ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Pudhari News | मराठा आरक्षणाबाबत शंभूराज देसाई स्पष्ट बोलले, जरांगेंनी...?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2024
  • #pudharinews #marathinews #marathareservation #shambhurajdesai
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 624

  • @nandukhalkar4145
    @nandukhalkar4145 หลายเดือนก่อน +54

    तुमचा सुपडा साफ करण्याची जबाबदारी आता आमची

  • @patil9614
    @patil9614 หลายเดือนก่อน +95

    एक वर्षात... 5वेळा खोटे आश्वासन देऊन... तुम्ही फसवलं आहे...
    एकदाच सांगून टाका आम्हला देता येणार नाही... आम्ही कसे घ्यायचे ते ठरवू.... शंभू राव... लय खोट्या भाफाऱ्या नको मारू

    • @kidzeduca
      @kidzeduca หลายเดือนก่อน

      Tumhi tharau mhane tu Kay court aahe ka

    • @patil9614
      @patil9614 หลายเดือนก่อน

      @@kidzeduca तू.. कशाला आ....घालायला आला इथे... सरकार आणि मराठे बघून घेऊ आम्ही....

  • @mangalmote4972
    @mangalmote4972 หลายเดือนก่อน +22

    याना पाडनार आम्ही
    🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 หลายเดือนก่อน +58

    हैदराबाद ग्याझेट का स्विकारत नाहीत... जरांगे पाटील ओबीसी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी लढतात....

    • @user-ft3zz1st3o
      @user-ft3zz1st3o หลายเดือนก่อน

      दुसऱ्या राज्य चा आपल्या राज्य मानमनी ahe ky येते संविधान kay फक्त वाचयाला नाही ठेवलं लिहिहुन बाबासाहेबनी 💓

  • @SK_3699
    @SK_3699 หลายเดือนก่อน +87

    स्वतंत्र नाही, ओ बी सी मधून बोलत. किती फिरवतात

  • @Vikrantsjagtap
    @Vikrantsjagtap หลายเดือนก่อน +22

    मनोज दादांनी स्वतंत्र आरक्षण मागितले नव्हते
    ओबीसी मधून मागितले.
    तुमचे शब्द त्यांच्या तोंडात घालू नका.

  • @madhavpatange8803
    @madhavpatange8803 หลายเดือนก่อน +101

    मनोज जरंगे पाटील यांनी आपला मार्ग निवडावा हे आरक्षण देत नाहीत

  • @dhananjaypawar6944
    @dhananjaypawar6944 หลายเดือนก่อน +92

    मुंबई जाम केल्याशिवाय यांना मनोज दादा काय म्हणतात ते कळणार नाही

    • @MadanLipne-wh3ps
      @MadanLipne-wh3ps หลายเดือนก่อน

      Dada yanchy kay janar manoj jarnage pattil vichar karun pudhe jat ahiet apli sath jaranjepatil fata

    • @SharadPawar-hs8yp
      @SharadPawar-hs8yp หลายเดือนก่อน

      Manoj dada ch ka....tuzya t dam nahi ka ki tu dusryach chya jivava vr ani dusryana papa bolaychi savay lagli ahe

  • @AdhyayChaudhari
    @AdhyayChaudhari หลายเดือนก่อน +5

    Bjp विरोधात आहे मराठा. मुस्लिम. धनगर आरक्षणावर.
    लागा तयारीला 288 पाडू पंढरपूरकर.

  • @bhaskarkadam9594
    @bhaskarkadam9594 หลายเดือนก่อน +82

    10 महिने झाले हैदराबाद गॅझेट तुम्ही घ्यायला

  • @baburaodeshmukh4733
    @baburaodeshmukh4733 หลายเดือนก่อน +54

    अजून एक पंचवार्षिक दिली तरी अभ्यास चालूच राहणार आहे साहेब

  • @uttamsurase5636
    @uttamsurase5636 หลายเดือนก่อน +73

    आता देणार कि नाही ते सांगा
    बाकी पाघाल नको

    • @sahebraogadhe3032
      @sahebraogadhe3032 หลายเดือนก่อน

      वर्ष भरात मराठा समाजाला तुम्ही १०% फसवे आरक्षण दिले.५०% घ्या वर दिलेले आरक्षण टिकत नाही.समाज सुज्ञ आहे.

