संताजी घोरपडे यांनी मुकर्रबखानाचा दारुण पराभव करून संभाजी महाराजांच्या हत्येचा घेतला बदला.santaji

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 มี.ค. 2020
  • संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला सेनापती संताजी घोरपडे यांनी घेतला.
    #santaji
    #sambhaji_maharaj_history
    #swarajyatakshaksambhaji
    #संताजी_घोरपडे

ความคิดเห็น • 798

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 3 ปีที่แล้ว +7

    सरसेनापती संताजी घोरपडे हे शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या नंतर मराठे शहायीचे तिसरे आधारस्तंभ आहेत.या ढाण्या वाघाचा,मरदाचा स्वानिष्ठ सेवकांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला च पाहिजे.
    तुमच्या कार्याला आमच्या सुभेच्छ‌‌‌.

  • @sai-qv9tl
    @sai-qv9tl ปีที่แล้ว +22

    संताजी सारखे माणसे भेटणे म्हणजे हे स्वराजाचे भाग्यच

  • @ankush07ankush89
    @ankush07ankush89 4 ปีที่แล้ว +1294

    *वीर संताजीराव आन् धनाजीराव, या नररत्नांवर मालिका सुरू व्हावी, आसं कोनाकोनास्नी वाटतंया ??*
    👇 *लायीक्स करून सांगा*

  • @sandeepbhange5422
    @sandeepbhange5422 3 ปีที่แล้ว +37

    सर ज्यांनी राजा नसताना चौदा वर्ष राज्य सांभाळले या मराठा युध्दाची मालिका आणि चित्रपट प्रदर्शित झालेच पाहिजे.ही माझी कळकळीची विनंती आहे.धन्यवाद

    • @bhushantandel7812
      @bhushantandel7812 10 หลายเดือนก่อน +1

      माझ्या मनातल बोललात. भव्य दिव्य असा .

  • @sanjaysitapure7324
    @sanjaysitapure7324 3 ปีที่แล้ว +49

    कानोजी शिर्के गणोजी शिर्के पेक्षा लाख पटीने संताजी घोरपडे आणी धनाजी जाधव हे सर्व श्रेष्ठ आहे त्या दोन महा वीरांना मनाचा मुजरा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ankarnik
    @ankarnik 3 ปีที่แล้ว +29

    ऐकूनच डोळ्यात पाणी आले, काय ती पहाडा सारखी माणसे होती
    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे

    • @rajendrattaru4720
      @rajendrattaru4720 2 ปีที่แล้ว +1

      मालिका लवकर सुरू झाली पाहिजे अशीच इच्छा आहे

  • @royalindian1687
    @royalindian1687 3 ปีที่แล้ว +6

    तुमची प्रस्तुति फार शानदार आहे

  • @pradipyadav6945
    @pradipyadav6945 3 ปีที่แล้ว +158

    संताजी घोरपडे--संगमेश्वरात वडील म्हाळोजी घोरपडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी एका त्रयस्थ व्यक्तीला सांगून आपल्या धन्याच्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा शोध घेण्यासाठी धावणाऱ्या संताजी घोरपडे सारख्या सरदारांना मालिका सुरू करून "मानाचा मुजरा"करुया 🙏🙏🙏🙏🙏

  • @seemathorat3683
    @seemathorat3683 2 ปีที่แล้ว +3

    विर संताजी घोरपडे यांनी मुकरभखानाला जीवंत मारले बरं झाले. पण आपल्या शंभूराजांच्या बलिदानाचा बदला घेतला .जय महाराष्ट्र जय मावळे 👌🙏🙏⛳

  • @sitarampatil4049
    @sitarampatil4049 4 ปีที่แล้ว +385

    धनाजीराव व संताजीराव हेच खरे महाराष्ट्राचें हिरों आहेत, त्यांच्या त्यागाला आणि बलिदानाला तोड नाही. कोटी कोटी नमन महा विरांना .👌👌👍

