MANGAVAT BHARLI SABHA | SHEETAL SATHE | माणगांवात भरली सभा | शितल साठे | सचिन माळी |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มี.ค. 2023
  • NAVAYAN MAHAJALSA PRESENT 2023
    SONG : माणगावात भरली सभा...
    Producer : Navayan Mahajalsa
    Production Head : Sachin Mali
    Lyrics : Sachin Mali | Sheetal Sathe
    Singer : Sheetal Sathe
    Music Arranger : Aniket Mohite
    Indian Percussions :
    Rohan Pawar
    Yash Kamble
    Aniket Mohite
    Hamraj Sonkamble
    Steering & Melody :
    Akash Salokhe
    Chorus :
    Sachin Mali
    Pranita Ware
    Saidas Dhumal
    Aniket Mohite
    Yash Kamble
    Records :
    Abhijeet Saraf
    (Musical Stars Studio,Pune)
    Mix | Master :
    Hemant Khedekar
    Video :
    Satish Sathe
    Grafics :
    Siddharth Bedse
    विशेष आभार :
    प्रा.उत्तम कांबळे
    प्रा. सचिन गरूड
    © 𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
    LYRICS :
    माणगांवात भरली सभा शाहू राजाच्या या कोल्हापुरात..
    या सभेमधी शाहू राजा सांगतो आम्हाला
    काय गं...
    ऐका लोक जीss ऐका लोक जीss
    मायबापा तुम्ही...धृ
    अस्पृशांची गर्दी जमली सभा मंडपात काय सभा मंडपात
    अन त्या लोकामधी शाहूराजा उभा दिमाखात काय गं…
    परदेशातून भीम आला शाळा शिकूनी काय विद्या शिकूनी..
    बॅरिस्टर होऊन आला इलायतीहून काय गं...
    डोळ्याचं हे पारणं फिटलं न्याहळते बाई भीमाला न्याहळते आई...
    औख मिळू दे माझं त्याला ववाळते बाई काय गं...
    मायबापा ऐका लोक जीss ऐका लोक जीss
    मायबापा तुम्ही...१
    दहा हजाराची बसली पंगत लांबवळी गं काय जेवणावळी गं..
    वाढायला शाहू राजा त्याच्या हाती पळी काय गं…
    आदगोंडा पाटलाने केली सारी सोय काय केली सारी सोय..
    माणगावाला शाहू-भिमाचं लागावं पाय...काय गं...
    चंदा मंदा गाणं गाई स्वागताला बाई राजाच्या स्वागताला बाई…
    महार पोरींच्या गाण्यान सभा सुरू होई काय सभा सुरू होई… काय गं
    मायबापा ऐका लोक जीss ऐका लोक जीss
    मायबापा तुम्ही...२
    शाहूराजानं भीमाला फेटा बांधलायी काय फेटा बांधलाई..
    हत्तीवरून साखर पेढा वाटलाई काय गं...
    भीम उभा भाषणाला…कंठ दाटलायी भीमाचा कंठ दाटलाई...
    डोळ्यां मधला अश्रू आज उरी पेटलाई आज उरी पेटलाई काय गं…
    उपकरातून राजाच्या व्हावं उतराई कसं व्हावं उतराई..
    शाहू राजाच्या जयंतीचा सण करा बाई साजरा सण करा बाई काय गं...
    मायबापा ऐका लोक जीss ऐका लोक जीss
    मायबापा तुम्ही...३
    परिषदेच्या सांगतेला शाहू उभा राही राजा शाहू उभा राही…
    शिंग तूतारी वाजे सभा दणाणून जाई काय गं...
    काल पातूर तुमची मी सावतर आई होतो सावतर आई...
    भीमराव आंबेडकर हीच सख्खी आई… तुमची हीच सख्खी आई काय गं...
    माझा भीमराव आंबेडकर हीच सखी आई काय गं ..
    मायबापा ऐका लोक जीss ऐका लोक जीss
    मायबापा तुम्ही...४
    गीतकार : सचिन माळी & शितल साठे
    Public Appeal
    नवयान महाजलसा हा अधिकृत TH-cam Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    आपले साथी,
    नवयान महाजलसा
    शितल साठे & सचिन माळी
    Public Appeal
    NAVAYAN MAHAJALSA is official TH-cam channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
    We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
    We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    Yours Thankful,
    Shital Sathe & Sachin Mali