  • @sandipbhosale8938
    @sandipbhosale8938 หลายเดือนก่อน +19

    288 आमदार पाडणार मराठा समाज एकच मिशन मराठा आरक्षण तुम्हाला दिलेला वेळ संपला 288 आमदार आता घरी बसणार जय जिजाऊ जय शिवराय मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @smscreations55
    @smscreations55 หลายเดือนก่อน +24

    देसाई साहेबांनी दिलेला शब्द पाळला नाही 👍👍👍

  • @ASHOKHAWLEHawle
    @ASHOKHAWLEHawle หลายเดือนก่อน +26

    राजेसाहेब कमी फेकले तर बरं होईल ईश्वर आपणास मराठा समाजाच्या जिवावर आमदार खासदार झाले अहात खाल्या मिठाला जागण्याची सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना आहे

  • @GarajvantMARATHA
    @GarajvantMARATHA หลายเดือนก่อน +15

    शंभुराजे गोलगोल फिरवतय 😂😂😂

  • @dattatraypadale8140
    @dattatraypadale8140 หลายเดือนก่อน +14

    नवीमुंबई त डायरेक्ट आरक्षण देता मग आता कशाला सर्व पक्ष कशाला हावेत छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेतली गुलाल उधाळलला त्याच काय

  • @sharadpatil1197
    @sharadpatil1197 หลายเดือนก่อน +13

    एक वर्ष झाले हेच सांगताय.

  • @santoshghorpade5795
    @santoshghorpade5795 หลายเดือนก่อน +54

    1994cha कायदा रद्द करण्यात यावे

    • @VijayDusane-sc6cl
      @VijayDusane-sc6cl หลายเดือนก่อน

      Ka re

    • @jagannathgarule1182
      @jagannathgarule1182 หลายเดือนก่อน +3

      ​@@VijayDusane-sc6clशहाण्या नीट बोल.

    • @rnfr5360
      @rnfr5360 หลายเดือนก่อน

      BJP nako mitrano apkyala aata bas zaal

    • @amolpawar5802
      @amolpawar5802 หลายเดือนก่อน +3

      ​@@VijayDusane-sc6cl mitra Manoj Jarange Patil swatachya samajala reservation milave mhnun ladat aahe....
      Chagan Bhujbal maratha samajala reservation milave nahi mhnun ladat aahe
      Ata kon rajakaran karat aahe tuch tharv....
      Bhujbal chya naadi lagun tu tuzhe swatache aani sarv tuzhya samajache naav kharab karat aahes

    • @SwarajyaNews19
      @SwarajyaNews19 หลายเดือนก่อน +3

      ​@@amolpawar5802
      Pan chagan bhujbal la laday chi garj kay aamc hakac arkshan ahe na

  • @rahuln2278
    @rahuln2278 หลายเดือนก่อน +7

    आज 1 वर्षा झालं तर तुम्ही काय केले फक्त पाहणी केली... आणी सरकार 1 दीवसात बदलतात.... थोडं थांबा मराठा समाज आता तुम्हाला बदलणार आहे.. 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-xl3zh1ur1t
    @user-xl3zh1ur1t หลายเดือนก่อน +12

    ५०% च्या वरच दिलेल १०% आरक्षण बोगस असल्याने ते आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे नाही. फक्त विधानसभा निवडणुकीनंतर या आरक्षणाच्या विरोधात सत्ताधाऱ्यांचे किती पाळीव जातायेत ते बघा..

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 หลายเดือนก่อน +29

    अहो शभुराज दूसाई साहेब अधिवेशन चालु आहे मग अधिवेशन मधे चर्चा करा विधान सभा सोडुन बाहेर कशाला मिटींग घेता.

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 หลายเดือนก่อน +13

    जो शब्द दिला तो पाळा 1000 वर्ष वाट पाहायला लावता ❓ पृथ्वी सोडून जा लवकर

  • @dipakshinde507
    @dipakshinde507 หลายเดือนก่อน +5

    मुळात विषय 10%आरक्षना चा नाहिचाय त्याची अगरबत्ती कशाला फिरवता. आम्हाला कायद्यात बसणार 50% च्या आतल आरक्षण आमच्या हक्काचं द्या.

