Shambhuraj Desai | सगेसोयऱ्यांच्या बाबतीत शंभुराज देसाई यांची प्रतिक्रिया | tv9 Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2024
- #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #Vidhansabha #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
Shambhuraj Desai | सगेसोयऱ्यांच्या बाबतीत शंभुराज देसाई यांची प्रतिक्रिया | tv9 Marathi
#LaxmanHake #ManojJarangePatil #ChhaganBhujbal #DevendraFadnavis #MarathaReservation #OBCReservation #EknathShinde #ReservationPolitics #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
१० टक्के आरक्षणाची मनोज जरांगे पाटील यांची मागणी कधीच नव्हती खोट बोलू नको शंभु 1:07
सरकारने मराठा आणि कुणबी एकच आहेत. असे समजून आरक्षण तातडीने देणे गरजेचे आहे.
हैदराबाद ग्याजेट लागु करा.
हैदराबाद गॅझेट हा काय प्रकार आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला समजून सांगा
Amhala pn sanga kay ahe
काय आहे ते
निजामकालीन नोंदी असावेत
हैदराबादला जाऊन आरक्षण घ्या मग😂😂😂😂😂😂
10 टक्के आरक्षण टिकत नाही
सगेसोयरे अंमलबजावणी करा नाहीतर तुमचा विधानसभेत सुपडा साफ होणार 🚩🚩🚩
अरे अरे किती खोटं बोलता रे,😢 तुमच्यावर विश्र्वास ठेऊन चूक केली
रक्ताचा मंजे भाऊ बंद, ते पहिल्या पासून आहे साहेब, आणि सगेसोयरे वेगल नाते समंद आहे साहेब त्या फरक आहे, 1मराठा कोटी मराठा
साहैबाला सगेसोयरे नातं कळत नाही
Bhavu ts chalt nhi sagesoyre me sc cha ahe Mla Mazya aaicha vadlancha dakhala leagu zala nhi Maz aadnav vegl tyanch vegl he tr zalch pn pitrusttak prmane leagu zal nhi
हो
10 आरक्षण मनोज जरांगे पाटीलानी मागीतली नाही
50% चा वरचा आरक्षण टिकतच नाही
पहिल्या पासून obc मधून मागणी आहे.दोनी कडून डोल वाजवू नका. नाहीतर विदान सभेला डोल वाजेल
खोटे बोलू नका महागात पडेल विधानसभा निवडणूकित आपल्याला...
10% आरक्षण ठीकत नाही सर्वांनाच माहित आहे..
पुन्हा पुन्हा तेच तेच, मागणी कशाची आहे देताय काय देसाई साहेब लोकांना येडं समजु नका
हे दहा टक्के आरक्षण टिकतं नाही हे आता स्पष्ट मराठा समाजाच्या लक्षात आले आहे मराठा समाजाला फक्त आणि फक्त ओबीसी तुन आरक्षण पाहिजे एक मराठा कोटी मराठा
शंभू तुम्ही जास्त बोलू नका 50%च्या वर जरांगे आरक्षण मागणार नाहीत.दिशाभूल करू नका तुम्ही वेळ काढू भूमिका घेतली याचे परिणाम विधान सभेत दिसतील
मंत्री महोदय तुम्हाला कुणबी नोंदी असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्रे कसे देत नाही ते पाहतो अस मनोज दादा बोलले त्यावर प्रतिक्रिया विचारली, तुम्ही तुमचीच पोपटासारखी तुम्हाला जी सांगायला सांगितली ती बडबड करता , सरळ सरळ उत्तर देत नाही, म्हणजे तुमचं काम आणखीन मराठा समाजाला कस फसवायच्य त्यावर चालू आहे काय अशी 100%शंका निर्माण होते
अहो या अगोदर सुद्धा दिले होते ते टिकले नाही आता कसा विस्वास करणार साहेब आता पण नाही टिकलं तर काय करणार पाच वर्ष वाट बघा मग
राजे रक्ताचे नाते म्हणजे भावकी झाली भाऊकी आणि सगे सोयरे म्हणजे ज्यांचा विवाह सो जातीत होतो त्यांना सगळे सोयरे म्हणतात
Are baba ती मागणी टिकत नाही ना रे
तुम्ही कायदे तद्य आहात का कोर्ट हे आरक्षण टिकणार
@@PramodAtpadkar-dn8pqमग तू कायदे तज्ञ आहे का टिकत नाही ओबीसी तून आरक्षण पाहिजे.
