Rajendra Kondhare LIVE | Maratha Reservation Iकुणबीकरण हाच मराठ्यांच्या आरक्षणाचा शेवटचा मार्ग?NW18L

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
  • सध्या आरक्षणाचा तिढा वाढत आहेत. राज्याचं राजकारण आरक्षणाभोवती गुरफ़टलेलं असताना मराठा आणि ओबीसी वाद आणि यासाठी लढणारे हाके आणि जरांगे चर्चेचा मोठा विषय आहे, पण आज आपण "कुणबीकरण हाच मराठ्यांच्या आरक्षणाचा शेवटचा मार्ग आहे का?"यावर चर्चा करणार आहोत चर्चेत सहभागी होणार आहेत राजेंद्र कोंढरे अँकर :विलास बडे
    Currently, the cracks in reservation are increasing. As the politics of the state revolves around reservation, the Maratha and OBC dispute and the calls and jaranges fighting for it is a big topic of discussion, but today we will discuss "Is Kunbikaran the last resort for reservation for Marathas?" Rajendra Kondre will participate in the discussion Anchor : Vilas Bade
    #rajendrakondhare #marathareservation #jarangevshake #manojjarangepatil #laxmanhake #obcvsmaratha #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

ความคิดเห็น • 110

  • @pranjalkale8149
    @pranjalkale8149 19 วันที่ผ่านมา +25

    एक मराठा लाख मराठा
    एक मराठा कोटी मराठा,
    कोंढरे साहेबांचा बुलंद आवाज

    • @ganeshmapari6132
      @ganeshmapari6132 19 วันที่ผ่านมา +1

      कोंढरे साहेब एकदम छान माहिती दिली

    • @kapil7575
      @kapil7575 19 วันที่ผ่านมา

      @shrihariladane4402 मग भाऊ मला सांगा.... एक माणूस लाखाची बरोबरी कसा करेल...? आता काय तलवारीने युद्ध करायचे दिवस आहेत का....? आग होऊ देऊ नका पण पाचशे महार कोरेगाव मध्ये भारी पडले होते ना....? ते म्हणतात का एक महार लाख महार. विचार करा 🤔
      कारण आपल्या असे विधान केल्याने दुसरा समाज आपल्या पासून दुरावतो... सतत राग राग, दुसऱ्या ला कमी लेखने, अर्वाच्य भाष्या वापरणे ( ज.पाटील साहेब ) याने आरक्षण मिळणार का...? 🙏

  • @bhagvatmaske6719
    @bhagvatmaske6719 19 วันที่ผ่านมา +9

    मराठा आरक्षणाचे अभ्यासक आदरणिय कोंडरे साहेब

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 19 วันที่ผ่านมา +7

    जर भविष्यामध्ये दोन गटात विचाराची चर्चा करण्याची वेळ आली तर कोंद्धरे सरांची उपस्थिती अवश्य असावी अशी अपेक्षा आहे

  • @Jadhavsir1990
    @Jadhavsir1990 19 วันที่ผ่านมา +7

    एक अभ्यासू व्यक्तिमत्व कोंढरे सर

  • @sadashivgargote6099
    @sadashivgargote6099 19 วันที่ผ่านมา +11

    कोंढरे साहेब अभ्यास पूर्ण मराठा समाजाला नोंदणी नुसार कुणबी मध्ये समाविष्ट असलेले मराठा-कुणबी दाखला देऊन ओबीसी आरक्षण लागू करण्यात आले पाहिजे हा प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 19 วันที่ผ่านมา +1

      जरांगे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब (जहरीले राजकारणाचा प्रणेता) यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फत सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ...
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
      कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..