  • @gajananshinde6430
    @gajananshinde6430 หลายเดือนก่อน +11

    तुमचा बहुमत आहे तुम्हाला विरोधी पक्षाची गरज नाही आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षण देता येते कारण आरक्षण तुम्हाला द्यायचं नाही तुमची मानसिकता आरक्षण देण्याची नाही

  • @roshandalvi3638
    @roshandalvi3638 หลายเดือนก่อน +8

    तुम्ही गेल्या नंतर मराठ्यांना काही दुःख वाटलं पाहिजे असं वागा ,सर्व मराठा आमदार, खासदार

  • @umeshdhamale
    @umeshdhamale หลายเดือนก่อน +1

    शंभूराज देसाई तू पण मराठा आहे मराठ्यांची चेष्टा करू नका नाहीतर मराठे तुम्हाला पण सुट्टी देणार नाही जय जिजाऊ जय शिवराय

  • @vijaybhosale3006
    @vijaybhosale3006 หลายเดือนก่อน +9

    मंत्री महोदय फिरून फिरून काय गोष्टी सांगता, सगळे स् सगळ्या सोयरेची अंमलबजावणी होणार की नाही काही लक्ष नव्हतं घोंगड फिरत राहणार तेवढं फक्त सांगा

  • @jagdishadmane6762
    @jagdishadmane6762 หลายเดือนก่อน +7

    100/ दगा करणार हे

  • @examlogic1309
    @examlogic1309 หลายเดือนก่อน +3

    शंभूराजे यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसतय 10 % दिलंय ते मान्य करा.. बाकीच्या मागण्यासाठी वेळ द्या.. म्हणजे..एकदाची विधानसभा होऊन जाईल...

  • @ambadashase2783
    @ambadashase2783 หลายเดือนก่อน +2

    साहेब OBC ला आरक्षण देताना,असे अध्यादेश काढले होतेका ?

  • @user-bf3wv7ug5z
    @user-bf3wv7ug5z หลายเดือนก่อน +33

    लाज लज्जा नावाची गोष्टच नाही यांच्या गांवी

  • @prakashsanas3914
    @prakashsanas3914 หลายเดือนก่อน +1

    नुसत्या च हरकती नाहित, तर समर्थनार्थ आलेल्या सुचनांचा सुद्धा ऊल्लेख करा, मंत्री महोदय

  • @anilshinde3190
    @anilshinde3190 หลายเดือนก่อน +1

    जरांगे साहेबांनी राजकारण्यांचया नादी न लागता सर्व जातीतील गरीब लोकांसाठी सरकार अनावे....

  • @royal_shubham_411
    @royal_shubham_411 หลายเดือนก่อน +6

    संपला तुमचा विषय

  • @shivajimagar-fj8rb
    @shivajimagar-fj8rb หลายเดือนก่อน +6

    तुमाला आरक्षण देणेची मानसिकता नाही

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 หลายเดือนก่อน +8

    दगा दिला की नागडं फिरावं लागेल....

  • @SBB1418
    @SBB1418 หลายเดือนก่อน +3

    पडशील रे बाबा नको गोल गोल फिरवू

  • @y.s.kharat7195
    @y.s.kharat7195 หลายเดือนก่อน +2

    आता बिजेपी चा सुपडा साफ झालाच पाहिजे मराठ्यांनो ही आपल्या जिवा साठी खेळतात मग आता मराठ्यांनो जागव्हा.....

  • @deepaktatetate9576
    @deepaktatetate9576 หลายเดือนก่อน +2

    जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 หลายเดือนก่อน +1

    आरक्षण Obc मधूनच द्या केंद्र सरकारने टक्केवारी वाढवून दिली तर कोणावरही अन्याय होणार नाही.

