Maratha VS OBC Reservation | मराठा ओबीसी आरक्षणावर सडेतोड सराटे Jarange Vs Laxman Hake NW18

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देवू असं सरकार म्हणतंय तर ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हटलं जातंय
    मराठा समाजाचं आंदोलन कन्क्लूजनऐवजी कन्फ्यूजनकडे जातंय का? डेडलॉक तयार झालाय का?
    The government says that it will give reservation to OBCs without pushing them, but it is said that they should give reservation from OBCs
    Is the movement of the Maratha community going towards confusion instead of conclusion? Is the deadlock created?
    #marathareservation #obcvsmaratha #obcreservation #manojjarangepatil #laxmanhake #marathinews #news18lokmatlive
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 323

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 3 หลายเดือนก่อน +40

    मराठा आरक्षणावर अत्यंत दांडगा अभ्यास असलेले अभ्यासक श्री बाळासाहेब सराटे साहेब यांचे मराठा समाज बाधवाकडुण अभिनंदन

  • @Ingoleajay
    @Ingoleajay 3 หลายเดือนก่อน +31

    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️
    आदरणीय सराटे साहेब धन्यवाद.. 🚩✌️

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 3 หลายเดือนก่อน +40

    "मराठा समाजाची फसवणूक"
    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

    • @sudhirss26
      @sudhirss26 3 หลายเดือนก่อน +1

      Gret

    • @dattatrayghongane7089
      @dattatrayghongane7089 3 หลายเดือนก่อน +3

      पाटील ही वस्तूस्थिती आहे

    • @balasahebshinde2857
      @balasahebshinde2857 3 หลายเดือนก่อน +2

      संवीस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 3 หลายเดือนก่อน +3

      खुप चांग‌ली माहिती सांगितले आहे.

    • @sunilchimanpade2566
      @sunilchimanpade2566 3 หลายเดือนก่อน +3

      अगदी खर आहे. ...

  • @drarundawle3049
    @drarundawle3049 2 หลายเดือนก่อน +2

    विलास बडेजी तुम्ही म्हणता ते योग्य आहे बहुतांश जनता शेतीव्यवसायाशी निगडित आहे. तेव्हा सर्वानी एकमेकांना समजून घेऊन मार्ग काढावा.

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 3 หลายเดือนก่อน +16

    मला वाटते की कुणबी नोंदी राज्यातील शोधल्या खर तर सरकारचे अभिनंदन केले पाहीले. .... ओबीसी कुणबी आहेच जेवढा जाईल तेवढा ठीक सगेसोयरे मुळे आंदोलन योग्यमार्गाने जात होते पण ओबीसी नेते निवडणुकांत पडले त्याचा राग मराठा समाज वर काडत आहेत.. मताचा अधिकार राज्य घटनेने लोकशाही मार्गाने दीले आहे ... त्यामूळे प्रति आंदोलन सुरू केले ते चुकीचे आहे
    .वेगळ्या सगेसोयरे सुटेल का नाही माहीत नाही यावर सर्वच समाजातील अभ्यासकांची एकत्र चर्चा करावी मार्ग काढावा मतभेदाचे दरी कमी करावी

    • @aniket2220
      @aniket2220 3 หลายเดือนก่อน

      sage soyre kortat tikat nahi ..mulat patlani marathvada sodun kai bolyla nko hot ...fkt marathvadyatla maratha baddal magni shevt prynt thevayla havi hoti ..

  • @aniruddhhonde
    @aniruddhhonde 3 หลายเดือนก่อน +27

    मनोज दादा जरांगे पाटील हे सर्वसामान्य नेतृत्व आहे....आणि सराटे साहेब तुम्ही अभ्यासक आहात.,...आणि मराठा समाज फक्त मराठवाडा पुरता मर्यादित नाहीये.... इतर महाराष्ट्रात पण गरीब मराठा समाज आहे

    • @dnyandevshinde5402
      @dnyandevshinde5402 3 หลายเดือนก่อน +4

      बरोबर आहे दादा 🙏🏻

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 หลายเดือนก่อน +1

      Jarange patlani fakt marathwada ase kadhich bolale nahi . Te marathwada hyderabad gazette cha wapar karun purn maharashtra madhlya marathya sathi Magni hoti. Likhit Magni aahe.

