*सरसेनापती हंबीरराव का पहावा आपल्या फॅमिली सोबत कारण आत्ता पर्यंत अनेक सिनेमे येऊन गेले पण त्यात कोणी अस शिकवले नाही की आपल्या माता बघिणीच रक्षण कसे करायचे पण या सिनेमात स्वतः मामा कसा होता आणि काय विचार होता ताराराणी कश्या घडवल्या हे बगा आणि आपल्या मुलींना भातकुलीचा खेळ शिकवण्या पेक्षा लाठी काठी ढाल तलवार शिकवा हे मामा सांगून गेले 🙏🙏 सर्वांना मनापासून विनंती आहे पिच्चर हा थेटर ला जाऊन बगा हंबीर त्यो खंबीर इतिहासातील 1 पान हुगडले आपल्याला दैनंदिन जीवनात आपल्याला वाचायला वेळ नाही पण बगाईल तरी आहे म्ह नक्की बगा हर हर महादेव*🙏 आज पासून एक ठरवले आता ह्या हातून जितक्या मुली शिकवता येईल तितक्या शिकवणार ह्या छातीत दम आहे तोवर ऐसा मामा पुन्हा होणे नाही पिक्चर च्या शेवट ला अश्रू अनावर होतील असा पिक्चर आहे मामा चा नक्की बगा, शप्पत तुम्हाला जय शिवराय
जय शिवराय जय हंबिर मामा जय शंभुराजे जय महाराष्ट्र
हर हर महादेव जय भवानी जय शिवराय
हंबीरमामांना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मस्त 👌👌👌
Jay shivray 🙏🙏
सर आपला आवाज आणि शब्द फेक खूपच छान आहे.. शप्पत सांगतो आपली माहिती सांगताना त्या काळात गेल्यासारखं वाटतं.. आपणांस मानाचा मुजरा
Jay Bhavani🙏🙏🙏🙏🙏
*सरसेनापती हंबीरराव का पहावा आपल्या फॅमिली सोबत कारण आत्ता पर्यंत अनेक सिनेमे येऊन गेले पण त्यात कोणी अस शिकवले नाही की आपल्या माता बघिणीच रक्षण कसे करायचे पण या सिनेमात स्वतः मामा कसा होता आणि काय विचार होता ताराराणी कश्या घडवल्या हे बगा आणि आपल्या मुलींना भातकुलीचा खेळ शिकवण्या पेक्षा लाठी काठी ढाल तलवार शिकवा हे मामा सांगून गेले 🙏🙏 सर्वांना मनापासून विनंती आहे पिच्चर हा थेटर ला जाऊन बगा हंबीर त्यो खंबीर इतिहासातील 1 पान हुगडले आपल्याला दैनंदिन जीवनात आपल्याला वाचायला वेळ नाही पण बगाईल तरी आहे म्ह नक्की बगा हर हर महादेव*🙏 आज पासून एक ठरवले आता ह्या हातून जितक्या मुली शिकवता येईल तितक्या शिकवणार ह्या छातीत दम आहे तोवर ऐसा मामा पुन्हा होणे नाही पिक्चर च्या शेवट ला अश्रू अनावर होतील असा पिक्चर आहे मामा चा नक्की बगा, शप्पत तुम्हाला जय शिवराय
Aajvarshi amhi dakshin vasi chatrapti shivaji maharaj ,Sambhaji Maharaj aplya Gharat ani dukant maharaj yancha photo ani Pratima thevto .. maharaj hech amche daivat .. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Jay shivray sar senapati hambirao mohite ki jay
14:59 😭😭😭
😭😭😭
The great maratha
😭😭🙏🙏
🚩🙏गणपती बाप्पा मोरया🙏🚩
🚩☆❁༺॥۞॥🚩🙏श्री तुळजाभवानी प्रसन्न🙏🚩॥۞॥༻❁☆
🚩🙏श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🚩
🚩🙏जय जिजाऊ🙏🚩
🚩🙏जय शिवराय🙏🚩
🚩🙏जय शंभूराजे🙏🚩 ☆🚩🙏आई जगदंबेची🙏🚩 कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो☆ ❁༺॥🚩🙏जगदंब जगदंब🙏🚩॥༻❁
┅━❀꧁꧂❀━┅
🌹गणपती बप्पा मोरया🌹
😭😭😭🙏🙏🙏
जय शिवराय🙏