  • @erbajiraobhaide9179
    @erbajiraobhaide9179 หลายเดือนก่อน +17

    आता परत मुंबई जाव लागेल आम्ही दादा सोबत असणार

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 หลายเดือนก่อน +6

    हैद्राबाद पाकिस्तान मध्ये असल्यासारखे वागू नका.......वेड्यात काढायला पण काही मर्यादा असतात.....8000 पाने certify किंवा अधिकृत करून घ्यायला अजून वर्ष लावता का शहाण्यानो......😥😥😥😥😥😥😥😥😥

  • @examlogic1309
    @examlogic1309 หลายเดือนก่อน +2

    आत्तापर्यंत उपोषण, मोर्चे, मुंबई दौरा हे सगळं करून झालंय... आत्ता मराठा आंदोलकांची खरी अपेक्षा आहे.. की मनोज दादा विधानसभेला काहीतरी ठाम भूमिका घेतील याची...
    मला वाटत एकदा का विधानसभा होऊन गेली की आंदोलनाकडे सगळे पक्ष आणि येणार सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करेल मग ते कोणत्याही पक्षाचे असो... वेळ अगदी थोडा आहे.. परत उपोषण किंवा परत मुंबईला जाणे यात वेळ घालवू नका...कारण एक दिवस मोर्च्याला येणे आणि घर सोडून अनिश्चित काळासाठी मुंबईला जाणे यात खूप अंतर आहे...त्यामुळे आधीच्या सारखा प्रतिसाद मिळेल का ही एक मोठी शन्का आहे... म्हणून विधानसभेला काय करायच हे आधी ठरवा...पक्ष काढून उमेदवार द्यायचे का तिसऱ्या आघाडीला साथ द्यायची ... बाकी सदैव पाटिल यांच्याशी एकनिष्ठ 🙏🙏🙏

  • @hanmantpatil420
    @hanmantpatil420 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा एक कोटी मराठा 💪💪💯

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 หลายเดือนก่อน +2

    मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे असे असतांना शासन निर्णय का घेत नाहीस?मराठा समाजाचा अंत बघु नका.मराठा समाजाला व जरांगे दादाला खुप छळलं बस्स झालं आता नाहीतर मराठा, मुस्लिम,दलित,धनगर व मायक्रो ओबिसी तुम्हाला धडा शिकवतील मग बसा घरीच.

  • @shivamgamerz974
    @shivamgamerz974 หลายเดือนก่อน +1

    हे एकूण एकूण आम्ही कंटाळो आता मिळेल की नाही हे फक्त दोन सेब्दतात् सांगा म्हणजे जरांगे पाटील दादा काय करायच ते ठरवतील जय शिवराय 🙏

  • @vikaspatil2662
    @vikaspatil2662 หลายเดือนก่อน +6

    ओबीसी तून आमची मागणी आहे तुम्ही १०% चं आम्हाला सांगू नका .. आमच्या शासकीय कुणबी नोंदी आहेत त्याचे दाखले द्या कि मग

  • @YurajJadhav-eo6nn
    @YurajJadhav-eo6nn หลายเดือนก่อน +1

    देसाई साहेब तुम्हाला घरी बसण्याची वेळ येऊ नये म्हणून लवकर निर्णय घ्या नाही तर पुना मंथन दिला असता तर बरं झालं असतं

  • @user-ti7qi3bf9u
    @user-ti7qi3bf9u หลายเดือนก่อน +6

    जायचं का नाही ते सांग खोटं काय बोलतोय

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 หลายเดือนก่อน +2

    ओन्ली मराठा नो bjp

  • @manikraomhaske799
    @manikraomhaske799 หลายเดือนก่อน +2

    शंभूराजे देसाई साहेब पोट तिडकीन सांगत आहे आणि सरकार कार्यवाही करत आहे हे जरागे पाटील यांनी समजून घयावे देशाई साहेब बोलतात त्याच्या वर विस्वास ढेवावा असं मला वाटतं 🙏

  • @user-en5ll2ft8p
    @user-en5ll2ft8p หลายเดือนก่อน +2

    यांनी एका वर्षात मराठा समाजाला पाच वेळा दगाफटका दिला येणाऱ्या निवडणुकीत यांना मताच्या रूपात दगाफटका दिला जानार

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu หลายเดือนก่อน +1

    तेच तेच 6 महिने सांगतो आहे.मराठा मूर्ख नाही
    तुमचा सुपडा साफ करनारच. एक मराठा लाख मराठा ❤