  • @indrajitsurve6012
    @indrajitsurve6012 19 วันที่ผ่านมา +9

    बगा आमचा माणूस सगळ्यांचा विचार करतोय नाहीतर काही नेते फक्त गरळ ओकतात

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 19 วันที่ผ่านมา +4

    श्री विलास बडे सर आपण मराठा समाजाच्या आरक्षणा बदल कार्यक्रम ठेऊण अनेक मराठा अभ्यासकांची मुलाखत घेता त्यामुळे आम्हाला खुप छान माहिती मीळत आहे आपले अभिनंदन

  • @krishnatkhade5953
    @krishnatkhade5953 19 วันที่ผ่านมา +7

    कोडरे साहेब जातच काढून टाका सर्वांनाच आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 19 วันที่ผ่านมา +4

    मराठा अभ्यास श्री राजेन्द्र कोढरे यांचे खुप खुप छान विश्लेषण

  • @shivajigunjal2679
    @shivajigunjal2679 19 วันที่ผ่านมา +3

    कोंढरे साहेब,
    आपण खूप छान विस्लेशन केले आहे,
    धन्यवाद!

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 19 วันที่ผ่านมา +3

    1967.अगोदर ज्या कुटुंबात वडील, आजोबा,पजोबा यांची कुणबी नोद मीळाली तर त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मीळते व ओबीसी मध्ये 19 टक्के मध्ये येण्यास कोणीच रोखु शकत नाही हे तीळ मात्र सत्य आहे
    एक मराठा कोटी मराठा

  • @sarikajagtap8301
    @sarikajagtap8301 18 วันที่ผ่านมา +1

    कोंढरे सरांचे मराठा आरक्षनची आभ्यासपूर्वक विश्र्लेशनातून खूप चांगली माहिती मिळाली,बऱ्याच नवीन गोष्टी माहीत झाल्या ... धन्यवाद कोंढरे सर ...👍🙏

  • @sahebraojedhe2317
    @sahebraojedhe2317 19 วันที่ผ่านมา +6

    बडे साहेब अपण शिकलेले आहेत.. आणि आता निष्पक्ष असला पाहिजे परंतू तुमची मराठा विषयीची तिरस्करी भावना स्पष्ट दिसत आहे... बहुसंख्य लोक निवडून येणार नाहीत तर काय तुम्हाला मराठे गुलामच हवेत का?

  • @truthseekerma
    @truthseekerma 19 วันที่ผ่านมา +2

    खूप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण ❤❤

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 19 วันที่ผ่านมา +2

    कोंढरे साहेब धन्यवाद ✌️🚩

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 18 วันที่ผ่านมา

    जाती जातींमध्ये संवाद झाला पाहिजे , समाजा समाजात वाद होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे . प्रत्येक समाजातील मागासलेल्या लोकांना सहकार्य व संधी मिळाली पाहिजे . राष्ट्रीय एकात्मता महत्वाची .

  • @vishalmhaske6749
    @vishalmhaske6749 18 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा

  • @sarthakcreation4635
    @sarthakcreation4635 18 วันที่ผ่านมา +1

    कोंढरे साहेब अभ्यासू आहेत 🙏

  • @sandipugale9850
    @sandipugale9850 19 วันที่ผ่านมา +8

    विलास तू खूप हुशार आहे पण आम्ही तुला खूप दिवसा पासून ओळखतो. कारण तू बढे आहे

  • @indianreality7536
    @indianreality7536 14 วันที่ผ่านมา

    एवढं कुणबी मराठा आरक्षण ल ओबीसी विरोध करतात यांच्यावरून कळत की आरक्षण किती महत्वाचे आहे..... जय जरांगे जय कुणबी सदैव एकनिष्ठ

  • @udayworld
    @udayworld 19 วันที่ผ่านมา +2

    जर मराठे कुणबी होऊ शकत नाही तर कुणबी सुद्धा त्यांचे मागासलेपण सिद्ध करू शकत नाही.. विचार करून निर्णय घ्या अन्यथा आज महाराष्ट्ट चे मनिपूर झाल्याशिवाय राहणार नाही...

  • @supekarlahu5201
    @supekarlahu5201 19 วันที่ผ่านมา +5

    अप्रतीम

  • @aniketbhagat8411
    @aniketbhagat8411 15 วันที่ผ่านมา

    सर आपले मार्गदर्शन मराठा समाजासाठी नेहमीच मोलाचे असते कारण त्यात तथ्य व आपला अभ्यास असतो

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 19 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय 🚩

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 19 วันที่ผ่านมา +6

    आहे मार्ग
    37% ओबीसी ल 32% आरक्षण अतिरिक्त आहे, ओबीसी ल 20% आणि मराठा 12% असे देता येऊ शकतं under 50% cap

  • @sharadshinde9249
    @sharadshinde9249 19 วันที่ผ่านมา +4

    बडे साहेब बघा ते साहेब बोलतात लक्षात घ्या .सत्य बाजु कळा उगाच.,...,.

