श्रीरामांच्या अयोध्येसाठी शिवरायांचे मराठे हट्टाने झगडले होते!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 487

  • @jitendrakhemnar9213
    @jitendrakhemnar9213 11 หลายเดือนก่อน +61

    मल्हारराव होळकर यांच्या मळे हा इतिहास घडला आहे जय मल्हार जय अहिल्या माता जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ❤️💛❤️

  • @suvarnashete8554
    @suvarnashete8554 11 หลายเดือนก่อน +112

    आज हिंदू धर्म आहे तो फक्त श्री.छ. शिवाजी महाराज व त्यांचे मराठ्यामुळे मुळे त्या सर्वांना शतशः प्रणाम🙏

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 11 หลายเดือนก่อน +50

    महाराष्ट्रातील सर्व अठरा पगड जातीतील सर्व सरदारांना मानाचा मुजरा

  • @suryakantmulye6205
    @suryakantmulye6205 11 หลายเดือนก่อน +28

    खूप छान मराठा इतिहास आणि पुण्य माता अहिल्यादेवींचे कार्याची माहिती दिलीत... खूप खूप अभिमान वाटत आहे... आम्ही हिंदू आपला आभारी आहोत....

  • @pradipsatav7759
    @pradipsatav7759 11 หลายเดือนก่อน +25

    श्रीरामलल्ला प्रतिष्ठापना प्रसंगी छत्रपती शिवाजीमहाराजांचा आदरपुर्वक उल्लेख करण्यात आला ,🙏🙏🙏

  • @gajananbadakh8748
    @gajananbadakh8748 11 หลายเดือนก่อน +360

    मी स्वतः मराठा आहे. पण शिवरायांच्या संदर्भात मराठा हा उल्लेख जेव्हा जेव्हा येतो तो मराठा या एका विशिष्ट मराठा जातीबद्दल नसून महाराष्ट्रातील अठरा पगड जातीतील जे मावळे महाराजांबरोबर होते त्या सर्वांचा उल्लेख मराठा असाच केला जातो.. मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारे आणि स्वराज्यासाठी लढणारे सर्वच जातीतील मावळे... जय शिवराय... जय जिजाऊ

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  11 หลายเดือนก่อน +32

      बरोबर

    • @cocpicks2730
      @cocpicks2730 11 หลายเดือนก่อน +14

      अगदी खर आहे

    • @Marathibana1234
      @Marathibana1234 11 หลายเดือนก่อน +27

      हे एकदम बरोबर आहे साहेब पण आता खूप खंत वाटते की काही मराठा हे 18 पगड जातींना मराठा समजत नाही उलटे खूप जास्त प्रमाणात जात पात करतात

    • @Marathibana1234
      @Marathibana1234 11 หลายเดือนก่อน +20

      असे वागतात दुसऱ्या जातीशी की काय बोलायची सोय नाही महाराज हे सगळ्यांचे होते ते फक्त मराठा समाजाचे नव्हते

    • @Bhaktisongs632
      @Bhaktisongs632 11 หลายเดือนก่อน

      लहानपणी कोण मराठा, कोण ब्राह्मण, कोण दलित हेच कळत नाही...आजकालच्या राजकारण्यांनी आपल्याला जातीधर्मात फूट पाडायला लावली....आपल्याला अभिमान वाटला पाहिजे महाराष्ट्रीयन कारण आपण छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्मलो.

  • @ns7379
    @ns7379 11 หลายเดือนก่อน +10

    प्रवीण सर नेहमीप्रमाणेच तुमचे विश्लेषण अभ्यासपूर्ण आणि उत्कृष्टच आहे. केवळ एक विनंती आहे की आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज द्वितीय यांना औरंग्याने दिलेले नाव न वापरता त्यांच्या वास्तविक नावाने म्हणजे शिवाजीराजे द्वितीय यानेच संबोधित केले पाहिजे यामुळेच इतिहासात जाणीवपूर्वक केले गेलेले अथवा नकळत झालेले बदल शोधून जसाच्या तसा इतिहास शोधण्याची प्रेरणा मिळू शकेल असे मला वाटते. 🙏

  • @revadi01
    @revadi01 11 หลายเดือนก่อน +45

    हि सर्व सत्य ऐतिहासिक माहिती सर्व देशभर पसरली पाहिजे. त्यासाठीश्री राम जन्म मंदिर स्थापनेचा काळ अतिशय योग्य व महत्त्वाचा आहे. मराठ्यांचा हा गौरव सर्वांना समजलाच पाहिजे.