  • @Omkar67890
    @Omkar67890 3 หลายเดือนก่อน +70

    अभ्यासपुर्ण भाषण सराटे साहेब

    • @thevanjari
      @thevanjari 3 หลายเดือนก่อน +2

      ह्याला तुंतून्या फार नाद आहे.

    • @VedantShinde-xyz18
      @VedantShinde-xyz18 3 หลายเดือนก่อน +6

      ​@@thevanjariaani Tula pakajacha khup nad aahe neet bol nahi tar tujhi pan khili udawta yete aamhala

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 3 หลายเดือนก่อน +7

    मागील दोन वर्षातील सर्वोत्कृष्ट मुलाखत, प्रश्न सोडविण्यासाठी सरकारला सुचवलेला विधायक मार्ग. ❤❤❤

  • @ganeshghuge8582
    @ganeshghuge8582 2 หลายเดือนก่อน +3

    रोखठोक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सराटे सर

  • @prpatil4028
    @prpatil4028 3 หลายเดือนก่อน +6

    सराटे सर वेगळं 10% ईडब्ल्यूएस आरक्षण घेण्यापेक्षा ओबीसीचे आरक्षण 10 टक्क्यांनी का वाढवता येत नाही आणि ओबीसी मध्ये मराठा समाज का समावेश होत नाही या विषयावर आपण बोला ना

  • @amitmane2744
    @amitmane2744 3 หลายเดือนก่อน +6

    पूर्ण अभ्यास आहे डॉ साहेबांचा

  • @sambhajideshmukh2254
    @sambhajideshmukh2254 3 หลายเดือนก่อน +7

    सराटे साहेब एक हुशार संयमी व्यक्ती महत्त्व ❤

  • @studycentre3984
    @studycentre3984 3 หลายเดือนก่อน +6

    जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षण चा लढा योग्य प्रकारे सुरू आहे त्यामुळे बाकीच्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या पक्षाने नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे फूट पाडण्याचा किंवा डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करू नये.

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 3 หลายเดือนก่อน +6

    मराठा समाजाला कायम स्वरुपी टिकणारे आरक्षण मीळे पर्यंत महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला शिक्षणात दहावी पासुन पुढे सर्व कोर्सला मोफत शिक्षण द्यावे मुलांसाठी आणी मुलींसाठी दोघांना पण

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 3 หลายเดือนก่อน +6

    शिंदे समिती जसी नेमली तसी सर्व समाजासाठी नेमावी म्हणजे सर्व समाजाचं चित्र समोर येईल.म्हणजे आरक्षणाचे वाटप योग्य करता येईल.

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आणि वास्तविक प्रश्नाला धरून अशी मुलाखत झाली.❤🙏🎉💐
    💐👏👏💐खूप खूप अभिनंदन विलास बडे सर आणि बाळासाहेब सराटे सर.
    #बाळासाहेब सराटे सर खूप छान पर्याय आपण सुचवले. 🇮🇳🙏⛳️प्रशासनाने राजकीय पुढाऱ्यांनी याचा अवश्य विचार करावा.
    🇮🇳🙏जय हिंद🙏 जय महाराष्ट्र🚩

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 2 หลายเดือนก่อน +2

    सराटे साहेबांच्या भूमिकेचा लाभ सरकार आणि समाज दोघे ही घेऊ शकतात. सर्व मान्य तोडगा काढा आणि वाद संपवा

  • @Vishal_DalveOfficial
    @Vishal_DalveOfficial 3 หลายเดือนก่อน +18

    मराठा समाजाला आरक्षण दिलं तर लगेच जातीय तेढ निर्माण होतेय हा विचार चुकीचे आहे

  • @Vishal_DalveOfficial
    @Vishal_DalveOfficial 3 หลายเดือนก่อน +15

    सराटे सर बेकायदेशीर ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठी प्रयत्न करा. १०% आरक्षण टिकणार नाही ते कशाला सांगताय घ्यायला.

