त्याला पेशव्यांची धोतरं धुवायला पाठवा। न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणेंची कहाणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • Reference- The Maratha Century- Uday S Kulkarni
    Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #ramshastriprabhunehistoryinmarathi
    संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
    1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
    2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
    3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
    4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
    5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
    6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
    7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
    8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
    9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
    • चौथ नहीं, हम मौत देंगे...
    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
    भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
    भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
    भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
    भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
    भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
    भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
    भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...

ความคิดเห็น • 66

  • @swapnilinamdar872
    @swapnilinamdar872 3 ปีที่แล้ว +25

    खूप छान माहिती 👌👌 असे रामशास्त्री प्रभुणे संपूर्ण भारत वर्षात सगळ्या ठिकाणी असले पाहिजे होते. या सर्व राजकारणी लोकांना नक्की जनतेची सेवा काय असते, कशी करायची याची जाणीव करून दिली असती. ते देखील त्यांच्या निःस्पृह अशा रामशास्त्री बाण्याने.

  • @ratangosavishivgir8326
    @ratangosavishivgir8326 3 ปีที่แล้ว +20

    असे न्यायाधीश पुन्हा होणे नाही !जर असे न्यायाधीश पुन्हा मिळाले तर भारतासारखा भाग्यवान देश दुसरा असणार नाही !

  • @hanmantbuwamagar3830
    @hanmantbuwamagar3830 3 ปีที่แล้ว +23

    भारतातील सर्व न्यायालयात रामशास्त्री प्रभुणे याचे तैलचित्र लावण्याचा कायदा झाल्यास नक्कीच चित्र बदलेल, धन्यते रामशास्त्री.

    • @sudhirj.9676
      @sudhirj.9676 3 ปีที่แล้ว

      यांना चालेल का

    • @haribhaugarad8692
      @haribhaugarad8692 ปีที่แล้ว

      जे कायदे करतात त्यांनाच असे नयायधिश नकोत.

    • @lpanant214
      @lpanant214 ปีที่แล้ว

      सर्व न्यायालयामध्ये रामशास्त्री प्रभुणे यांचा पुतळा उभा करायला पाहिजे तर त्यांचा आदर्श सर्व लोकांना दिसेल

  • @shaileshkharat8186
    @shaileshkharat8186 2 ปีที่แล้ว +5

    छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजाराम महाराज बाजीराव पेशवे सदाशिव भाऊ विश्वासराव माधवराव सर्वांना अल्प आयुष्य का होते नियती ला मराठे शाही मान्य नव्हती का ?...

    • @TheSiddkulkarni
      @TheSiddkulkarni 7 หลายเดือนก่อน +2

      True, He sagale dirgh ayushya asate tar Pruthvi apali hoti.

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 3 ปีที่แล้ว +12

    आता अशी निःस्पृह माणसे विरळा जन्म घेतील.

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 3 ปีที่แล้ว +10

    आज प्रत्येक न्यायाधिशान ५ वर्ष रामशास्नी प्रमाणे वागल तर ४ वर्षात भारत जगात एक नंबर होहळ .

  • @swapnilchavan8113
    @swapnilchavan8113 3 ปีที่แล้ว +10

    You have forgotten MAHADJI SHINDE 💪

  • @vandanaborkar5443
    @vandanaborkar5443 3 ปีที่แล้ว +13

    Excellent sir🙏what a Great person Ram Shastri🚩ji

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 3 ปีที่แล้ว +7

    माहिती प्रमाणे रामशास्त्री हे सातरच्या माहुली गावचे रहिवसी होते.

  • @ravindrayashwantrao1780
    @ravindrayashwantrao1780 2 ปีที่แล้ว +3

    आजचे राजकारणी आपल्या दीवट्याला उच्च पदावर नियुक्ती करण्यासाठी अनेक घातपात घडवून आणतील

  • @akshayyyyyyy4151
    @akshayyyyyyy4151 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती ..शाळेत पुर्वी एक धडा/lesson पण होता..धन्यवाद सर

  • @saeegore8297
    @saeegore8297 3 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर व्हीडिओ;! खूप खूप धन्यवाद!! असा जाज्वल्य इतिहास तुम्ही जनमानसात पोहोचवत आहात 🙏

  • @anupamm6934
    @anupamm6934 11 วันที่ผ่านมา +1

    As a child I had seen a Marathi movie of 1944 on Ramshastri Prabhune on Doordarshan. Very good movie. It permanently impacted my imagination of how a judge should be. The memories came alive again after seeing this episode presented by Dr Kolpe.
    Thank you sir for bringing our rich but "fast being forgotten" history to the people.

  • @prakashbhalerao5523
    @prakashbhalerao5523 3 ปีที่แล้ว +6

    Ramshashree Hone Nahi

  • @shailajapalsanekar9718
    @shailajapalsanekar9718 3 ปีที่แล้ว +3

    भारताल्या वकिलांना न्या.प्रभुणेंचं
    चरित्र माहिती आहे का?

  • @madhukarsawant540
    @madhukarsawant540 3 ปีที่แล้ว +4

    आजचे फक्त पोटार्थी न्याय मुर्थी आहेत

  • @yogeshsurse9384
    @yogeshsurse9384 3 ปีที่แล้ว +5

    Sir please Bajirao series che videos kadhi yenar... Waiting for it eagarly

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  3 ปีที่แล้ว +2

      actually It requires lots of study and writing, each part is more than 1 hour. more than 25 parts required

    • @yogeshsurse9384
      @yogeshsurse9384 2 ปีที่แล้ว

      Yes sir God bless you

  • @balkrishnaprabhune7164
    @balkrishnaprabhune7164 6 หลายเดือนก่อน +1

    Ramshastri was working with Angal Sawkar as 'Pankya'

  • @pravinkulkarni4045
    @pravinkulkarni4045 3 ปีที่แล้ว +4

    कोळपे डॉक्टर रामशास्त्रीप्रभुणे यांचे सारखेच ज्ञानी पंडित आहेत.

