जाणून घ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी Riteish Deshmukh आणि Genelia D'Souza यांच्या सुखी संसाराचं रहस्य
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- #RiteishDeshmukh #GeneliaDSouza #ABPMajhaKatta
मुंबई : बॉलिवूडमधील लाडका अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D'Souza) या जोडीला ज्या सिनेमानं आयुष्यभरासाठी एकत्र आणलं तो सिनेमा म्हणजे तुझे मेरी कसम. या सिनेमानंच या दोघांना जवळ आणलं. ही फेव्हरेट जोडी दिवाळी पाडव्यानिमित्त एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमात आली आहे. यावेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले आहेत. आज सायंकाळी चार वाजता हा कट्टा प्रसारित होणार आहे. यावेळी दोघांनी आपल्या नात्यावर भाष्य केलं.
#ABPMajha
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
आपल्या बायकोचा सन्मान कसा करायचा हे जरी महाराष्ट्रातले लोक या विडिओ मधून शिकले तरी विडिओ सार्थक होईल....👌👌
right
👍
करत नाहीत का मग लोकं आपले?
@@mdshinde6233
काहीजण करत असतील,
पम सर्वच जण नाहीत करत....
Agdi brobr ahe
खुप छान जोडी न.१ खुप सुंदर उखाणा घेतला आहे दोघांनीही मराठी माणसाचे मन तुम्ही आहे
सुंदर मुलाखत झाली .मी दोन्ही दिवस बघितली. रितेश जेव्हा जेव्हा जिनिलिया बोलायचा तेव्हा तो आदर खुप छान. हसत खेळत मुलाखत झाली .महाराष्ट्र ची या जोडीला खुप खुप शुभ आशिर्वाद . देशमुख परिवार ला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा . अजूनही पुढे ऐकायला आवडली असती . मी त्यांच्या लातुर जवळ राहते . नक्की त्यांना हा मेसेज द्या . मी विद्या काळे .बार्शी.
👍
Mm
Proud To Be Food Technologiest 😍💥🔥..... दादा आणि वहिनी खूप छान जोडी 🙏🙏😍😍
जग शाकाहारी बनण्यासाठी हे दाम्पत्य पुढाकार घेत आहे त्याबद्दल अभिनंदन👌👍💐
शब्द किती जपून वापरावे हे या माणसाकडून शिकावे..
Politician cha mulga ahe tyala mahitiye shabd kase vaprayche
The way he respects his wife ...hats off ritiesh ...You should be a role model for next gen ..Who are getting married .. Especially those who come from a super Orthodox families
It should be in both ways I guess
एकमेकांचा आदर कसा करायचा हेच महत्वाचे आहे
कोणतं ही स्वाभिमान नाही 👍👍👍🌷🌷🌷
खूप मस्त bonding आहे या जोडीत❤️
दादा वहिनी खुप खुप शिकण्यासारखं आहे तुमच्या दोघांच्या रिलेशन शिप मधून. मी तुम्हाला दोघांना मोठा भाऊ आणि मोठी वहिनी अस समजतो.जर कधी तुम्हाला दोघांना भेटण्याचं भाग्य मिळालं खुप आनंद होईल मला.
रितेश सर सर्व प्लांट बेस प्लांट बेस अहो शेतकरी मरतील ना दूध उत्पादन करणारे... आणि तुम्ही तुमच्या येणाऱ्या प्रोडक्ट ची एडवरटाइजिंग करायलाच आले आहेत असो काही हरकत नाही... बाकी मुलाखत मस्त झाली पीठल भाकरी शेंगदाने चटनी जवासची चटनी...👌👌👌
मला बॉलीवूड मध्ये हीच एक जोडी आहे जी खुप आवडते कारण ह्यांनी दोघांनी आतापर्यंत मराठी बाना जपून ठेवला आहे रितेश ने मराठी काम करून सिद्ध केलं ज्यामुळे मला ॲक्टर म्हणून खूप आवडतो तसेच जेनेलिया पण आवडते आता ही ह्या व्हिडीओ मध्ये जेनेलिया टिकली लावून आली आहे जे खुप मराठी ॲक्ट्रेस लावून येत नाही फॅशन म्हणून खुप छान दिसतेय जिनीलिया 😘 keep smiling 😀
विलासराव देशमुख साहेबांचे चिरंजीव रितेश देशमुख अभिनंदन.. 👍👍👍💯🔥💥✌
खरोखरच नावाला जपले रितेश देशमुख यांनी ...खुपच सुसंस्कृत आणि नम्र अगदी वडिलांसारखे....दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा या सुसंकृत जोडीला
लय भारी जोडी अस वाटलंच नाही की हे दोघ ऍक्टर आहेत म्हणून एक्दम साधारण कुटुंबाप्रमाणे वाटले मनला भावली ही मुलाखत.