  • @parshuram1111
    @parshuram1111 11 หลายเดือนก่อน +19

    जय शिवराय मराठे वीर पराक्रमी वारसा जपणारे महापुरुष शिवरायांना वंदन छत्रपती शंभूराजे यांना कोटी नमन . भोसले साहेब आपण खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेले कष्ट अभिमानास्पद आहेत आपले मनःपूर्वक आभार धन्यवाद

  • @aajichyahaatchichav8201
    @aajichyahaatchichav8201 11 หลายเดือนก่อน +37

    दडलेले ऐतिहासिक सत्य व छत्रपती शिवाजी महाराजांचे व मराठ्यांचे थोर कार्य प्रकाशित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय भवानी जय शिवराय

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 11 หลายเดือนก่อน +34

    खूप छान माहिती व विश्लेषण ...हिंदवी स्वराज्य संस्थापक धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मविस्तारक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याला मानाचा मुजरा🙏🙏👍

    • @bharatkamble4204
      @bharatkamble4204 11 หลายเดือนก่อน

      👍👍👍

    • @mahadevshingare6003
      @mahadevshingare6003 11 หลายเดือนก่อน

      🙏

    • @sampatshendage7341
      @sampatshendage7341 11 หลายเดือนก่อน

      🙏🙏

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 11 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤❤कोंटी कोटी कोटी प्रणाम नमन वंदन 🙏🙏🙏🙏🙏

  • @pandharinathdhalepatil
    @pandharinathdhalepatil 11 หลายเดือนก่อน +37

    साहेब तुमच्या सारख्या अभ्यासपूर्ण व्यक्तीमुळे माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला खूप शिकायला मिळते
    आपण खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद सर

  • @udayshinde4303
    @udayshinde4303 11 หลายเดือนก่อน +31

    इतिहासात दडलेल्या मराठ्यांच्या पराक्रमाची सुंदर माहिती सरांनी सांगितली धन्यवाद

  • @dayanandtakale3356
    @dayanandtakale3356 11 หลายเดือนก่อน +26

    मोठ्या धर्मस्थानावर महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच कार्य प्रेरणा आहे

  • @keshavkolhe8054
    @keshavkolhe8054 11 หลายเดือนก่อน +22

    जय जिजाऊ, जय शिवराय , जय मल्हार, जय अहिल्यादेवी होळकर.

  • @ganeshshinde8511
    @ganeshshinde8511 11 หลายเดือนก่อน +27

    हा एपिसोड दाखवून आणि पुराव्यासहित माहिती ऐकुन धन्य झालो आहे आपले कार्य असेच अखंड चालू राहो हीच सदिच्छा धन्यवाद साहेब

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 11 หลายเดือนก่อน +68

    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    हा इतिहास कधीच कुणी सांगितलला नाही
    अभ्यासपूर्ण 🚩👍👌

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 11 หลายเดือนก่อน

      ईतिहास.वाचत..जा.....

    • @pradeepmohite1522
      @pradeepmohite1522 11 หลายเดือนก่อน +1

      @@trimbakangal634 बरं झालं सांगितलंस

  • @ghanshyamghorpade6952
    @ghanshyamghorpade6952 11 หลายเดือนก่อน +18

    अतिशय महत्वपूर्णमाहिती सखोलपणे मांडण्याचा उत्तम प्रयत्न मराठ्यांचा इतिहाससर्वांपर्यंत पोचवण्यासाठी सुंदर नियोजन.खूपखूप सुंदर.

