मी कुणबी आहे पण माझ्या बहिणी मराठ्यांना दिल्या आहेत . आपण सर्व मराठा पाटील एकच आहोत . आणि माझी वहिनी मराठा आहे . आम्ही मोर्चात एकत्रित होतो मराठा पाटलांत किती ही फूट पाडण्याचा प्रयत्न करा फूट पडणार नाही .
माझ्या मामाची मुलगी मराठा 96 कुळी मधे दिली आहे व मी बौद्ध आहे व अरेन्जमॅरेज केले आहे कशाला जाती भेद करत बसला आहे तुम्ही शेवटी आपण सर्व मानव आहोत व जाती भेद बंद करायचा असेल तर प्रत्येक माणसानी प्रत्येक जाती धर्मा मधी लग्न केले पाहीजे व सर्वाना समान हक्क दिले पाहीजे जय भिम जय शिवराय
अगोदरच आमची जात. मुळातच कुणबी आहे. त्या नोंदी आजपर्यंत बाहेर येऊ दिल्या नाहीत. आणि शिंदे सरकारने त्या त्या शोधून बाहेर काढल्या आहेत. म्हणून ओबीसी नेते घाबरले आहेत. हे पूर्ण सत्य आहे.
bhanu A to barobar mhantoy kunbi na purvi kulwadi Mhanun he maratha lat marayche aj tyanna kunbi bandhu n ch arkshan paheje kunbi chya 95% bayka purush dhunya bhandya chi kame kartat tynna nako ka sudhray jay kunbi
मराठा कुणबी वेगळे नाहीत , आणि मराठा कुणबी वाद घालणं हे 1 राजकारण आहे फक्त , मराठा कुंणबी त फूट पडायचं राजकारण आहे हे फक्त म्हणून मित्रानो 1व्हा आणि 1च रहा
Are Bhava ekikadae Jay shivray bolayache aani Jaya shivrayani sheti karayala madat keli tyanch manayache ki tu ko aaamhi nahi olakhat aai tumhi bolalat na khaddyat gele aarshan tar mag milu de na saglyanla aarashan ....ekdache Kay vhayche te hoil.....saman nagari kayada tar yeil Tya madhe nidhan ek ghost changali hoil sagale aaplya mulala shikshan aavarjun deil......
आरक्षणाचा लाभ घेणारे त्यांच्याच वंशाला ४ पिढ्या लाभ घेत आहेत . त्यांच्याच दुसऱ्या गरीबाला लाभ मिळावा ही इच्छा नाही . तर ६सऱ्या समाजाला देण्याची इच्छा होणार नाहीच . कुणबीला जमीणी नाहीत म्हणताहेत तर सर्व कुणब्यांची जमीण शोधून शासनाने घ्यावी .
मनुष्याला जगण्यासाठी मुलभूत गरजा आहेत कि अन्न वस्त्र निवारा.गावांत अजुनही अशी कुटुंबे अशी आहेत कि गावठाणात स्वतःच्या मालकी हक्काची जागा नाही तसेच शेती नाही बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे अशा परिस्थितीत या लोकांनी काय करावे.
Aditya Sawdekar Abhijeet Karande is a smart young man, he should be a role model for many youth in Maharashtra. Smart, intelligent, brave and strong with a inborn sense of justice.
मराठा कुणबी वेगळे नाहीत आम्ही विदर्भातील कुंभी जरी असलो तरी आम्ही आमच्या मराठा समाजासोबत आहे आमचा रोटी विटी व्यवहार आहे त्यामुळे त्यांना सरसकट कुणबी चे आरक्षण भेटल्यास कोणत्याही कुणबी समाजाला वाईट वाटणार नाही
Vilas Ganjare jay kunbi he paha purvi kulwadi Mhanun maratha gandivar lath marayche pn ata bhau kulwadi nahi kunbi ahet jare 95% bayka purush dhunya bhandya chi kame kartat pan kharya imandare ne. Jay kunbi
shekhar salunkhe ho barobar karan chambhar pan aplya la chambhar Martha boltil mag kay karaych Mhanun aplya la kulwadi peksha varcha darja ahe tar chal garvane mhana jay kunbi
92 कुळी 96 कुळी मध्ये सोयरीक फार कमी प्रमाणात पाहायला मिळते असे का??? दोन्ही पण मराठा आहेत मग सोयरीक जोडताना 92 कुळी की 96 कुळी ही चौकशी का केली जाते??? उघड पणे मान्य करणार नाहीत पण उच नीच आहे जे अतिशय दुर्दैवी आहे ह्याचा फटका कुठे न कुठे आंदोलनाला बसायची भीती आहे.
@@PrakashJadhav-br8po भांडण नाही लावत जे आतापर्यंत पाहिलंय तेच सांगितले. 92-96 सोयरिक प्रेम विवाह असेल तरच होते नाहीतर ठरवून सोयरिक क्वचितच पाहायला मिळते. शिवाय हुंडा पण घेतात .
OBC 52 % पेक्षा जास्त आहेत. महारष्ट्रात ३४२ जाती समूह व देशात ६५०० पेक्षा जास्त जाती सामिविष्ट आहेत आज ओबीसी सर्वात जास्त म्हणजे ६०% पेक्षा जास्त च आहेत..
भांडन नाही आरक्षण वेग वेगळ पाहिजे आनी नइव्वळ कुनबी नाही भांडत obc मधील बरेच लोक भांडत आहे obc करीता मुंडे भुजबळ हेच भांडत आले आज पर्यन्त obc करीता आम्ही obc जनगनने करीता भांडत आहो आणि भांडू मराठा आरक्षण दिल पाहिजे परिस्तिति नुसार कारन प्रबळ सुद्धा बरेच मराठा आहे पण obc मधे नव्हे
मि मराठा आहे व माझ्या कडे शेती नाही व माझी शाशरवाडी कुनबी आहे व त्यांच्या कडे पणं शेती नाही मराठा असो किंव्हा कुनबी हे एकच आहेत त्या मुळे आमाला आरक्षण मिळाले पाहिजे
Raja mhanje too kunbi bayko kelis mag tuzya gharchyanni tuza virodh nahi ka kela. Ka. Karan mazya mitranni kunbi bayco keli tyala valit takl. Tu sef ahe na tula valit nahi takl chhan mitra. Jay kunbi
Takshil Bankar कारन धोबी पेक्षा खालची जात आहे कुनबी Mhanun वालीत टाकतात व 95%कुनबी बायका पुरूष dhunya bhandyaची कामे करतात फार ईमानदारी ने...जय कुनबी जय आदिवासी...