खूपच छान जोडी सदैव हसतमुख राहा, भावी आयुष्यातील कारकिर्दीकरीता शुभेच्छा.
अत्यंत सुसंस्कृत पती पत्नी आणि पालक.
ज्ञानदा मॅडम,
मराठी टेलिव्हिजन वरती त्यांची जोडीनं होत असलेली हि
'त्यांचीच पहिली मुलाखत आहे' असं नव्हे तर "त्यांची पहिलीच मुलाखत आहे" असं हवं.....
मराठीची माती दगडं केली हिने...
ज्ञानदा ला ज्ञान द्या 😂
@@proudmaharashtrian273 😂😂
Sweetest couple of film industry👌🏻🙏🥰❤💝
Thanks Dear Ritesh & Jinilya for bringing alternative vegetarian food for non veg food taste lovers to save eco system and avoid guilt conscious And improve healthy lifestyle....
Khupach chan mulakhat hoti donhi part just amazing. Dada Vahini baddal khi bolaychich garaj nahi tyanche sanskar vagnyatun bolnyatun distatach👌👌👌God blessed you both
Khup chan zalay kaaryakram. Ritesh aani Genelia chi chemestry, ekmekancha respect, new things explore karne aani aayushya positively jagne he married couples na aadarsha example aahe. Thanks Deshmukh family, asech raha kayam anandi hich devakade prarthana😊🙏
खरच खूप गोड जोडी व एकमेकांसाठी परीपूर्ण व पूरक जोडी
याला म्हणतात महाराष्ट्रीयन जोडी मस्त मुलाखत
राजीव खांडेकर सर व ज्ञानदा कदम आपण खुप छान मुलकात घेतली आहे 👌👌👍
मराठी लोक नेहमी "तू" करून कां बोलतात? नेहमी जर सगळ्यांना "तुम्ही" म्हटले तर खूपच छान वाटेल आणि दुसऱ्याना रेस्पेक्ट दिल्या जाईल व स्क्रीन वर चांगल्या गोष्टी शिकायला मिळेल
मस्त जोडी 👍👍
परभणी येथे या कधीतरी
Always quite couple👫
औरंगाबाद ला तुझे मेरी कसम पिक्चर आम्ही सर्व मित्रांनी आतापर्यंत किमान पंधरा वीस वेळेस पाहीला.
प्रत्येक मराठी माणसाचं आवडतं कपल.
अगदी बरोबर
Great respect for each other 👍
Ritesh really nice actor ...tyana khup film bhetala pahije ...
खरा देशमुख शोभतोय 🙏⚘👌👏
रियलिस्टीक मोठ्या हिरोची रियलिस्टीक स्टोरी बघायला मिळणार अशी अपेक्षा .
Lay bhari jodi
Jay hind
jay Maharashtra
आम्हांला अभिमान आहे साहेबांच्या रितेशचा.
Loved the idea of giving your children gifts in the form of experiences on their birthdays. Beautiful thought. Great parenting tip.
Yep indeed
हे आहे अस्सल मराठी जोडपं 🙏🙏🙏🙏
One and only one cute honest and family oriented couple in Bollywood God bless them
खूप छान वाटलं किती आदर करतात हे दोघं
Grt couple, Most ideal. Geni beta, very very good luck to u and ur family.
किती जपुन बोलतात दोघं 😊🥰🤩
Beautiful 🥰 Jodi 😍 of the universe ✨🥳
खूप मस्त आणी गोड जोडी.
आमचे दादा वहिनी ❤️
The Great ❤️ Fev ❤️
Plz translate your comment in English 🤣🤣🤣
दादा वहिनी 👌👌
दादा वहिनी 👌👌
लय भारी दादा वहिनी 😍😍😍
Best amazing innovative,we will try all vegan food.
अशीच मुलाखत एका शेतकरी कुटुंबाची घ्या
Atisundar Jodi😍
Favorite couple ❤❤
Lovely couple
Mi first time kunach tari interview purn baghitlo mast 👍
Khup मस्त दादा वहिनी
Khup chan jodi mala khup avadte. mi pan plant base diet ghete ani majhi health khup mast ahe.