  • @tukaramahire4725
    @tukaramahire4725 11 หลายเดือนก่อน +13

    इतिहासातील प्रसिद्ध न झालेला भाग जाहीर करून सामान्य माणसाला समजावून कथन सांगितले त्या बद्दल धन्यवाद.

  • @jaysingkale1627
    @jaysingkale1627 11 หลายเดือนก่อน +55

    श्रीमंत महारानी अहील्यादेवी होळकर👑

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 11 หลายเดือนก่อน +15

      अहिल्याबाईंना श्रीमंत पेक्षा पुण्यश्लोक ही बिरुदावली जास्त शोभते...

  • @rahulpatil3719
    @rahulpatil3719 11 หลายเดือนก่อน +13

    भोसले सर अतिशय मौल्यवान इतिहास तुम्ही उत्कृष्ट पणे पुराव्यानिशी मांडला. खूप छान सादरीकरण आणि या माहिती साठी धन्यवाद.

  • @lndian6540
    @lndian6540 23 วันที่ผ่านมา +1

    मी आपले सर्व एपिसोड बघतो त्यामुळे आजवर नसमजलेला अज्ञात इतिहास हा उलगडला जातो जो शाळा, कॉलेज मध्ये शिकवलं जातं नाही त्यामुळे इतिहास हा विषय ऐच्छिक होऊन जातो पण आपला त्यातल्यात्यात मराठ्यांचा इतिहास किती गौरवशाली आहे हे आपल्याकडून समजण्यास मदत होत आहे, धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @milandobra8551
    @milandobra8551 11 หลายเดือนก่อน +8

    अफलातून ऐतिहासिक माहिती
    धन्यवाद साहेब तुमच्या माध्यमातून आम्हाला अपरिचित ईतिसाचाची ओळख झाली.
    जय जय श्री राम जय अयोध्या धाम....

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 11 หลายเดือนก่อน +12

    जय शिवराय जय मल्हार जय अहिल्यादेवी होळकर

  • @madhavsinghchouhan6249
    @madhavsinghchouhan6249 10 หลายเดือนก่อน +3

    बोहोत खूब मराठा ओ का बलिदान सरनिय है। बोहोत सुंदर इन वीरो को कोटि कोटि प्रणाम है
    आज अगर हम हिंदू बच्चे है तो इन वीरो के बलिदान कृपा से जय मराठा जय मेवाड

  • @nagarkar75
    @nagarkar75 11 หลายเดือนก่อน +54

    Salute great Maratha king Chhatrapati Shivaji maharaj and all brave Maratha sardars.

  • @dadasahebkorekar-shivvyakh8354
    @dadasahebkorekar-shivvyakh8354 11 หลายเดือนก่อน +12

    छत्रपती शिवराय व मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास अयोध्ये शी कसा जोडला गेला आहे याचे सुंदर विवेचन आपण केलेले आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @priyavarada215
    @priyavarada215 11 หลายเดือนก่อน +9

    आपन उपकार आपला......खरा इतिहास जागृत थेवा आहत आपन 🙏🙏🙏

  • @digambarsutah
    @digambarsutah 11 หลายเดือนก่อน +14

    अप्रतिम.
    पुराव्यानिशी दाखवले हे बरे झाले.
    माझ्या मित्राना सामाईक केल.
    आपले अभिनंदन

  • @prakashkadam8527
    @prakashkadam8527 11 หลายเดือนก่อน +6

    युवापिढीला आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाची /इतिहासाची /कार्याची माहिती होण्यासाठी आपण करीत असलेले काम प्रेरणा देणारे व प्रशंसनीय आहे . ✒धन्यवाद सर.👍

  • @dnyaneshwargawade612
    @dnyaneshwargawade612 11 หลายเดือนก่อน +27

    🚩सर जय भवानी जय शिवमल्हार🚩
    सर तुमच्या सारखा मुरब्बी अभ्यासक जीवाच राण करून प्रत्येक प्रसंग हा अभ्यासपूर्ण मांडता आणि ते आम्ही श्रवण करून समाजापर्यंत पोहचवतो