आंबेडकर बाबासाहेब यांनी सांगितलेला आहे घटनात्मक फक्त आरक्षण 10 वर्षात राहणार 10 वर्षाच्या नंतर त्याची अंमलबजावणी करणे हे बाबासाहेबांनी लिहून ठेवलेला आहे फक्त 10 वर्षे ओबीसीचे आरक्षण आहे ते काढून घेतलाच पाहिजे आणि जे ओबीसी व पासून आरक्षणापासून वंचित आहेत त्यांना आरक्षण दिले पाहिजे आणि पहिले जे आरक्षण आहे ते त्यांचं काढून घेतलं पाहिजे एक मराठा कोट्यावधी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय आंबेडकर 16% आरक्षण मराठ्यांच्या हक्काचा आहे ते आम्हाला दिलेच पाहिजे आणि पहिला आरक्षण रद्द पहिल्या ओबीसी वाल्याचा रद्द झालंच पाहिजे जाना के पाटील जिंदाबाद
सन्मानित बाबासाहेब यांचे राज्य घटणे नुसार आरक्षण किती वर्ष ठेवणे आवश्यक आहे.... हे वर बोलणे. अती काळ सेवा मुफ ठेवणे नव्हते.... शांतता मधे घटणे मधे राऊन चालु आहे. लाभ मधे अंध होऊ नये.
सोयरीक मुलगा व मुलगी ठरवतात माझ्या गावात अनेक जातींमध्ये सोयरिक झाली आहे दलीत मराठा ब्राह्मण आणि वडार समाज गरीब श्रीमंत भेदच नाही दिवसेंदिवस आपोआप तयार होत आहे माझे गाव दोन हजार लोकसंख्या आहे दलीत मराठा मुस्लीम वडार समाज मिसळला आहे गुण्यागोविदानं आहेत व मी सरपंच सभापती जी प सदस्य राहिलो आहे माझ्या गावात तालु्यातील मराठा रोजंदारी वर आहेत शंभर रुपये नसतात तेव्हा चर्चा वस्तुस्थिती धरून असावं असं वाटते
५२%मध्ये सर्व जातींना आरक्षण देता येत नसेल, तर आरक्षणाची मर्यादा वाढवा... दक्षिणेत आरक्षण मर्यादा ७०%पर्यंत दिले जाऊ शकते, तर महाराष्ट्रात पण ७०%आरक्षण मर्यादा करून सगळ्याच जातींना आरक्षण द्या.. कोणावरही त्यामुळे अन्याय होणार नाही..
ओबीसी आरक्षणात350 जाती आहे, उदाहरणार्थ सुतार लोहार माळी इत्यादी ,प्रत्येक जातीला आरक्षणाची टक्केवारी नुसार आरक्षण दिले पाहिजे, आणि नंतर मराठा आणि कुणबी एकच आहे तर कुणबी समाजाच्या वाट्याला येणाऱ्या टक्केवारी मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, तर आणि तरच ओबीसी समाजातील इतर छोट्या जातींवर अन्याय होणार नाही
१९६७ सालच्या मुळ ओबीसींना सेपरेट आरक्षण मिळायला कुणबी माळी मराठा असा एक वर्ग बाकींचा दुसरा वर्ग अशी खरी न्यायाची मागणी कुणी करेल का?जो तो जास्त लाभ घेणार्याला एकत्र ताटच फायदेशीर, आजही झोपडीवजा घर असणार्या ओबीसी समाजला घरकुल योजनेचे घर नाही
कुणबि म्हणजे शेतकरी आहे आहो हा शेतकरी सर्वावर दया करतो सर्वांना समजुन घेतो त्याने केलेल्या कष्ठाच फळ सगळेच खातात आणि त्यांची आडचन समजुन घेतली जात नाही धिक्कार आहे त्यांच्या विधवत्तेवर
मासाहेब जिजाऊ यांचं माहेर शिनखेडा राजा जाधव घराणे हे सर्व कुणबी आहेत आणि मराठवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा आहेत म्हणजेच मराठा कुणबी नातेवाईक आहे
@@bhikajidudhane6632 दादा कोकणामध्ये कुनबी आणि मराठा हे वेगवेगळे जाती आहेत हे मला व्हिडिओ पाहिल्यावर कळलं आमच्या खानदेशामध्ये मराठा आणि कुणबी एकच आहेत दुसऱ्या जातीचे लोक मला मराठा हे म्हणतात आणि कुणबी ही म्हणतात
उत्तर महाराष्ट्र त आजोबांच्या दाखल्यावर कुणबी नोंद आणि नातू व पणतू च्या दाखल्यावर मराठा अशी नोंद आहे त्यामुळे हा कुणबी मराठा घोळ आहे, दोन्ही ही कुणबीच आहे,व मराठा आहे
काखेत कळसा अन् गावाला वळसा असा हा कलियुगातील स्वार्थी विचारधारा आहे जनगणना करा आणि समान न्याय देण्यात यावे .मानव चंद्र सूर्य मंगळावर जाऊन पोहोचला जे अशक्य ते शक्य केले मग जे शक्य आहे ते अशक्य का होत आहे.
आज क्षत्रिय मराठा कुणबी एक आहे तर आज चामड्याचा व्यवसाय किंवा जास्त हलके काम करणार्या कींवा जंगलात राहणार्यांना SC STचा दर्जा मिळेल का?त्या काळाची तुलना सध्याच्या काळाशी करता येईल का?या भरपूर गोष्टींवर कोर्टात कोर्टाबाहेर चर्चा व्हायची आहे
वसंतराव नाईक बॅ एआर अंतुले मनोहर जोशी सर्व समाजाचे मुख्यमंत्री आमदारांचे समर्थन मिळाल्यामुळे झाले मराठा मुख्यमंत्री झाला म्हणजे सर्वमराठ्यांचा विकास झाला असे बोलणे वेडेपणाचे होईल
कुणबी समाज कार्यकर्ते वाकुडकर बोलतात कि कुणबी आणि मराठा एकाच आहेत रोटी बेटी व्यवहार होतात परंतु ज्यांच्या TC वर मराठा आहे त्यांना obc मध्ये घेऊ नये. हा दुटप्पी पणा आहे.