Lay bhari jodi ❤️❤️❤️😘😘👌👌👍 sweet, beautiful, cute Ritesh and Genelia .
Ritesh deshmukh ka nature bohot sweet he or genelia ka bhi.
Khupch chhan Couple
Tumhi kiti mothe Zale, kiti desh firle hya sobat aple culture kase japyche he aplykadun samjate🙏🙏🙏
Lovely couple the best
It's a Appriciated thought & concept...!
Best luck for it....!!
We waiting for easy available food in Maharashtra's small villages..!!
very nice interview 💖❤💜
सुंदर जोडी
लाय भारी जोडी
Very cute couple 💞 khup sunder मुलाखत
खुपच सुंदर कार्यक्रम आहे
Good, nice😀😀😄
😊😊👌👌👌👌👌भारी लय भारी
Adorable couple ❤️both r my favourite .
रितेश दादा आनी जेनेलिया वाहिनी यांची जोडी खुप खुप छान आहे...!!
मी लातूर चा आहे आणि मी दादा आणि वाहिनी यांना खुप वेळेस भेटलो आहे..!! रितेश दादांनाचा स्वभाव खुप खुप छान आहे...!!
एकदम साध रहनीमान, आपल्या माती सोबतप्रमाणिक आणि आपल्या पत्नीचा आदर कसा करावा याचे एक बेस्ट उदाहरण..🤗
म्हणून माझी बेस्ट जोड़ी आहे.. RD💞GD
All Time Favourite ❣️😘😍💞💞❤️
It very much, important for everyone.
Ekch prashn hota ??? .. ki kuthalahi padarth health cautious rahun pn changli pathya palu shakto ka ?? .. pn rajivaji ni 26.50 la yoya prashn vicharun nirasan kele ..khup chan ..pariurn interview .. 🙏
छान व्हिडिओ
Sarvat best culture fakt marathi.....
24:54....this is it...Mick drop....,
My fav couple.... 😘❤️
Sir,I had checked out the plant food but it's too much expensive for the middle class to buy it.
Lay bhari jodi
They are best and our pride❤💫🌟☀️
Nice human beings & super couple 🥰
👌👍🙏
लैलैलैलैलैच भारी
Ritesh deshmukh 🌟
God bless them
👌💐
Grt couple, Geni beta good luck to u and ur full family.
स्री ही घरातील डॉ. आहे अंभीनंदन दोघांचेही
छान सुसंस्कृत आहे दोघेपण मस्त संस्कार जपता छान कीती कैऊत करायचं
पालक ही नंबर वन आहे
एक कन्या रत्न पाहिजे
Mastaaaaa mulakaat.
Very Nice..
Best jodi
good
My favourite couple 🤩
खरं तर समाज माध्यमांना व न्यूज चैनल लोकांनी खूप डोक्यावर घेतला आहे खरी कथा खरी कहानी दाखवायचं सोडून नाही ते आपट पसारा दाखवू नका सेलिब्रेट आयुष्याचा भाग असू शकत नाही पण शेतकरी हा तुमच्या-आमच्या सर्वसामान्यांचा एक भाग आहे कारण तो तुम्हाला अन्न पुरवत आहे
love ritessh
Best interview ever!
Ritesh deshmukh and jeniliya deshmukh Maharashtrache dada vahini
CHAAN....
महाराष्ट्रची नंबर 1 जोडी
Only Laturkar mh 24 🔥
I love you 💞💕
दादा आणि वहिनी प्रॉडक्ट विकायला आलेत. मुलाखत राहिली बाजूला
नेते मंडळी समाजसेवेचा नाटक करून राजकारण करत सगळ्यांना फसवतात ते चालत तुम्हाला...पण...मराठी माणूस family सोबत बसून गप्पा मारत आपला बिझिनेस advertising krtoy तर पोटात दुखलं लगेच👍
चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन द्यायला हवे
@@akshaymali6701 तुम्हाला कोण बोललं की मला राजकारणी लोक फसवतात ते चालत?
@@dhirajjadhav29 ज्या लोकांना परवडत असेल त्यांनी वापरायला काही हरकत नाही. हे प्रॉडक्ट काही गोर गरीब जनतेला विचार धरून बनवले नाहीत.
@@prashantkadam5790
मटण किती रुपये किलो आहे माहीत आहे का ? ते परवडते आपल्याला पण हे नाही परवडणार
Great 🥰🥰🥰
फार सुंदर मुलाखत, दोघं ही कलाकार फार अदबीने बोलतात.
👌👌👌
Nice