सर्वांचे खूप खूप धन्यवाद !!! हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेयर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या हिंदी गाण्यांसाठी Geet Asawari या चॅनेल ला सुद्धा सबस्क्राईब करा 👇👇👇 th-cam.com/channels/GF6KiGvXR65MpY5TmCXIJQ.html
खूपच छान तालासुरात सहजतेने गाऊन दाखविला आहेच, वादच नाही, त्यामुळे जुन्या आणि श्रीमंद भगवद भक्तीला उजाळा मिळाला आहेच!!खूप छान, मनःपूर्वक धन्यवाद आणि मनःपूर्वक आभार ही नक्कीच आहेत!! भक्ती हीच शक्ती देते, ह्याचीच प्रचिती मिळतेच मिळते!! सर्वाना उदंड उत्तमोत्तम आयुरारोग्य लाभो!!हीच त्या विठू माऊलींचे चरणी विनंती प्रार्थना आहे!! आणि सर्वाना शुभ दिनरात!!काका!!
खूपच छान गाणे गायले आहे तुमचा आवाज आणि सादरीकरण उत्कृष्ट आहे सहज सुलभ सादरीकरण मनाची प्रसन्नता आहे की ज्यातून देव भक्ती जाणवते आहे देवाचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत अध्यात्मिक प्रगती अशीच पुढे चालू ठेवा 🌹💐❤️🙏😊
आसावरी तुझे सर्वच गाणी खूपच अप्रतिम झाले आहे , काय सुंदर आवाज, कायती acting सर्वच अप्रतिम आणि सर्व गायिका तुझ्या समोर हतजोडून उभ्या आहेत अस तुझ गाणं ऐकल्या नंतर वाटत .
तुलना करु नये असं म्हणतात, पण तुमच्या आवाजातील आर्जव, हळूवार पणा, हृदया पर्यंत पोहोचणारे सूर, उत्कृष्ट शब्दफेक, ठहराव हे सर्व एकाच गाण्यात ऐकून मन प्रसन्न झाले, हो आणि महत्त्वाचे म्हणजे, स्वतःच्याच आवाजात गायलात (अर्थात माणिक वर्मा यांच्या आवाजाची नक्कल न करता). खूप शुभेच्छा आणि धन्यवाद . अश्या च गात रहा. 🙏🙏
आपला आवाज अप्रतिम आहे, गाणं तर खुप सुंदर झालं आहे. माणिक वर्मा यांच्या मूळ आवाजातील ह्या गाण्याला अत्यंत योग्य न्याय दिला आहे आपण. चित्रपट पार्श्वगायन आपल्या आवाजात ऐकायला उत्सुक आहे. अनेक अनेक शुभेच्छा.
वाहवा! वा! क्या बात है! पोरी, असंच पोरी, अस्संच मनापासून गात जायचं- काय? हे गाणं आणखी वाढव- गीताला आणि मूळ गीतरचनेला पूर्ण प्रामाणिक रहातच आपलं गाणं आपण गायचं! म्हणूनच इथे मी तुला शाबासकी देत आहे- खोटंखोटंच, "माणिकताईंची आठवण आली बघ.." ही नाटकं नकोच! माणिक वर्मा या संस्थेची गाणी तशीही नित्यनूतन चिर रहाणारच आहेत. तुझ्यासारख्या जोरकस तरुण मंडळींनी त्यांचा वारसा, ती आठवण, आपापल्या परीनं जागती ठेवावी- आपल्या संगीताला प्रामाणिक राहून! पटेल तुला बहुधा!
काय मधाळ आवाज आहे आपला...!!! खुपच सुंदर, अप्रतिम, सुरेख ,स्पष्ट व स्वच्छ उच्चार....आपले नांव 'आसावरी'....माझ्या माहितीनुसार हे एका रागाचे नांव आहे, असे मी ऐकले आहे...संगीताच्या संदर्भातच आपलं नांव,तसेच आपणांस आवडही संगीताची..हा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल....
सर्वांचे खूप खूप धन्यवाद !!!
हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेयर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा.