  • @mangeshagnihotri4241
    @mangeshagnihotri4241 3 ปีที่แล้ว +3

    प्रत्येक व्यक्तिला वेळ काळ आणि स्थळ घडवीत असते.🙏🏻👍🏼💯☑️🕉️🚩

  • @kishordeokar1590
    @kishordeokar1590 3 ปีที่แล้ว +2

    । रामशास्त्री चा।पुतऴा सुप्रिम। कोर्ट चया। प्रांगणात। लावावा

  • @chandrabhantangade6107
    @chandrabhantangade6107 3 ปีที่แล้ว +7

    🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 3 ปีที่แล้ว +7

    👍👍👌👌👌👌🌼🌼🌼🌸🍀🌺🌺🌺

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 2 หลายเดือนก่อน

    कुठे रामशास्त्री प्रभुणे आणि कुठे आजच्या भारतातील खुत्रीम खोरट !

  • @motivationalspeaker7644
    @motivationalspeaker7644 3 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय.... छान माहिती

  • @vishalkoditkar4776
    @vishalkoditkar4776 3 ปีที่แล้ว +5

    अठराशे अठरा या लढाईचे विडिओ बनवा.

    • @sujatapatil4904
      @sujatapatil4904 2 ปีที่แล้ว

      आजच्या राजकीय लोकांपर्यत पोचले पाहिजे। मिडिया वाल्यांनी लोकांच्या मनावर बिंबवले पाहिजे. तुमची माहिती खूप छान धन्यवाद

  • @prathameshbarge-1252
    @prathameshbarge-1252 3 ปีที่แล้ว +3

    Khoop chaan mahiti dili kolpe sir dhanyawad🙏🙏🙏

  • @lpanant214
    @lpanant214 ปีที่แล้ว +2

    मी आजच हा सिनेमा पाहिला खुप सुंदर

  • @agbansod
    @agbansod 2 ปีที่แล้ว +2

    पुढे सर्व मराठेशाही संपली……

  • @sadanandacharya2744
    @sadanandacharya2744 2 ปีที่แล้ว +2

    आतिशय सुंदर माहिती आहे धन्यवाद

  • @nirmalaprabhale7863
    @nirmalaprabhale7863 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती धन्य धन्य रामशास्त्री प्रभुणे

  • @ankushtaware4071
    @ankushtaware4071 4 หลายเดือนก่อน

    खुप चांगली माहिती दिली.

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 ปีที่แล้ว +2

    खरच खूप छान

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar9445 3 ปีที่แล้ว +3

    Nice 👍👍🙏

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 2 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙏🏻

  • @ashokkachare6886
    @ashokkachare6886 3 ปีที่แล้ว +2

    ग्रेट

  • @prashantwagle1831
    @prashantwagle1831 3 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 3 ปีที่แล้ว +2

    સરસ

  • @Omkar8076-d6u
    @Omkar8076-d6u 10 วันที่ผ่านมา +1

    पेशवे श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे यांना विजय असो

  • @vitthalmaindad1731
    @vitthalmaindad1731 3 ปีที่แล้ว +1

    मल्हारराव होळकर यांचि प्रतिमा हवी होती

  • @nbawarrior
    @nbawarrior 7 หลายเดือนก่อน +1

    Khup khre ahe.

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 3 ปีที่แล้ว +1

    नारायणरावांच्या खुनाच्या प्रकरणात सातारकर छत्रपतींचा काय रोल होता? 🤔

    • @balkrishnaprabhune7164
      @balkrishnaprabhune7164 6 หลายเดือนก่อน

      He was very young those days.....might be a minor child

  • @MRVICTORSMITH-tj2gw
    @MRVICTORSMITH-tj2gw 3 ปีที่แล้ว

    Respected sir, tum chya sarva ch historical ghatna va saangbya chi kala interesting ch astat aani mala fkta chatrapati shivaji maharaj va sambhaji maharaj ani tyn chey guardians va baalmitra va sobtyan chi true stories khupach aavadtey .Mazey court ,high court va govt chya sarva ch department chey private clients muley contact 11 yrs aaley aani lokshahi mdhey government va law va revenue system chey barech chey employees corrupt ch aheyat aani jar rich citizens astil tar 6 months mdhey radda krta yenara warrant hey eka divsat radda karta yeto aani hey tariqh pey tariqh hey shakya ahey fkta kahi corrupt government employees va government aani janta muley karan ek Marathi mhan , YATHA RAJA TATHA PRAJA .

  • @dayananddaptare5632
    @dayananddaptare5632 2 ปีที่แล้ว

    डॉक्टर साहेब खूप छान

  • @MRVICTORSMITH-tj2gw
    @MRVICTORSMITH-tj2gw 3 ปีที่แล้ว

    Marathi DH cha MA kasa karta yeu shktey na khodta va modta?

  • @kamlakarchoudhari2476
    @kamlakarchoudhari2476 3 ปีที่แล้ว

    Very nice 👌👍👏and lndia la yachi garaj aahe

  • @Sairam44778
    @Sairam44778 3 ปีที่แล้ว +1

    धार्मिक जनतेच्या आडून राजकारण

    • @shashikantdeodhar5757
      @shashikantdeodhar5757 2 ปีที่แล้ว

      खूपच छान माहिती समजली आहे