Khanderi - Underi Fort ... गोष्ट तीन दुर्गांची ज्यांनी इतिहासात तीन बलाढ्य शत्रूंना झुंजवले.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • ‘हिंदवी स्वराज्याचा विस्तार करणे’, हे छत्रपती शिवरायांचे ध्येय होते. कोकणात आपल्या राज्याचा विस्तार त्यांना करायचा होता. तिथे आपले राज्य टिकवायचे असेल, तर स्वतःचे सामर्थ्यशाली आरमार हवे. त्यासह बळकट जलदुर्ग असलेच पाहिजेत. हे छत्रपती शिवरायांनी ओळखले. आरमार उभे करायचे, तर बंदर आणि गोद्या हव्यात.
    जंजिर्‍याला असलेला सिद्दी, मुंबईमधील इंग्रज आणि चौलला असलेले पोर्तुगीज हे स्वराज्याचे ३ सागरी शत्रू होते म्हणून वर्ष १६५६-१६५७ पासून छत्रपती शिवरायांनी आरमाराच्या उभारणीला प्रारंभ केला.आणि त्यामुळे जन्म झाला तीन किल्यांच्या ... मराठ्याच्या आरमार इतिहासातील सुवर्णपान असलेल्या या किल्यांची ही उनाड पण ऐतिहासिक भटकंती ...

ความคิดเห็น •