    • @BsfManoj
      @BsfManoj 3 หลายเดือนก่อน

      तो पाच वर्षे अगोदरच गेला होता कोर्टात ओबीसी आरक्षण रद्द करा म्हणून 😂
      पुढे काय झाले ते त्याला विचारलं पाहिजे 😎

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow 3 หลายเดือนก่อน +3

    सराटे सर आपण खूप छान माहिती दिली आणि आपल्या पाठीशी संपुर्ण मराठा समाज आहे❤❤

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 3 หลายเดือนก่อน +3

    Babasaheb no 1. Studied persion .

  • @jaymaharashtra..3105
    @jaymaharashtra..3105 3 หลายเดือนก่อน +8

    अभ्यासपूर्ण मांडणी Sarate साहेब...!! 💐💐

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 3 หลายเดือนก่อน +3

    सराटे साहेब आपण वाशी मुंबई त नव्हते का आव्हान केले तेव्हा आपण बोलले नाहीत ❤️❤️😡😡

    • @pratikm9846
      @pratikm9846 2 หลายเดือนก่อน

      सराटे साहेब याच्या सारखी अभ्यासू व्यक्ती नी समाजाचे नेतृत्व करावे. बरेच प्रश्न सुटतील. सामाजिक ऐक्य राहिल
      खूप उंचीवर चर्चा केली

  • @drarundawle3049
    @drarundawle3049 2 หลายเดือนก่อน

    सराटेसाहेब आपण अगदी बरोबर विश्लेषण केले आहे.

  • @hinduwarriorS98
    @hinduwarriorS98 2 หลายเดือนก่อน

    सराटे सरांचा अभ्यास .. अप्रतिम खूप खोल आहे.

  • @MachhindraAmrute
    @MachhindraAmrute 2 หลายเดือนก่อน

    सराटे साहेब आपण सध्याचे सरकारला हे सगळे मुद्दे समजून का सांगत नाही किंवा सरकार या सगळ्या मुद्यावर बोलत नाही का?
    सरकारला हा प्रश्न सोडायचा नाही का आपण एवढा अभ्यास करन घटना काय सांगते हे आपण त्यांना सांगत असताना सुद्धा ते तुमचं म्हण का ऐकत नाही हा प्रश्न घटनात्मक कसा सुडेल त्यांना सांगून सुदा न सोडवण हे सर्व समाजाच्या हिताचं नाही प्रश्न लवकर हाताला
    पाहिजे जेणे करून समाज एकसंग राहिला पाहिजे सर खूप अभ्यास करून मांडता आहात आपले अभिनंदन
    आपला अमृते सर

  • @studycentre3984
    @studycentre3984 3 หลายเดือนก่อน +2

    आणि स्वतःला अभ्यासक म्हणून घेणाऱ्यांनी मराठा समाजाचा आतापर्यंत काय भलं केलं ते त्यांना सांगता येत नाही फक्त म्हणून चरागे पाटील यांनी सर्व समाज एकत्र करून लढा उभा केला त्यामुळे या सर्वांची दुकानदारी आणि प्रसिद्धी बंद झालेली आहे हे या लोकांना पचायला अवघड जाते

  • @sanjayingole3066
    @sanjayingole3066 3 หลายเดือนก่อน +1

    आजची मुलाखत खुप छान आहे सर आवडली

  • @SureshSandbhor-w6j
    @SureshSandbhor-w6j 3 หลายเดือนก่อน +2

    सराटे साहेब तुम्ही जरांगे पाटलांसोब काम करण्याची गरज आहे आता.