OBC ना अजून पूर्ण मिळाले नाही त्यांना 100टक्के दया आणि बाकीच्यांना हाकलून दया. वा रे. कुणबी नेते. कोट्यावधीची मालमत्ता असणारे कुणबी, किंवा इतर दाखवू का. आणि दिसले तर सोडणार का आरक्षण. खरे म्हणजे सर्व समाजात श्रीमंत आणि गरीब आहेतच पण हे कोणी बोलत नाही. फक्त्त आम्हालाच दया. आम्ही बस मध्ये बसलो ना मग बाहेर रांगेत उभे राहिलेले मरू दे. ही आजच्या कुणबी नेत्यांची विचारधारा.
*भारत हा आज लोकशाहीत परीर्वतनाच्या एका महत्त्वपुर्ण टप्प्यावर येऊन पोहचला आहे* *शिक्षणात व नोकरीत प्राधान्याने सवलती कुणास भेटायला हव्या ???* 1) जेअनाथ आहे. 2)आई किंवा वडील यांपैकी कोणी एक नाही. 3)कुटुंबनिर्वाहसाठी दुसरे साधन नाही. 4) पालक जेष्ठ नागरिक आहेत. 5) पालकांकडे शेती नाही. 6) पालक मजुर किंवा अल्पभूधारक शेतकरी आहेत. 7)पालक अशिक्षित किंवा जेमतेम शिकलेले आहेत. 8)पालक खेड्यात राहतात. 9) पालकांचे घर नाही किंवा कच्चे घर आहे. 10) या वरील निकषांवर प्रत्येक समाजातील, धर्मातील प्रतिकुल परिस्थितील शिक्षण घेतलेल्या युवकांना यामुळे नक्कीच फायदा होऊ शकेन. अश्या उपाययोजनासाठी सरकारकडे साकडे घालणे आवश्यक आहे. परंतु आज या वरील निकषांमध्ये बसणारे युवकांकडे या लबाड राजकीय लोकांचे अजिबात लक्ष नाही, ही एक वस्तुस्थिती आहे. *कारण केवळ भावनेच्या भरात तसेच आपण सत्तेवर यावे व लोक समुह किती मोठा व केवळ दबावावर जर एखादे शासन चालत असेल तर हे सरकार लोकशाही व *Directive Principles of State Policy* कल्याणकारी राज्याची निर्दैशक तत्वाच्या विरोधात काम करते असे लक्षात येते, यासाठी राजकीय क्षेञातील तसेच विचारवंतानी व माध्यमांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. *सर्वसामान्य जनेतेने काय करावे????*💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 1) लोकप्रतिनींधी कडुन आपल्या दैनंदिन जीवनाच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणुक करावी. उदा. आरोग्य, शिक्षण, व्यवसाय,रस्ते, पर्यावरण व इतर 2) केवळ पक्ष बघुन मतदान करु नये कारण नावजलेल्या पक्षाकडुन कदाचित उमेदवाराची आर्थिक परिस्थिती बघुन चांगल्या उमेदवारास नाकारले जाऊ शकते. 3) शक्यतो राजकीय नेत्यांच्या मुलांनाच उमेदवारी मिळते ते न करता घराणेशाही थांबवली पाहिजे व त्यामुळे नवीन उमेदवारी देतांना योग्य उमेदवारास टिकीट द्यावे. 4) लोकशाहीत वेगवेगळ्या पक्षातील योग्य उमेदवार निवडुन येणे गरजेचे आहे. 5) राजकीय पक्षांनी मतदान मिळावे म्हणून निव्वळ काहीही आश्वासने देऊ नये त्यामुळे निवडुन आल्यावर समाज उद्रेकाला सामोरे जावे लागते. 6) सरकारने आमदार , खासदार व केंद्र सरकारी नोकरांचे जास्तीचे लाड करु नये. त्यामुळे जनसामान्यामध्ये त्यांच्या विषयी असमानतेची भावना तयार होणार नाही. 7) हा लढा हा केवळ आरक्षणाचा नसुन अल्पभूधारक शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवक,मजुर यांचा प्रश्नांशी संबधीत आहे. त्यामुळेच त्याच्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 8) पुढील काळात शेतीत गुंतवणूक, दुष्काळ निवारण, शेतीमालाला बाजारभाव, जातीय तेड कमी करणे, युवकांतील गैरसमज कमी करणे, केवळ नोकरी मिळावी अवलंबुन न राहणे, व्यवसाय शिक्षण यावर भर देणे, खेडी स्वयंपुर्ण बनवणे आवश्यक आहे. 9) भारत स्वतंञ झाल्यापासुन नवीन क्रांती ही योग्य दिशेने होणे आवश्यक आहे. जेणेकरुन देशाचे कोणतेच नुसकान होणार नाही. 10) त्यासाठी समाजातील सर्वच शिक्षित युवकांनी पुढाकार घेऊन आपल्या बांधवांचा गैरसमज दुर करणे आवश्यक आहे. आपल्या संविधानाला अपेक्षीत असलेल्या लोकशाही मार्गानेच प्रतिनिधीत्व करून प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. *धन्यवाद....!!* *कळावे*, *एक महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण...!!* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आजबे सर बरोबर बोलले शासनाने सर्व जाती धर्माच्या लोकाना शिक्षण मोफत दिले पाहिजे
शासनाने सर्व जातीसाठी शिक्षण मोफत केले पाहिजे तरच हा प्रश्न मार्गी लागेल
धाराशिव, जय भीम, जय शिवराय 🙏
0
बरोबर
आहो दादा याला एक पऱ्याय आहेकी जनगणना होणे गरजेचे आहे.(जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.)
आम्ही कुणबी आहोत.
