ABP maza , aaj tak हे सर्व चॅनल विकलेले आहेत. फक्त मुंबई तक प्रामाणिक पने न्यूज दाखवत आहे. तुमचं आभार मानावे तेवढे कमी आहे तरी मला वाटतं की मुंबई तक सर्व अँकर व रिपोर्टर यांनी स्वतःची चांगली काळजी घ्यावी... कदाचित तुम्हाला काही धक्का बसू नये....
मॅडम आजची बातमी ही सदर प्रकरणातील ताजी अपडेट आहे....खटला चालू आहे....असे खटले , वाद - प्रतिवाद कैक महीने/वर्षे चालू असतात...तपासणी - उलट तपासणी, युक्तिवाद अशी लांबलचक प्रक्रिया चालूच असते...एव्हढ्यात निकालाची अपेक्षा नका करू मॅडम...आणि ओंकार वाभळे कसे सांगू शकतात " आरोपींना कधि शिक्षा होईल " ते...?
Brilliant Omkar You are the best you are sincerely into the game to be honest Hats off keep it up it will definitely give JUSTICE Great work and keep it up once again Also great job done by the team 👏👏👏
वकील साहेब बोलले खंडणीसाठी फोन केला होता ki नाही स्पष्ट झालेले नाही मग आरोपी Ghule अणि त्याचे साथीदार कशासाठी गेलेले अणि तो विडिओ कंपनी समोर चा खोटा आहे का
Biggest distraction. Something big happening with Ladki Bahen, dharavi land development, refinery. Crop insurance etc . Unfortunately that is how politician work.
Case cha nikaal zero lagnaar ahee ,saglee manage zaale ahet, jaar Uttarpradesh che Chief Minister yogi adityanath astee taar Ata paryant encounter zaala Asta nahi taar arroopi ni aapla gunaah Kabul Kela Asta,
जबरदस्त रिपोर्टर सर आपण संतोष देशमुख भैय्याला केवळ तुमच्यामुळेच न्याय मिळू शकतो तुम्ही निर्भीड आहात प्रत्येक बाजू कसोटी मांडत आहात लोकांसमोर
Ee
See
Q
टॉप लेव्हल reporting
वकील साहेब तुम्ही जर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही 100%नरकात 🎉 हार्दिक अभिनंदन
कराडसह सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात यावी आणि मोठा आका चा ही शोध घ्यावा
जबरदस्त सेवा मीडिया जनतेला पोहोचवत आहे . धयवाद मीडीया🙏🙏🙏
ABP maza , aaj tak हे सर्व चॅनल विकलेले आहेत. फक्त मुंबई तक प्रामाणिक पने न्यूज दाखवत आहे.
तुमचं आभार मानावे तेवढे कमी आहे
तरी मला वाटतं की मुंबई तक सर्व अँकर व रिपोर्टर यांनी स्वतःची चांगली काळजी घ्यावी...
कदाचित तुम्हाला काही धक्का बसू नये....
दहशतीमुळे पत्रकार ओंकार ला पुण्याला परत जावं लागलं
विष्णू चाटे चा मोबाइल मिळत नाही। पण ज्या अधिकाऱ्याच्या मोबाईल वर कॉल केला होता त्याचा cdr तर काढू शकतो ना।
जबरस्त रिपोर्टर ताई धन्यवाद
वकील तूला नरकात पण जागा मिळू नये.....संतोष भाऊ ची परिस्थिती झाली त्या हुन वाईट तुला व्हवी.. इतकीच देवा कडे पार्थना आता.. 🙏🏻🙏🏻
Mumbai tak.. Khup dhanyavaad... Aaplya mule santosh dada na nyaay betu shakto 100℅
रोज same सांगता राव तुम्ही हल्ली...