  • @LalaKarale
    @LalaKarale 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील तू मागे बडो हम तुम्हारे साथ है

  • @jitendramane7314
    @jitendramane7314 2 หลายเดือนก่อน

    No 1माहिती दिली

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 3 หลายเดือนก่อน +1

    सराटे सर शिंदे साहेबांनी शब्द दिला होता की ओबीसी व इतर कोणत्याही समाजावर न अन्याय होता मराठा समाजाला आरक्षण दिलेलं शब्द पाळला व 10% दिला एकच अक्षय एवढाच आहे की ते कोर्टात दुखतय का नाही त्याची दक्षता घ्या दुसऱ्या तालमेलात आपलं 10%दक्षता घ्या ते जाऊन यची दक्षता घ्या एवढंच

  • @LalaKarale
    @LalaKarale 2 หลายเดือนก่อน

    सैराट साहेब आरक्षणाचे अभ्यासक आहेत एक मराठा कोटी मराठा जरागे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @दत्तूकोल्हे-र5ध
    @दत्तूकोल्हे-र5ध 3 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय

  • @suniljadhav2547
    @suniljadhav2547 2 หลายเดือนก่อน

    Great sarate sir

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 3 หลายเดือนก่อน +1

    अभ्यास आहे तर आता पर्यंत मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 3 หลายเดือนก่อน +1

    हे फक्त फ़ुगे सोडले..... आहेत..... सराटे साहेब... कधीतरी एक व्हा!

  • @maulisagale-mp1cb
    @maulisagale-mp1cb 3 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती मिळाली सर

  • @HariKushare
    @HariKushare 2 หลายเดือนก่อน

    सरते सरांचे अभिनंदन 👑

  • @Mukeshdada-ge5qm
    @Mukeshdada-ge5qm 3 หลายเดือนก่อน

    समाजाने अभ्यासू व्यक्तीच्या पाठीशी जावं...

  • @jaypaldhumal4255
    @jaypaldhumal4255 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे साहेब आम्हाला आरक्षणाची गरजच लागणार नाही फक्त फक्त शिक्षणात आणि नोकरीत सर्वांना सारखेच नियम झाले पाहिजेत

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 3 หลายเดือนก่อน

    अभ्यासपूर्ण अचूक विश्लेषण

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 3 หลายเดือนก่อน +1

    Jativadi Maratha 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @RajuSawant-h8m
    @RajuSawant-h8m 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सरडे साहेब धन्यवाद विलास बडे साहेब

  • @ShrimantKhade-hl9wx
    @ShrimantKhade-hl9wx 3 หลายเดือนก่อน

    बढे साहेब 👏
    सुंदर मुलाखत 🎉🎉

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 3 หลายเดือนก่อน +1

    सराटे सर आपण दिशाभुल करु नका नसेल तर गप्प बसा

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 3 หลายเดือนก่อน

    अभ्यासू व्यक्ती महत्व , सराटे साहेब सलाम तुम्हाला,1 मराठा कोटी मराठा,🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kondibatambe7939
    @kondibatambe7939 2 หลายเดือนก่อน

    जर पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण देता येत नसेल तर मुळ ओबीसी आणि मराठा यांची जनगणना करुन लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व प्रकारचे आरक्षण सर्वाना द्यावे राजकीय सुद्धा. म्हणजे सर्वच प्रश्न सुटतील

  • @SSPhysics
    @SSPhysics 3 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्रातील ओबीसींची लोकसंख्या 54% आरक्षण 27% परंतु 2015 च्या सर्वेक्षणानुसार सरकारी नोकरीतील त्यांचा प्रत्यक्षातील वाटा हा 12% च आहे.
    सध्या 21 टक्के लोकसंख्या असलेल्या एकट्या मराठा जातीला सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळत असलेल्या आरक्षणाचा वाटा
    EWS- 8.5%
    SEBC- 10%
    Open मधील 20%(उर्वरित 40% मधील अर्धा वाटा)
    Marata to Kunbi-10%
    Total= 48.5%
    +
    सारथी योजना
    अण्णासाहेब मगर आर्थिक विकास मंडळ🙏