    • @rahulk4926
      @rahulk4926 4 ปีที่แล้ว +8

      Are ho pn rajaram maharajani santaji na pkdun ana kiva mara asa Aadesh dila hota he brobar nvta na

    • @rahulk4926
      @rahulk4926 4 ปีที่แล้ว +2

      @Universalrule207 Haha are sabhaji raje sarkha raja nahi honar rajaram maharaja badal ekda tri manapsun aplyla chgal vatat nahi krana santaji evad krun tycha shi ashi vagnuk keli rajaramai

    • @balasahebadsare9432
      @balasahebadsare9432 4 ปีที่แล้ว +3

      लवकरच

    • @shubhamjamadar6986
      @shubhamjamadar6986 3 ปีที่แล้ว

      @@rahulk4926 &

    • @balasahebtaskar4305
      @balasahebtaskar4305 3 ปีที่แล้ว

      @Samiksha Khamkar य्फ्ह्र

  • @dattazanje4197
    @dattazanje4197 4 ปีที่แล้ว +2

    संभाजी महाराजांनंतर ची मालीका लवकर सुरु करा ही शंभरवेळा ही विनंती.

  • @pradeepsawant4440
    @pradeepsawant4440 4 ปีที่แล้ว +208

    मराठ्यांचा सोनेरी पराक्रमाचा इतिहास पुन्हा जगासमोर आणण्या ची जबाबदारी आपली आहे

  • @vijaygopal376
    @vijaygopal376 2 ปีที่แล้ว +3

    🙏 ज्या नीच औरंग्याच्या तोंडाला फेस आणून त्याला शेवटपर्यंत एकाच जागी खिळवून ठेवला, अशा रणवीर मरगठ्ठा संताजी घोरपडे या महान झुंजार शेर बहादूर सेनापती वर टीवी सिरीयल काढणार असलात, तर जरूर काढा, तुम्हाला आमच्या हार्दीक शुभेच्छा.

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 3 ปีที่แล้ว +6

    अशा या महान सुपुत्राचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.हाच त्यांच्या कार्याचा गौरव, आणि खर्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरेल.आपल्या कार्याला आमच्या सुभेच्छा.
    आपला एक मित्र नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 3 ปีที่แล้ว +41

    संताजी घोरपडे यांच्या सारख्या स्वामिनिष्ठ , शूरवीर निष्ठावंत, ढाण्या वाघाला कोटी कोटी प्रणाम यांच्या कार्यावर एक मालिका तयार व्हावी अशी मनोमन इच्छा आहे.

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 3 ปีที่แล้ว +9

    वीर योद्धा आणि सह्याद्री चा तिसरा ढाण्या वाघ स्वामिनिष्ठ सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या कार्याला आणि त्यांच्या गनिमी काव्याला मानाचा मुजरा कोटी कोटी प्रणाम.
    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय संताजी जय भगवान.

  • @vilasghorpade3131
    @vilasghorpade3131 4 ปีที่แล้ว +36

    संताजी घोरपडे यांचा इतिहास तुम्ही केल्याबद्दल आम्हाला धन्यवाद आमच्या घोरपडे परीवार तुमच्या धन्यवाद आमचा इतिहास दाखवणार कोणीतरी आहे आमच्या जवळचा धन्यवाद

    • @sunilghorpade8582
      @sunilghorpade8582 3 ปีที่แล้ว +1

      मालीका चालू करा .

  • @dinkargajare9411
    @dinkargajare9411 9 หลายเดือนก่อน +2

    संताजी घोरपडे यांचा इतिहास महाराष्ट्राला कळण्यासाठी मालिका चालू व्हावी जय शिवराय जय शंभू राजे

  • @sumitgaykawad2589
    @sumitgaykawad2589 4 ปีที่แล้ว +44

    महान सरदार श्री संताजी घोरपडे यांना मनाचा मुजरा 🙏🙏🙇🙇🌹👌

  • @amolshelar34
    @amolshelar34 3 ปีที่แล้ว +5

    वीर श्री संताजी आणि वीर श्री धनाजी यावर कार्यक्रम तसेच पिचर झालाच पाहिजे
    या शूर वीरांना मनाचा मुजरा
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभुराजे

  • @vijaykumarbabar5646
    @vijaykumarbabar5646 4 ปีที่แล้ว +124

    संतांनी आणि धनाची या दोघांनी छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यारक्षनासाठी मोठी कामगिरी केली.त्यांचा पराक्रम महाराष्ट्र विसरू शकत नाही.