@@PramodAtpadkar-dn8pq तू आहे का मग कायदे तज्ञ 😂😂😂
मग तुमच्या फडणवीस साहेबांनी 10 टके च गाजर दीलत का मग शिंदे साहेबांनी आरक्षण दिल म्हणता तर
Manoj दादा यांना सल्ला तो भुजबळ काय बोलतो त्याला आवर घाला त्याला मोकळा सोडलाय का
अरे देणे होत नव्हते तर मग वाशी ला कशाला आश्वासन दिल
हाके बसले नाही भुजबळ ने बसवले
शंभु साहेब 10% टक्केची मागणी नव्हतीच फक्त सागेसोयरे हवे
मनोज दादा यांची 10%आरक्षणाची मागणीच नव्हती, आणि 50 % याचा आतूनच मागणी होती, देसाई डोकं ठिकाण्यावर आहे का?
म्हणजे आज शिंदे साहेब समोर आले यांनीच यांना बसवले होते...
यानी पण पलटी मारली वाटतंय
दोन महिन्यांनि निवडणूक येणार आहे
राजे ते टिकत नाही हो तुम्ही सगळे सोयरे शी बोला तुमच्यावर आमचा खूप मोठा विश्वास आहे तुम्ही थोडं पाटील काय म्हणतात ते समजून घ्या तुमच्याशी चर्चा ही झालेली आहे आमचा शिंदे साहेबावर खूप मोठा विश्वास आहे राजेसाहेब
50 टक्के च्या वरचे टिकट नाही मराठ्यांचना वेडे बनवू नका समाज सगळे पाहत आहे
भावपूर्ण श्रद्धांजली मराठा नेते 💐
खोट बोलू नकोस
तुमच्यावर विश्वास आहे म्हणूनच तुमच्या सात जागा आल्यात शंभू
टिकत नाही साहेब
राजे साहेब तुमच्यावर आमचा आणि दादांचा पूर्ण विश्वास आहे, फक्त हा विश्वास असाच राहायचा असेल तर लवकरात लवकर निर्णय घ्या व आमच्या हक्काच्या संविधानीक मागण्या पूर्ण करा , शेवटी दादा सांगतील तिचं आमच्यासाठी पूर्व दिशा.....
सरकारला किती पण चाबरे पणा करू द्या , धोका दिला तर बरं नाही
छगन ला पन साऺगा तलवारीची भाषा करतोय तलवारीचा ईतिहास मराठ्याऺमुळे आहे
मरायला आम्ही ओबीसी सगळे होतो स्वराज्य घडवायला हे विसरता कामा नये
आहे ना तलवारी चा ईतीहास मराठ्यांचा,,,,,मग,,
तु नाईटी पे आणि पडना कूपाटात कुठंतरी
Ho na baba fakt tumich ladle baki kay ghari basun hote ka zatya maharajachya sainyat sarv samajache lok hote, ug swatala tis mar khan naka samaju, tumchi jr kharach khup shur hote tr shivaji maharaj ani sambhaji maharaj nntr swarajya peshwa kade kase gele, 😂😂😂😂
@@PramodAtpadkar-dn8pqत्यातला तू कोण
किती खोट बोलणार 10% चि मागणी केली बोलताय.
खोट बोलतय हे देसाई
केंद्र सरकार ला घटना दुरुस्ती करण्यास सांगा
साहेब 10 टक्के मागणी केलीच नव्हती पाटलांनी
लोकांना पागल समजतात काय
आम्ही फक्त 13 जुलै ची च वाट बघत आहोत साहेब आम्ही संयमानेच घेतले आहे घेणारही आहोत दादा म्हणतील ती दिशा
एक मराठा लाख मराठा
शंभूराजे साहेब असे सगळे सोयरे असतात का सगळे सोयरे कुणाला म्हणायचं तर सगळे सोयरे ज्याचे लग्न सो जाती मध्ये होतात त्यांना सगळे सोयरे म्हणायचं
हैदराबाद गॅजेट व बॉम्बे कॉज लागू करा❤❤❤❤❤❤❤❤
यांना प्रश्न समजत नाही का? कि मागण्या मान्य करायच्या नाही. 10% टिकेल का, बिहार चे काय झालेय ते बगा.
अरे बाबा ओबिशित पाहिजे
लक्ष्मण हाके सर यांना आणि मनोज दादा जरांगे यांना समोरासमोर बसून हे कष्ट स्टेजवरती हा विषय संपवा
यात नवीन काही नाही राजे हे तर पहिल्या पासून आहेच सगेसोयरे ची वायख्या स्पष्ट करा
आमची मागणी O B C मधुन
❤❤
एकदम बरोबर, साहेब.
तुमच्या विशेष अधिवेशनाचा आम्हाला कंटाळा आलाय
10 टक्के दिलेल आरशन टिकतच नाही आरशन फक्त ओबीसींमधुनच टिकत देसाई साहेब
देसाई साहेब तुम्ही कितीही प्रामाणिक काम करा त्याचा मुद्दा प्रत्येक वेळेस बदलणार😂😂😂😂😂😂
Obc चा कोटा 10℅ वाढवून द्या
सामाजिक सलोखा कायम राहू द्या
अगदी बरोबर आहे शंभूराजे....