आमचा मराठ्यांना विरोध नाही.
मराठा व कुनबी एकच आहे. मी कुनबी आहे. मराठा आरक्षणासाठी मोचैत सहभागी आहे.
मी कुणबी आहे पण माझ्या बहिणी मराठ्यांना दिल्या आहेत . आपण सर्व मराठा पाटील एकच आहोत .
आणि माझी वहिनी मराठा आहे . आम्ही मोर्चात एकत्रित होतो
मराठा पाटलांत किती ही फूट पाडण्याचा प्रयत्न करा फूट पडणार नाही .
Amit Patil बरोबर मराठा कुणबी समाजाला तोडून या महाराष्ट्रची सता मीळवणायासाठी करतात
Kunabi ani maratha ekacha ahet
Brobr bro
Bhav jiklas
Amit Patil kunbi lokachya pori kahi thikani dilya jatat pan tachya nahi det thne madhi nahi as hot
माझ्या मामाची मुलगी मराठा 96 कुळी मधे दिली आहे व मी बौद्ध आहे व अरेन्जमॅरेज केले आहे कशाला जाती भेद करत बसला आहे तुम्ही शेवटी आपण सर्व मानव आहोत व जाती भेद बंद करायचा असेल तर प्रत्येक माणसानी प्रत्येक जाती धर्मा मधी लग्न केले पाहीजे व सर्वाना समान हक्क दिले पाहीजे
जय भिम जय शिवराय
Deepak Kamble Chhan jay bhim bollat pan jay kunbi pan bolana please
बरोबर आहे भावा
Jay kunbi Jay bhim Jay shivery Jay Bharat
Jay shivray Jay maratha
@@rau2479 Jay Kunbi
अगोदरच आमची जात. मुळातच कुणबी आहे. त्या नोंदी आजपर्यंत बाहेर येऊ दिल्या नाहीत. आणि शिंदे सरकारने त्या त्या शोधून बाहेर काढल्या आहेत. म्हणून ओबीसी नेते घाबरले आहेत. हे पूर्ण सत्य आहे.
जय शिवाजी जय भवानी सर्च कर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे व आरक्षण दिलेच पाहिजे
हे सर्व राजकारण आहे भावानो कुणबी समाजाची ढाल करून ईतर मजा बघत आहेत
ABP वाल्यांनी कितीही प्रयत्न केला तरी मराठ्यांमध्ये फूट पडणार नाही...
जय शिवराय सर्व समाज्याला आर्थिक व सामाजिक मागास आहेत त्यांनाच आरक्षण दुले पाहिजे.
आरक्षण हे आर्थिक निकषांवर आधारित असावे म्हणजे सगळ्यांना समान न्याय मिळेल.
कुणबी आणि मराठा हे नक्कीच वेगवेगळ्या जाती आहेत।कुणबी समाज आजही खरोखर आरक्षण असनेच्या गरजेत आहे
bhanu A to barobar mhantoy kunbi na purvi kulwadi Mhanun he maratha lat marayche aj tyanna kunbi bandhu n ch arkshan paheje kunbi chya 95% bayka purush dhunya bhandya chi kame kartat tynna nako ka sudhray jay kunbi
कुणबी आणि मराठा एकच आहे.
जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागिदारी ऐसा रिझर्व्हेशन चाहिये
Abp maza धन्यवाद चांगला विषय घेतला
सरकार कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवीत आहे ती गोष्ट आधी थांबवा.नंतर आरक्षणावर लढाई चालू ठेवा.
मराठा कुणबी वेगळे नाहीत , आणि मराठा कुणबी वाद घालणं हे 1 राजकारण आहे फक्त , मराठा कुंणबी त फूट पडायचं राजकारण आहे हे फक्त म्हणून मित्रानो 1व्हा आणि 1च रहा
नारायण राणे काय म्हणतात
5 वर्षा नंतर कळले तुला
Ramdas kadam Kay mantat te paha
हे खोटं आहे. मी कुणबी आहे, अमरावती विदर्भ. आमचा मराठ्यांना विरोध नाही
23 मार्च 1993 ची श्वेतपत्रिका काढावी. 16% मराठा समाजाचे ओ बी सी ना का दिले , कोणी दिले, कशासाठी दिले ह्याचे स्पष्टीकरण झाले पाहिजे🎉
मराठा व कुणबी मराठा एकच ओबीसी आरक्षण मराठा कुणबी म्हणूनच आरक्षण मिळालेच पाहिजे
आता वेळ आली आहे की मंडल आयोग चलित घाला आणि आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे.(जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.)
खड्यात गेला आरक्षण... जय कुणबी जय शिवराय..
Are Bhava ekikadae Jay shivray bolayache aani Jaya shivrayani sheti karayala madat keli tyanch manayache ki tu ko aaamhi nahi olakhat aai tumhi bolalat na khaddyat gele aarshan tar mag milu de na saglyanla aarashan ....ekdache Kay vhayche te hoil.....saman nagari kayada tar yeil
Tya madhe nidhan ek ghost changali hoil sagale aaplya mulala shikshan aavarjun deil......
आरक्षणाचा लाभ घेणारे त्यांच्याच वंशाला ४ पिढ्या लाभ घेत आहेत . त्यांच्याच दुसऱ्या गरीबाला लाभ मिळावा ही इच्छा नाही . तर ६सऱ्या समाजाला देण्याची इच्छा होणार नाहीच . कुणबीला जमीणी नाहीत म्हणताहेत तर सर्व कुणब्यांची जमीण शोधून शासनाने घ्यावी .
Very good sarate saheb
जातींची यादी ब्रम्हदेवाने पाठविलेली नाही ती माणसाने ठरविलेल्या आहेत.पोटाची भुक ही सर्वांची एकच आहे.आरक्षण हे आर्थिक निकषावर आधारित असावे.
कुनबी म्हणजे शेती करणारा मराठा म्हणजे शेतीकरणारा अल्प विचारी लोकाना जनता धडा शिकवल पाहीजे . अल्प विचारी .