सजा कधी भेटणार आरोपींना 😢
आणखी आरोपी सापडणार आहेत यात तपासात आणि एक खुनी पण सापडला नाही अजून कृष्णा आंधळे नावाचा
मॅडम आजची बातमी ही सदर प्रकरणातील ताजी अपडेट आहे....खटला चालू आहे....असे खटले , वाद - प्रतिवाद कैक महीने/वर्षे चालू असतात...तपासणी - उलट तपासणी, युक्तिवाद अशी लांबलचक प्रक्रिया चालूच असते...एव्हढ्यात निकालाची अपेक्षा नका करू मॅडम...आणि ओंकार वाभळे कसे सांगू शकतात " आरोपींना कधि शिक्षा होईल " ते...?
देशमुखांना ज्या मोबाईल नंबर वरून फोन आला होता त्या देशमुखांचे सीडीआर तपास यंत्रणेने तपासले असतील का ?
वाल्मीक कराडचा अटक करा आणि मुंडे चा राजीनामा घ्या दररोज हा सकळ मराठा समाज तुमच्या पाठीमागे असेल.
काळा कोट काळे विचार 😊
मुंबई तक चाईनल 1 नंबर
मुळात विष्णू चाटे चा फोन हातात नं लागणं हीच हास्याची गोष्ट आहे ... CID केव्हा पोलीस चाटे ला रोज Request करतात का ?
काय वकील साहेब
नरकात नाही जायचे आपल्याला
एक नंबर चॅनल👌👌💐
सरकार मध्ये....बदनाम लोक प्रतिनिधीना स्थान देऊ नये... जेणे करून जनतेचा विश्वास उडणार नाही.. अशी विनंती 🙏
थर्ड डिग्री दिली असती तर फोन बरोबर दिला असता!
बाकी आरोपी ना शिक्षा करुन मुख्य आरोपी व त्याला मदत करणारा हे सरकार वाचवण्याचा प्रयत्न करतेय हे स्पष्ट दिसतेय
Brilliant Omkar You are the best you are sincerely into the game to be honest Hats off keep it up it will definitely give JUSTICE Great work and keep it up once again
Also great job done by the team 👏👏👏
फोन का देत नाही तपाशी आधीकार्यांना नक्कीच पाणी मुरतय
फोनवर सगळं कळतय अवादा कंपनी त्या विचारा त्या अधिकाऱ्याला खंडणी कोणी मागितली तो कुणाला बोलला एवढं करा
मुंबई टाक great
या वकीलांनी लाच किती घेतली
बक्कळ पैसे दिले आहेत वकील साहेबाला 😮
मुंडे वकील साहेब सुद्धा गुन्हेगार दिसतायेत..त्यांना अश्या गुन्हेगाराच्या बचावाची सवय दिसतेय
1 no.reporting omkar wable..
सरकारी वकीलांनी सर्व आरोपी चीं नारको टेस्टची मागणी करावी
तपासात नक्की काहीच होत नाही, आणि काही होईल अशी शक्यता पण वाटत नाही... फक्त वेळ वाढवल्या जात आहे
वारंवार तेच सांगत आहेत
त्यात वेगळं पण काहीतरी असेल
चाटे.राष्ट्रवादी चा.तालुका. अध्यक्ष म्हणू.नका.तो.आजित. पवार. गटातील आहे. म्हणा. राष्ट्रवादी ही.महाराष्टचे.नेते.माननीय. शरद.पवार साहेब यांचा.पक्ष.आहे
बरोबर
वकील साहेब बोलले खंडणीसाठी फोन केला होता ki नाही स्पष्ट झालेले नाही मग आरोपी Ghule अणि त्याचे साथीदार कशासाठी गेलेले अणि तो विडिओ कंपनी समोर चा खोटा आहे का
माफिचा साक्षीदार कोण होणार?
अवादा कंपनीचा अधिकारी सांगतील ना ते कुणाशी बोलले? अधिकारी चा फोन मिळेल.