ความคิดเห็น • 208

  • @shubhamnade1266
    @shubhamnade1266 ปีที่แล้ว +51

    दहा हजाराची बसली पंगत, वाढायला शाहु राजा त्याच्या हाती पळी काय गं......
    खुप मोठा संदेश अचुक पोहचवला शाहीर तुम्ही.. वा सचिन दादा...
    जय शिव-फुले-शाहु-आंबेडकर..

    • @NavayanMahajalsa
      @NavayanMahajalsa  ปีที่แล้ว +1

      thanks

    • @laxmankadam7827
      @laxmankadam7827 ปีที่แล้ว +1

      👌ताई जय भिम जय शाहू 🌹🌹🙏🌹🌹

  • @swapnilsonawane1770
    @swapnilsonawane1770 ปีที่แล้ว +13

    *तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे, की डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे, तर अशी एक वेळ येईल, की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील. माझी मनोदेवता मला असे सांगते.*
    “”
    -छ. राजर्षी शाहू महाराज, माणगांव परिषद, मार्च १९२०

    • @bhimraomahiskar3975
      @bhimraomahiskar3975 5 หลายเดือนก่อน +1

      तोड नाही
      📘🇮🇳✍️👌🙏

  • @dipak_ingle
    @dipak_ingle 3 หลายเดือนก่อน +5

    ऐकताना डोळ्यात पाणी आलं..
    शाहू महाराज सावत्र आई नाहीत
    बाबासाहेबांसारखे महाराज हे सख्खी आई आहेत

  • @sandipsonwane4538
    @sandipsonwane4538 ปีที่แล้ว +11

    खरच ती सभा डोळ्यासमोर उभी राहिली ताई डोळ्यात पाणी आले भाघा

  • @vishalkamble5297
    @vishalkamble5297 ปีที่แล้ว +62

    अंगावर शहारे असनारे गाणे🎵 गायलात ताई आठवणी ताज्या केलात ताई तुम्हाला मानाचा कडक जय भीम🙏🙏🙏

  • @diva62siddharthshindeshind28
    @diva62siddharthshindeshind28 ปีที่แล้ว +9

    प्रत्येक शब्दनशब्द अंगावर काटा आणणारा होता...
    माणगांव परिषद डोळ्याम्होरं उभी राहीली
    मायबाप शाहूराजे ...बा भीम
    त्रिवार अभिवादन
    ताई तुझा आवाज...हे चळवळीला लाभल्यालं पोलाद हाय... खणाणतं

  • @nageshgade9000
    @nageshgade9000 ปีที่แล้ว +30

    शीतल ताई तुम्ही खरच खूप छान शाब्दिक रचना केलीय हे ऐकताना डोळ्यासमोर शाहू महाराज ani बाबासाहेबांच्या प्रतिमा उभ्या राहत होत्या.
    लवकरच हे गाण संपूर्ण महाराष्ट्रात ऐकू येईल याची खात्री आहे मला

  • @nirmalkumarsalave4260
    @nirmalkumarsalave4260 ปีที่แล้ว +10

    फुले-शाहू-आंबेडकर हीच आपली सख्खी आई बाई गं…

  • @NavayanMahajalsa
    @NavayanMahajalsa  ปีที่แล้ว +15

    मित्र हो,
    तुमचे प्रेम प्रेरणादायी आहे...
    गाण्याची लिंक जास्तीत जास्त Share करून गाणं सर्वदूर पोहचवा!
    जयभीम!❤