    • @jaymaharashtra..3105
      @jaymaharashtra..3105 3 หลายเดือนก่อน +2

      अरे देशात ओबीसी 54% आहेत महाराष्ट्रात ओबीसी 36% आहेत....काहीही लिहू नको....तेच ना आरक्षण देवून पण सुधारले नाहीत काय उपयोग आरक्षणाचा...ews आणि sebc 2019 ल आलंय...मागच्या 30 वर्ष पासून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत...मराठा आरक्षण ओबीसी मधून

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน

      @@jaymaharashtra..3105 10 जरांगे किंवा 100 वकील आले तरी ते मराठ्यांना "जातीवर" आधारित आरक्षण देऊ शकत नाहीत.😊

  • @ItsmeRiskyMan
    @ItsmeRiskyMan 3 หลายเดือนก่อน

    अभ्यासपूर्ण पत्रकार विलासजी बडे

  • @anitashinde8257
    @anitashinde8257 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 3 หลายเดือนก่อน +1

    हा काय सुप्रीम कोर्ट चा जज आहे का ?

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 3 หลายเดือนก่อน +1

    नोकरी सोडा शिक्षणाचा मूलभूत अधिकार सरकारने सर्वांना समान द्यावा

  • @vinayakmaske8685
    @vinayakmaske8685 3 หลายเดือนก่อน

    💯 agree ❤

  • @sunildeshmukh9944
    @sunildeshmukh9944 3 หลายเดือนก่อน

    सराटे सरांनी मराठा समाजाचे नेत्रुत्व कराव व आरक्षनाची लढाई संपवावी

  • @BsfManoj
    @BsfManoj 3 หลายเดือนก่อน

    सराटे साहेबांच मराठ्यांचे नेता शरद पवारांना वर विशेष प्रेम बघता 😎 आरक्षणाचा तिढा फक्त पवार साहेब सोडवू शकतात यावर ठाम विश्वास दिसतोय 🙏 सराटे एक भाबडा प्रश्न आहे, इतके वर्ष मराठ्यांच्या नेता शरद पवारांना त्यांच्या मराठ्यांना आरक्षण का द्याव असं वाटलं नाही😊 का त्यांचा विरोध असतो?

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 3 หลายเดือนก่อน

    खुप chhan माहिती. जय शिवराय

  • @SupriyaBhosale-x7y
    @SupriyaBhosale-x7y 2 หลายเดือนก่อน

    सराटे साहेब आरक्षण ओबीसीएस मराठा असून गोरगरीब असेल त्यालाच आरक्षण द्या नाहीतर आरक्षण रद्द करा नाहीतर महा रस्ता महाराष्ट्र असच राहील आरक्षण रद्द झालो तरीच मराठा ओबीसी एकत्र राहतील नाहीतर असच चालत राहणार कायमचा

  • @ramdeshmukh2911
    @ramdeshmukh2911 2 หลายเดือนก่อน

    शिक्षण फ्री केले व शेतमालाला एम एस पी कायदा लागू केला आणि उद्योग धंदे विकसित करून नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या तर हे सर्व प्रश्न सुटतात

  • @NarayanSolanke-yf4qf
    @NarayanSolanke-yf4qf หลายเดือนก่อน

    फुकट शिक्षण घेऊन जर मराठ्यांची पंचानव टक्के गुन घेतले आणि ओ बी सी ने साठ टक्के घेतले तर नोकरी कोणाला मिळेल

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co 2 หลายเดือนก่อน

    वाघ हा शिवरायांचा वाघ

  • @navratnabaga243
    @navratnabaga243 3 หลายเดือนก่อน +2

    Sarkarche paise gheun bada zalela bade yane maratha samajachya vishayavar bolu nay😢😢😢

  • @sureshkhaladkar992
    @sureshkhaladkar992 3 หลายเดือนก่อน

    महाराजांच्या मावळे मराठा ने आरक्षण मागावे ही खरे तर न पटणारे आहे ।

  • @bhagwatsonawane3481
    @bhagwatsonawane3481 3 หลายเดือนก่อน

    खूप छान सराटे सर ! आपण चांगले पटणारे मत आणि विश्लेषण केले आहे .