  • @wilson12111
    @wilson12111 11 หลายเดือนก่อน +8

    सर तुम्ही दिलेली माहिती ही खुप मोलाची असते, जे आम्ही कोणाकडून ऐकलं नाही किंवा वाचलं नाही असा इतिहास तुम्ही समजावून सांगता, खुप खुप आभारी आहोत आपले🙏🙏

  • @suhaspawar1971
    @suhaspawar1971 11 หลายเดือนก่อน +7

    जय भवानी जय शिवराय.खूप छान दडलेला इतिहास आज समोर आला.धन्यवाद सर.

  • @nature_ethics
    @nature_ethics 11 หลายเดือนก่อน +14

    खूप छान असा इतिहास नवीन पिढीला समजणें गरजेचे आहे,. 🙏🏻जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे 🚩🚩

  • @hgdy9011
    @hgdy9011 11 หลายเดือนก่อน +5

    आपल्या . मराठयानी केलेली (अयोध्येसाठी ) कामगिरी माहित नव्हती आपण दिलेल्या माहिती मुळे आमच्या ज्ञानात भर पडली धन्यवाद

  • @annasapnar3656
    @annasapnar3656 11 หลายเดือนก่อน +4

    खूप छान उपयुक्त माहिती बरोबर आहेत मराठयांचा इतिहास म्हणजे कुण्या एका जातीचा इतिहास नसुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य साठी लढलेल्या महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील लोकांचा इतिहास म्हणजे मराठयांचा इतिहास असे म्हणता येईल जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय मल्हार

  • @anandapatil9454
    @anandapatil9454 11 หลายเดือนก่อน +7

    सर आपण खूप महत्वाचे इतिहास लोकांना सांगण्याचा अत्यन्त मौल्यवान प्रयत्न आहे, सर्वांना त्याचा खूप मोठा फायदा होईल आपला सुवर्ण इतिहास जाणण्यासाठी.

  • @mahadevsurwase6391
    @mahadevsurwase6391 11 หลายเดือนก่อน +7

    हर हर महादेव खूप छान माहिती सांगितली आम्ही आभारी आहोत

  • @milindbhoir9307
    @milindbhoir9307 11 หลายเดือนก่อน +9

    फारच मस्त विश्लेषण केले आहे सर तुम्ही.... धन्यवाद!🙏

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 11 หลายเดือนก่อน +4

    सर तुम्ही अनेक अनेक मुद्दे आणि माहिती दिली आहे, पुढच्या पिढीला त्याचा खूप उपयोग होणार आहे

  • @arnavamolshinde7147
    @arnavamolshinde7147 11 หลายเดือนก่อน +6

    खूप धन्यवाद 🙏🚩आपण इतिहास सांगून नवीन पिडीसाठी खूप मोलाचे कार्य करता 🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 11 หลายเดือนก่อน +5

    जय श्रीराम, जय शिवराय, अतिशय उत्तम माहिती सर.

  • @meenakshipawar8550
    @meenakshipawar8550 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली सर सर्व विश्लेषण खूप छान होते त्याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम

  • @ओमराजेजगतापपाटील
    @ओमराजेजगतापपाटील 11 หลายเดือนก่อน +31

    जय श्री हिंदु धर्मरक्षक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!

    • @sureshshirose482
      @sureshshirose482 11 หลายเดือนก่อน

      मराठ्यांचा व मराठी माणसाचा इतिहास सांगावा तेवढा कमीच आहे, मराठी माणूस शांत आहे, गाफिल समजू नका भडकले तर भल्या भल्या ना फाडणारे शिवरायांचे सिहं दंत आहेत, हे कुणीच विसरू नका,जय शिवराय,,,,,,

  • @sharadmasurkar7047
    @sharadmasurkar7047 11 หลายเดือนก่อน +4

    Great Marath veer salute to you for hundred times.