  • @husharmagade618
    @husharmagade618 ปีที่แล้ว +13

    खुप दिवसापासून वाट बघत होतो असच काही पाहिजे होत बाबासाहेब आणि शाहू महाराज यांच्या मधले प्रेम सांगायला शब्द अपुरे पडतील खूप छान सचिन दादा आणि शितल ताई...क्रांतिकारी जय भिम

  • @kumarsalve1756
    @kumarsalve1756 2 หลายเดือนก่อน +1

    राजाच्या या उपकारातून कसं व्हावं उतराई ... आपल्या शाहु महाराजांच्या जयंतीच्या सण करा बाई साजरा .... 💙👏

  • @tusharsonuleofficial6208
    @tusharsonuleofficial6208 ปีที่แล้ว +16

    मागील वर्षी मानगाव मध्ये लाईव्ह मध्ये तुम्ही गाणं सादर केलं होतं तेव्हा पासून ह्या गाण्याची वाट बघत होतो.😍😍

  • @ckamble4831
    @ckamble4831 4 หลายเดือนก่อน +1

    मन हेलावून टाकणारा आवाज आणि त्यातील भाव ह्दय पिळवटून टाकणारा आहे ताई...... धन्यवाद
    कितीही वेळ ऐकल तरी समाधान होतच नाही, सतत ऐकतच राहावं वाटते.

  • @anitakhude4873
    @anitakhude4873 ปีที่แล้ว +43

    Thank you so much,
    अहा काय आवाज आहे तुमचा, आज मी हे गणे १३वेळा ऐकले आहे.
    जय भीम ताई,
    Love you 💓

  • @user-kb1yk4lj7s
    @user-kb1yk4lj7s 4 หลายเดือนก่อน +1

    वर्तमान महाराष्ट्राला सामाजिक समता शिकविणारे शाहीर शितळताई आणि सचिनभाऊ आपले अनंत उपकार आहेत आमच्यावर...जय भीम.

  • @ajaybhosale358
    @ajaybhosale358 ปีที่แล้ว +25

    खुपचं छान 👌👌👍 शितल ताई व सचिन भाऊंच्या प्रत्येक गीताची आतुरतेने वाट बघतो...🙏 संपूर्ण टिमच काम खुपचं छान 🙏👍👌

  • @surajovhal4557
    @surajovhal4557 ปีที่แล้ว +4

    शाहु महाराजा नी खुप कष्ट घेतले दलित समाजा साठी...

  • @vishalpalke560
    @vishalpalke560 ปีที่แล้ว +23

    शीतलताई साठे इतकं जबरदस्त गाणं गायलं खरंच माणगाव चा इतिहास पुन्हा ताजा केलात ह्या तुमच्या कले मुळे... 🙏🏻

  • @AratiPraful
    @AratiPraful ปีที่แล้ว +8

    सचिनजी शीतलजी आपली कलाकृती ऐकत रहावीशी वाटते अवीरत....सलाम सचिनजींच्या लेखणीला, सलाम शीतलजींच्या तडफदार गायन शैलीला.

  • @dineshwagh5243
    @dineshwagh5243 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम ताईसाहेब अश्रू आलेत डोळ्यात अश्रू आले ऐकून 💙जय भीम 💙 ताईसाहेब

  • @sopansir2911
    @sopansir2911 7 หลายเดือนก่อน +4

    जय शाहू राजा! जय भीम!
    अप्रतिम लेखन, वादन आणि गायन!