❤ आमच्या विश्वास फक्त आमच्या मनोज जरागे पाटील ❤ यांच्या वरच आहे ❤ ओन्ली ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤
सरकारवर आमचा विश्वास आहे पण मनोज दादाला खालच्या पातळीवर आधी ते बोलतात मग कसा अन्याय सहन करायचा एक मराठा कोटी मराठा
10/आरक्षण मागितले नव्ह्ते ओ बी सी तून मागणी होती
Khar bola rao saheb😢😢😢
Khup chan desai saheb 😊Aapan kelele vishleshion
शंभूराजे. खर. खर. बोला. हरखती तपासा
हैद्राबाद, मुंबई गॅझेट लागू करा
शंभूराजे बरोबर बोलले
जय श्रीराम
तिनदा शब्द देऊन तिनदा शब्द मोडला सरकारने, दादांनां तिनदा उपोषण करायची का हौस होती का देसाई साहेब?
कि आजुन ईतर समाज आपल्या सरकार च्या विरोधात जाईल म्हणुन ही सारवासारव चाललेली आहे.
समजून कधी पर्यंत घेता
रक्ताच्या लोकांना आधीच मिळत य सगेसोयरे पाहीजे
विमल ची जाहिरात योग्य वेळी प्रसारित केली आहे 🙏
हैदराबाद गॅजेट लागू करा
👌👌👌...
पाटील साहेब अगोदर बोलत नाहीत कोणी बोलून गेला तर मग सोडत नाहीत
तळागाळापर्यंत आरक्षण गेलेला नाही
ते तर पहिलाच भेटायच 😡😡 भाऊ
हे बरोबर आहे शंभूराजे देसाई यांचे शब्द
मंत्री साहेब दादा ला सांगितले दादा बोलत नाही परंतु एखाद्या वाचाळ प्राणी उठतो काही पण बोलतो, त्यांना अवराना, एक मराठा कोटी मराठा.
तुम्ही भेटायला गेले नाही 😂
विधानसभा आली की शेपूट घालतील
Yes Raje
अगोदर आंदोलन कसे हे अगोदर प्राध्यापक हाके साहेब कडून शिक...न
ओबीसी आंदोलनात ना शिवीगाळ ना धमक्या ना इशारा....
साहेब खासदारकी ळा काय झालं ते विसरले का
10% आरक्षणाची मागणी नव्हती, खोटं बोलू नको,रे दादा, मराठा आहे का नाही...
Nijam kalat ja saheb
❤
आजोबा पंजोबा खापरपणजोबा हे सागेसोयरे होत नाहीत साहेब
छान विश्लेषण अभिनंदन सर
आमची मागणी सगेसोयरे अध्यादेश कायदा मंजूर करा ज्यांची कुणबी नोंदी गहाळ झाली त्यांच्यासाठी
आरक्षण दिलं नाहीतर विधानसभेला गरजवंत मराठा समाज सुपडा साफ करणार तुम्ही चिंताचं करु नका
10% कधी मागीतले मनोज दादानी शंभूराजे साहेब काही पण नका म्हणू हांभूराजे साहेब रुगेसोयरे या अध्यादेश काढा जय शिवराय,,,,🚩🚩
Desai saheb shapathevar sanga 10% reservation suprim court madhe tiknar ahe ka?
छगनरावाना सांगा राजे ते सरकार मध्ये मंत्री आहेत
१०%आरक्षन मान्य नाही ते छगन ला देवुन टाका
मराठा आरक्षण न भेटल्यास महायुती 20 जागा
एक मराठा लाख मराठा समाज हा कुणबी नोंद आहे निजामकालीन नोंद असतानी जो कोणी सरकार देत नाही
बिहार मध्ये टिकल नाही महाराष्ट्रत कस टिकेल
आपले आभिनदन आहे🎉🎉🎉
सगे सोयरे हिच जंरागे पाटील यांची मागणी..१३ तारीख जवळ आलीय...जरा धीर धरा... पुढील रसतेऊ आपल्या साठी खुले आहे त. चिंता नसावी...
10 nko ni 25 nko obc madhunch pahije ,,,, central la he 10 20 chalat ny
आम्हांला obc मधून आरक्षन हवं ahe तुम्ही दिल नाही तर आंम्ही गनिमी कावा करून ते मिळवूच
10% नको आम्हाला आमच्या नोंदी आहेत पुरावे आहेत ते आरक्षण द्या
एकदम बरोबर