  • @rahulmokal601
    @rahulmokal601 4 ปีที่แล้ว +17

    वीर संताजी घोरपडे यांची ही मालिका लवकरच यावि अशी विनंती करत आहोत धर्मवीर संभाजीराजे यांची ही मालिका आलेली तसेच ही मालिका ही यावी अशीच अपेक्षा करत आहोत धन्यवाद

  • @user-ms6by4tc5z
    @user-ms6by4tc5z 3 ปีที่แล้ว +8

    खूप जबरदस्त माहिती दिली आहे, दादा👌🙏 जय जिजाऊ-जय शिवराय- जय शंभूराजे🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amitghorpade7509
    @amitghorpade7509 4 ปีที่แล้ว +62

    संताजी घोरपडेर मालीका सुरु करावी . संताजी घोरपडेंसारक्या विरपुरुषाचा पराक्रम लोकंना माहीत होने गरजेचे आहे..

    • @RajmudraOfficial
      @RajmudraOfficial  4 ปีที่แล้ว

      4 भाग टाकलेले आहेत

    • @shailendrakamble275
      @shailendrakamble275 3 ปีที่แล้ว

      Santaji Dhanaji a great worrier of Maharashtra

    • @madhukarchendake4622
      @madhukarchendake4622 3 ปีที่แล้ว

      Kharach Kara suru malika

    • @swapnilakhade5594
      @swapnilakhade5594 3 ปีที่แล้ว

      Kara chalu kaludhy sarv maharastrala tyanchi kamgiri

    • @balasahebgargote1096
      @balasahebgargote1096 3 ปีที่แล้ว

      शूरवीर संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांची मालिका लवकर सुरु करा.जय जिजाऊ जय शिवाजी.

  • @rohandalvi6071
    @rohandalvi6071 4 ปีที่แล้ว +67

    संताजी घोरपडे यांची मालिका लवकर सुरू करा 🙏❤️🚩

    • @sharadmurkar1287
      @sharadmurkar1287 2 ปีที่แล้ว

      संताजी घोरपडे याची मालिका लवकरच सुरु करा

    • @pavanranjane
      @pavanranjane 9 หลายเดือนก่อน +1

      bhau aahe na episods soudamini tararani masaheb yanchya maliket dakhvll aahe

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 3 ปีที่แล้ว +13

    सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या कार्याला आणि वीरतेला कोटी कोटी नमन 🚩 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @arunsutar4517
    @arunsutar4517 4 ปีที่แล้ว +35

    संताजी, धनाजी हे स्वराज्याचे शूरवीर स्वराज्यनिष्ठ रक्षक होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अशा विरांनीच स्वराज्य राखले

  • @ashuchavan1660
    @ashuchavan1660 4 ปีที่แล้ว +6

    Santaji ani dhanaji yana maza manacha mujra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Very nice

  • @prabhakarikakadekakade7134
    @prabhakarikakadekakade7134 4 ปีที่แล้ว +231

    वीर संताजी घोरपडे यांची मालिका अवश्य चालू करावी आमचा सलाम

    • @yogeshgangurde7323
      @yogeshgangurde7323 3 ปีที่แล้ว +3

      Kelich pahije

    • @dattatrygore2261
      @dattatrygore2261 3 ปีที่แล้ว

      @@yogeshgangurde7323 qqqqqaààààaaaàqqqq

    • @abhishekghanwat2758
      @abhishekghanwat2758 3 ปีที่แล้ว +1

      Hoo keli pahije

    • @ramraopawade56
      @ramraopawade56 2 ปีที่แล้ว

      My

    • @kadenjavier331
      @kadenjavier331 2 ปีที่แล้ว

      You all probably dont care but does any of you know of a way to get back into an Instagram account..?
      I somehow forgot my login password. I would appreciate any help you can offer me!