मनुष्याला जगण्यासाठी मुलभूत गरजा आहेत कि अन्न वस्त्र निवारा.गावांत अजुनही अशी कुटुंबे अशी आहेत कि गावठाणात स्वतःच्या मालकी हक्काची जागा नाही तसेच शेती नाही बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे अशा परिस्थितीत या लोकांनी काय करावे.
मला तर वाटते जात प्रमाणपत्र देण्या आईवजी गरीबी प्रमाणपत्र दिले पाहिजे
कोनत्या ही जातीचे सगळे सारखे नाहीत
कोनी गरीब कोण श्रीमंत
आरक्षणामुळे देशाची प्रगती खुंटली आहे.
त्यामुळे आरक्षण कोणालाही नको.एक देश एक कायदा समान नागरी कायद्याची गरज आहे.जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.
पासलकर बरोबर बोलत आहेत, कसे 52 % मागणी करावी, 50 व 60 % वर आरक्षण जायलाच पाहिजे , लावा अपवादात्मक criteria
The host has done a very good job of compering -- very confident, assertive and great listening skills. He's an ideal news anchor. Great
मराठा समाज कुणबि झाला obcसवलत मिळालि व इतर openचे फायदे घेतात व आता नविन आरक्षण मिळणार म्हणजे 3in1
Aditya Sawdekar Abhijeet Karande is a smart young man, he should be a role model for many youth in Maharashtra. Smart, intelligent, brave and strong with a inborn sense of justice.
@@adikthawal667 I
शाहू महाराज यांनी आरक्षण दिलेल्या उर्वरीत ५० टक्के जाती कोणत्या?
@@adikthawal667😊😅
क्क्स
मराठा कुणबी वेगळे नाहीत आम्ही विदर्भातील कुंभी जरी असलो तरी आम्ही आमच्या मराठा समाजासोबत आहे आमचा रोटी विटी व्यवहार आहे त्यामुळे त्यांना सरसकट कुणबी चे आरक्षण भेटल्यास कोणत्याही कुणबी समाजाला वाईट वाटणार नाही
एबीपी माझा मुलाखती घेऊन मराठ्यांमध्ये फूट
😮
मराठा आरक्षण हीच संकल्पणाच पुढे प्रचलीत। करावी़मराठा आरक्षण हीच व्यापक वसर्व समावेशक
obc मधे बरेच समाज खालच्या स्तरात आहे त्यांचाही विच्यार व्हावा मराठा कुनबी हे प्रबळ आहेत यात सुद्धा ग्रेट पाहिजे
Vilas Ganjare jay kunbi he paha purvi kulwadi Mhanun maratha gandivar lath marayche pn ata bhau kulwadi nahi kunbi ahet jare 95% bayka purush dhunya bhandya chi kame kartat pan kharya imandare ne. Jay kunbi
कुंजी मध्ये मराठा तर मग मराठ्याला आरक्षण का नको जातील म्हणल्या जातं
आरे कुणबी व मराठा एकच आहे. जे लढाईत गेले महाराजांच्या काळात ते मराठा व. जे शेती करु लागलेते कुणबी होय.
श्री नामदेव जाधव यांनी सुंदर उदाहरण दिले आहे. श्रीकृष्ण व बलराम हे दोघे सख्खे भाऊ. परंतु बलराम नांगर उचलतो तर श्रीकृष्ण सुदर्शनचक्र.
वंचित मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे
धनगर समाज सुध्दा आरक्षण मागत आहे.
त्यांना सुध्दा आरणात सामवुन घ्यावे.
आमची जात मराठा आहे माझे आजोबा कुणबी आहे काय केले पाहिजे .
जर कुणबी आपल्याला मराठ्यांन पासून वेगळे समजत असतील तर त्यांनी पाटील म्हणून मिरवने बंद करावे.
Right bro
Right
Patil, deshmukh, enamdar kulkarni hya padavya hotya, te kay jati suchak nahi
shekhar salunkhe ho barobar karan chambhar pan aplya la chambhar Martha boltil mag kay karaych Mhanun aplya la kulwadi peksha varcha darja ahe tar chal garvane mhana jay kunbi
अविनाश लाड साहेब हे बरोबर बोलत आहेत.
वास्तव आहे.
1 no
92 कुळी 96 कुळी मध्ये सोयरीक फार कमी प्रमाणात पाहायला मिळते असे का??? दोन्ही पण मराठा आहेत मग सोयरीक जोडताना 92 कुळी की 96 कुळी ही चौकशी का केली जाते??? उघड पणे मान्य करणार नाहीत पण उच नीच आहे जे अतिशय दुर्दैवी आहे ह्याचा फटका कुठे न कुठे आंदोलनाला बसायची भीती आहे.
आम्ही सगळे 92 कुळी व 96 कुळी फक्त मराठाच आहोत. कोणीही आमच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न करु नयेत.
@@PrakashJadhav-br8po भांडण नाही लावत जे आतापर्यंत पाहिलंय तेच सांगितले. 92-96 सोयरिक प्रेम विवाह असेल तरच होते नाहीतर ठरवून सोयरिक क्वचितच पाहायला मिळते. शिवाय हुंडा पण घेतात .
OBC 52 % पेक्षा जास्त आहेत. महारष्ट्रात ३४२ जाती समूह व देशात ६५०० पेक्षा जास्त जाती सामिविष्ट आहेत आज ओबीसी सर्वात जास्त म्हणजे ६०% पेक्षा जास्त च आहेत..
maratha is more than 55%.obc castes in maharashtra not more than15% definitely.
ओबीसी मध्ये सगळयात मोठी कास्ट कुणबी आहे. म्हणजे मराठाच
भांडन नाही आरक्षण वेग वेगळ पाहिजे
आनी नइव्वळ कुनबी नाही भांडत obc मधील बरेच लोक भांडत आहे obc करीता मुंडे भुजबळ हेच भांडत आले आज पर्यन्त obc करीता आम्ही obc जनगनने करीता भांडत आहो आणि भांडू मराठा आरक्षण दिल पाहिजे परिस्तिति नुसार कारन प्रबळ सुद्धा बरेच मराठा आहे पण obc मधे नव्हे
मि मराठा आहे व माझ्या कडे शेती नाही व माझी शाशरवाडी कुनबी आहे व त्यांच्या कडे पणं शेती नाही
मराठा असो किंव्हा कुनबी हे एकच आहेत त्या मुळे आमाला आरक्षण मिळाले पाहिजे
मी मराठा आहे ,माझे नातलग ,माझे सासरे कुनबी आहेत
Raja mhanje too kunbi bayko kelis mag tuzya gharchyanni tuza virodh nahi ka kela. Ka. Karan mazya mitranni kunbi bayco keli tyala valit takl. Tu sef ahe na tula valit nahi takl chhan mitra. Jay kunbi
Kunbi bayko keli tr valit taktat ani maang,mahaar keli tr mg tr vicharuch naka...
