पार्थ भेटला आजोबांना-दादा आपल्या काकांना, संजय राऊत उगाच करती ठणाणा? पुन्हा 'पवार विथ पवार' समीकरण??

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 480

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 4 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    प्रभाकर जी आजच्या ह्या vdo ला like करण्याचं मी टाळतो आहे. ह्या माणसाचे काय कौतुक आणि वाह वाह करायची ह्या माणसाच्या स्वस्वार्थ मुळे महाराष्ट्राचे फार नुकसान केलेले आहे . सार्वजनिक , आर्थिक , राजकीय आणि धार्मिक .🙏

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 4 ชั่วโมงที่ผ่านมา +65

    कशाला त्या हिंदु द्वेषी माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आणि आपल्या शुभेच्छा वाया घालवायच्या.
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम❤

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हिंदु द्वेशी माणसाला आपले अमित शाह भेटायला गेले

    • @hemantkambli1900
      @hemantkambli1900 18 นาทีที่ผ่านมา

      Shevti Kaka putnya ektra yetil kheltil Maharashtra la dubavayala
      BJP hi pachvun gheil
      Eknath shinde da dabanyasathi

  • @hemantnashikkar8903
    @hemantnashikkar8903 5 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    पवार वुईथ पवार हे आपले विश्लेषण एकदम रास्त आहे!

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 5 ชั่วโมงที่ผ่านมา +53

    संजय राऊत पण, पूर्ण उबाठा गट अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका शिव्याशाप देऊन सुद्धा, देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेलेले ह्याचा फोटो व्हायरल झाला , तेव्हां डोळे भिडवताना लाज नाही वाटली. देवाभाऊ म्हणाले सुध्दा फोटो ऑफ द डे

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 5 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @shashankkelkar1670
    @shashankkelkar1670 5 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    प्रभाकर जी, ह्या ८५ वर्षांच्या करामती काकांबद्दल chya गप्पा कृपया कमीच करा.

  • @krishnakamal1665
    @krishnakamal1665 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    It seems like it is PAWAR with POWER. तुमचं विश्लेषण एकदम योग्य..

  • @haribhaubodkhe1508
    @haribhaubodkhe1508 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    प्रभाकरजी आपले विचार अगदी बरोबर आहे

  • @sambhajibhise9684
    @sambhajibhise9684 5 ชั่วโมงที่ผ่านมา +139

    12 डिसेंबर हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे!

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      Yes

    • @maheshlalwani6905
      @maheshlalwani6905 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      Very correct

    • @mansidani7831
      @mansidani7831 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      वर्ष पण लिहा. उगाच एका मुळे इतरांना वाईट वाटेल

    • @yashwantdawale1662
      @yashwantdawale1662 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Black Day in history of Maharashtra

    • @Yourtube2019
      @Yourtube2019 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Aj maza pn birthday ahe December mdhe legend lok janm ghetat ata hech bgha akardigi9 che pawar mule yutubevrun Ghar chalte yana pawar he pay dhuvun pile pahije mi BJP samarthak ahe ata kunala kahi lagl tr mazavr kutre sarkh tutun padu naye sorry and thanks😂😂😂😂

  • @misurendra
    @misurendra 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    नाही. `देवाचा बापालाʼ शुभेच्छा कशाला? अहंकारी लवकर संपावा.

  • @laxmankadam431
    @laxmankadam431 5 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    पवार विरुद्ध पवार कधी नव्हतेच
    Pawar with Pawar होते

  • @shivajibhosale7135
    @shivajibhosale7135 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि उद्धव सेना संपवण्यात यशस्वी झाल्याबद्दल डबल शुभेच्छा

    • @sarveshbhosale4450
      @sarveshbhosale4450 47 นาทีที่ผ่านมา

      😂😂ekda bina dhanusha bana sobat marda sarkha ladun dakhvava shinde ne aaita ghyachi savai ahe tyala

  • @ajaykulkarni8148
    @ajaykulkarni8148 5 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    या महामानवाला आज च्या दिनी महाराष्ट्रातील सत्ताकारणातील असंतोषाचे जनक म्हणून नोबेल पारितोषिक द्यायला पाहिजे❤