  • @vishnusonawane5879
    @vishnusonawane5879 3 ปีที่แล้ว +5

    शुरविराची गाथा बघायला आवडेल सलाम माझा राजाला

  • @surajkhamkar8403
    @surajkhamkar8403 3 ปีที่แล้ว +6

    ज्यांच्या पराक्रमामुके मुघलांचे घोडे पण बिथरायचे असे वीर पराक्रमी मावळ्यांच्या इतिहास हा आपल्याला पुन्हा एकदा एक मालिका म्हणून समोर आणायला पाहिजे.

  • @gaurangsawant4311
    @gaurangsawant4311 4 ปีที่แล้ว +44

    सुंदर अप्रतिम माहिती . धन्य ते मराठी मावळे व त्यांचा पराक्रमी इतिहास. मानाचा मुजरा या झुंजार , लढाऊ मराठ्यां ना

  • @bhikajishirke6111
    @bhikajishirke6111 4 ปีที่แล้ว +84

    🚩धन्य ते संताजी आणि धनाजी 🚩
    🙏🙏 माझा मानाचा मुजरा 🙏🙏

  • @sagarshivadkar4836
    @sagarshivadkar4836 4 ปีที่แล้ว +47

    शंभू महाराजांना जे हाल सोसावे लागले होते त्यानी मनात एक आग लागली होती.पण हा वीडियो पाहिल्यावर शांत झाली.
    मुकरब ला आपणच मारल⛳⛳

    • @rahulk4926
      @rahulk4926 4 ปีที่แล้ว +3

      Ho pn rajarami ntar kai kel santaji na pkda nahitr mara mnje santaji ni evad krun sudha ashi vagnuk keli

  • @chandrakantsuryavanshi8022
    @chandrakantsuryavanshi8022 4 ปีที่แล้ว +40

    खूप छान संताजी घोरपडे यांनी मालिका चालू करा

  • @gajanangundoji3281
    @gajanangundoji3281 ปีที่แล้ว +1

    संताजी सारख्या लढाई बहाद्दरांना त्रिवार नमन यांच्यासारख्या मावळ्यांची मालिका सुरू करण काळाची गरज आहे नसत्या राजकारणांच्या मागे लागून मराठी पिढी भरकट त चालली आहे देव देव देश आणि धर्मासाठी कसा वागाव हे या मालिकेरुपा त युवकांना समजून जाईल

  • @ravindrapatekar9888
    @ravindrapatekar9888 4 ปีที่แล้ว +11

    वीर संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांची यशोगाथा महाराष्ट्रा समोर यायलाच हवी

  • @jagdishk1591
    @jagdishk1591 3 ปีที่แล้ว +3

    आपण कोणतीही माहिती वर्णन करतेवेळी एकांगी बाजू घेत नाही याबद्दल आपले अभिनंदन.
    यामुळे इतिहास झाला तसा स्वीकारायची मानसिकता वाढीला लागेल.

  • @anilhamne873
    @anilhamne873 4 ปีที่แล้ว +9

    स्वराज्यवीर संताजी व स्वराज्यवीर धनाजी या दोन स्वराज्यरत्नानं मनाचा मुजरा🙏🚩
    मालिका लवकर सुरू करावी ही विनंती
    आणि मालिकेसाठी शुभेच्छा 💐💐💐🚩