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 19 วันที่ผ่านมา +1

    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

  • @anilsalunke9693
    @anilsalunke9693 17 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩कर्म मराठा धर्म मराठा 🚩🚩खूप लढलो मातीसाठी एक लढा जातीसाठी 🚩🚩🚩

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 18 วันที่ผ่านมา

    खूप खूप धन्यवाद v

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d 19 วันที่ผ่านมา +1

    सराटे यांनी कोंढरे यांनी कसे बोलावे,मांडणी कशी करावी हे शिकावे.लोकांना भडकावू नये

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 18 วันที่ผ่านมา

    आरक्षणाच्या नादाला न लागता शासनावर दबाव आणून सर्वांना समान उच्च दर्जाचे शिक्षण व उच्च दर्जाची आरोग्य सुविधा माफक दरात उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे . शासनाने शिक्षण व आरोग्य यात आपला सहभाग वाढवला पाहिजे . रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवण्याची गरज आहे .

    • @user-pm1es5wb2q
      @user-pm1es5wb2q 14 วันที่ผ่านมา

      तुम्हाला आरक्षण आहे का

  • @must604
    @must604 19 วันที่ผ่านมา

    जर एखाद्याला करायचं असेल तर सगळ्यांना कुणबी करा।
    सामाजिक मागास जे नाहीत त्यांना आरक्षणात कसे बसवणार ?हा मोठा प्रश्न आहे.
    मराठा समाज खूप मोठा आहे,त्यामुळे खूप नेते,विचारवंत ,वेगवेगळ्या मागण्या करत असतात.त्यामुळे गोंधळ होतो.

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde1553 19 วันที่ผ่านมา +2

    जातीच्या येवढे आंत्रगात जाणं कीती योग आहे? ते पण प्रसार माध्यमातून

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde1553 19 วันที่ผ่านมา +1

    या भारत देशातील जातच नहीसी करा आपण सगळे भारतीय आहोत .

  • @manishadongare2609
    @manishadongare2609 19 วันที่ผ่านมา

    सर्व समाज्याची जाती नाहीत जनगनाना झाली पाहिजे

  • @mohansonawane1001
    @mohansonawane1001 19 วันที่ผ่านมา

    राग येण्याचे कारण नाही....सरांनी अगदी त्यांच्या अनुभव आणि आभयस ..या मुळे त्यांनी केलेल्या विस्लेशान या वर विचार करावा

  • @mahindrashinde1603
    @mahindrashinde1603 14 วันที่ผ่านมา

    हेच तुम्ही obc नेत्यांना सांगा ते खुलेआम संघर्ष होईल असे वक्तव्य करीत आहे,

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 13 วันที่ผ่านมา

    आश्चर्य आहे गुणवत्ता कोणालाच नको !

  • @yogeshbhavar1704
    @yogeshbhavar1704 19 วันที่ผ่านมา +2

    पणजी आणि पणजोबा कुणबी अजोबा मराठा आहे. तर मी कुणबी की मराठा

  • @panduranghadavale9879
    @panduranghadavale9879 19 วันที่ผ่านมา

    Operating Marg Darshan khoob khoob dhanyvad

  • @rpatil261
    @rpatil261 19 วันที่ผ่านมา

    काल PSI 2023 cha result lagla open चा 133, ews चा 129, obc चा 122 result लागला सरळ 10 मार्काचा फरक आहे म्हणून ओबीसी मधे आरक्षणाचा फायदा होईल