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      एक हिंदु म्हणून अभिमान आहे मला... पण ब्राह्मणांना पवारांचं नाव ऐकल की पोटशूळ उठतो हे मात्र 100% खरे आहे

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​@@dhirajjadhav29kuthalya adharavar boltos
      Tu pana sharadcha jatiyvadi chela disatos

    • @abhijeetgarud7962
      @abhijeetgarud7962 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shalakavayuvegla7229मग RSS काय आहे.. ब्राह्मणवादी आहेच ना. एक होता कारसेवक - अभिजीत देशपांडे. वाचा आणि सुधारा आता तरी....पवार जाऊद्या..तुम्ही आधी सुधारा मग भारत महान होईल.

    • @abhijeetchavan1928
      @abhijeetchavan1928 25 นาทีที่ผ่านมา

      ​@@dhirajjadhav29मूळव्याध म्हणावं लागेल 😄

  • @SandeepDeshmukh-f5u
    @SandeepDeshmukh-f5u 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एकच कायदा करा ...जो कोणी दंग्या मध्ये धुडगूस करताना सापडेल ... त्याचा मतदाना चा हक्क १० वर्षा साठी काडून घ्यावा...

  • @narayankulkarni3105
    @narayankulkarni3105 5 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    तुमची शंका बरोबर असेल. आज त्यांना किंमत द्यायला नको होती. महाराष्ट्राचे भरपूर नुकसान केले आहे.

    • @qwerty9889
      @qwerty9889 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Janta janadesh clear nahi deti hai to problem hota hai ,, janta ki galti hai ,,,

    • @sarveshbhosale4450
      @sarveshbhosale4450 48 นาทีที่ผ่านมา

      70000 crore che ghotale chaltaat na bjp la😂😂😂 ani tarbujyala shevti maratha dweshi ahe tarbuj

    • @abhijeetchavan1928
      @abhijeetchavan1928 21 นาทีที่ผ่านมา

      नुकसान करून पण तुम्ही इथंच आहात महाराष्ट्रमध्ये परप्रांतीय म्हणून नाही गेलात गु"जरातेत"चाकरीसह मु"जरा"करायला.

  • @ompatil2014
    @ompatil2014 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सर तुमचे हे विश्लेषण एकदम बरोबर आहे, यांची फूट ही उद्धवजी यांची मिळालेली सहानुभूती पाहून केलेला प्लॅन होता सोबत स्वतःला सुरक्षित करून घेण्याचा डाव होता असे म्हणायला हरकत नाही

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 5 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    फहडणवीस यांनी विचार करावा वाईट काळात शिंदेसाहेबांनी जर उठाव केला नसता तर फडणवीस परत कसे आले असते अहिंडे साहेबना सन्मानची वागणूक भाजपने द्याची या पवार कुठूनबावर अवलंबून भाजपाला जड जाईल शिंदेसाहेब एकनिष्ठ शिवसयनिक आहेत हें विसरून चालणार नाही 🚩🏹🙏💐

  • @gunwantbharadwaj8890
    @gunwantbharadwaj8890 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आपण म्हणता ते एकदम बरोबर आहे कधीही दगा देतिल त्याना स्व स्वार्थ म्हहत्वाचा आहे

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    पत्रा चाळीतील लोकांचे पैसे खाताना लाज नाही वाटली.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    संस्कृति हा शब्द याच्या शब्द कोषात आहे कुठे!

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    स्त्रियांबद्दल वाट्टेल ते बोलणाऱ्या संजय राऊतांनी संस्कृतीच्या गप्पा मारु नयेत

  • @gopinathpatil9697
    @gopinathpatil9697 5 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    सर, आपल्या माहितीस्तव सांगतो कि "जगप्रसिद्ध " सामना दैनिका चे छत्रपती संभाजी नगर मधून फक्त 50 प्रति छ्यापल्या जातात 😂😂

    • @qwerty9889
      @qwerty9889 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kon padhega ,, aajkal time kiske pass hai ,,ban karna chahiye print media ,, internet media hai

    • @googleuser6894
      @googleuser6894 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌

    • @MangeshBangal-rl8zv
      @MangeshBangal-rl8zv 50 นาทีที่ผ่านมา

      आमच्या कडे तर येणं बंद झालं आहे, कारण आला पेपर तरी कोण घेतच नाही 😂😂😂😂😂

    • @MangeshBangal-rl8zv
      @MangeshBangal-rl8zv 47 นาทีที่ผ่านมา

      भांडूप चार देवानंद देवाभाऊ ना गेलताकी राव भेटायला, व्हिडिओ सगळीकडे फीरत आहे, त्याचा सारखाच.... देवानंद

  • @rishikesh21192
    @rishikesh21192 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    2 मराठी लीजेंड लोकांचा वाढ दिवस आहे आज
    एकाने पूर्ण दक्षिण चित्रपट सृष्टीत राज्य केला ते म्हणजे आपले शिवाजी अण्णा
    आणि
    एकाने पूर्ण महाराष्ट्र मधे राहूनच राज्याची वाट लावली ते म्हणजे शरद काका

    • @HemantBhure
      @HemantBhure ชั่วโมงที่ผ่านมา

      U😮😮😂😂

  • @santoshbijamwar5891
    @santoshbijamwar5891 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    महाराष्ट्राला लागलेली बारामतीची किड लवकर संपावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना..

  • @rahuldeshpande4951
    @rahuldeshpande4951 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आपलं आपलं विश्लेषण योग्य आहे हे दोन्ही पवार अतुल एकच आहेत फक्त त्यांनी जनतेला वेगवेगळे दाखवून दोघांचीही राजकीय स्वार्थ साधून घेतला आहे त्यानुसारच त्यांनी खासदारकीला सुप्रियाला खासदार केलं आणि आता विधानसभा अजित पवार यांनी या जिंकून सत्तेचा ही चव चाखत आहेत

  • @chandrakantbadse9688
    @chandrakantbadse9688 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकदम सत्य परिस्थिती आहे

  • @SDhanorkar-vz4wv
    @SDhanorkar-vz4wv 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आपल विश्लेषण योग्य दिशादर्शक वाटते

  • @santoshshastri6617
    @santoshshastri6617 5 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    25 वर्ष जुनी भाजप शिवसेना युती फोडण्यात पवार साहेब यशस्वी झाले त्यातून उद्धव ठाकरे यांचा नुकसान झाले आहे अर्थात शिवसेना संपवली 😢

    • @googleuser6894
      @googleuser6894 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तरी अजून उद्ध्वस्तला समजलं नाही.

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    संपुर्ण सहमत.

  • @anujanaik-qo2qs
    @anujanaik-qo2qs 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    आता तरी फडणवीस साहेबांना हे समजलं पाहिजे आणि उमगलं ही पाहिजे

  • @saralmapathak
    @saralmapathak 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सगळ्यांना आधी पासून तेच वाटतं....

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमचा अॅंगल बरोबर वाटतोय

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 5 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    काका पुतणे वेगळे असल्याचं भासवत असले तरी ते खरं वाटत नाही .

    • @lalitathombare1139
      @lalitathombare1139 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      100% te 1 ch ahet tyani public la ullu banavlay viroda pan dhakvtat ani sattet pan ahet hech tar logic ahe tyanch

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@lalitathombare1139फडणवीस यांना उल्लू बनवलय बहुतेक

  • @RajashreeWalvekar
    @RajashreeWalvekar 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अगदी बरोबर आहे

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar ชั่วโมงที่ผ่านมา +5

    त्याच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली हाच msg वाट पाहतोय.

    • @MangeshBangal-rl8zv
      @MangeshBangal-rl8zv 52 นาทีที่ผ่านมา +1

      सहमत आहे

    • @sarveshbhosale4450
      @sarveshbhosale4450 47 นาทีที่ผ่านมา

      Manjalkar chya parivara la.bhavapurna shraddhanjali 🙂🙂

    • @abhijeetchavan1928
      @abhijeetchavan1928 14 นาทีที่ผ่านมา

      ही तुमची विकृत मानसिकता 😊

  • @kirankatle2427
    @kirankatle2427 5 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    हे न्युज् वाले सकाळी सकाळी त्या संजय राऊत याच्या घरात कशासाठी जातात हेच कळत नाही संपूर्ण राज्यात हा एकटाच व्यक्ती आहे का की त्याला सर्व जगाच कळत

