सर मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते तर छान असतात👌 पण तुम्ही शेतीचे व्हिडिओ बनवतात त्या साठी तुम्ही व्हिडिओ मधे शेतीचे फोटो लावण्यासाठी कुठून डाउनलोड करतात ते जरा सांगा
धन्यवाद 🙏 आमच्या बळीराजा स्पेशल चॅनेल मधील सर्व व्हिडिओ आपण पाहता हे वाचून खूप आनंद झाला. व्हिडिओमध्ये शेतीचे जे फोटो टाकलेले आहेत ते फोटो शेतकऱ्याने पहिल्यापासून काढून ठेवलेले होते त्याच फोटोंचा वापर या व्हिडिओमध्ये केलेला आहे. शेतकरी आमच्या परिचयातील असल्यामुळे लागवडीच्या वेळेसच त्यांना स्टेप बाय स्टेप फोटो काढून ठेवण्यासाठी सांगितले होते 🙏
नमस्कार सर माझाही विचार आहे पपई लागवड करायचा आता माझ्या 10 गुंठे क्षेत्रामध्ये द्राक्ष बाग ती मी तोडणार आहे माझ्या मनात होतं केळी लावायचं थोडा विचार बदलला पपई तर मला पपई बद्दल माहिती हवी आहे
Use multiplex company organic products Kranti 2.5 ml+neem 2 ml + chelated micronutrients 1.5 grm per litter . Second spray after 5 days Nisarga (tricoderma viridi)+sparsh (sudomonas)+ varsha(verticilium lecani)500ml in 3 litter of butter milk keep for 3 days add it to 200 litter of water and spray add jivras(humic acid)2.5 ml per litter in above spray. Soil drenching 2.5ml humic acid 2.5 ml tricoderma 2.5ml sudomonas By using above formulation yellow vein mozac virus can be cured 100 % no need to cut even single plant .plant whose all leaves have fallen will also re grow and give fruits i am telling you based on my experience in papaya
फार छान, लागवड कधी करायची, जेणे करून मार्केट सापडेल
Very nice information for our farmers brothers.🎉🎉
खूप चांगली आणि महत्त्वाची माहिती धन्यवाद सालके पाटील
धन्यवाद 💐🌹
खूप छान माहिती दिली साहेब
अतिशय सुंदर
धन्यवाद
ठाणे, मुंबई मध्ये किरकोळ विक्रेते हाच पपई ७०/- ते ८०/-रुपये या दराने विक्री करतात
सर.. शेतकऱ्याकडून कमी बाजार भाव मध्ये खरेदी करून जास्त बाजार भाव मध्ये विक्री करून व्यापारी भरमसाठ नफा कमवतात
व्यापारी विकतात पण शेतकरी योत्यात विकत आहे खर्च देखील निघत नाही
@@balirajaspecial😊सी
😊😢❤😢😊१😊😊😊
Chan
छान माहिती दिली
🙏💐
धन्यवाद sir 🙏 मौल्यवान माहिती मिळाली
🙏💐🌹
Good video namaskar sir
Amhala pn asach vedio banvaycha ahe tr tumhi plot la bhet deu shkta ka
salke patil khup chan mahiti
🙏💐
सर मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते तर छान असतात👌
पण तुम्ही शेतीचे व्हिडिओ बनवतात त्या साठी तुम्ही व्हिडिओ मधे शेतीचे फोटो लावण्यासाठी कुठून डाउनलोड करतात ते जरा सांगा
धन्यवाद 🙏
आमच्या बळीराजा स्पेशल चॅनेल मधील सर्व व्हिडिओ आपण पाहता हे वाचून खूप आनंद झाला. व्हिडिओमध्ये शेतीचे जे फोटो टाकलेले आहेत ते फोटो शेतकऱ्याने पहिल्यापासून काढून ठेवलेले होते त्याच फोटोंचा वापर या व्हिडिओमध्ये केलेला आहे. शेतकरी आमच्या परिचयातील असल्यामुळे लागवडीच्या वेळेसच त्यांना स्टेप बाय स्टेप फोटो काढून ठेवण्यासाठी सांगितले होते 🙏
छान माहिती धन्यवाद, पुण्यात रोपे कोठे मिळतील?
पाणी किती आणि किती तास लागते
फावरणी कोणती घेतली sir
Which co seed - Known your seeds Ex15 or 15 number both same
नमस्कार सर माझाही विचार आहे पपई लागवड करायचा आता माझ्या 10 गुंठे क्षेत्रामध्ये द्राक्ष बाग ती मी तोडणार आहे माझ्या मनात होतं केळी लावायचं थोडा विचार बदलला पपई तर मला पपई बद्दल माहिती हवी आहे
🙏💐
केळी लावा की
Aamch kde 5rs chalu a bhav kharch kelela pn nighala nai
Contract farming hote ka? Maal vikri sathi vyaparyanche number miltil ka?
आपल्या कमेंट साठी धन्यवाद 🙏
कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग विषयी आम्हाला काही माहिती नाही
होते
Janevari madhe lavgd jamtr ka
Ho
लागवड कधी केली आहे
जून जुलै मध्ये लागवड चालेल का
Hingoli Maharashtra madhye papita 15, nomber 10, pati bud
Ok
मी पण 15 नंबर 1 येकर आणि 786 ची 1 यकर लागवड केली आहे पण 15 नंबर मध्येच व्हायरस येतं आहे.
कधीची लागवड आहे?
Use multiplex company organic products
Kranti 2.5 ml+neem 2 ml + chelated micronutrients 1.5 grm per litter .
Second spray after 5 days
Nisarga (tricoderma viridi)+sparsh (sudomonas)+ varsha(verticilium lecani)500ml in 3 litter of butter milk keep for 3 days add it to 200 litter of water and spray add jivras(humic acid)2.5 ml per litter in above spray.
Soil drenching
2.5ml humic acid
2.5 ml tricoderma
2.5ml sudomonas
By using above formulation yellow vein mozac virus can be cured 100 % no need to cut even single plant .plant whose all leaves have fallen will also re grow and give fruits i am telling you based on my experience in papaya
पपई पिकासाठी मार्केट कसे उपलब्ध करता?
15 नंबर पपईची रोपे पाहिजेत
उन्हाळ्यात पाणी व्यवस्थापन कसे असेल एकरी किती पाणी लागेल
farmar cha contact number milel ka?
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे
Thank you 🙏
Belgavla 5 Rs 1kg market rate aahe
कितीला आहे रोप
10 rs jagevar pocha milel
आता तीन रुपये चार रुपये भाव आहे काही उरत नाही इतका माल येऊन सुद्धा
पपईची तोडणी चालू झाल्यावर आठ महिने चालते बाजार भाव वाढण्याची आशा आहे
ठाणे,मुंबई मध्ये किरकोळ विक्रेते हाच पपई 80/- रुपये किलो ने विकतात
कालावधी किती?
व्हायरस खूप येतो
व्हरायटी बोगस आहे
Phone nomber ta sir