  • @prakashcharate7095
    @prakashcharate7095 11 หลายเดือนก่อน +10

    मा.शिवछत्रपती चा आणि सर्व भारताचा इतिहास नव्याने लिहून अभ्यास क्रमात समाविष्ठ करावा !

  • @snpsnk.3329
    @snpsnk.3329 11 หลายเดือนก่อน +3

    श्री भोसले सर! आपण हे पुराव्यानिशी वीडियो बनवुन छत्रपती शिवरायांचा जो आजपर्यंत न कळलेला इतिहास लोकांसमोर मांडत आहात तो इतिहास पुस्तकी रुपाने सुद्धा लोकांसमोर यायला व्हावा ही विनंती.

  • @sunilmatkar5427
    @sunilmatkar5427 11 หลายเดือนก่อน +4

    प्रवीण सर, आपके विनम्रतापूर्वक आभार सखोल अभ्यास पूर्ण पुराव्या सगट माहीती सादर करण्या साठी किती अभ्यास,किती श्रम करावे लागतात ,तेव्हा कूठे खरा इतिहास मानवता येतो, आपण घेतलेल्या श्रमाचे चिज आजच्या तरुण पिढीला जाणुन घेणे आवश्यक आहे हल्ली कट पेस्ट करून अर्ध्या हळकूडांत पिवळे होणाराया तथाकथित इतिहास वेत्ता नई जरूर धरा घ्यावा। पुनः आपले मनःपूर्वक अभिनन्दन।
    सुनील गणेश मतकर इन्दूर म प्र

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 11 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद, सर. खुप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मन: पूर्वक आभार.

  • @sharadchandrasurve3482
    @sharadchandrasurve3482 11 หลายเดือนก่อน +10

    मराठयांचा गौरवशाली इतिहास उलगडून दाखवला धन्यवाद

  • @prakashphalphale7339
    @prakashphalphale7339 11 หลายเดือนก่อน +13

    जय शिवराय 🙏🚩

  • @madaan.-ff3285
    @madaan.-ff3285 11 หลายเดือนก่อน +6

    🙏🧡जय श्री राम 🙏जय शिवराय 🧡🚩

  • @dhanrajparasur6508
    @dhanrajparasur6508 11 หลายเดือนก่อน +26

    मित्रांनो शिवरायांचे मावळे फक्त मराठी नव्हते तर सर्व जातीचे मावळे होते🚩😂

    • @s.m.8218
      @s.m.8218 11 หลายเดือนก่อน

      होय मुसलमान पण होते जसे पठाण, खान, ई.... जसे आज जरांगे पटलाना मुस्लिमांचा फुल्ल सपोर्ट आहे, ...

    • @omgraphics7823
      @omgraphics7823 10 หลายเดือนก่อน

      भावा मराठा ही एक जात नव्हती तर मराठा हा एक प्रदेश होता रे😢😢😢

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 11 หลายเดือนก่อน +1

    खरोखर छान माहिती दिली आहे आणि ती आवडली तसेच भावी पिढीला याचा इतिहास माहित असणे आवश्यक आहे

  • @vishnudasbiradar9849
    @vishnudasbiradar9849 11 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप छान माहिती दिलीत 🎉🎉🎉 जय श्रीराम 🎉🎉 जय शिवराय 🎉🎉

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 11 หลายเดือนก่อน +26

    Centuries elapsed but nobody tried to brought real and true history before people but
    Now Pravinji Bhosale a historian uncovering the real history

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 11 หลายเดือนก่อน +5

    सर नमस्कार 🙏 आपणास मानाचा मुजरा 🙏 खूप छान इतिहास समजून सांगितला ....

  • @AnantaPatil-i9p
    @AnantaPatil-i9p 11 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप धन्यवाद दादा

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 11 หลายเดือนก่อน +11

    जय शिवराय जय अहिल्यादेवी

  • @vijayvhaval55
    @vijayvhaval55 11 หลายเดือนก่อน +2

    ही फार महत्त्वाची माहिती मिळाली त्याबद्दल आभारी आहे.