  • @dattatraypadale8140
    @dattatraypadale8140 หลายเดือนก่อน +3

    एका दिवसात नोटा बंदि करता मग कागदपत्रे मिळायला एवढे दिवस लागतात धन्यवाद

  • @datuaher
    @datuaher หลายเดือนก่อน +2

    मनापासुन द्यायचे नसले तर काही बहाणा करता येत नाही.हे लोकांना कितीही आतम हत्या झाले तरी राजकारणी लोकांना लाजज वाटना

  • @Apar89
    @Apar89 หลายเดือนก่อน +2

    अरे हया जर तर च्या बाबी सोडा शंभुराज देसाई साहेब खोटे बोलणे सोडा मराठे तुम्हाला तुमची जागा या विधानसभेत दाखवून देईल

    • @vinodmarkad482
      @vinodmarkad482 หลายเดือนก่อน

      शंभू राज गोसावी हा वकिल झाला असता तर बर झालं असतं. लै बोलतोय. फालतू

  • @sunilkuhite4289
    @sunilkuhite4289 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील जे सांगतील ते करणार 288 पाडायचे का उभे करायचे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा 6 कोटि मराठा

  • @user-du7pi6rm2f
    @user-du7pi6rm2f หลายเดือนก่อน +1

    विधानसभेच्या।निवडणूकीच्याआधी। आरक्षण दिल्याशिवाय।गप्पबसणार। नाही तर।महायूतीवाले।संपलेम्हणून।समजा।एक। मराठा कोटी मराठा जयशिवराय जयशिवाजी।।

  • @bhagwanbankar9977
    @bhagwanbankar9977 หลายเดือนก่อน

    देसाई साहेब उलटं करुन माहीती देताहेत.
    नोंदी तपासणी 1)पहिली मागणी
    2)हैदराबाद गॅजेट आणि इतर गॅजेट लागू करुन सरसकट ओबीसी समावेश
    3)संकटमोचक यांनी सांगितले म्हणून त्याप्रमाणे सगेसोयरे
    4) तुम्ही सर्वांच्या मताने दिलेलं 10% समाजाची मागणी नसतांनाही दिलं.

  • @user-rq6wc7om7l
    @user-rq6wc7om7l หลายเดือนก่อน +2

    उल्लू बनवायचा यशस्वी उद्योग आपल्याकडून शिकावा आपले खूप खूप धन्यवाद

  • @parbhakarsukase221
    @parbhakarsukase221 หลายเดือนก่อน +1

    अगोदर पहील आरक्षण कोणी टीकवल नाही त्याच नाव जाहीर करा

  • @uttamsurase5636
    @uttamsurase5636 หลายเดือนก่อน +11

    वार्ताहर चे प्रश्न एक
    उत्तर दुसरे

  • @allroundergamer7575
    @allroundergamer7575 หลายเดือนก่อน +2

    12 महिने होत आले पण अजुन फ्रैम‌ तयार झाली नाही

  • @NarayanKadam-hb9yk
    @NarayanKadam-hb9yk หลายเดือนก่อน +1

    जो ओबीसी हित कि बात करेगा वहि देश पर और महाराष्ट्रात राज करेगा
    जय ओबीसी जय संविधान
    जय भुजबळ साहेब

  • @vivekkadamRollno
    @vivekkadamRollno หลายเดือนก่อน +1

    मनोज जरागेसाहेब मराठा समाजाचे एकमेव नेते आहेत
    आता मुंबई जाम करायची .... वेळ आली 20th tarkela ठरणार कधी जाम करायची

  • @dattatraypadale8140
    @dattatraypadale8140 หลายเดือนก่อน +2

    सगेसोयरे चे बोला साहेब घुमजाव नको

  • @user-ed4fw8ou2s
    @user-ed4fw8ou2s หลายเดือนก่อน +1

    आता तुमचा सुपडा साफ करण्याची जबाबदारी मराठा समाजाची आहे

  • @DipakAbak-ug3cg
    @DipakAbak-ug3cg หลายเดือนก่อน +7

    गोल गोल बोलत आहेत

  • @premanathdurunde3427
    @premanathdurunde3427 หลายเดือนก่อน +2

    विधानसभा जवळ आली आहे नो bjp

  • @balirambhagvath6842
    @balirambhagvath6842 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या मनात आरक्षण देशाचे नाही हेच खरं दिसतय

