शब्दांची गरजच नाही वाटली गाणे ऐकताना. शब्द संवादिनीवर उमटत होते. अती सुंदर. आमचे भाग्य नव्हते अशा मैफिली प्रत्यक्ष ऐकण्याचे. तबला पण सुंदर साथीचा. दुग्ध शर्करा योग.
नमस्कार उत्तमच मा. पंडित श्री तुलसीदासजी बोरकर ह्यांचे हे पद उत्तम रीतीने हार्मोनियम वादन, आणि तबला साथ ही उत्तमच आहे, विशेषतः ह्या वेळी पु लं देशपांडे ह्यांचे हार्मोनियम वादन ह्याची आवर्जून आठवण होते च होते!!आपणास शक्य असेल तेव्हा तेव्हा अशा पदाचे गायन वादन काहीही असो, त्यावेळी नवोदित गायक वादक उमेदवार ह्यांना सरावा साठी नोटेशन पाठवीत राहिलात तर त्याहून उत्तम!!सर्वाना शुभदिनरात!!काका!!
वा, अति सुंदर. पण हा व्हिडिओ डिसलाईक करणारे 17 नतद्रष्ट कोण आहेत. एक तर त्याना लाईक आणि डिसलाईक मधला फरक समजत नसावा किंवा ह्यांच्या डोक्यात मेंदू नावाची वस्तू नसावी.
अप्रतिमच... ! वा प्रसाद तू किती भाग्यवान रे.. अेका महान व्यक्तीला तबलासाथ करण्याचे भाग्य लाभले तुला
बरीच गाण्याची पेटीवर वाजवायला हवीत. छान वाटायला ऐकायला.❤
भावपूर्ण.. शब्द न् शब्द गाणारं वादन.. 🙏🏻💐
🌹🙏🌹वा वा कम्माल संवादिनी वादन🌹👌🙏🌹
याला तोड नाही 🙏🏾🙏🏾
Guruji atishy surekh vadan
मी काही संगितातला जाणकार नाही. पण पेटीचे सूर आणि तबला ऐकून मन त्रुप्त झाले.
Apratim🙏🙏
Ram Krishna hari 🙏🙏jivaala khup samaadhan vaatal
खूपच सुरेल. 🙏
very amazing! Vah kya bath hai, kan trupt zale
Khup sundar
पूर्णच सुंदर वादन,३:३० ला हार्मोनियम तर खूपच सुंदर , साथीचा तबला कसा वाजवावा याच उत्तम उदाहरणं प्रसाद दादा...❣️
3:30 ला hurmonium म्हणजे काय. किंमत आहे का ती
@@SantoshPande-j4f 3मिनिट 30सेकंद ला स्वर मिलाफ
Great Tulsidas Ji.. 👌👌👌
गुरुजींच्या स्मृतीला वंदन.
Shabd jivant zaale. 👌👌👌
तुलसीदासजींचे पेटीवादन आणि प्रसादची साथ 👍
🌹🙏🌹स्वा. वि दा. सावरकरांचे अर्थपूर्ण शब्द
🌹अर्थवाही वादन🌹👌🌹🌹👌🌹
शत शत नमन
Sundar. 🙏
अगदी अचानकपणे हा व्हिडिओ समोर आला आणि कान तृप्त झाले. Thank you for sharing. 🙏🏼
व्वा! अप्रतिम. कान तृप्त झाले. धन्यवाद. नमस्कार.
शब्दांची गरजच नाही वाटली गाणे ऐकताना. शब्द संवादिनीवर उमटत होते. अती सुंदर. आमचे भाग्य नव्हते अशा मैफिली प्रत्यक्ष ऐकण्याचे. तबला पण सुंदर साथीचा. दुग्ध शर्करा योग.