  • @devanandlokhande8594
    @devanandlokhande8594 4 ปีที่แล้ว +8

    हो नक्की मालिका चालू करावी.
    मराठा आणि मराठ्यांचा इतिहास चित्रफीत मधून दाखवला तर पुढील अनेक आपल्या पिढ्यांना कायमचा लक्षात राहील.
    आमच्या कडून खूप शुभेच्छा राजमुद्रा ग्रुप
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @anirudhagurav3174
    @anirudhagurav3174 4 ปีที่แล้ว +7

    संताजी कादंबरी मधले हे मजकूर आहेत, छान सांगितली ऐतिहासिक घटना

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 3 ปีที่แล้ว +1

    संताजी घोरपडे या धुरंधर,महाप्रराक्रमी आणि मराठेशाही चे महान सिंह यांच्यावर आपण मालिका सुरू करीत आहात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.आपल्या कार्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आपले.
    आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड

  • @maheshbhoir5744
    @maheshbhoir5744 4 ปีที่แล้ว +34

    हे पराक्रम आणि असे आनखी ईतीहास शाळेतळय मराठी च्या पूसतकात compulsory झालीच पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @hatiskarakshay1153
    @hatiskarakshay1153 2 ปีที่แล้ว +1

    संताजी घोरपडे यांची मालिका लवकर सुरु करा 🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी जय शंभु राजे...🙏🙏🚩🚩🚩

  • @ratnamalashinde3807
    @ratnamalashinde3807 4 ปีที่แล้ว +12

    छत्रपती शिवाजी महाराजआणि छत्रपतीसंभाजी महाराज याननं कोटी कोटी प्रणाम.संताजी घोरपडे यांच्यावरील मालिका लवकर सुरु करा

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 3 ปีที่แล้ว +5

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
    श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩

  • @abk2260
    @abk2260 4 ปีที่แล้ว +150

    छत्रपती शंभूराजे आणि संताजी घोरपडे
    ह्या दोन रत्नां ना दगाफटका झाला
    नाही तर इतिहास काही वेगळा लिहिला गेला असता

    • @chandrakantsarjine6713
      @chandrakantsarjine6713 4 ปีที่แล้ว +3

      खरचं तसेच घडलं असतं

    • @vijaybagal712
      @vijaybagal712 4 ปีที่แล้ว +3

      Chatrapati Sambhaji Maharaj Hey Aaj Samrat Chatrapati Sambhaji Maharaj zhale asate, 3 panipat sudhaa maharajani jinkale asate..ani abdalila phadala asata..👍

    • @saskarshinde6249
      @saskarshinde6249 4 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे

    • @sagargavhane3972
      @sagargavhane3972 4 ปีที่แล้ว

      Right aj dilhi marathynchya tabyt asti.
      Karan sambhaji maharajani durgadas rajputla dilhi var jayla sagitl hot..... ani sambhaji maharaj aste tar te nakkich jhal ast

    • @karbharichavan4654
      @karbharichavan4654 3 ปีที่แล้ว +2

      @@sagargavhane3972 ब्राह्मण शाहीने छत्रपती शंभू राजाचा घात केला.

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 ปีที่แล้ว +1

    संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव मानाचा मुजरा जय महाराष्ट्र

  • @sandipsuwarkar1655
    @sandipsuwarkar1655 ปีที่แล้ว +1

    लवकरात लवकर संताजी घोरपडे यांची मालिका सुरु करावि जय शिवराय जय शंभूराजे

  • @shivajichavan7002
    @shivajichavan7002 4 ปีที่แล้ว +20

    अत्यंत चंगली माहिती दिली त ;! धन्यवाद्!
    आपल्या पुढ़ी ल वीडियो ची वाट बघत आहोत ;! धन्यवाद् !

  • @maheshkocharekar6739
    @maheshkocharekar6739 4 ปีที่แล้ว +52

    परत एकदा नव्या उत्साहाने सुरूवात केली पाहिजे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज TV SERIAL...

  • @pramodsawant3057
    @pramodsawant3057 2 ปีที่แล้ว +1

    वीर संताजी घोरपडे यांची मालीका खूप छान...