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला माहिती शिंदे द्यायला तयार आहेत ओबीसी मधून मराठा आरक्षण बीजेपी आणि अजित दादा शे द्यायला तयार नाहीत

  • @unnati4162
    @unnati4162 หลายเดือนก่อน

    मनोज जरागे मुख्यमंत्री झाल्याशिवाय आरक्षण अशक्यच वाटते, जरांगे दादा लागा तयारीला❤

  • @bapujadhav4022
    @bapujadhav4022 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 หลายเดือนก่อน +7

    चलो मुंबई 15 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर चलो मुंबई...

  • @user-le4ot2mp7h
    @user-le4ot2mp7h หลายเดือนก่อน +1

    आतापर्यंत मराठा समाजाने आरक्षणासंदर्भात सरकारला किती दिवस दिले त्या दिवसांचे टोटल आणि सरकार म्हणतो दोन महिने लागतील त्या दिवसांची आकडेवारी बेरीज किती झाली हे स्पष्ट करावे

  • @user-vf3we9rj1k
    @user-vf3we9rj1k หลายเดือนก่อน +1

    तुम्ही आज पर्यंत खुप आश्वासन दिले मुळात तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही हे मराठा समाजाला समजलं आहे.आता मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात ठेवा

  • @dattadange6251
    @dattadange6251 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला वाटतंय आमचे 9आमदार आले हि मतदान फक्त आमदारानी केली पण आता जनता मतदान करणार आहे

  • @mahadevkatare9907
    @mahadevkatare9907 หลายเดือนก่อน +5

    कमाल झाली आता हरकती चा अभ्यास किती दिवस करता... नाटक लावलय या सरकारने.. आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसायचं नाही.एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @chandrakantpanchal8934
    @chandrakantpanchal8934 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर शंभुराजे देसाई साहेब, खूप छान बोललात.

  • @ashokasbe9126
    @ashokasbe9126 หลายเดือนก่อน

    जरांगे पाटीलच मराठ्याला आरक्षण देऊ शकतात 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 หลายเดือนก่อน

    माझं सरकारला म्हणणे आहे की आरक्षणासाठी जो निर्णय घ्याल तो फेल होऊ नये.उशीर झाला तरी चालेल.जरांगे आणि त्याचे फंटर हे सरकार पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून काम करीत आहेत.सत्ता आली नाही तर जरांगे बिळात जाऊन बसणार. तो आणि त्याचे फंटर दोन तीन पिढ्याचे पैसे घेऊन शांत बसतील.

  • @sachinarjunraohonde5651
    @sachinarjunraohonde5651 หลายเดือนก่อน

    साहेब लवकर आरक्षण दया नाहीतर आम्हाला दंडक ध्याव लागेल

  • @anandabadgujar1243
    @anandabadgujar1243 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला आणखी पाच वर्षे दिले तरीही हा प्रश्न सुटणार नाही
    समान नागरी कायदा लागू करावा
    भारत स्वतंत्र झाला तेव्हा 10 सवलती दिल्या तरीही पुढे 10, 10, 10 10 10 10 पुढे चालू आहे.
    कोणत्याही पक्षाने मतदानासाठी सवलती देण्याचे चालू ठेवले आहे. त्यापेक्षा ही जास्त सवलती देण्याचे चालू आहे.
    सवलती बंद करणे चे कोणीही हिंमत दाखवित नाही. हिंमत दाखवली तर सत्ता हातातून जाईल.