  • @pankajgedam9946
    @pankajgedam9946 ปีที่แล้ว +18

    अप्रतिम शीतल ताई... अंगावर काटा आलंय...जय भीम

  • @ambadasgaikwad7269
    @ambadasgaikwad7269 ปีที่แล้ว +3

    शितलताई साठे आणी सचिनभाऊ माळी आपल्या समाजप्रबोधनाच्या कार्याला त्रिवार वंदन महापुरूषांच्या विचारांची क्रांती आणी शोषित समाजाला वंचित समाजाला इतिहासाची जाणीव करून दिली या आपल्या विचारसरणीला व प्रभोधनाला जय शिवराय जय भिम जय संविधान 🙏🙏💐💐💐💐💐

  • @vishnulonke2590
    @vishnulonke2590 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम सुंदर काव्य रचना

  • @vijaykhandare2456
    @vijaykhandare2456 หลายเดือนก่อน

    शितलताई 🙏गाण्याचे रूपात खुप छान इतिहास मांडलाय.. 🙏🙏🙏जयभिम🙏

  • @shivshivsharan2717
    @shivshivsharan2717 ปีที่แล้ว +10

    आणि शीतल ताई नि गाणं एकदम कडक गायलं काय गं,काय गं💪🙌💙🙏

  • @sagarkamble360
    @sagarkamble360 7 หลายเดือนก่อน +2

    हलगी ,संबळ, ढोलकी, घुमक ही रणवाद्ये आणि तितकेच धारदार शब्द ....वाववावावावावावावा .........

  • @dattukamble5589
    @dattukamble5589 ปีที่แล้ว +3

    शितल ताई आणी त्यांचा कलामंच काय गायलं बापरे ! बापरे ! बाप ......
    वंदन केले तेवढे कमी ताई सचिन माळी सर आम्हाला तुमचा कार्यक्रम ठेवायचा आहे समाज प्रबोधन होईल . . . .
    सावित्री माता च्या मागे शितल ताई क्रांतीकारी . ठरतील माझे वैयक्तीक मत
    खरोखर मी १५ वेळा ऐकले अर्थ पूर्ण गीत आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rahulkumarbannakanavar3328
    @rahulkumarbannakanavar3328 4 หลายเดือนก่อน +1

    Bhimachi lekhani Tai
    JAY JIJAU SAU RAMA MAI
    JAY SHIVA PHULE SHAHU AMBEDKAR

  • @akashdawkar4732
    @akashdawkar4732 4 หลายเดือนก่อน +1

    Jay Shahu Raje ani Jai Bhim
    Thanks Shital sahte and Team

  • @spsonkamble7329
    @spsonkamble7329 ปีที่แล้ว +7

    शीतल साठे ताई ......मला तुमचा आवाज खूप खूप आवडतो ❤❤❤

  • @rahulsurwase1738
    @rahulsurwase1738 ปีที่แล้ว +4

    असे वाटत आहे मी स्वतः सभे मध्ये आहे.... अप्रतिम

  • @prashantlokhande3193
    @prashantlokhande3193 ปีที่แล้ว +7

    नमो बुद्धाय जय भिम जय संविधान जय शाहु ‌💙💙🙏🙏🇪🇺🇪🇺

  • @maheshsathe4562
    @maheshsathe4562 ปีที่แล้ว +10

    एक नंबर शीतल ताई ♥️💎🎹

  • @Ranjit-2222
    @Ranjit-2222 ปีที่แล้ว +3

    ग्रेट वर्क ....
    ह्या प्रबोधनाची समाजाला गरज आहे.....

  • @akshaylal4846
    @akshaylal4846 ปีที่แล้ว +3

    Tai 1 no. Great nahi greatest voice🎉🎉🎉🎉

  • @uttamwaghmare9692
    @uttamwaghmare9692 4 วันที่ผ่านมา

    अप्रतिम गाण ताई

  • @swapnilnagarale531
    @swapnilnagarale531 ปีที่แล้ว +7

    ताई समाल तुम्हाला आणि तुमच्या टीम ला ❤

  • @avinashchaure2806
    @avinashchaure2806 15 วันที่ผ่านมา

    अंगावर शहारे आणणारे गीत.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️

  • @arunsonavane528
    @arunsonavane528 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर गायल आहे ताई. कीतीही ऐका मन भरतच नाही.