अशाच प्रकारच्या हिंदी गाण्यांसाठी Geet Asawari या चॅनेल ला सुद्धा सबस्क्राईब करा
👇👇👇
th-cam.com/channels/GF6KiGvXR65MpY5TmCXIJQ.html
नक्की
खूप छान
खुप छान माऊली
Sunder
खूप,खूप सुंदर.अप्रतिम
अतिशय सुरेल सादरीकरण .पुनःपुन्हा ऐकत रहावे वाटते.
Extremely best.
Carry on
खूपच छान तालासुरात सहजतेने गाऊन दाखविला आहेच, वादच नाही, त्यामुळे जुन्या आणि श्रीमंद भगवद भक्तीला उजाळा मिळाला आहेच!!खूप छान, मनःपूर्वक धन्यवाद आणि मनःपूर्वक आभार ही नक्कीच आहेत!!
भक्ती हीच शक्ती देते, ह्याचीच प्रचिती मिळतेच मिळते!!
सर्वाना उदंड उत्तमोत्तम आयुरारोग्य लाभो!!हीच त्या विठू माऊलींचे चरणी विनंती प्रार्थना आहे!!
आणि सर्वाना शुभ दिनरात!!काका!!
Sunder aavaz .Maniktainchi atha van yete.
अप्रतिम गायन ... पेटीची साथही लक्षात येण्यासारखी उत्तम आहे.
Gre8 वा ह वा
Kuph chan sadrikarn.
बोधने पत्रकार जवळाबाजार एकदम छान नेहमी ऐकाव वाटते मधुर आवाज आहे
खुप छानच!
खूप छान ,खूप सुंदर,खूप गोड, खूप मस्त
Khupach sundar 👌👌💐💐
Khup chhan
Ujjwal BHAVISHYA !!
Ganyasathich SuJANMA Jhalay !!
खूप छान माऊली......👍
आसावरी फार समजून गाणे सादर केले आहेस.
कौतुकासाठी शब्द अपुरेच आहेत.
तरीही म्हणेन अप्रतिम गायलीस! छान!
तुमचे आणी सुमन कल्याणपुरजींचे शब्द अगदीच स्पष्ट उच्चार . पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटतात. मनाला खुपच भावलं.धन्यवाद .
छान गायन अप्रतिम हार्मोनियम वादन
गोड गोड आवाज पुन्हा पुन्हा हे गाणं ऐकावेसे वाटते खूप खूप छान
Avaj khoop chan aahe manitai chi aathavan yethe
माणिक वर्मा यांनी अजरामर केलेली रचना.ईतक्या सुंदरपणे सादरीकरण करून आम्हाला तृप्त केले आहे.खुप सुंदर आवाज आहे आपला.छान
Apratim awaj
अतिशय सुंदर अभंग गायन केले
आवाज खूपच गोड आहे मॅडम
Khupach chaan
Khoop sunder gane 👌👌
आपण हे गाणे अप्रतिम गायलात !! माणिक वर्मा यांनी या गाण्यात घेतलेल्या जागा हुबेहूब तशाच आल्या .
आपल्या भावी कारकिर्दीस "शुभेच्छा "!!
खूप छान गातेस आसावरी,तू दिसतेस सुंदर तशी गातेस पण सुंदर
Apratim Gayan
अप्रतिम .झोपच उडाली.खुपच हृदयाला भिडलं. छानच.
बरेच जुने गाणे ऐकावयास मिळाले. आवाज चांगला आहे. स्पष्ट उच्चार आहे. त्यामुळे गीतामधील शब्द नीट समजतात.धन्यवाद.
नदीसारखा आवाज !! पूर्वज कृपा !! जागतिक रत्न शुभेच्छा !!
आसावरी ताई खूपच छान सादरीकरण 👍🙏
ताई खूप छान गायन
साक्षात सरस्वती चा भास होतोय....अप्रतिम आवाज.... सादरीकरण
Thank You 🙏🏻
अप्रतिम. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. माणिक वर्मांचे एक विस्मृतीत गेलेले गाणे ' काय बाई स्वारींची ती ऐट बोलण्याची ' हे गावे ही विनंती.
खुपच गोड👍👌
Thank you🙏
खुप छान आवाज व गाणे देखिल छान गायले.