    • @RashmiKadam-f7b
      @RashmiKadam-f7b 37 นาทีที่ผ่านมา

      Tey money 💰 News Wale ahet 😡

  • @JagdishK-tp6lg
    @JagdishK-tp6lg 5 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    आतून एक असतीलही पण उघडपणे एक झाले तर त्यांचे राजकारण संपेल.😂

    • @arunkastur8971
      @arunkastur8971 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर ! बचेंगे तो और भी लडेंगे चा फॉर्मुला आहे काका पुतण्याचा !!
      देवाभाऊ म्हणत असतील पवाराला नंतर बघतो आधी उद्धवाचा कार्यक्रम करतो 😅

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@arunkastur8971pan Politics madhe asech asave, political opponents not enemies

    • @JagdishK-tp6lg
      @JagdishK-tp6lg 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@millennialmind9507 मान्य आहे. फक्त नंतर अशी गुगली केली ,हा डाव होता अशा गमज्या मारू नये. मतदार अडाणी असेल पण मूर्ख नाही.😊

    • @jayandragandhi
      @jayandragandhi ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@millennialmind9507mitra pan dushmani yeu shakte..... corporate madhye bagh na serv ekatra jevayala basatat daru pitat..firayala jatat...pan pramotion ale ki kon mitra nasati...maza anubhav

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@jayandragandhi when I say enemies I assume ki ek dusra chya galyavar chadhanare, virodhak ha vaicharik virodhacha bhag aahe.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे

  • @borkarkedar
    @borkarkedar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सरकार कुणाचं का असेना… त्यात माणसं माझी पाहिजेत!!

    • @sbalsubrama
      @sbalsubrama 42 นาทีที่ผ่านมา

      Yes

  • @darrelmisquitta1341
    @darrelmisquitta1341 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Absolutely right analysis Prabhakar Ji,even I feel the same form day 1 of the split in NCP.

  • @AnjaliKulkarni-y3b
    @AnjaliKulkarni-y3b 5 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    काका आणि पुतण्यांनी सोयींने एकत्र यायचे आणि सोयींने आपले फाटले आहे असे दाखवून जनतेला गंडवायचे कितपत योग्य ?
    जनतेशी म्हणून काही विश्वासार्हता असायला हवी कीं नको?

    • @abhijeetchavan1928
      @abhijeetchavan1928 17 นาทีที่ผ่านมา

      ते चक्की पिसिंग अटवा जरा, म्हणजे कोण किती विश्वासाचा आहे समजेल 😜

  • @aniruddhapatil4346
    @aniruddhapatil4346 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    त्यांच्या मनात असणारे विचार अगदी तंतोतंत लागू पडतात आणि ते आपण विषद केलेत। भविष्यात महाराष्ट्र /देशासाठी घडू नये ही आशा।

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    प्रभाकर नमस्कार.संजय राजाराम राऊत भांडूप चा भोंगा ची टी व्ही 09 वर पाहिल.आपला व्हिडिओ येईपर्यंत या माणसाविषयी का पाहिलं वैतागलो.आपलभाष्य ऐकून बरं वाटलं महामानव खरच मस्त विडंबन केलंत.आपली संस्कृती अशी नाही की राजकिय वैर असल म्हणून काय झाल? आपली शंका रास्त आहे पण तसं काही नसेल अशी आशा वाटते.या महामानवाला समजणं अहो प्रतिभा ताई काय सुसु ताईना पण समजणार नाही .करंटे पण भोंग्याच

  • @patil1986___
    @patil1986___ 12 นาทีที่ผ่านมา

    एकदम बरोबर एकच नंबर विवेचन प्रभाकर जी ❤❤❤❤❤❤❤❤

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    संपूर्ण सहमत, प्रभाकरजी आपण म्हणता ते बरोबर आहे.

