिसुंदर रचना,गायन,चाल,सादरीकरण,संगीत, भावार्थ सर्वच अत्युत्तम!
मनात पवित्र भावना निर्माण होतात...
खुपच छान... स्व. गजानन वाटवे यांच्या भावगीतांच्या आठवणींना उजाळा मिळाला...
Thank you!
सुंदर अप्रतिम ❤❤
Please upload :Baghu nakos yedyavani
Khup chan, junya athvani jagya jhalya. Dhanyawad