आसावरी, फारंच छान, सुरेल आवाज, स्पष्ट उच्चार, परिपूर्ण गायन. फार गुणवान गायिका.
👌👌👌👌👍👍🙏🙏
Atishay uttam gayan tasech sadarikaran. Khup god awaj ahe apala. Aaj prathamach apale gane eikale. Khup chhan. . Ashich uttamottam gani aplya kadun eikayala milavit.
ताई खुप छान गायण
Waaaa kya baat hai apratim sunder komal awaj👌👍🙏
खूपच छान गाणे गायले आहे
तुमचा आवाज आणि सादरीकरण उत्कृष्ट आहे
सहज सुलभ सादरीकरण
मनाची प्रसन्नता आहे की ज्यातून देव भक्ती जाणवते आहे
देवाचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत
अध्यात्मिक प्रगती अशीच पुढे चालू ठेवा
🌹💐❤️🙏😊
Khup chhan awaz
अप्रतीम!!!!सुरेल गायन!!!gbu.
खूप सुंदर गायन 👌👌
Thank You 🙏🏻
वाव!!! अप्रतिम
खुप वेळा ऐकलं तरी अजुन ऐकावंसं वाटतं. आवाज अप्रतिम. 👌👌🙏🙏
Khup chan gaylay
Khup chan 👍👍
छान गायला मन मंत्र मुक्त झाले
आसावरी अरे तू तर प्रति माणिक वर्मा आहेस, काय गायली आहेस अप्रतिम आणि धन्यवाद
पांडुरंग मा, भोईर ठाणे
Thank You 🙏🏻
आज बर्याच दिवसांनी एकदम मोकळ्या आवाजात सुरमाधुर्य मन मोहुन गेलं.झाकलेला तारा आनंद देऊन गेला.धन्यवाद.
Thank You 🙏🏻
खूपच छान. 👌👌🙏
Nicely sung
खूप छान ताई
आसावरी तुझे सर्वच गाणी खूपच अप्रतिम झाले आहे , काय सुंदर आवाज, कायती acting सर्वच अप्रतिम आणि सर्व गायिका तुझ्या समोर हतजोडून उभ्या आहेत अस तुझ गाणं ऐकल्या नंतर वाटत .
धन्यवाद
खूप खूप छान,प्रफुल्लित मन झाले.
मुळातच गाणे चांगले आहे! मधुर आवाज आणि सादरीकरण चांगले आहे! उत्तम !
खूपच छान..
आसावरी तुझा आवाज किती गोड आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
अतिशय गोड आवाजात सुरात छान सादर केलंय ऐकून मन एकदम खुश झाले
तुलना करु नये असं म्हणतात, पण तुमच्या आवाजातील आर्जव, हळूवार पणा, हृदया पर्यंत पोहोचणारे सूर, उत्कृष्ट शब्दफेक, ठहराव हे सर्व एकाच गाण्यात ऐकून मन प्रसन्न झाले, हो आणि महत्त्वाचे म्हणजे, स्वतःच्याच आवाजात गायलात (अर्थात माणिक वर्मा यांच्या आवाजाची नक्कल न करता). खूप शुभेच्छा आणि धन्यवाद . अश्या च गात रहा. 🙏🙏
खूप खूप धन्यवाद
भरभरून आशीर्वाद ......!!
अप्रतिम आवाज. पुन्हा पुन्हा ऐकावं इतकं सुमधुर .
आपला आवाज अप्रतिम आहे, गाणं तर खुप सुंदर झालं आहे. माणिक वर्मा यांच्या मूळ आवाजातील ह्या गाण्याला अत्यंत योग्य न्याय दिला आहे आपण. चित्रपट पार्श्वगायन आपल्या आवाजात ऐकायला उत्सुक आहे.
अनेक अनेक शुभेच्छा.