  • @deshdevdharam3608
    @deshdevdharam3608 11 หลายเดือนก่อน +8

    श्री रामाच्या आशीर्वादाने आपणास उदंड मिळो,
    तुमचा आवाज असाच राहो

  • @ajaygadre5561
    @ajaygadre5561 11 หลายเดือนก่อน +11

    जय शिवराय,जय श्रीराम 🙏🙏

  • @kulchaitanya1
    @kulchaitanya1 11 หลายเดือนก่อน +9

    माहितीपूर्ण व्हिडिओ साठी धन्यवाद. सर,मला एक प्रश्न नेहमी सतावतो तो म्हणजे उत्तर मराठेशाहीत आपली ताकद प्रचंड वाढून सुद्धा मुघालांकडेच दिल्ली सोपविण्यापेक्षा आपण च दिल्लीच्या तख्तावर का बसलो नाही? ह्या विषयावर कृपया एक व्हिडिओ नक्की बनवावा अशी विनंती

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 11 หลายเดือนก่อน +6

    सर खूप सुंदर 💐🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @माधवरावगाडेकर
    @माधवरावगाडेकर 11 หลายเดือนก่อน +4

    🎉धन्यवाद फार गोड माहिती दिली मराठा काय आहे हे घुमट प्पडए पर्यंत कळले जय श्री राम

  • @SAGARPATIL-np5ph
    @SAGARPATIL-np5ph 11 หลายเดือนก่อน +5

    फार अभ्यासपूर्वक व्हिडिओ बनवला आहे शुभेच्छा.. 😮

  • @rajendrakotnis200
    @rajendrakotnis200 11 หลายเดือนก่อน +12

    Jai Shivrai Jai Shriram it is time for all to come together against the secular brigade & the fundamentalists.

  • @nikhil0401
    @nikhil0401 11 หลายเดือนก่อน +28

    We are Hindus in India only because of chattrapati Shivaji Maharaj and the subsequent Peshwas and Sardars.
    May they be blessed 😊

  • @kishoraundhakar6265
    @kishoraundhakar6265 8 หลายเดือนก่อน +1

    An excellent informative video. Your study of Maratha history is most commendable. Further Your personal oratory skills to tell us detailed subject matter is also unique.
    Aaplya ya karyala TRIVAAR MUJRAA !

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 11 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहिती मिळाली आहे सर. जय शिवराय.

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 11 หลายเดือนก่อน +6

    🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @suhasgore5708
    @suhasgore5708 11 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम सर

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 11 หลายเดือนก่อน +6

    Jai. Chh.Shivaji. Maharaj 🙏

  • @BabanKadam-n1n
    @BabanKadam-n1n 11 หลายเดือนก่อน +3

    Great video!jai dharmveer ahila Rani saheb!

  • @Dhanwatkishor
    @Dhanwatkishor 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिली❤ 🙏

  • @GM_Sahyadri
    @GM_Sahyadri 11 หลายเดือนก่อน +6

    Jai Shivray...🚩

  • @shivprasadjoshi5280
    @shivprasadjoshi5280 11 หลายเดือนก่อน +18

    One more detailed informative article. Thanks.

  • @jayawantjadhav80
    @jayawantjadhav80 11 หลายเดือนก่อน +6

    मराठ्यांचा गौरवशाली इतिहास 👌🙏

  • @yogeshbishnoi1718
    @yogeshbishnoi1718 10 หลายเดือนก่อน

    लय भारी.........🌹🌹🌹👏👏👏
    हर हर महादेव 💪🏼💪🏼💪🏼

  • @Swadharma20
    @Swadharma20 11 หลายเดือนก่อน +2

    Jay shivray jai shri ram 🚩

  • @deshdevdharam3608
    @deshdevdharam3608 9 หลายเดือนก่อน +1

    साहेब सर्वात सुंदर व सत्य माहिती दिली आहे.आपण

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 11 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर माहिती अन् नेहमीसारखी😍😍🇮🇳🚩

  • @gordegangadhar4007
    @gordegangadhar4007 10 หลายเดือนก่อน +1

    Greater Sacrifice by Maratha Veer for Indian culture ❤

  • @shaileshshirole-u6e
    @shaileshshirole-u6e 11 หลายเดือนก่อน +2

    Wow... Jai Shivrai. Jai Maharashtra Jai Shri Ram.