अप्रतीम
नमस्कार उत्तमच मा. पंडित श्री तुलसीदासजी बोरकर ह्यांचे हे पद उत्तम रीतीने हार्मोनियम वादन, आणि तबला साथ ही उत्तमच आहे, विशेषतः ह्या वेळी पु लं देशपांडे ह्यांचे हार्मोनियम वादन ह्याची आवर्जून आठवण होते च होते!!आपणास शक्य असेल तेव्हा तेव्हा अशा पदाचे गायन वादन काहीही असो, त्यावेळी नवोदित गायक वादक उमेदवार ह्यांना सरावा साठी नोटेशन पाठवीत राहिलात तर त्याहून उत्तम!!सर्वाना शुभदिनरात!!काका!!
वा, अति सुंदर. पण हा व्हिडिओ डिसलाईक करणारे 17 नतद्रष्ट कोण आहेत. एक तर त्याना लाईक आणि डिसलाईक मधला फरक समजत नसावा किंवा ह्यांच्या डोक्यात मेंदू नावाची वस्तू नसावी.
सुरेश भाऊ अश्या लोकांकडे लक्ष देऊ नये.गुळ गोड लागण्यासाठी जिव्हा व्यवस्थित असली पाहिजे.
मन प्रसन्न झाले.
अप्रतिम
पेटीच गाते असे वाटते !!!
अप्रतिमच!श्री तुळशीदासजी आणि श्री प्रसाद यांना शत शत नमन 🙏🙏
Great. At hands of Pt.Tulsidas Borkar, the does not play, it sings.
खूपच छान
कान मन दोन्ही तृप्त झाले
VA pandit tulsidas
सुंदर
खुप छान
Speechless
Good song 🎉
ऐकतच राहावे असे हे सूर ... हार्मोनियम चे थोर गुरु पंडितजी तुळशीदास बोरकर यांना मनापासून नमस्कार !!!
🙏🙏🙏🙏
❤❤
अप्रतिम. पंडीत भीमसेन जोशींना पंडीत तुळशीदास बोरकर साथसंगत करीत असत. आज त्या मैफिलीची आठवण झाली. पंडीत बोरकर गुरुजींना विनम्र अभिवादन!
Superb
Beautiful! No words can describe it!
Apratim
निःशब्द 🙏🏼🙏🏼🙏🏼😍
Mast
खूप सुंदर, बरेच दिवसांनी ऐकले हे गाणं.🙏
👌👌🙏
अप्रतिम......!!!! ❤❤
👌👌👌
Apratim mi shikatachi athvan zali man prassnnzala swati tamboli
❤👍👍👌👌
Singing Harmonium.Sspeachless.
मनाला शांती वाटते
very very melodious.
मन भारावून गेले
असे संगीत पुन्हा होणे नाही.या त्यागी तपस्वी
कलाकारांना त्रिवार वंदन.
Really speechless.
I have been blessed to see Pt. Ji's live performance at Goa in May' 2016. What a great pleasure to hear him once again. Regards.
दिपकसिलीमकर
अमूर्त सूर आज बोलके झाले
4:25
Impressive sweetness
No words to say🙏🙏🙏🙏🙏
Prasad bhau chi kamal bhau khup motha vo
🙏🙏👌👌👌👌👌
SINGING Harmonium. Shabdh jivant Zale.
the melody is incredible
A great legend, 👍🙏🙏🙏
👌
No words.....
🙏🙏🙏
🌷🌷🌷🌷🌷
नि:शब्द....
🙏🙏🙏🙏🙏
Nice
Aprtim
Shabdach nahi..🙏🙏🙏🙏
आमचा मराठी zhakir हुसेन प्रसाद भाऊ
प्रणाम तुमच्या स्मृतीला... पंडितजी
अप्रतिम अप्रतिम नाद नाही करायचा
पेटीच प्रत्यक्ष गात आहे असं वाटतं
मी हे.हजार वेळा ऐकले असेल तरी पण भूक संपत नाही ना.
Singing harmonium
मा बोरकर सरांचे बोटात जादू आहे
Apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim apratim. Bahut khub.
0
204577
अप्रतिम
🙏🙏🙏
👌👌👌
Superb