सुरेल गायन
Thank you
वाहवा! वा! क्या बात है! पोरी, असंच पोरी, अस्संच मनापासून गात जायचं- काय? हे गाणं आणखी वाढव- गीताला आणि मूळ गीतरचनेला पूर्ण प्रामाणिक रहातच आपलं गाणं आपण गायचं! म्हणूनच इथे मी तुला शाबासकी देत आहे- खोटंखोटंच, "माणिकताईंची आठवण आली बघ.." ही नाटकं नकोच! माणिक वर्मा या संस्थेची गाणी तशीही नित्यनूतन चिर रहाणारच आहेत. तुझ्यासारख्या जोरकस तरुण मंडळींनी त्यांचा वारसा, ती आठवण, आपापल्या परीनं जागती ठेवावी- आपल्या संगीताला प्रामाणिक राहून! पटेल तुला बहुधा!
खूप छान आवाज.
किती गोड ग आसावरी
ऐकताच आली शिरशिरी
सुंदर सादरीकरण 👌👌
खूप शुभेच्छा 💐💐
मस्त
ताल, सूर, लय यांचा अप्रतिम संगम!
👌👌
ताई खुप खुप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🎻
सुरेख आणि मधुर आवाज..
Thank You 🙏🏻
Muli kiti god aawaz.khup chan. baala tu khup motthi ho.maza tula aashirwad aahe muli.
Khupch chhan 🙏 stay safe and blessed 🙏
Thank You 🙏🏻
खूब सुंदर आवाज आणि गायन ,शुभेच्छा
ताई माझा रंगही सावळाच आहे,म्हणून हे गीत मला खूप आवडले
खूपच छान .आवाज तर खासच.सुंदरता आहेच. तस गीत आहे.गायिका छान शोभता...बेस्ट..
Thank You 🙏🏻
सुरेख
अप्रतिम आसावरी काय सुंदर आवाज आहे ग तुझा खूप खूप कौतुक 👍👍
Very goo
D
Apratim avaje
काय मधाळ आवाज आहे आपला...!!! खुपच सुंदर, अप्रतिम, सुरेख ,स्पष्ट व स्वच्छ उच्चार....आपले नांव 'आसावरी'....माझ्या माहितीनुसार हे एका रागाचे नांव आहे, असे मी ऐकले आहे...संगीताच्या संदर्भातच आपलं नांव,तसेच आपणांस आवडही संगीताची..हा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल....
Thank you
अप्रतिम 👌👌👌
आसावरी, अप्रतिम.
आसावरी ताई तुमचे गाणे मला फार आवडते. ते ऐकणे म्हणजे एक पर्वणी च असते.
खूप छान गायन ,ऐकतच रहावेसे वाटते
सर्व चित्रच डोळ्या समोर दिसते
सुमधूर आवाज आहे आपला .
अप्रतिम गायन, अप्रतिम सादरीकरण, stay blessed
आसावरी ताई खुप छान आवाज आहे आपणास मनापासून खुप खुप शुभेच्छा धन्यवाद.
Thank You 🙏🏻
खूप छान,ताई
Thank You 🙏🏻
गाणे सुंदर रीतीने सादर केले आहे. आवाज छान आहे.❤
सुंदर....... अतीशय सुरेल....... अप्रतीम......चालू ठेवा हा उपक्रम
Thank You 🙏🏻
आसावरी खूप सुंदर आवाज,भावला मनाला,कधी तुझ्या गाण्याला अभंगाला छान निवेदन निरूपण करण्याचा योग आला तर मजा येईल...बघूया। ...
Aasawari Bodhankar aapla melody voice achha pudhe chalu raha yeun hi ishawar charani prarthana va vinanti 🙏🙏🙏❤
खुप सुंदर आवाज
राम कृष्ण हरी माऊली खुप छान अभिनंदन
आसावरीताई आपणास गोड आवाजची दैवी देणगी लाभलेली आहे ऐकुन मन आतिशय प्रसन्न होतो आपण आसेच छान गात रहावे तुम्हास खुपखुप शुभेच्छा
Thank You 🙏🏻
फार छान आवाज.
खूप सुंदर❤ अप्रतिम गायन🎉
फारच सुंदर आवाज व भावपूर्ण खूप, खूप छान
खूप आशिर्वाद.
Thank You 🙏🏻
खुपच छान ,गोड आवाजात ऐकताना आनंद अनुभवता येतो
Thank You 🙏🏻
आवाज खूपच छान आहे.अवघड गाणं अगदी सहजरीत्या सादर केलं, अप्रतिम 👌👌👌💐💐💐