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co 2 หลายเดือนก่อน

    अरे मोदी साहेब पण हे करण्याचा भुमेकेत नाही असे वाटते

  • @prakashbhamangol2652
    @prakashbhamangol2652 3 หลายเดือนก่อน

    आरक्षणाचा मुडदा पाडला.हे आपण प्रामाणिकपणे सांगितले याबद्दल अभिनंदन सराटे सर.

  • @ganeshpatil2398-b8c
    @ganeshpatil2398-b8c 3 หลายเดือนก่อน

    अभ्यास puran mandni sarate saheb❤❤

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj 3 หลายเดือนก่อน

    मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण मिळतं नसल्यास ओबीसी आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण लागू करावा.

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 3 หลายเดือนก่อน +1

    विधानसभा ला कळेल ओबीसी किती आहे

    • @ketanrohokale5157
      @ketanrohokale5157 3 หลายเดือนก่อน +1

      कळेल मित्रा मराठा किती आहे

  • @Jayashree-uf1hi
    @Jayashree-uf1hi หลายเดือนก่อน

    talk about hydrabad gazzet

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 3 หลายเดือนก่อน

    या सर्व प्रश्नांचं प्रभावी उपचार लोकसंख्या नियंत्रण .

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 3 หลายเดือนก่อน

    मराठ्यांच ❤ आहेत बाळासाहेब sarate सर

  • @RajeshDhavale-xk6wh
    @RajeshDhavale-xk6wh 2 หลายเดือนก่อน

    नको, नको मराठा आरक्षण कसे मिळाले पाहिजे ह्या साठी बोला तुम्ही विद्वान आहेत पण जर जरागे पाटील तुम्हाला भेटत नसतील तर तुम्ही भेट द्या कही मुद्दे लक्षात येत नसतील तर तुम्ही सागा पण.. मिडिया कोणाला नकोसा आहे!

  • @babanborhade2046
    @babanborhade2046 3 หลายเดือนก่อน

    मराठा आरक्षणाच्चे मुळ दरवाजे बंद कोणी केले सराटे सर सांगा

  • @abhijitdesai3162
    @abhijitdesai3162 2 หลายเดือนก่อน

    Sarate sir
    Tumhi सरकार chi भाषा boltay

  • @shindenamdev9086
    @shindenamdev9086 3 หลายเดือนก่อน

    मांडवी अभिनंदनीय

  • @kapil7575
    @kapil7575 3 หลายเดือนก่อน +1

    सून रहे हो बिनोद.... " मराठा समजला राजकारणाची आवड नाही "😅

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน

    अरे नेताच नसेल तर मोहिम पूर्ण कासी होणार बडे तू कोणाचे नेट्रुवत मानतो ते सांग

  • @Balasaheb96k
    @Balasaheb96k 3 หลายเดือนก่อน

    अभ्यासपूर्ण माहिती सराटे सर

  • @vihaan775
    @vihaan775 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही सदावर्ते समोर का टिकत नाही

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 3 หลายเดือนก่อน

    सर्व सरकारी ऑफीसेस मध्ये मराठेतर कर्मचारी दिसतात

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 3 หลายเดือนก่อน

    Sarkarne sishtmandal tayar kele paheje ha mahatwacha mudda.

  • @naryankadam1253
    @naryankadam1253 3 หลายเดือนก่อน +79

    सराटे साहेब आपली मराठा समाजाला खूप मोठी गरज आहे. हाके व भुजबळ ला तुम्हीच पाणी पाजू शकता.