  • @aranyapatil7470
    @aranyapatil7470 4 ปีที่แล้ว +40

    मराठ्यांचा संपूर्ण इतिहास सतत जागे ठेवण्याचे काम करा आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा .

    • @sunilghorpade8582
      @sunilghorpade8582 3 ปีที่แล้ว +1

      इतिहास हा सर्वांसमोर आणण्यासाठी ज्यांचे ज्यांचे प्रयत्न ' 'वेळ देऊन योगदान देतात .
      त्या सर्वांना धन्यवाद .
      मालिका चालू करा . आम्ही वाट पाहतोच .

  • @sanketthorve891
    @sanketthorve891 4 ปีที่แล้ว +18

    शुरविर मावळे जय हिंदु राष्ट्र

  • @upentad7398
    @upentad7398 4 ปีที่แล้ว +8

    वीर संताजी घोरपडे हि मालीका लवकर चालू करा🚩🚩🚩

  • @krishnakarad2354
    @krishnakarad2354 4 ปีที่แล้ว +4

    खरच संताजी घोरपडे मालिका होणे गरजेचे आहे

  • @sanjaybhuvad1929
    @sanjaybhuvad1929 3 ปีที่แล้ว +1

    धन्य धन्य संताजी घोरपडे
    अवश्य लवकर मालिका सुरू करा.

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 ปีที่แล้ว +1

    छत्रपति संभाजी राजे च्या हत्येनंतर मुकर्या कधी सापडण अस वाटत होत माणाचा मुजरा करतो वीर संताजि घोरपड़े ज्यांनी माझ्या राजाचे वधाचा बदला घेतला 🙏🚩

  • @babasahebgadhave8973
    @babasahebgadhave8973 ปีที่แล้ว +1

    नरवीर संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा....... 🙏🙏

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 ปีที่แล้ว +4

    संताजी घोरपडे अमर रहे 🙏🙏

  • @sunandarajejadhav9547
    @sunandarajejadhav9547 3 ปีที่แล้ว +43

    संताजी आणि धनाजी जाधव यांच्या वरील मालिका लवकर सुरू करावी

  • @aishwaryapatil2951
    @aishwaryapatil2951 4 ปีที่แล้ว +13

    महाराजांचा प्रत्येक मावळा हा स्वराज्याचा शिलेदार आहे..
    संताजी आणि धनाजी यांना मानाचा मुजरा...🚩🚩🚩

    • @rameshpatil6645
      @rameshpatil6645 4 ปีที่แล้ว

      Hisarvamahitipuralyabadaldhanyajhale

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 3 ปีที่แล้ว +1

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर राजाराम महाराज यांना पकडायचे ही खाने आलम ची इच्छा आरे हैवाना आता सरसेनापती संताजी घोरपडे हे ढाण्या वाघ समोर आहेत.गण्या शिर्के सारखे गदार आता नाहीत.या बहार योद्धा ला मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.
    आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड

  • @kiranshejwal6918
    @kiranshejwal6918 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली आहे
    जय भवानी जय शिवाजी

  • @shivdattajadhav7349
    @shivdattajadhav7349 3 ปีที่แล้ว +1

    Vir santaji ghorapade malika lavakarat lavakar suru vhavi ⛳⛳

  • @user-hn8hi3ps8n
    @user-hn8hi3ps8n ปีที่แล้ว +1

    संताजी घोरपडे वर एखादा चांगला चित्रपट तयार करायला पाहिजे

  • @Xxxv999
    @Xxxv999 3 ปีที่แล้ว +5

    ती ब्रिगेड वाली 1 जानेवारी 1818 चे लढाई ने बदला घेतला म्हणतात व आपले मराठे त्यांना डोक्यावर घेतात

  • @englishforall1243
    @englishforall1243 4 ปีที่แล้ว +7

    Information khuppp chan ahe..please lavkarat lavkar Santaji Ghorpadenchi serial chalu karu

  • @sitarampatil4049
    @sitarampatil4049 4 ปีที่แล้ว +6

    ।।राजमुद्रा, आपणांस मानाचा मुजरा. आपण मालिका लवकर सुरु करावी ही विनंती. महाराष्ट्राच्या ख-या सुपुत्रांचा ईतिहास घराघरांत पोहचूद्या. सादर नमन !

