Bhavgeet - Fandyavari Bandhile Ga - फांद्यावरी बांधिले ग...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2011
- ज्येष्ठ भावगीतगायक श्री. बबनराव नावडीकर यांचा अमृत महोत्सव
दिनांक -- ८ सप्टेंबर १९९७ , नागपंचमी
स्थळ -- महर्षी व्यास मंदिर, १७३७ / ३८ सदाशिव पेठ पुणे ४११ ०३०.
फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे...
गायक - बबनराव नावडीकर
गीतकार -- ग. दि. माडगूळकर
संगीतकार -- गजाननराव वाटवे
व्हायोलीन - श्री. जोगळेकर
तबला - श्री. बेलसरे - เพลง
खूपच छान.
🙏
Most powerful and popular singer in 1950-1990💐🌹 one man army in bhawgeet 🎉❤
खुप छान,
Dhanyawad
Unbelievable voice! 🎉
Thank you 😊🙏
खुप छान
धन्यवाद
Very mild mannered and very well behaved singer !!! Very humble 🙏🎉😊
Yes, my mother used to sing these songs while we were small children.. I have attended Gajanan Watve's live performance and it was such a joy. this one and many many more ! revived amazing memories ! pure nostalgia !
खरय.. लहानपणी हे गाण माझ्या वडील नेहमी म्हणत.पुढे वयोमानानुसार आवाज साथ देत नसतांही हे गाण रोज सायंकाळी म्हणत... सन्माननीय वाटवे साहेबांची सगळी भावगित म्हणजे माझ्या वडिलांचा श्वास....आज ते या जगात नाही...पण या भावगितांच्या स्वरूपात त्यांच अस्तित्व जाणवत...
Wa wa wa best ❤️🎉😊😊😊🎉❤ unbelievable talent 🙏🎉🎉❤
Dhanyawad 🙏
खुप छान वाटत अशी गीत ऐकायला
Thank you!
Wa wa🎉🎉❤
Thank you!
My mother used to sing this song when I was 5-6 yrs old. Revived old memories. Thanks for uploading.
Thank you ! Pls visit - swaradheen.com/ for more music videos !
डोळ्याच्या कडा झाल्या ओल्या,
गीतसंगीत एैकतांना ........!
Today is Nagpanchami. Very Very Touching song.
🙏
फार सुंदर
पंछी बनू उडती फिरु मस्त गगन मे.. ची चाल ह्यावरून घेतलीये म्हणतात
That’s correct
Thank you
अप्रतीम ,तोड नाही अनंत काळा पर्यत ॐ
Thank you!
गदिमा शब्दप्रभु
आज नागपंचमी
आहाहा! बस फक्त.. आहाहा 💕 💕
सतत ऐकत रहावे वाटते
धन्यवाद ☺️🙏
ही गाणी आहेत इथे! छान वाटलं ऐकून!
Thanks
पंचमीचा सण आला,डोळे माझे ओले...
What a song. Pure feeling
Thank you
सर तुम्हाला बघून माझे डोळे झाले ओले. सरस्वती विद्या मंदिर शाळा पुणे. इथे सर मला गायन शिकवायला होते 🙏🙏
पंछी बनू उडती फिरु मस्त गगन मे
डोळे माझे ओले ............
Dhanyawad 🙏
Beautiful ❤️🎉🎉🎉🎉😊1936
Thank you!
Wa wa wa wa great 👍🎉 unbelievable talent 🙏🙏🙏 childhood memories 🎉😊
धन्यवाद ☺️🙏
Best 🎉😊
खुप सुंदर
Thank You!
आमच्याकडे पुलगाव येथे नवरात्रौत्सवात श्री.गजानन वाटवे यांचा कार्यक्रम झाला होता.त्या मध्ये. त्यांनी हेच गाणे म्हटले होते. त्याची आठवण झाली.
खूप छान, सुंदर
Thank you
Kiti varshani guruna gatana aikayacha yog ala.
Ok
Dole bharun ale.
HYA GANYA VARUN HINDI MOVIES CHORI CHORI CHE GANE JAYKISHAN HYANI CHAL LAVILI, PANCHHI BANU UDATI FIRU..
This song was inspiration to Chori Chori song "Panchi Banu udati firu.." : as informed by the composer Jaikishan from Shankar Jaikishan duo himself!
th-cam.com/video/8GQ2QXul-Po/w-d-xo.html