  • @sanjayjadhav792
    @sanjayjadhav792 ปีที่แล้ว +3

    ताई तुमचे मानावे उपकार तेवढे कमी मी तुमचे संपूर्ण भीम गिते ऐकले आहे खूप मनात घर🏡 आहे

  • @15tejasgadekar39
    @15tejasgadekar39 5 หลายเดือนก่อน +2

    काय करारा आवाज आहे राव.....

  • @sonwane85
    @sonwane85 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम गाणे गायले, खूपच सुंदर, तुम्हाला मानाचा जयभीम ताई

  • @bhikumanohar8370
    @bhikumanohar8370 ปีที่แล้ว +4

    ताई खूप सुंदर गाणं आहे गाणं असं वाटतं की ऐकतच राव जय भीम ताई

  • @pratiksonawane6314
    @pratiksonawane6314 ปีที่แล้ว +16

    खूपच सुंदर गीत आहे ❤

  • @11shubhangi
    @11shubhangi 4 หลายเดือนก่อน +1

    अक्षरशः डोळ्यासमोर प्रसंग उभा राहीला...खूपच छान ...जय शाहू जय भीम.

  • @sakatajay259
    @sakatajay259 ปีที่แล้ว +8

    क्रांतिकारी जय भीम जय शाहू

  • @Abhijeet_Dhanawade_0058
    @Abhijeet_Dhanawade_0058 ปีที่แล้ว +6

    जय भिम

  • @minakshijogdande6850
    @minakshijogdande6850 ปีที่แล้ว +5

    गौरवशाली इतिहास...प्रस्तूती जबरदस्त. मानाचा जयभीम ताई

  • @kishorbhalerao588
    @kishorbhalerao588 ปีที่แล้ว +4

    शितलताई एकच नंबर गाणे

  • @sourabhdhanawade2803
    @sourabhdhanawade2803 6 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम आवाज❤

  • @SUPERMUSICTRACK
    @SUPERMUSICTRACK ปีที่แล้ว +5

    अप्रतिम 👍🎧🎹

  • @vaibhavsangare7428
    @vaibhavsangare7428 ปีที่แล้ว +3

    एक नंबर ताई,

  • @pallavipalav4159
    @pallavipalav4159 4 หลายเดือนก่อน

    शीतल ताई , सचिन भाऊ आणि टीम..तुम्ही ग्रेट आहात..
    तुमचे गाणं नेहमी प्रेरणा देते...❤ ❤

  • @narendrakamble670
    @narendrakamble670 ปีที่แล้ว +6

    एक नंबर गीत
    कंठ दाटून आला 🙏😍👌

  • @babasahebambure9582
    @babasahebambure9582 28 วันที่ผ่านมา

    Ekach no tai

  • @rohitkamble1218
    @rohitkamble1218 ปีที่แล้ว

    छत्रपती शाहू महाराज यांना 🙇‍♂️🙏त्रिवार वंदना

  • @swapniljagtap5532
    @swapniljagtap5532 ปีที่แล้ว +10

    काळजाला लागलं गाणं🙏💙🌍🥺😘

  • @satishtathe
    @satishtathe 9 หลายเดือนก่อน

    आमचे आदर्श शिवराय,शाहू,फुले,आंबेडकर ❤

  • @tejasagarkar7655
    @tejasagarkar7655 ปีที่แล้ว +13

    Jay Jyotiba ✍🏻 jay Shahu ✨ Jay Bhim ✊🏻

  • @pramodjadhao7343
    @pramodjadhao7343 ปีที่แล้ว +1

    अतिशय अप्रतिम.... चळवळीची प्रेरणा व दिशा .... हे गीतं खरंच साहित्याचं सर्वोत्तम भाग होय .... मागील ३ दशकातील सर्वात जास्त प्रेरणादायी चळवळ गीत होय .... भीमराव आंबेडकर हीच सख्खी आई होय !!! यास तोडच नाही .... चळवळ साहित्याचा उत्कृष्ट भाग होय.... मनापासून खूप खूप अभिनंदन !!!

