शनिवार वाड्याचा नेमका इतिहास | गुरुप्रसाद कानिटकर | रसिका भट | भटकूया with फिरस्ती | Shaniwar wada
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- शनिवार वाड्याचा नेमका इतिहास काय आहे जाणून घेऊया संशोधक गुरुप्रसाद कानिटकर यांच्याकडून..
Seg २ - भटकूया with फिरस्ती...
'रसिक हो' च्या Travel Segment मध्ये म्हणजेच, 'भटकूया with फिरस्ती' या सेग्मेंटमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ऐतिहासिक जागा, वारसास्थळे, त्यांचा अभ्यास, खरा इतिहास याची माहिती जाणून घेता येईल.
पुण्यातील फिरस्ती महाराष्ट्राची या group बरोबर collaboration करण्यात आलं असून.. या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्रातील offbeat अशी प्रेक्षणीय स्थळ सर्वांसमोर घेऊन येत आहोत.
फिरस्ती महाराष्ट्रच्या group मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क - अनुराग वैद्य ८३०८८१०१९४
निवेदन - रसिका भट लिमये
Thanks To..
अभ्यासक - गुरुप्रसाद कानिटकर
कॅमेरा - सिद्धाराम बिराजदार
For Brand Collaboration, Partnerships or Inviting us to your Place drop message on 9657470920
email- rasikabhat2692@gmail.com
FB- Rasika Bhat Limaye
Insta- _rasika_ho
१. शनिवार वाड्याचा नेमका इतिहास
२. शनिवार वाड़ा क्यों भुतहा है?
३. शनिवार वाडा रहस्य
४. गुरुप्रसाद कानिटकर
५. शनिवार वाड़ा बांधकाम
६. शनिवार वाडा माहिती मराठीमध्ये
#shaniwarwada #History #FirastiMaharashtrachi #bhatkuyawithfirasti #Guruprasadkanitkar #Pune #travel #rasikabhat
रसिक हो या channel ला subscribe करा, तसचं फिरस्ती महाराष्ट्राची या you tube channel ला देखील जरूर subscribe करा.
My vlog Channel :
/ @rasikho
पैठणीपासून पर्स, ज्वेलरी, गालिचे, चप्पल आणि बरंच..
• पैठणीपासून पर्स, ज्वेल...
facebook :
rasika bhat
Insta :
rasik_ho
----------------------------------------------------------------------
firasti Maharashtrachi You Tube Channel :
shaniwar wada vlog on Firasti Maharashtrachi :
facebook :
Firasti maharashtrachi/फिरस्ती महाराष्ट्राची
Very Very nice 👌 👍
खुप छान माहितीपूर्ण इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद सर,
रसिका तुझ खुप कौतुक ,
खुप छान खुप शुभेच्छां... 🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद आकाश 😊🤗
👍👍👍
Chaanach zala ahe episode,Guruprasad kanitkar dadanchi mahiti chaanach👍
Khup chan 👌👌👍
खुप छान माहिती मिळाली, रसिका सादरीकरण मस्त केलेस 👌👏👏
Thank u so much tai .. 😊🌼😘
👍khup chan
Thanx 😊
Wonderful video. Eagerly looking forward to the next part.🙏🚩
Wahh
माहितीपूर्ण एपिसोड ...मस्त
Khup chan mahiti ahe.. punha ekda shaniwar wada pahnyachi icha zali ata
खूप छान माहिती👌👌 आणि intro music जाम भारी निवडलस.
शुभेच्छा चॅनेलसाठी♥️
खूप छान माहिती दिली🙏 सध्याच्या spiced मीडियाच्या काळात, शनिवार वाडा म्हणजे "haunted place" , हे ऐकून फार वाईट वाटायचं. पुढील व्हिडिओ ची वाट बघत आहोत 😊 आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉
माहिती ऐकून व पाहून पण छान वाटले
आणि मुख्य म्हणजे खरा इतिहास कळेल अस वाटल