जबरदस्त व्हिडिओ आज पर्यंत पाहिलेला शेवगा शेतीचा सगळ्यात सुंदर व्हिडिओ.....ते ही, एक ही शब्द न बोलता 🙏🏻 कोथिंबिरीची किती पैसे - किती निघाले ते माहित झालं असतं तर बरे झाले असते
@@punamsahu2046 आपल्या कौतुकमय प्रतिक्रियेमुळे आम्हाला अधिक उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. शेवगा शेतीसाठी हा व्हिडीओ नक्कीच मार्गदर्शक ठरेल, याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद!
@@digvijaypatil3715 आपण व्हिडीओ पाहून दिलेली अनमोल प्रतिक्रिया खूप प्रेरणादायी आहे. हा व्हिडीओ शेवगा शेतीसाठी उपयुक्त ठरेल, याची आम्हाला खात्री आहे. आपले मनःपूर्वक आभार!
व्हिडीओ पाहिल्याबद्दल व त्याचे कौतुक केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! शेवगा शेतीच्या नव्या वाटा दाखवणारे व्हिडीओ सादर करत राहण्याचा आमचा निश्चय आहे. आपली साथ अशीच राहुद्या
@@sidhantkolhe2267 आपली अभिप्रायातून व्हिडीओचे केलेले कौतुक खूप महत्त्वाचे आहे. शेवगा शेतीच्या प्रगतीसाठी हा व्हिडीओ उपयुक्त ठरेल, याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. आपले आभार व्यक्त करतो.
The way you show the full process its really helpful to new farmers and the work you guys doing its definitely a next level. I love to visit your farm.
You watched the video and expressed your appreciation through your feedback. Thank you very much, sir. You are welcome to visit the farm; just give a call before coming.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाने आम्हाला उर्जा मिळाली! शेवगा शेतीबाबत अधिक उपयुक्त आणि मार्गदर्शक माहिती देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आपले प्रेम व आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या.
धन्यवाद sir खूप छान व्हिडिओ तुम्ही दाखवला आहे.आम्ही मार्च2024 मध्ये केली आहे.तर ते योग्य आहे का आता शेंगा अवस्थेत आहे तर या पुढचेपिक नियोजन कसे करावे त्याचा व्हिडिओ तुम्ही शेअर करावा अशी मनापासून इच्छा आहे
आपल्या प्रतिसादाने आम्हाला नवी उमेद दिली. शेवगा शेतीत नवनवीन प्रयोग सादर करत राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या पाठिंब्यामुळेच आम्ही पुढे जाऊ शकतो.
मज्जा आली व्हिडिओ बघताना, हसत खेळत मार्गदर्शन, धन्यवाद
Khupch chan video 👌👌
अतिशय छान माहिती 🙏🏻
जबरदस्त व्हिडिओ
आज पर्यंत पाहिलेला शेवगा शेतीचा सगळ्यात सुंदर व्हिडिओ.....ते ही, एक ही शब्द न बोलता 🙏🏻
कोथिंबिरीची किती पैसे - किती निघाले ते माहित झालं असतं तर बरे झाले असते
Khup sundar
Khub changlya mahiti
@@punamsahu2046 आपल्या कौतुकमय प्रतिक्रियेमुळे आम्हाला अधिक उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. शेवगा शेतीसाठी हा व्हिडीओ नक्कीच मार्गदर्शक ठरेल, याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद!
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻 ... तोंडातून हे उद्गार सहज निघाले
@@digvijaypatil3715 आपण व्हिडीओ पाहून दिलेली अनमोल प्रतिक्रिया खूप प्रेरणादायी आहे. हा व्हिडीओ शेवगा शेतीसाठी उपयुक्त ठरेल, याची आम्हाला खात्री आहे. आपले मनःपूर्वक आभार!
@@VasantShevgaSheti खूप छान
@@HarunSayyed-u9q धन्यवाद भाऊ
Kup chan...export badal mahiti ek taka sir
खूप छान माहिती दिली ...नक्कीच नवीन शेतकऱ्यांना ह्या सर्व गोष्टींचा खूप फायदा होईल 🙏🙏🙏
व्हिडीओ पाहिल्याबद्दल व त्याचे कौतुक केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! शेवगा शेतीच्या नव्या वाटा दाखवणारे व्हिडीओ सादर करत राहण्याचा आमचा निश्चय आहे. आपली साथ अशीच राहुद्या
Best guidance video sir
खूप छान माहिती दिली
धन्यवाद
@@sidhantkolhe2267 आपली अभिप्रायातून व्हिडीओचे केलेले कौतुक खूप महत्त्वाचे आहे. शेवगा शेतीच्या प्रगतीसाठी हा व्हिडीओ उपयुक्त ठरेल, याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. आपले आभार व्यक्त करतो.
Kup sundar mahiti dilya badal dhnyavad
The way you show the full process its really helpful to new farmers and the work you guys doing its definitely a next level. I love to visit your farm.
You watched the video and expressed your appreciation through your feedback. Thank you very much, sir. You are welcome to visit the farm; just give a call before coming.
Very nice 👍
आपल्या सकारात्मक प्रतिसादाने आम्हाला उर्जा मिळाली! शेवगा शेतीबाबत अधिक उपयुक्त आणि मार्गदर्शक माहिती देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आपले प्रेम व आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या.
फारच सुंदर शेवगा बाग साकारली आहे, कुठेही काहीही काडि कचरा नाही. 💐👌 पुस्तक कुठे मिळेल आणि काय किंमत आहे.
Lay bhari
धन्यवाद sir खूप छान व्हिडिओ तुम्ही दाखवला आहे.आम्ही मार्च2024 मध्ये केली आहे.तर ते योग्य आहे का आता शेंगा अवस्थेत आहे तर या पुढचेपिक नियोजन कसे करावे त्याचा व्हिडिओ तुम्ही शेअर करावा अशी मनापासून इच्छा आहे
आपल्या प्रतिसादाने आम्हाला नवी उमेद दिली. शेवगा शेतीत नवनवीन प्रयोग सादर करत राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या पाठिंब्यामुळेच आम्ही पुढे जाऊ शकतो.
👌👌🙏
सर....शेवगा झाड गाई बकरी खात आहेत
काही उपाय सुचवा...प्लीज
धन्यवाद
Dada biyane pahije..
साहेब फळमाशी वरील उपाय सांगा
th-cam.com/users/postUgkxNqkyPuS9Z_RMQw6jLP6cxWedhC3tBi7Y?si=XbUrxeMLLNd8DEUz
वरील कम्युनिटी पोस्ट पाहून घ्या,
दादा मी नवीन शेतकरी आहे , मला बियाणे हवे आहे , संपूर्ण मार्गदर्शन कराल का .
@@growrich5697 हो भाऊ संपूर्ण मार्गदर्शन राहील, 9284266011
धन्यवाद दादा
Sir पुस्तक घ्यायचे आहे .कसे भेटेल
9284266011 व्हाट्सएप मेसेज करा
दोन झाडातील ऐक झाड का काढून टाकले,तेच आधी ऐक बी टाकली असती तर चालले नसते का?🤔
@@sagarvarpe6286 प्रत्येक बी पासून रोप उगवेल अस नाही होत त्या मुळे 1 रोप option ला ठेवतात दोन्ही मधून एक तरी उगवते
प्रत्येक बी पासून रोप उगवेल अस नाही होत त्यामुळं. 1 बी option लां ठेवतात एक नाही आले तर दुसरा रोपं येतो
धन्यवाद भाऊ
@@VasantShevgaSheti 🙏