  • @user-ft9mm1uu1u
    @user-ft9mm1uu1u หลายเดือนก่อน +1

    त्यांनी एक बोंबलतो मी एक बोंबलता म्हणजे शाळा दोघांची सारखीच आहे वाटले

  • @vitthalkharad1238
    @vitthalkharad1238 หลายเดือนก่อน +7

    आता काय करणार ते सांगा तेच पाढे वाचूनका

  • @vinayakjagdale1473
    @vinayakjagdale1473 หลายเดือนก่อน +1

    आम्ही राजेच नाव ठेवलं म्हणून शंभूराज देसाई साहेब तुमच्यावर विश्वास ठेवला

  • @user-vu8ml2dm4o
    @user-vu8ml2dm4o หลายเดือนก่อน +1

    शंभुराजे साहेब रोज रोज हिच उत्तर देऊन कसं होणार तुमच्या सारख्या नेत्यांनी लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे होतं

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf หลายเดือนก่อน

    आता उपोषण नको सत्ताधारी आणि विरोधक यांची आपल्याला आरक्षण देण्याची मानसिकता नाही त्यामुळे आपलेच 288 उमेदवार उभे करायचेच आणि निवडून आणायचेच जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

  • @babutalekar6437
    @babutalekar6437 หลายเดือนก่อน

    स्वतंत्र आरक्षणाची मागणी मराठा समाजाने कधी केली नाही तरी मंत्री महोदय तेच तेच सांगतात.म्हणजे हे आरक्षण देणार नाही.

  • @gakomti3281
    @gakomti3281 หลายเดือนก่อน

    तुम्ही सगळे मराठा कुणबी करणार आहे म्हणून 19% ओबीसी A,b,c 3 गट करून ओबीसी मद्ये 83 क्र. कुणबी ,गटात मराठा आरक्षण देऊन टाका इतर 300 जातींना जगू द्या त्यांना पण न्याय द्या.

  • @VikramNaikwade-hi6zo
    @VikramNaikwade-hi6zo หลายเดือนก่อน +1

    सुपडा साप होणार विधानसबेला 🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 หลายเดือนก่อน

    देसाई साहेब तुम्ही जर सग सोयरे चा अध्यादेश काढला तर तुमचे सरकारी येणार नाही तर जाणार तुम्ही लवकर अध्यादेश काढा हिंदुहृदय सम्राट एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद

  • @Saching007-b7i
    @Saching007-b7i หลายเดือนก่อน

    मराठा आरक्षणावर मेटे साहेबांचा अभ्यास खुप चांगला होता... मनोज जरंगे च्या हेकड अभ्यासामुळे मराठा आरक्षण हे भिजतच घोंगड राहणार आहे... विधानसभेच्या निवडणुकी वेठीस धरून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही 🙏

  • @ramharichinchkar923
    @ramharichinchkar923 หลายเดือนก่อน +1

    देसाई साहेब हरकती चेक करायला किती वर्ष लागतील

  • @user-xl7qq8vi6q
    @user-xl7qq8vi6q หลายเดือนก่อน +1

    1994चा कायदा कोणत्या आधारे करण्यात आला ते आधी सांगा. आणि 10%म्हणता नियमाने आमच16%आहे ते द्या. नाहीतर OBC मध्ये च द्यावं लागेल

  • @vinodbhosale8315
    @vinodbhosale8315 หลายเดือนก่อน

    माननीय मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा. आपण आपल्या नेत्यांच्यावर विश्वास ठेवावा. आणि तुम्ही तुमची तब्येत चांगली ठेवावी उपोषणाला बसू नये . एवढ्यात मराठ्यांचा लढा संपलेला नाही. जय जिजाऊ जय शिवराय

  • @dnyaneshwarkakade1759
    @dnyaneshwarkakade1759 หลายเดือนก่อน

    देसाई साहेब तुम्हीपण आता सर्करप्रमानेच आम्हाला फक्त खेळवत ठेवण्याची दुपारी घेतलेली दिसतेय, कृपया हे समजून घ्या,हे तुम्हाला व तुमच्या सरकारला महागात पडेल,

  • @govinddhage6794
    @govinddhage6794 หลายเดือนก่อน

    🚩 एक मराठा लाख मराठा 🚩 एकच सांगतो. किती वेळा यडपट कुठल मराठ्याला मुखृ बनवाले .

  • @uttamsurase5636
    @uttamsurase5636 หลายเดือนก่อน +7

    असे किती कर्मचारी पाठविले ते सांगा
    ऑफिस बंद होते का?