  • @marutizodge604
    @marutizodge604 19 วันที่ผ่านมา

    बडे सर तुम्ही मराठवाड्याचा विकसाकडे लक्ष द्या

  • @ravindraghadage1967
    @ravindraghadage1967 19 วันที่ผ่านมา

    Great 👍🏻

  • @rahulpawar8442
    @rahulpawar8442 18 วันที่ผ่านมา

    कोंढरे साहेब खूप छान माहिती दिली. पण माझा एक प्रश्न तुम्हाला आहे की, जे तुम्ही म्हटला यापुढे छोटे, मोठे बॉक्स बनवले आहेत. व ते राष्ट्रपतीच्या दालनात आहेत. एकदा ते पास झाले तर समस्या सुटेल. असे झाले तरी समस्या सुटू शकत नाही.
    कारण ज्या जाती विकसित झालेले आहे. त्यांना छोटे बॉक्स भेटतील. त्या विकसित जातीतील गरीब माणूस हा गरीबच राहणार. मला थोडक्यात म्हणायचे काय की,
    या ठिकाणी जात पात सोडून द्या. या ठिकाणी फक्त माणूस हीच जात समझा. जो माणूस आर्थिक परिस्थितीनुसार गरीब आहे. त्यांना आरक्षण द्या. त्यांना वर आणा. मध्ये सर्व धर्मांचे आरक्षण काढून घ्या. फक्त माणूस हि जात समजून आरक्षण द्या.

  • @rahulpawar8442
    @rahulpawar8442 18 วันที่ผ่านมา

    माझा अजून एक प्रश्न आहे की, जाने ज्या भरती को स्पर्धक म्हणून फॉर्म भरला आहे. सरकार ने त्याला त्या ठिकाणातून मेरिटमध्ये आल्यावर नोकरी दिली पाहिजे. त्याचा जम्प करून ओपन कोठ्यात येवू देवू नका.

  • @ajittat7388
    @ajittat7388 18 วันที่ผ่านมา +1

    मराठा ... हा कुणबी च आहे

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 18 วันที่ผ่านมา +1

    दादा त्या हाके ची जळजळ.मळमळ बघा.नीच.हलकट.हाके😂

  • @sanjaynaiknaware41
    @sanjaynaiknaware41 19 วันที่ผ่านมา

    👍👍👍

  • @indianreality7536
    @indianreality7536 14 วันที่ผ่านมา

    जय जरांगे जय कुणबी मराठा ओन्ली ओबीसी आरक्षण

  • @jaywanttawade4937
    @jaywanttawade4937 19 วันที่ผ่านมา

    👍👍

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej 19 วันที่ผ่านมา +2

    विदर्भातले आमचे मराठे कुणबी नाही का हा पण तुम्ही विचार करा ना विदर्भातले सगळेच पाहुणे आहे मराठा पण ते कुणबी आहेत

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 19 วันที่ผ่านมา

      vidharbha madhe maratha nhi cha barabar

  • @pramodtambare6730
    @pramodtambare6730 9 วันที่ผ่านมา

    मराठा आरक्षण मागे मुळ मुद्दा हाच आहे की,५२%आरक्षित लोकांना मग उर्वरित ४८% ओपन जागेवर नियुक्ती द्यायलाच नको.
    त्यामुळेच मराठा कुणबी म्हणून आरक्षण हिच मा.मनोज जरांगे यांची मागणी योग्य आहे.

  • @BalasahebJagtap-jm2nv
    @BalasahebJagtap-jm2nv 19 วันที่ผ่านมา

    🎉

  • @doctormahi1453
    @doctormahi1453 16 วันที่ผ่านมา

    Vilas bade sir ❤

  • @prakashingovale2121
    @prakashingovale2121 19 วันที่ผ่านมา

    🚩🚩🚩🚩🚩❤️❤️💯💯💯🇮🇳💪🌹🌹🌹

  • @SunilWaje-de6lr
    @SunilWaje-de6lr 19 วันที่ผ่านมา

    संत तुकाराम महाराज यांचा एक अभंगात सांगितले आहे. महाराज स्वता कुणबी होते.

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 19 วันที่ผ่านมา +6

    👉छत्रपती शिवाजी महाराज कुणबी नव्हते मग मराठा समाज कुणबी कसा?