    • @thevanjari
      @thevanjari 3 หลายเดือนก่อน +12

      हा गौतमी च्या फडातील नाच्या आहे

    • @VedantShinde-xyz18
      @VedantShinde-xyz18 3 หลายเดือนก่อน

      ​@@thevanjariaani tu pankaja cha nacha aahe

    • @manofaction405
      @manofaction405 3 หลายเดือนก่อน +5

      किती किंमत आहे तुला
      ​@@thevanjari

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 หลายเดือนก่อน

      ​@@thevanjariतुझी आई तिकडे मागे नाचायला ठेवली आहे😂😂😂😂😂😂😂 दणादण आपटते

    • @maheshsuryawashi2223
      @maheshsuryawashi2223 3 หลายเดือนก่อน +2

      एका अभ्यासू वकीला बद्दल वक्तव्य योग्य नाही स्वतःला पहिले तपासा

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 3 หลายเดือนก่อน +1

    अभ्यास आहे तर आता पर्यंत मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही

    • @Adv.rajurkar
      @Adv.rajurkar 3 หลายเดือนก่อน

      सध्या अरधं मिळालंय उर्वरित कायम टिकाऊ मिळेल...चिंता करू नका

  • @skorade491
    @skorade491 3 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 3 หลายเดือนก่อน +45

    अभ्यासपूर्ण मांडणी सराटे साहेब आगे बढो

    • @Avhadnitin451
      @Avhadnitin451 3 หลายเดือนก่อน

      अरे हया सराटे नेच गायकवाड समिती चया टाईम ल आरक्षण टिकू नये म्हणून पैसे खाले होते 😂

    • @thevanjari
      @thevanjari 3 หลายเดือนก่อน

      ह्याला फक्त गौतमी बाई चा फडात टाकला पाहिजे

  • @BharatarinathSalbande
    @BharatarinathSalbande 3 หลายเดือนก่อน +12

    बाळासाहेब सराटेसाहेब तुमचे विचार ऐकून मनात आशेचे किरण संचार करतात
    तुमचा सामाजिक अभ्यास खूप आहे
    तुम्ही प्रामाणिकपणे समाजाचे काम करत आहात ही सुद्धा परमेश्वराची भक्तीच आहे
    तुमच्याकडे तरूण मुलं मोठी आशेने पाहत आहे
    तुमच्या कार्याला 🙏जय शिवराय 🚩

    • @Sahilsayyed77
      @Sahilsayyed77 2 หลายเดือนก่อน

      तुमच्या आशेवर पाणी फिरणार आहे आणि कधीच ओबीसी आरक्षण भेटणार नाही हा माणूस मराठा समाजाला चुटिया बनवत आहे

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 3 หลายเดือนก่อน +21

    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 3 หลายเดือนก่อน +9

    कोणत्याही समाजाला आरक्षण नकोच, फक्त प्रत्येक समाजाला शिक्षण आणि आरोग्य सुविधा मोफत देवा हिच सर्व समाजाची वं नागरिक यांची एक नम्र विनंती आहे...,. सरकारी नोकरी मिरीट वरती दिली गेली पाहिजे ? 🙏

    • @girish3218
      @girish3218 3 หลายเดือนก่อน

      Mahoday tumhi jarangyala he sagal ka samjaun sangat nahit? Karan sarkar ne ek prashna mhanun pahav mhanata teva jar tyani te kel tar apala samaj bramhan mhanun jeva DEVENDRA ji na,tyanchya aai,bahainila ghanerdya bhashet shivya ghalatat teva tumach he divya dnyan tyachya.susanskrut(?) Samajala ka det nahit ho?😂😂😂😂😂😂😂

  • @Adv.rajurkar
    @Adv.rajurkar 3 หลายเดือนก่อน +7

    सदानंद मोरे,कोंढरे,प्रविन गायकवाड,विनोद पाटील, बाळासाहेब सराटे, विरेंद्र पवार, पुरूषोत्तम खेडेकर सारखे दिग्गज मंडळी एकत्र आले तर मराठा समाजातील सर्व प्रश्न निकाली निघतील.