  • @vaibhavkanadkhedkar4824
    @vaibhavkanadkhedkar4824 34 นาทีที่ผ่านมา

    वाह वाह क्या बात है.... नंबर एक !! खूप छान... प्रभारराव तुम्हाला तोडच नाही....,!!! काय correct वर्णन केले आहे शरद पवार यांचं... तुमची विचार संपदा अरतिम...!! एक नंबर विश्लेषण....😂😊😊

  • @DRABHIJITKULKARNI
    @DRABHIJITKULKARNI 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    संजय राऊत यांनी त्या 40आमदारांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणून दाखवाव की आज ते जे खासदार पद भूषवत आहेत, ते त्या चाळीस आमदरांमुळे च

  • @Jaybharat.Indiawale
    @Jaybharat.Indiawale 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ते एकत्रच होते आणि आहेत

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नाही नाही ❗ तुमचं आकलन एकदम बरोबर आहे ❗

  • @santoshyegaonkar892
    @santoshyegaonkar892 5 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    मला वाटतं भाजपाने सावध राहीले पाहिजे कारण शिवसेना (दोन्ही), राष्ट्रवादी(दोन्ही) आणि कॉग्रेस कधीही एक होतील आणि भाजपला सत्तेपासून दूर करतील

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      दोन्ही शिवसेना एकत्र येणं अवघड आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सांगता येत नाही. आणि संजय राऊतला लाज वाटू शकते????? 😂😂😂😂

    • @santoshyegaonkar892
      @santoshyegaonkar892 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @bharatithakar8247 जर पुन्हा एकदा शिवसेनाला मुख्यमंत्री पद मिळणार असेल तर दोन्ही शिवसेना पण एकत्र येतील असे वाटत आहे तसेही एकनाथ शिंदे नाराजच दिसत आहेत

    • @sanjaypandit4310
      @sanjaypandit4310 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      3:50

    • @vhtevhte
      @vhtevhte 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@santoshyegaonkar892 Uddhav Thakrewar ATA bayko sudhha vishwas thevnar nahi.Jya dadhya kurwalun mubait dhigbhar jaga nivdun alya ata tya dadhyanna Uddhav ata vatanyacha akshata dakhavto.Babri divsabaddal tweet karto.To kunacha nahi he Shinde olakhtat.

    •  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Sir,BJP must keep ShindeSena near or other wise along ShindeSena will come together and BJP will remainapart from Power.

  • @shashankjoshi6808
    @shashankjoshi6808 13 นาทีที่ผ่านมา

    आपले म्हणणे खरे आहे एकदम बेभरवशाचे ही मंडळी आहेत आणि म्हणून देवेंद्रजी सावधान.

  • @gulabchavan2110
    @gulabchavan2110 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पवार साहेबांना शिवसेना संप वली हे खरं आहे साहेब

  • @drdeepakkulkarni7028
    @drdeepakkulkarni7028 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अत्यंत विस्कळीत विवेचन..

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    100% Barobar Dhanyawad-Namaskaar

  • @ajaypathak826
    @ajaypathak826 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    यांनी with with करून आपलं बारामती empire safe करून घेतलं!!! बाकी आतुन ते सगळे एकत्र आहेत.

  • @sanjaykulkarni9383
    @sanjaykulkarni9383 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दोन पवार भेटणे हे माननीय श्री एकनाथ शिंदें ह्यांचे सरकारमधील महत्त्व कमी करण्यासाठी ठरवून होत आहे.
    भविष्यात शरद पवार गटाचे बहुतेक खासदार आमदार हळूहळू अजित पवार ह्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येण्याची नांदी आहे असे वाटते आहे.
    माननीय श्री एकनाथ शिंदें ह्यांनी सुद्धा उबाठा गटातील खासदार आमदार लवकरात लवकर आपल्या शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न केले नाही तर सरकार मधील महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे जातील आणि तीन नंबरच्या स्थानावर सरकारमध्ये शिवसेनेला समाधान मानावे लागेल अशी शक्यता दिसते आहे.

  • @prakashpatil4340
    @prakashpatil4340 2 นาทีที่ผ่านมา +1

    हे खरे आहे

  • @nandkumarchogale1210
    @nandkumarchogale1210 13 นาทีที่ผ่านมา

    खूप छान ! महामानवाला हार्दिक शुभेच्छा !
    पवार विश पवार विचार करणारा विषय आहे

  • @SanjayMalkar-gk1vf
    @SanjayMalkar-gk1vf 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पवार हे एकत्र आहेत त्यांनी उरली सुरली शिवसेना शिंदे च्या शिवसेना संपवायचे आहे.त्या साठी अजित पवारbjp बरोबर पाठवले आहे हेच खरे आहे.