    • @tejal5710
      @tejal5710 19 วันที่ผ่านมา +7

      शेतकरी म्हणजे कुणबी

    • @rajanawate6656
      @rajanawate6656 19 วันที่ผ่านมา +6

      वीस वर्षांपूर्वी मराठ्यांना तुम्ही कुणबी का विचारलं तर अंगावर यायचे आणि सांगायचे आम्ही 96 कुळी मराठा आहे कुणबी कनीष्ठ जात आहे

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 19 วันที่ผ่านมา +2

      महाराज हे राजपूत आहेत
      सिसोदिया राजवंश मधून आहेत ते

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 19 วันที่ผ่านมา +2

      पूर्वी मराठा ही जात नव्हती मराठा म्हणजे सर्व मराठी लोक असे होते कुणबी म्हणजे शेती करणार घटक
      कोकणात, विदर्भात आणि खानदेश मध्ये ते कुणबी लागले तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ते मराठा लागले

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 19 วันที่ผ่านมา

      @@rajanawate6656 समाजाचा स्तर घसरत चाललाय

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 18 วันที่ผ่านมา

    हे लोक तिस पस्तीस वर्षे समाज संघटनाचे काम करत आहेत मग समाज मागासलेल्या स्थितीत का जगत आहेत ?

  • @sanjivkadamsanjivkadam7196
    @sanjivkadamsanjivkadam7196 19 วันที่ผ่านมา +4

    Kondhare सर तुम्ही मराठवाडा विभागातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न का करीत नाहीत. तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन मराठवाडा विभागातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करा please.

  • @sandipugale9850
    @sandipugale9850 19 วันที่ผ่านมา +2

    का नाही

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c 18 วันที่ผ่านมา

    मराठा शेती करतो तर तो कूणबि नहीं का मग तो कोन आहेत दादा

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 19 วันที่ผ่านมา

    मराठा व कुणबी एकच आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ओबीसी मधुण 50 टक्के च्या आता आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 วันที่ผ่านมา

    मग कोंढरे साहेब खालील वाक्यांचे काय करायचे ते पण स्पष्ट करा.
    १) मराठा साम्राज्य
    २) मराठयांनी अटकेपार झेंडे लावले.
    ३) मराठयांचे पनिपत
    ४) पनिपतात सव्वा लाख मराठयांची बांगडी फुटली
    ५) १८१८ ला मराठेशाही अस्तंगत पावली.
    ६) मराठा रेजिमेंट
    असे अनेक वाक्य आहेत.
    करा स्पष्ट.

  • @adigavhane5221
    @adigavhane5221 19 วันที่ผ่านมา

    saheb 32 % obc la 32% reservation kas ahe...
    Je 16% asayla pahije.. Obc la vadhiv reservation 94 la dile gele..

  • @apparaoshinde3043
    @apparaoshinde3043 18 วันที่ผ่านมา

    रोखठोक मांडणी केली समजा ने गंभीरपणे विचार करावा

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 วันที่ผ่านมา

    Kondhre sa pan sarv marathyana kunbi kay garaj aahe a.ha kahi marthena marathic rahaiche aahe kahitari magni karu naka jacchya nodi aahe tyana daya sarsakat magu naka amhala nahi kunbi vhayeche nahi

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 13 วันที่ผ่านมา

    बडे हा मराठा तिरस्कार करणारा दिसतोय प्रश्न विचरण्यासाठी ह्याचा हेतू दिसतोय आणि जर आरक्षण दिले तेव्हा त्यांचे सुधारले का म्हणुन त्यांचे आरक्षण तू रद करणार का

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 13 วันที่ผ่านมา

    Ka तुला प्रोब्लेम आहे का नोद आहे तर आहेच

  • @sandipugale9850
    @sandipugale9850 19 วันที่ผ่านมา +2

    पुरावे पाहिजे का

  • @sanjaywalimbe9070
    @sanjaywalimbe9070 18 วันที่ผ่านมา

    कोई तो ब्राह्मणके कंपेटिशन मै रहो

  • @bahiraana8451
    @bahiraana8451 19 วันที่ผ่านมา

    😂bade😂😂😂😂