    • @AnilPatil-ll7oe
      @AnilPatil-ll7oe 4 ปีที่แล้ว

      लवकर सूरू करा

  • @vilasdive1194
    @vilasdive1194 3 ปีที่แล้ว +1

    होता जिवा म्हणून वाचला शिवा, शूरवीर महार ज्यांनी महाराजांचा जीव वाचविला त्या मावळा जिवाजी यांच्यावरही चित्रपट काढावा जेणे करून त्या काळात महार सैनिक किती पराक्रमी , शूरवीर निर्फड होते याचे दर्शन समुचल महाराष्ट्राला व्हावे
    .... जय भवानी

  • @vimalnichit3518
    @vimalnichit3518 หลายเดือนก่อน

    वीर धनाजी आणि संताजी यांच्या चरणी नतमस्तक जय शिवराय जय शंभूराजे आणि जय वीर

  • @sandeepchougale9685
    @sandeepchougale9685 4 ปีที่แล้ว +4

    गणीमीकाव्याचा उत्तम नमुना.

  • @KK-wl7pu
    @KK-wl7pu 3 ปีที่แล้ว +1

    लई भारी.. दादा

  • @satishjadhav141
    @satishjadhav141 ปีที่แล้ว +3

    जिवाला जीव देणारी माणसे होती राजाची यांना मानाचा मुजरा

  • @santoshkumbhar3020
    @santoshkumbhar3020 3 ปีที่แล้ว +2

    आम्ही याच सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या सेनापती कापशी गावचे रहिवासी आहोत याचा आम्हास अभिमान आहे.जर संताजी घोरपडेंचे जिवनरुपी अमृत आम्हाला आपल्या माध्यमातून ऐकायला/ पहायला मिळाले तर याऊपरी दुसरा आनंद नाही

  • @suryakantpatilsuryakantpat799
    @suryakantpatilsuryakantpat799 4 ปีที่แล้ว +7

    वीर संतानजी यांना मानाचा मुजरा

  • @supriyak4623
    @supriyak4623 4 ปีที่แล้ว +63

    आवाजातले चढ उतार आवेश पूर्ण कथाकथन
    मंत्रमुग्ध होऊन गेले ऐकताना
    मालिका लवकर सुरू करा
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @Snehalwalunj
      @Snehalwalunj 3 ปีที่แล้ว +2

      Ekdam barobar bolalat tumhi

    • @dattabagar8265
      @dattabagar8265 10 หลายเดือนก่อน

      आजची ही फत्ते कोल्हापूरच्या आई महालक्ष्मीला आर्पण म्हटल्यावर काटा उभारला अंगावर विर मर्दांना मानाचा मुजरा

  • @baburaosolanke1283
    @baburaosolanke1283 4 ปีที่แล้ว +5

    ही मालिका लवकर सुरु केली पाहिजे

  • @k.k7881
    @k.k7881 3 ปีที่แล้ว +1

    Super mahiti

  • @chandrakantyetale7845
    @chandrakantyetale7845 3 ปีที่แล้ว +3

    जय जिजाउऊ जय शिवाजी जय संभाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Harshal30
    @Harshal30 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती मिळाली

  • @rupeshhmhatre2205
    @rupeshhmhatre2205 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti. Lavkar Malika suru kara wat pahatoy.