One nabr chinl🎉🎉🎉🎉🎉
Channel 😂😂😂 not chinal😂😂😂
Ekach पर्याय ओन कॅमरा नार्को टेस्ट
असे व्हिडीओ टाकून तपास भरकटू शकतो ही जुनी घटना आहे अरे पोलीस पूर्वी त्याच्याच बाजूने होते खून का केला ते सांगावे
क्लीन हँड?
Jo paryant mobile bhetat nahi to paryant cid kade theva tyala
जर iphone असेल तर विषय ओळखा कारण अरविंद केजरीवाल केसबाबत आपल्याला माहीती आहे की iphone कंपनीने त्यांची सिक्युरिटीज ओपन नाही केली
तो मोबाईल सापडनारच नाही कारन त्यातच खरा गुन्हा लपलेला आहे
It is always interesting to listen defenders lawer. Law is blind
Encounter kara sarvancha. File band
चाटे ची काही परसनल गोष्टी असतील.
Aj anuja masli bajarant geli ka .??
Full satting
विष्णू व्हस फोन जमाकरा ना
Chate cha pcr kadha sagle sangal
मेन काय लपवले ते सांग बाकीचं माहित आहे भराड,,,
याना काय माहीत नाही
आमच्या सूचना नाही याई क लि तर इथून पुढे चाणेल उचकणार नाही
Kaay majja aahe, phone surrender karat nahi mhane 😅
वन नंबर चॅनल हे चॅनेल कोणालाही सोडणार नाही
Phon det nhi police remand made ghyav mg brobr deill
Tapas yantrana ANI chi team anavi. Vel ka lagato.
मागचा भूरटा वकील चौरे कानात काहीतरी सांगतोय😂
दोन तपास यंत्रणा आरोपीचा फोन मिळवू शकत नाही? मग त्याची कस्टडी का घेतली त्याला मोफत जेवायला घालण्यासाठी? हे सर्व वाल्मिक ला वाचविण्यासाठी प्लॅन असणार.
Biggest distraction. Something big happening with Ladki Bahen, dharavi land development, refinery. Crop insurance etc . Unfortunately that is how politician work.
वकील जर खरे बोलायला लागले तर......
Konalahi sodu naye... Sarv kaahi jantesamor aale pahije
Wakil kiti horrible ahe,bhayanak manse shee
3rd degree lava chatela mag poptasarkha bolel
Chatela Third degree chop dya mhanje mobile lagech milel
Adv saaheb na bharpur pisaa betala... Jitake khote titaka piasa
हा वकील घाबरला आहे.
Vakil aka la vachavnar
Case cha nikaal zero lagnaar ahee ,saglee manage zaale ahet, jaar Uttarpradesh che Chief Minister yogi adityanath astee taar Ata paryant encounter zaala Asta nahi taar arroopi ni aapla gunaah Kabul Kela Asta,
काय घंटा रिपोर्टर तेच तेच सांगतोय नेहमी
OTHER CRIMINALS RECORDS ARE IN MOBILE
केजरीवाल ने फोनचा पासवरड दिलाच नाही.त्यासाठी काय नियम कायदे का करत नाहीत.
Pan sarpanchanna gheun gela hota uchalun gaadit kombun. Tewha tyanchya bhaawaane konaala call karun wicharle ki tyachya bhawala neley mag toh kon maanus hota jo sarpanchanya bawaala bolla yeil 20 minitat. 36 ya call war taa mansacha phon band zhala. Tohparyant 3 taas houn gele hote.. Mag sapdle mhanun missgide kon karat hote tya bicchara garib bhawaala?
Visnu.Chate.Jar.Phone.Police.Sana.Det.Nasel.Tar.Tyala.
Kastadi.Rimand.Madhe.Taka
Nagad.Karun.Mara.Tar.To.Phon.Denar.Jay.Saviddhan.
न
Halu bola gadbadi naka
आरोपींचे वकील पण मुंढे आहे
असुद्या