  • @MaheshDixit-j2j
    @MaheshDixit-j2j 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    महामानव नाही आदिमानव म्हणा

    • @gulabchavan2110
      @gulabchavan2110 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

    • @gulabchavan2110
      @gulabchavan2110 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 6 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    आपला काहीही संबंध नसला तरी प्रत्येक गोष्टीत विनाकारण नाक खुपसायची काही लोकांची खोड असते .

    • @Hrushiargade
      @Hrushiargade 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नाही नाक कापले आहे आत भोके आहेत म्हणून बोलायचं ...😂😂😂😂😂😂

  • @roopalipatil3051
    @roopalipatil3051 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समोर उभे राहून डोळ्यात पाहून नमस्कार करू शकत असतील का? मतदारांना हा प्रश्न पडतच असेल की....

  • @bhushanmulekbc
    @bhushanmulekbc 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सामना हे जगप्रसिद्ध दैनिक...... असे म्हणनारा मी डोनाल्ड ट्रम्प आहे

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      More like Donald Lu 😅

  • @subhasha.mahajan329
    @subhasha.mahajan329 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    करामती कराला महामानव म्हणू नका प्रभाकरराव जी . खर्‍या महामानवाचा अपमान होतो.सगळे करामतीकर एकच आहेत . सर्व नाटक आहे.🎉🎉

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 17 นาทีที่ผ่านมา

    आपली शंका रास्त आहे.

  • @latamehta9241
    @latamehta9241 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पवार with पवार हेच पहिल्यापासून सत्य आहे.

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 11 นาทีที่ผ่านมา

    🙏🙏 आपण बरोबर आहात.🙏🙏p with p

  • @bhaskarrawal8092
    @bhaskarrawal8092 ชั่วโมงที่ผ่านมา

    सहमत.

  • @pnitinpande
    @pnitinpande 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान विवेचन. हेच मी माझ्या RSS सर्कल मध्ये आणी मित्र परिवाराला एनसीपी च्या फूटी पासून सांगत आहे

    • @abhijeetgarud7962
      @abhijeetgarud7962 ชั่วโมงที่ผ่านมา

      Circle मध्ये एक होता कारसेवक - अभिजीत देशपांडे हे वाचायला जरा सांगा...बघा काय परिणाम होतो का हे.....नाहीतर आहेच हिंदु मुस्लिम..परत परत..BJP (RSS)...

  • @jayantkulkarni195
    @jayantkulkarni195 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤

  • @seemak4350
    @seemak4350 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ur assessment is absolutely right.
    U have been hinting at this intention n activities behind the curtain since long.
    Very good analysis

  • @ashapatrudkar2019
    @ashapatrudkar2019 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राऊत
    तुम्ही पक्षा बाहेर न पडता पक्ष बुडवला की हो त्याचे काय😂

  • @A_06j
    @A_06j 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भाजप ने शरद पवार ला आता हात देऊ नये.

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरं आहे सर् धन्यवाद ❤❤ ❤

  • @satishrekhi
    @satishrekhi 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कुठलाही संबंध कुठे जोडुन
    सुता वरून स्वर्ग चढु नये
    येथुन पुढे सर्व पवार घरगुती सोहळ्यात एकत्रितपणे दिसतील
    अजितदादा व शरद पवार यांनी अनेक वेळा
    हेच भाष्य केलेले आहे 👍😜 राजकारण आणि नातेसंबंध या वेगवेगळ्या गोष्टी आहेत

  • @saipalan8075
    @saipalan8075 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    💯 % Right

  • @rajendranavagrah1817
    @rajendranavagrah1817 45 นาทีที่ผ่านมา

    Pawar with pawar है अगदी बरोबर आहे

  • @bdb5504
    @bdb5504 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रभाकरजी महाराष्ट्रातली काही राजकीय व्यक्तिमत्त्व ही सांस्कृतिक विकृती आहे. कशाला त्यांची दखल घ्यायची?

  • @madhureesidhaye4295
    @madhureesidhaye4295 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे सगळे राजकारणी आपल्या भावनांशी खेळत असतात आतून सगळे एकाच आहेत

  • @MrAvinashlad
    @MrAvinashlad 10 นาทีที่ผ่านมา

    जनता जनार्दण…. बाकी कोणीही काहीही ठरवू शकत नाही. हे मिळालेले यश जनतेचे आहे.