  • @crowsshirish2598
    @crowsshirish2598 3 ปีที่แล้ว +1

    🚩 अवश्य त्यांच्यावरच का ⁉️ आपल्या 🚩 स्वराज स्थापना करण्यात ज्या मावळ्यांनी आपले सर्वसाय पाबळ लावले त्यांचं बाबत सर्व माहिती दिली पाहिजे असे वाटते ❗
    🚩छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ,छत्रपति राजाराम , महाराणी येसूबाई , रानुआक गायकवाड ~ बापरे कीती महान ,शूर ,पराक्रमी आपलें 🚩 राजे , मावळे , योद्धे गुप्तहेर सर्वांनाची माहिती दयावी ही नम्र विनंती करतो 🙏 🚩स्वराज 🙏 🚩

  • @rameshwarwaste7581
    @rameshwarwaste7581 4 ปีที่แล้ว +1

    छान उपक्रम तुमी रबवता

  • @narayanfawade1390
    @narayanfawade1390 4 ปีที่แล้ว +21

    या आधी छत्रपती संभाजी महाराजांची मालिका पाहिली, आत्ता शूर वीर संताजीची, या मालिका बघितल्यानंतर ऊर अभिमानाने भरून येतो, आणि खंत पण खंत याची वाटते आपले च जवळचे वाटणारे लोक स्वार्थासाठी फितूर झाले आणि आपले संभाजी राजे पकडले गेले, नाही तर मराठ्यांचा इतिहास आजुन वेगळा लिहिला गेला असता,
    आजही ही तुम्ही पहा मराठे कसे आहेत, स्वार्थासाठी
    आजही कोण कोणाच्या वळचणीला जाऊन बसतात.

    • @Ssam18
      @Ssam18 4 ปีที่แล้ว

      100% खरं

    • @arjunmadan4647
      @arjunmadan4647 4 ปีที่แล้ว

      👍😔🙏🏾

  • @jobook97
    @jobook97 4 ปีที่แล้ว +52

    जरूर चालू करा

  • @vasantingole1190
    @vasantingole1190 3 ปีที่แล้ว +1

    संताजी च्या मालिके ची आतुरतेनं वाट पहात आहोत 👍👍👍

  • @shankarkadam1245
    @shankarkadam1245 4 ปีที่แล้ว +20

    खुप छान, लवकरात लवकर मालिका चालू करा . आमच्या शुभेच्छा

  • @kishormhaske5904
    @kishormhaske5904 3 ปีที่แล้ว +1

    Utktushta mahiti, Jay Maharashtra

  • @mayurpatil3676
    @mayurpatil3676 4 ปีที่แล้ว +5

    Wah...mast bhari. 👌

  • @pawargaming5467
    @pawargaming5467 3 ปีที่แล้ว +1

    संताजी घोरपडे यांनी केलेला पराक्रम गाजवला त्यांनां मानाचा मुजरा

  • @rahulkhalde6754
    @rahulkhalde6754 4 ปีที่แล้ว +5

    वा आम्ही या सिरियलची वाट पाहू

  • @vilasbhandwalkar2403
    @vilasbhandwalkar2403 2 ปีที่แล้ว +1

    धनाजी जाधव व संताजी घोरपडे हि मालिका लवकर चालू करा ह्या नावाने मोघलांची घोडी पण पाणी पित नव्हती

  • @purnimadesai6086
    @purnimadesai6086 3 ปีที่แล้ว +3

    Great. Congratulations.

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 4 ปีที่แล้ว +3

    Parakrami, shoor veer Sardar Santaji Ghorpade yana koti koti naman... 🙏🏻🙏🏻

  • @envirotechconsultantsengin6050
    @envirotechconsultantsengin6050 8 หลายเดือนก่อน

    होय संताजीचा महापराक्रम जगासमोर आला पाहिजे

  • @dnyandipkhatik8790
    @dnyandipkhatik8790 3 ปีที่แล้ว +2

    मालिका खरंच सुरु करा

  • @shailendrakhot7551
    @shailendrakhot7551 4 ปีที่แล้ว +11

    मालिकेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन💐💐💐💐

  • @tusharpatil4444
    @tusharpatil4444 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhaan

  • @prasadsurve4849
    @prasadsurve4849 3 ปีที่แล้ว +1

    Chatrapati sambhaji maharaj ki jay