  • @rahulingole1593
    @rahulingole1593 ปีที่แล้ว +3

    खुप शोधले खूप शोधले ताई हे गीत ❤❤ खूप मनाला लागणारे शब्द आहे .... अंतःकरण भरून आले ......❤❤

  • @bharatjagtap8372
    @bharatjagtap8372 ปีที่แล้ว

    अप्रतिम हालगी वादन, लाजवाब ढोलकी

  • @amitkamble8152
    @amitkamble8152 4 หลายเดือนก่อน

    जबरदस्त झालंय👍👌✊

  • @rahulkumarbannakanavar3328
    @rahulkumarbannakanavar3328 4 หลายเดือนก่อน

    Savatar aai Sakhi aai hi olha Dolyt ashru ante
    JAY PHULE SHAHU AMBEDKAR

  • @SantosP-eb7yj
    @SantosP-eb7yj 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गायन आणि शब्द रचना👌👌 जय ज्योती जय क्रांती

  • @bhivajichabukswar3544
    @bhivajichabukswar3544 5 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय शितल ताई खूप छान गाणं गायलंय त्याबद्दल तुमचे धन्यवाद

  • @amolgawkare
    @amolgawkare 11 หลายเดือนก่อน +1

    ताई सविनय जयभीम.
    अंगावर काटा उभा राहतो ही सभा उघड्या डोळ्यांनी समोर पाहतो याचा भास होतो. खरंच किती छान अभ्यासपूर्ण जिवंतपण आणलं आहे शब्दात, लिखाणात आणि गायनात. लाख लाख धन्यवाद हे गित रचना करण्यासाठी.

  • @coolkuldeep
    @coolkuldeep ปีที่แล้ว

    गाणं ऐकून नाचू वाटतंय सलाम ताई
    गाणं अगदी काळजाला भिडलं 🙏🙏

  • @Nitin-pm1jf
    @Nitin-pm1jf ปีที่แล้ว +5

    जय भीम जय शाहू

  • @babyjadhav7405
    @babyjadhav7405 ปีที่แล้ว +1

    ताई खुप छान आवाज आहे आहे तुमचा आठवणी ताज्या केल्या महार पोरी हा शब्द ऐकताच डोळे भरुन येतात आज जे आहे ते बाबा मुळे

  • @VishalA747
    @VishalA747 ปีที่แล้ว +6

    Khup chan 💙💙💙🙏🏻

  • @manishapol5877
    @manishapol5877 หลายเดือนก่อน

    Khup chan tai ❤❤ जय भीम 🎉🎉

  • @Jadhavist
    @Jadhavist ปีที่แล้ว

    शाहीर शितल आणि कवी सचिन यांचे हे माणगावातील सभेच्या ऐतिहासिक प्रसंगावरील गाणे म्हणजे बहुजनांच्या विकासाची दिशा ठरविणारी ही दोन महामानवांच्या भेटीची व त्यातून प्रवर्तीत होणाऱ्या सामाजिक प्रगतीचे वर्णन तर आहेच, पण या दोन कलाकारांनी आपल्या साथीदारांच्या सहभागाने जो काही सांगितीक आविष्कार केला आहे तो अतिशय श्रवणीय व मनमोहक झालेला आहे. लोकसंगिताचा आधार घेऊन गायनाची जी रचना तयार झाली आहे ती तिचे वेगळेपण दाखवून जाते.

  • @kiranmane8057
    @kiranmane8057 ปีที่แล้ว +6

    Excellent

  • @user-rf5rs5th3o
    @user-rf5rs5th3o 4 หลายเดือนก่อน

    शाहू महाराजांचा विजय असो

  • @amolshejwal5660
    @amolshejwal5660 7 หลายเดือนก่อน +1

    खरच छान ताई खुपच छान संगीत आणि आवाज....