Takshil Bankar कारन धोबी पेक्षा खालची जात आहे कुनबी Mhanun वालीत टाकतात व 95%कुनबी बायका पुरूष dhunya bhandyaची कामे करतात फार ईमानदारी ने...जय कुनबी जय आदिवासी...
Kay jaatidharm palayche sir... Manus asun manva barobr saunsaar mandu nadenare dharm mhanje aek prakarche kalankach aahe manawjivna satthi...
@@akashtelmore6580 आरे कुणबी व मराठा एकच आहे ना
माझा विरोध नाहि कूणबी समाजा चा विरोध नाहि विर्दभ व कोकणात पन नाहि मला वाटते
आंबेडकर बाबासाहेब यांनी सांगितलेला आहे घटनात्मक फक्त आरक्षण 10 वर्षात राहणार 10 वर्षाच्या नंतर त्याची अंमलबजावणी करणे हे बाबासाहेबांनी लिहून ठेवलेला आहे फक्त 10 वर्षे ओबीसीचे आरक्षण आहे ते काढून घेतलाच पाहिजे आणि जे ओबीसी व पासून आरक्षणापासून वंचित आहेत त्यांना आरक्षण दिले पाहिजे आणि पहिले जे आरक्षण आहे ते त्यांचं काढून घेतलं पाहिजे एक मराठा कोट्यावधी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय आंबेडकर 16% आरक्षण मराठ्यांच्या हक्काचा आहे ते आम्हाला दिलेच पाहिजे आणि पहिला आरक्षण रद्द पहिल्या ओबीसी वाल्याचा रद्द झालंच पाहिजे जाना के पाटील जिंदाबाद
माझ्या कडे शेत जमीन होती पण परिस्थिती मुळे विकावी लागली तेव्हा मी कुणबी होतो पण आता मी मराठा आहे. माझ्याकडे आता जमीन नाही.
फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्व पाळणे.
आम्ही पाळले.
मुलांची फी भरण्यासाठी आम्ही प्रेषित आहे..
नौकरी मधे नको पण फी मधे ठेवा..
वाकूडकर आणि लाड साहेबांनी अगोदर हे स्पष्ट कराव की कुणबी सामाज्याचे खासदार कोणते आणि मराठा समज्याचे खासदार कोणते?
सन्मानित बाबासाहेब यांचे राज्य घटणे नुसार आरक्षण किती वर्ष ठेवणे आवश्यक आहे....
हे वर बोलणे.
अती काळ सेवा मुफ ठेवणे नव्हते....
शांतता मधे घटणे मधे राऊन चालु आहे.
लाभ मधे अंध होऊ नये.
गरीब श्रीमंत भेद.मोठा मासा लहान माशांना गिळून टाकतो.
या चरचे मधे खरकोनीही बोलत नाही हजारों ऐकरजमीनीचे मालक शोदतनाही आर्थीक नीकशा वरून आरक्षण लेने कोनी ही खरबोलतनाही
सोयरीक मुलगा व मुलगी ठरवतात माझ्या गावात अनेक जातींमध्ये सोयरिक झाली आहे दलीत मराठा ब्राह्मण आणि वडार समाज गरीब श्रीमंत भेदच नाही दिवसेंदिवस आपोआप तयार होत आहे माझे गाव दोन हजार लोकसंख्या आहे दलीत मराठा मुस्लीम वडार समाज मिसळला आहे गुण्यागोविदानं आहेत व मी सरपंच सभापती जी प सदस्य राहिलो आहे माझ्या गावात तालु्यातील मराठा रोजंदारी वर आहेत शंभर रुपये नसतात तेव्हा चर्चा वस्तुस्थिती धरून असावं असं वाटते
५२%मध्ये सर्व जातींना आरक्षण देता येत नसेल, तर आरक्षणाची मर्यादा वाढवा... दक्षिणेत आरक्षण मर्यादा ७०%पर्यंत दिले जाऊ शकते, तर महाराष्ट्रात पण ७०%आरक्षण मर्यादा करून सगळ्याच जातींना आरक्षण द्या.. कोणावरही त्यामुळे अन्याय होणार नाही..
ही चर्चा हे चर्चा मराठवाड्यात जाऊन करावी
अविनाश लाड अतिशय सत्य बोलता आहेत
सराटे साहेब बरोबर आहेत.
कुणबी मराठा माळी तेली साळी इ सर्वानी एकत्र येऊन टक्केवारी वाढवून घ्यावी
ओबीसी आरक्षणात350 जाती आहे, उदाहरणार्थ सुतार लोहार माळी इत्यादी ,प्रत्येक जातीला आरक्षणाची टक्केवारी नुसार आरक्षण दिले पाहिजे, आणि नंतर मराठा आणि कुणबी एकच आहे तर कुणबी समाजाच्या वाट्याला येणाऱ्या टक्केवारी मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, तर आणि तरच ओबीसी समाजातील इतर छोट्या जातींवर अन्याय होणार नाही
सर्व जातीना समान आरक्षण केले पाहिजे कायदा सर्वांना समान आहे
लाड यांचा अभ्यास फार कमी दिसतो मी विदर्भातील कुणबी आहे आणि माझी सासरे मराठवाड्यातील मराठा आहे
मंडळ आयोग चुलीत घला.(जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.
34%ओबीसीला 32% आरक्षण महाराष्ट्र सरकारने का दिले आहे..32% मराठा समाज याच्या विरोधात पुर्ण मतदानावर बहिष्कार टाकणार आहे..बघु कोण निवडुन येतो ते
More sirach khare sangat ahet.dhnyavad.