  • @sanjaynatu4909
    @sanjaynatu4909 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    U R Right Prabhakar Ji.

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️

  • @anitarevankar9642
    @anitarevankar9642 ชั่วโมงที่ผ่านมา

    ठाण्यात येऊर ला जाताना लेफ्ट side ला एक नवीन दर्गा crawford market सारखा पूर्ण बंदिस्त (आतलं काही दिसत नाही )झालेला आहे

  • @shivajishirke7700
    @shivajishirke7700 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    PAWAR WITH PAWAR

  • @yogeshshinde9880
    @yogeshshinde9880 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाळासाहेबांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या काळातील खरे जाणते राजे त्यांना पुरुन उरणारे एकमेव बाळासाहेब होते

  • @anandkatti6377
    @anandkatti6377 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    MAHAMANAV NAHI "MAHADANAV" MHANA

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    गार गार वाटल.

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य
    @मीनलमैत्रीचनिखळहास्य 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Politics is a dirty game. मुल्यांची चर्चा तिथे व्यर्थ आहे. तुमची शंका खरी न ठरो हीच प्रार्थना.

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खर तर हा लढा दादा विरुद्ध ताई असाच आहे
    पवार विरुद्ध पवार की पवार बरोबर पवार हे जर दोन्ही राष्ट्रवादी गटांना निर्णायक जागा मिळाल्या असत्या तर लगेच स्पष्ट झाले असते पण तसे झाले नाही. तोपर्यंत तरी दादा विरुद्ध ताईच हेच चालु राहणार हे नक्की

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 5 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    TV9 वर बहिष्कार टाका...एक दिवस ठरवुन दाखवुन दिलं पाहिजे...TRP चे घेवडे कशे लावतात मराठी जन ❗

  • @tukaramsamant8124
    @tukaramsamant8124 57 นาทีที่ผ่านมา

    प्रभाकर्जी, आज तर मला तुमचीही दया यायला लागली आहे...विश्वाचा नियम आहे,कधीही पळसाला चार पाने येत नाहीत,कडू कारल्याला काकडीची चव येत नाही... !! मग ह्या एवढ्या विष वृक्षाला आत्ता कशी काय मधाची चव येईल..कोणीही कितीही राजकारण करो, बढाया मारोत,ईश्वराच्या काठीचा आवाज येत नसतो..पण जेव्हा ती पडेल, तेव्हा सर्व भुईसपाट...!!! वेळ तुमची आहे ,नाचून घ्या. जेव्हा जनमाताची येईल,तेव्हा ज्ञाय ईश्वराचा च असेल..हे विसरू नका !!!

  • @rahulsitut1591
    @rahulsitut1591 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yes . This is Pawar with Pawar for Power.

  • @vikasaglawe3024
    @vikasaglawe3024 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री.प्रभाकर जी,तुमचे मत योग्य आहे

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार वअजित पवार यांचे मनोमिलनांचे संकेत आहेत शरद पवारांचा आमदार खासदार अजित पवारांबरोबर जातील.लवकरच सुप्रिया ताईना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

  • @VaibhavKulkarniok
    @VaibhavKulkarniok 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शाळेतल्या वाड मुलाला सुध्दा स्वाभिमान असतो पण कौतुक करण्यामध्ये स्पें उडाल्यावर चेहरा बघण्यासारख
    झाला होता

  • @vrindadamle7150
    @vrindadamle7150 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Correct.

  • @anthonyfernandes2059
    @anthonyfernandes2059 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada you are very correct Pawar with pawari hai 👍👍👍

  • @vijaykadam4654
    @vijaykadam4654 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब काका पुतण्या भेटले चांगले झाले
    कार्यकर्ते महाराष्ट्रातले काय बोध घ्यायचा एक व्हिडिओ बनवा नक्की आम्ही तुमचे विचार ऐकतो शपथ पूर्वक नमस्ते

  • @ashokhon386
    @ashokhon386 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    True

  • @govind.verinicekulkarni1865
    @govind.verinicekulkarni1865 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर आहे मला पण असेच वाटते पवार युथ पवार