  • @rahulsurwase1738
    @rahulsurwase1738 ปีที่แล้ว +5

    खुप छान...जय भीम झिंदाबाद

  • @jagtapkiran2546
    @jagtapkiran2546 ปีที่แล้ว +3

    जय भीम ताई खरच गाण्याचा शब्द नी शब्द अंगावर शहारा आणतो आणि सोबत डोळ्यात पाणी 😢 शाहू राजे पोहचले पाहिजेत घरा घरात त्यांना मानाचा मुजरा.

  • @bhagatadarshsanjivan1986
    @bhagatadarshsanjivan1986 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर गीत आहे ताई ❤️

  • @Ajay.Gaikwad17
    @Ajay.Gaikwad17 11 หลายเดือนก่อน +2

    जय भीम 🙏 जय राजर्षी छञपती शाहु महाराज 🙏

  • @vaibhavwankhede95
    @vaibhavwankhede95 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर आणी पहाडी आवाज आहे ताई तुमचा जेंव्हा ही गाणे आठवले की ऐकत असतो
    जय भिम ताई 🙏

  • @krutikajadhav7231
    @krutikajadhav7231 4 หลายเดือนก่อน

    खूप छान आवाज खूपच मस्त आहे

  • @sayalirajput8267
    @sayalirajput8267 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम गीत....✊💙😊🇮🇳

  • @sbchannel6595
    @sbchannel6595 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम ❤

  • @budhhavitevari
    @budhhavitevari ปีที่แล้ว +6

    जय शाहूराजे जय भीम...💐🙏👌🔥❤️

  • @ganeshsonawane2319
    @ganeshsonawane2319 ปีที่แล้ว +4

    Khup chan sadarikaran hota tai ani vadayk pan khup chan sat det hote tumahala apratim ... Jay shahu jay bhim 🙏❤

  • @milindbharde4942
    @milindbharde4942 3 หลายเดือนก่อน

    👌🙏जय भिम

  • @abhishekpotbhare
    @abhishekpotbhare ปีที่แล้ว +6

    I always like to listen from shahir
    Very good job shetal tai

  • @dhananjaykakade4066
    @dhananjaykakade4066 ปีที่แล้ว

    Khup chhan kel ahe

  • @vilaskkale4609
    @vilaskkale4609 ปีที่แล้ว +12

    जय ज्योती जय शाहू जय भिम 🙏

  • @thevoiceofmuknayak
    @thevoiceofmuknayak ปีที่แล้ว

    Superb tai Jay bhim.....

  • @dhanjaysolnakar8124
    @dhanjaysolnakar8124 4 หลายเดือนก่อน

    फारच भावूक प्रेरणादायी

  • @ranjandev2579
    @ranjandev2579 ปีที่แล้ว +5

    बेहतरीन गीत💯, ताई बहुत बहुत बधाई💐

  • @mukeshrajput-xq1md
    @mukeshrajput-xq1md 4 หลายเดือนก่อน

    छान संगित दील आहे 😘

  • @rupalijyotishinge972
    @rupalijyotishinge972 6 หลายเดือนก่อน

    Manacha mujara shahirala aani shital taina🙏

  • @user-ck9yn9rc8q
    @user-ck9yn9rc8q 5 หลายเดือนก่อน

    Khup chhan song ❤️💯💙

  • @madhavsanvekar422
    @madhavsanvekar422 4 หลายเดือนก่อน

    Jay bhim

  • @unstoppable1808
    @unstoppable1808 ปีที่แล้ว +2

    please keep it up, perfect written music & purpose...

  • @amolsuradkar4154
    @amolsuradkar4154 ปีที่แล้ว +2

    एक एक शब्द अंगावर शहारा आणतो आणि डोळ्यात पाणी, खरंच खूप सुंदर गीत आणि आवाज खुप गोड आहे, अप्रतिम आवाज शीतल ताई.