१९६७ सालच्या मुळ ओबीसींना सेपरेट आरक्षण मिळायला कुणबी माळी मराठा असा एक वर्ग बाकींचा दुसरा वर्ग अशी खरी न्यायाची मागणी कुणी करेल का?जो तो जास्त लाभ घेणार्याला एकत्र ताटच फायदेशीर, आजही झोपडीवजा घर असणार्या ओबीसी समाजला घरकुल योजनेचे घर नाही
Sarve maratha 96 kuli ahet tasech patil he pad samrat ashokani aplyach Bandhan dilele ahe. Ha desh saunrakshnasaticha visay hota.Dhnyavad.
मराठे यांना स्वतंत्र category निर्माण करावी लागेलच , obc मध्ये घालू नये, खरच घटना बदलता येते
कुणबि म्हणजे शेतकरी आहे आहो हा शेतकरी सर्वावर दया करतो सर्वांना समजुन घेतो त्याने केलेल्या कष्ठाच फळ सगळेच खातात आणि त्यांची आडचन समजुन घेतली जात नाही धिक्कार आहे त्यांच्या विधवत्तेवर
abp maza bhandan lavat ahe
मासाहेब जिजाऊ यांचं माहेर शिनखेडा राजा जाधव घराणे हे सर्व कुणबी आहेत आणि मराठवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा आहेत म्हणजेच मराठा कुणबी नातेवाईक आहे
कूणबी समाज पूर्वीपासून च ओबीसी आहेत.
मराठा आणि कुणबी एकच असेल तर त्यांना आपण कुणबी ला सुद्धा ओबीसी बाहेर काढा
लाडसाहेब मराठा पुढऱ्यांनी स्वतःच्या समाजाच्या व्यथा कधी सभागृहात मांडल्या नाहीत ते कुणबी समज्याच्या व्यथा काय मांडणार?
दादा तुम्ही कोकणातील कुणबी आहात का
साहेब मी कोकणातला मराठा आहे
@@bhikajidudhane6632 दादा कोकणामध्ये कुनबी आणि मराठा हे वेगवेगळे जाती आहेत हे मला व्हिडिओ पाहिल्यावर कळलं आमच्या खानदेशामध्ये मराठा आणि कुणबी एकच आहेत दुसऱ्या जातीचे लोक मला मराठा हे म्हणतात आणि कुणबी ही म्हणतात
गावा गावात भावा भावात विरोध असतो.
तसं आहे.
कुणबी मराठा एकच.
माणूस जे अशक्य ते शक्य करीत चंद्रावर मंगळावर सूर्य जाऊन पोहोचला आहे पण पृथ्वीवर जे शक्य आहे ते अशक्य का होत आहे.
उत्तर महाराष्ट्र त आजोबांच्या दाखल्यावर कुणबी नोंद आणि नातू व पणतू च्या दाखल्यावर मराठा अशी नोंद आहे त्यामुळे हा कुणबी मराठा घोळ आहे, दोन्ही ही कुणबीच आहे,व मराठा आहे
कुनबी सेना प्रचारक विदर्भ : कुनबी समाजाणे आपली मुलगी सोनाराच्या घरी दिली तर तो सोनार होणार काय ?
ओबीसी मध्ये माधव वाले पडाळकर भुजबळ मुंढे नक्कीच ऐक आहे का
८ लाख रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या सर्व लोकांना ४५% व अपंग लोकांना ५% आरक्षण देणे उर्वरीत लोकांना ५०%आरक्षण देणे समान नागरीकायदा सर्वाना लागुकरा
मराठ आणि कुणबी एकच आहेत . रोटी बेटी व्यवहार होतो मग हे वेगवेगळे कसे
काखेत कळसा अन् गावाला वळसा असा हा कलियुगातील स्वार्थी विचारधारा आहे जनगणना करा आणि समान न्याय देण्यात यावे .मानव चंद्र सूर्य मंगळावर जाऊन पोहोचला जे अशक्य ते शक्य केले मग जे शक्य आहे ते अशक्य का होत आहे.
आज क्षत्रिय मराठा कुणबी एक आहे तर आज चामड्याचा व्यवसाय किंवा जास्त हलके काम करणार्या कींवा जंगलात राहणार्यांना SC STचा दर्जा मिळेल का?त्या काळाची तुलना सध्याच्या काळाशी करता येईल का?या भरपूर गोष्टींवर कोर्टात कोर्टाबाहेर चर्चा व्हायची आहे
आजही आमच्याकडे कुणबी हलके आहेत
आणि आम्ही पीवर मराठा पाटील आहोत आहोत असे आमच्या तोंडावर बोलतात
Pure pahilya dharechi pee sleep well 😴 😅😊
Vakudkar sir barobar boltat 👌👌
आमच्या मध्ये फूट पडू नका बिकाऊ मीडिया कुणबी मराठा एकच आहे
AMOL GHODVINDE ho rajyano chambhar Martha pan ekach ahet jay chambhar jay kunbi jay maratha
बाळासाहेब सराटे ओबीसी / भटक्या विमुक्तजाती पदन्नोतती आरक्षणासाठी विरोध का केला ते सांगावे
हिंदू_मुस्लिम, हिंदू- इसाई,मुस्लिम_मुस्लिम, अन् आता हिंदू_हिंदू, दलीत_सवर्ण, मराठा_कुणबी, आदिवासी_धनगर..... शेंडी वाले मंदिरात पोट फुटेपर्यंत खाऊन खुश भांडणे बघत.......
आठवले यांची बायको ब्राह्मण आहे,आता आम्ही काय समजायचे
pyt news 😂😂😂🤦
Cocktail
😂
pyt news Baman aahes bhava tu😀😁😂😂😂😂😃😅
Hii
वसंतराव नाईक बॅ एआर अंतुले मनोहर जोशी सर्व समाजाचे मुख्यमंत्री आमदारांचे समर्थन मिळाल्यामुळे झाले मराठा मुख्यमंत्री झाला म्हणजे सर्वमराठ्यांचा विकास झाला असे बोलणे वेडेपणाचे होईल
कुणबी समाज कार्यकर्ते वाकुडकर बोलतात कि कुणबी आणि मराठा एकाच आहेत रोटी बेटी व्यवहार होतात परंतु ज्यांच्या TC वर मराठा आहे त्यांना obc मध्ये घेऊ नये. हा दुटप्पी पणा आहे.
