ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मामासाहेब आपले मार्गदर्शन खूपच अनमोल आहे उत्कृष्ट शेती बरोबर आपले वक्तृत्व ही तेवढेच उत्कृष्ट आहे आपले मार्गदर्शन असेच मिळत राहावे
मुलाखतकार वीणा स्वतंत्र व्हिडिओ बनवला बद्दल धन्यवाद खूप अनमोल माहिती दिलीत
काका छान आणि प्रामाणिक पणाने माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
भरत जी सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद
धन्यवाद! आपण अंतकरणापासून वआपुलकीने मार्गदर्शन केल्याबद्दल आभारी आहोत.
धन्यवाद सर खरंच खूप चांगली माहिती दिली
छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आपण शेवग्याची व्हरायटी नाही सांगितली.🙏💐💐🇮🇳⛏️
धन्यवाद साहेब फार सुंदर माहिती दिली.
अतिशय सुंदर माहिती धन्यवाद
खूप छान माहिती दिली thanku you sir🙏
नमस्कार भरत जगताप साहेब.शेवगा लागवडीची माहिती दिली .अभिनंदन 🌷👍
खूप छान माहिती दिली सर। खूप खूप धन्यवाद🙏🙏
छान माहीती दिलीसाहेब🙏🙏
khup chhan sir 🎉
धन्यवाद बळीराजा 🙏🙏
खुप छान माहिती दिली. आभार.
छान माहिती मालक!
महान काम मस्तच सर
मस्त
साहेब शेतकरी कधी समृद्ध होईल हे करा ते करा पन शेतकरी सुखी होत नाही काय करावे समजत नाही ऊपाय सांगा
Sir, konata van best aahe
एका झाडाचे किती किलो शेवगा निघतो साधारण
मामा मला कोकणात शेवग्याची लागवड करायची आहें तरी मला बिया कुठून मिळतील?
साधी रहाणी उच्च विचासरणी
सर तुमचा मोबाइल नंबर पाठवा खुप छान माहिती दिली धनेवाद
फळ माशीसाठी उपाय सांगा.
मला शेवग्याची रोपे कुठे मिळतील
बिया मिळतील... आपला मोबाईल नंबर द्या ?
@@vs75 पी के एम 2 चे बियाण मिळेल का
@@vs75 मला 600बिया पाहिजे मिळतील का
विक्री साठी काही नियोजन आहे का मला पण शेवगा लागवड करायची आहे पण मला विक्रीसाठी कंपनी चा नंबर असेल तर द्या
Mob no sand sir

मामा मला कोकणात शेवग्याची लागवड करायची आहें
तरी मला बिया कुठून मिळतील?