  • @kailasmalusare1529
    @kailasmalusare1529 11 หลายเดือนก่อน +2

    जय श्री राम 🚩👍🙏

  • @dinkardeshmukh4942
    @dinkardeshmukh4942 11 หลายเดือนก่อน +3

    आवश्यक असा अप्रतिम vdo !🎉

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 11 หลายเดือนก่อน +11

    रायगड औंरगजेबाच्या ताब्यात गेला त्यावेळी गडावर कोन कोन होत याबद्दल एक विस्तृत ह्विडियो बनवा हि विनंती 🙏🙏🚩🚩🚩

  • @surajayare5862
    @surajayare5862 10 หลายเดือนก่อน

    🙏साहेब 🚩जय शिवराय🚩 मी तुमचा खूप खूप अनंत अनंत आभारी आहे 🙏जय श्रीराम 🙏

  • @Anshu532
    @Anshu532 11 หลายเดือนก่อน +3

    जय श्री राम जय शिवराय जय हिंदू राष्ट्र....

  • @santoshsathe456
    @santoshsathe456 11 หลายเดือนก่อน +2

    धन्यवा
    आपल्या 1947 नंतरच्या
    काल खंडात /आ जून सूध्धा मागमूस आढळत नाही, हे मोठे दूरदैव आहे, नीदान ह्यापूढे म्हणजे श्रीरामाच्या कालच्या महा प्राणप्रतीष्ठे, नंतर शालेय
    अभ्यासात कटाक्षान
    अभीप्रेत व्हायला
    पाहीजेच पाहीजे।
    ।।जय जय श्रीराम।।

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 11 หลายเดือนก่อน +10

    I proud of you 👏 ❤❤❤❤❤

  • @Sunstar24
    @Sunstar24 11 หลายเดือนก่อน +2

    Sundar . Pravanji. Jai Shivrai Jai Matoshri Jai Ahilyadevi Jai Mawale. Namam Pranam

  • @jayantjoshi2517
    @jayantjoshi2517 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर माहिती
    पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांना मानाचा त्रिवार मुजरा

  • @prakashpawar5531
    @prakashpawar5531 11 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत छान माहिती 🎉🎉

  • @rajeshbhosale2522
    @rajeshbhosale2522 11 หลายเดือนก่อน +13

    For 27 Years Marathas fought with Moguls our 5 Generations were killed but today unfortunately the maratha generation today has to fight for jobs education and we are considered as Vanchit

    • @coolcatool
      @coolcatool 11 หลายเดือนก่อน +2

      All our own doing as we are busy in worshipping people than values and elect corrupt people to idiolize them

  • @dnyandeoerande4116
    @dnyandeoerande4116 11 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 11 หลายเดือนก่อน +10

    नमस्कार सर मराठ्यांचा उज्वल इतिहास श्री रामाच्या अयोध्या पुनर्वसित राम मंदिराच्या कालोचित व प्रसंगोचीत समोर आणला आहे....इतिहास काळापासून आपण सारे कसे एक आहोत हे मातोश्री अहिल्यादेवीं यांच्या धर्मकर्यावरून सिद्ध होते.रश्टकर्यासाठी असेच एक होऊन ठाकु.

  • @prakashhujband4106
    @prakashhujband4106 11 หลายเดือนก่อน +2

    वा, काय इतिहास आहे..❤

  • @dentalmentaland
    @dentalmentaland 11 หลายเดือนก่อน +12

    very nice informative and apt video on this subject.kudos to bhosle ji.regards

  • @prasaddeshmukh7233
    @prasaddeshmukh7233 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्तम, व सखोल विवेचन!