कंराडे साहेब ऐक नंबक्ष
मराठा कुणबी एकच आहेत असे आम्ही मानतो
OBC ना अजून पूर्ण मिळाले नाही त्यांना 100टक्के दया आणि बाकीच्यांना हाकलून दया. वा रे. कुणबी नेते. कोट्यावधीची मालमत्ता असणारे कुणबी, किंवा इतर दाखवू का. आणि दिसले तर सोडणार का आरक्षण. खरे म्हणजे सर्व समाजात श्रीमंत आणि गरीब आहेतच पण हे कोणी बोलत नाही. फक्त्त आम्हालाच दया. आम्ही बस मध्ये बसलो ना मग बाहेर रांगेत उभे राहिलेले मरू दे. ही आजच्या कुणबी नेत्यांची विचारधारा.
वाकडकर याना कलत नाही आम्ही मराठा मोटे भाऊ आहोत
*भारत हा आज लोकशाहीत परीर्वतनाच्या एका महत्त्वपुर्ण टप्प्यावर येऊन पोहचला आहे*
*शिक्षणात व नोकरीत प्राधान्याने सवलती कुणास भेटायला हव्या ???*
1) जेअनाथ आहे.
2)आई किंवा वडील यांपैकी कोणी एक नाही.
3)कुटुंबनिर्वाहसाठी दुसरे साधन नाही.
4) पालक जेष्ठ नागरिक आहेत.
5) पालकांकडे शेती नाही.
6) पालक मजुर किंवा अल्पभूधारक शेतकरी आहेत.
7)पालक अशिक्षित किंवा जेमतेम शिकलेले आहेत.
8)पालक खेड्यात राहतात.
9) पालकांचे घर नाही किंवा कच्चे घर आहे.
10) या वरील निकषांवर प्रत्येक समाजातील, धर्मातील प्रतिकुल परिस्थितील शिक्षण घेतलेल्या युवकांना यामुळे नक्कीच फायदा होऊ शकेन. अश्या उपाययोजनासाठी सरकारकडे साकडे घालणे आवश्यक आहे.
परंतु आज या वरील निकषांमध्ये बसणारे युवकांकडे या लबाड राजकीय लोकांचे अजिबात लक्ष नाही, ही एक वस्तुस्थिती आहे.
*कारण केवळ भावनेच्या भरात तसेच आपण सत्तेवर यावे व लोक समुह किती मोठा व केवळ दबावावर जर एखादे शासन चालत असेल तर हे सरकार लोकशाही व *Directive Principles of State Policy* कल्याणकारी राज्याची निर्दैशक तत्वाच्या विरोधात काम करते असे लक्षात येते, यासाठी राजकीय क्षेञातील तसेच विचारवंतानी व माध्यमांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
*सर्वसामान्य जनेतेने काय करावे????*💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
1) लोकप्रतिनींधी कडुन आपल्या दैनंदिन जीवनाच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणुक करावी. उदा. आरोग्य, शिक्षण, व्यवसाय,रस्ते, पर्यावरण व इतर
2) केवळ पक्ष बघुन मतदान करु नये कारण नावजलेल्या पक्षाकडुन कदाचित उमेदवाराची आर्थिक परिस्थिती बघुन चांगल्या उमेदवारास नाकारले जाऊ शकते.
3) शक्यतो राजकीय नेत्यांच्या मुलांनाच उमेदवारी मिळते ते न करता घराणेशाही थांबवली पाहिजे व त्यामुळे नवीन उमेदवारी देतांना योग्य उमेदवारास टिकीट द्यावे.
4) लोकशाहीत वेगवेगळ्या पक्षातील योग्य उमेदवार निवडुन येणे गरजेचे आहे.
5) राजकीय पक्षांनी मतदान मिळावे म्हणून निव्वळ काहीही आश्वासने देऊ नये त्यामुळे निवडुन आल्यावर समाज उद्रेकाला सामोरे जावे लागते.
6) सरकारने आमदार , खासदार व केंद्र सरकारी नोकरांचे जास्तीचे लाड करु नये. त्यामुळे जनसामान्यामध्ये त्यांच्या विषयी असमानतेची भावना तयार होणार नाही.
7) हा लढा हा केवळ आरक्षणाचा नसुन अल्पभूधारक शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार युवक,मजुर यांचा प्रश्नांशी संबधीत आहे. त्यामुळेच त्याच्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
8) पुढील काळात शेतीत गुंतवणूक, दुष्काळ निवारण, शेतीमालाला बाजारभाव, जातीय तेड कमी करणे, युवकांतील गैरसमज कमी करणे, केवळ नोकरी मिळावी अवलंबुन न राहणे, व्यवसाय शिक्षण यावर भर देणे, खेडी स्वयंपुर्ण बनवणे आवश्यक आहे.
9) भारत स्वतंञ झाल्यापासुन नवीन क्रांती ही योग्य दिशेने होणे आवश्यक आहे. जेणेकरुन देशाचे कोणतेच नुसकान होणार नाही.
10) त्यासाठी समाजातील सर्वच शिक्षित युवकांनी पुढाकार घेऊन आपल्या बांधवांचा गैरसमज दुर करणे आवश्यक आहे. आपल्या संविधानाला अपेक्षीत असलेल्या लोकशाही मार्गानेच प्रतिनिधीत्व करून प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
*धन्यवाद....!!*
*कळावे*,
*एक महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण...!!*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शेती करणार्यांना सर्व जातीनाहीओबीसीच्या सवलती मिळणार कां?
ब्रिटिश आणि शाहु महाराजांनी दिलेले आरक्षण आणि संविधान नुसार दिले गेले आरक्षण यामध्ये फार फरक आहे संविधानात्मक आरक्षणाला काही नियम आहेत
जातनिहाय जनगणना करून मग आरक्षणावर निर्णय घेता येईल.