    • @BsfManoj
      @BsfManoj 3 หลายเดือนก่อน

      जरांगे ला देव मानणारे मराठा गायकवाड आणि विनोद पाटील ला खरं बोलले म्हणून शिव्या देत आहेत 🙏

    • @Adv.rajurkar
      @Adv.rajurkar 3 หลายเดือนก่อน +1

      @@BsfManoj टाइमपास कमेंट

    • @nileshkale6236
      @nileshkale6236 2 หลายเดือนก่อน

      @@BsfManoj haach samajacha motha problem zaala

  • @user-y410
    @user-y410 3 หลายเดือนก่อน +6

    आदरनिय श्री सराटे साहेब आणी पत्रकार श्री बडे साहेब दोघांचे पण हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.💐💐 आणी संततुल्य सराटे साहेबान बदल बोलायला आमच्या सारख्या अनपडा कडे शब्दच नाही.त्यामुळे त्यांना फक्त कोटी कोटी नमन 🙏

  • @bj1710
    @bj1710 3 หลายเดือนก่อน +3

    हा जाती वादी सराटे कसला अभ्यासक

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 3 หลายเดือนก่อน +4

    1931 मध्ये इंग्रजांनी भारतभर केलेल्या शेवटच्या जतनिहाय जनगणनेत निझाम मांडलिक असलेल्या मराठवाडा प्रांतात कुणबी लोकसंख्या ही बीड जिल्ह्यात 38 टक्के व औरंगाबाद जिल्ह्यात 36 टक्के होती , ह्याचा gazeeter पण उपलब्ध आहे ह्याच जनगणनेच्या आधारे 1948 ला SC आणि ST आरक्षण दिले , ती लोकसंख्या मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यावर शून्य कशी झाली? आमच्या हक्काचे कुणबी आरक्षण दुसऱ्यांना वाटून दिले. एकाच महाराष्ट्रात असून सुद्धा शेजारील विदर्भातील व उत्तर महाराष्ट्रातील आमच्या सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे पण आम्हाला नाही, असला अन्याय संपूर्ण भारतात कुठेच झाला नाही, आम्हाला आमचे कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

  • @rameshwartambe6263
    @rameshwartambe6263 2 หลายเดือนก่อน +3

    मी एक मराठा समन्वयक या ़नात्याने सराटे साहेबांना व्यक्तिशः धन्यवाद देतो.त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आरक्षणाबद्दलचे विश्लेषण केलं त्यांच्या भूमीकेचे समर्थन करून लढा यशस्वी तेच्या दृष्टीने सर्वांनीच सोबतराहुण काम करणे गरजेचे आहे.

  • @ramshinde5307
    @ramshinde5307 2 หลายเดือนก่อน +2

    खर बोलता साहेब तुम्हाला मराठा समाज दंडवत करते धन्यवाद

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 3 หลายเดือนก่อน +5

    अभ्यास आहे तर आता पर्यंत मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही

  • @rushikeshgarje39
    @rushikeshgarje39 3 หลายเดือนก่อน +3

    साहेब तुमचा अभ्यास भरपूर आहे पण.शरद पवारांचा इतके गुणगान गाता म्हणजेच तुम्ही 40 वर्षात पवार साहेबांना का म्हणले नाही कसा समझोता झाला नाही

  • @pramodsolanke5391
    @pramodsolanke5391 3 หลายเดือนก่อน +3

    50% टक्के पुढे टिकत नाही

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv 3 หลายเดือนก่อน +3

    जबल जबल मराठा समाजाला महाराष्ट्रातील सगळ्यांना ओबीसी कुणबी मराठा आरक्षण द्यायचं नाही त्यांचा बंदोबस्त यापुढे मराठा समाज करणारच आहे नुसत्या मराठवाड्यामधील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन भागणार नाही महाराष्ट्रातील जी पाठीमागे राहिलेले आहेत मराठा कुणबी कुणबी मराठा त्यांना पण प्रमाणपत्र ओबीसी तून आरक्षण दिलेच पाहिजेत बसता मराठा समाज कोरोना पाडायचे हे आता ठरवलेलं आहे

  • @Proudkafir0642
    @Proudkafir0642 3 หลายเดือนก่อน +2

    Soft corner towards patil...clearly visible