G Aaye | सांग चल काय काय आणू गं आये गणपतीला | Vikas Lambore | Hit Ganpati song | 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2023
  • सांग चल काय काय आणू
    गं आये गणपतीला...!
    शा.विकास लांबोरे यांच्या हृदयस्पर्शी लेखणीतून कोकणी कार्टीने चित्रीकरण केलेले गाणे नक्की पहा!
    1 मिलियन कोकणी लोकांपर्यंत पोहोचवा कारण हे गाणं आईसाठी गायलेले आहे!
    चाकरमान्यांची ही कहाणी शूट करताना खूप अडचणी आल्या खऱ्या पण गाण्यातल्या ओवी प्रमाणे आहे ना आपला लंबोदर असं मनात म्हणत पुढे होत गेलो...!
    दिग्दर्शन / पटकथा / संकलन
    अमित दर्शना दत्तात्रेय कुबडे
    छायाचित्रण
    अवधूत म्हादलेकर
    प्रतिक बेंद्रे
    किरण पास्टे
    अमित कुबडे
    सिद्धेश म्हादलेकर
    रुपेश राऊत
    जिग्नेश आमदोस्कर
    नितीन कदम
    music curtesy
    रेड अँड सर्कल क्रियेशन
    शाहीर विकास लंबोरे
    • गं सांग आये काय आणू गण...
    चॅनलला नक्की भेट देऊन सबस्क्राईब करा!
  • บันเทิง

ความคิดเห็น • 834

  • @kokanikarti
    @kokanikarti  10 หลายเดือนก่อน +237

    सांग चल काय काय आणू गं आये गणपतीला
    प्रत्येक कोकणी चाकरमान्याची कहानी...शा.विकास लांबोरे यांच्या हृदयस्पर्शी लेखणीतून साकारलेले आणि कोकणी कार्टीने चित्रीकरण केलेले गाणे नक्की पहा! 1 मिलियन कोकणी लोकांपर्यंत पोहोचवा कारण हे गाणं आईसाठी गायलेले आहे!

    • @rohitgurav6467
      @rohitgurav6467 10 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर कंपसिशन ❤

    • @Roshanghanekarmusic
      @Roshanghanekarmusic 10 หลายเดือนก่อน +1

      खुप सुंदर🎉🎉🎉❤❤

    • @Roshanpramodghanekar
      @Roshanpramodghanekar 10 หลายเดือนก่อน +1

      तुमच्या मेहनतीला खुप यश मिळो हीच बाप्पा चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻♥️🫡

    • @GopalKarandeofficial
      @GopalKarandeofficial 10 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤❤ शब्दच नाहित माझ्याकडे ❤ फक्त आणि फक्त हृदयस्पर्शी

    • @prasadmhadaye1690
      @prasadmhadaye1690 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@Roshanghanekarmusic❤❤😊😊😊

  • @user-op5nv4oq5c
    @user-op5nv4oq5c 3 วันที่ผ่านมา

    सुंदर असे प्रबोधन करणारे नवीन पिढीला जाणीव करून देणारे तुमचे गीत ऐकून मन भरून आले बहुजन समाजासाठी सुंदर गायलेले गीत खूप धन्यवाद

  • @user-op5nv4oq5c
    @user-op5nv4oq5c 3 วันที่ผ่านมา

    माननीय लंबोरे बुवा मोठा पल्ला गटा एक गाण्याचे बोल वेगळेच आहेत तुम्हाला मोठे भवितव्य आहे एक नंबर गीत लांजा तालुक्यातून तुम्हाला मोठा पाठिंबा

  • @kokanchashahir
    @kokanchashahir 10 หลายเดือนก่อน +85

    आतापर्यंत येवढी गाणी झाली पण जगातील स्वर्ग सुख या गाण्यात आहे विकास लांबो रे बुवा तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा 🙏

  • @user-lp4vi9qw2b
    @user-lp4vi9qw2b 3 วันที่ผ่านมา

    बुवा एक दिवस तुमचं नाव जगात गजुदे आमचा सर्व कोकण वासियांचा आशीर्वाद तुमच्या मागे आहें गणपती तुमची इच्छा पुरी करो हीच तयांच्या चरणी पार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @kiranpaste
    @kiranpaste 10 หลายเดือนก่อน +27

    एक नंबर गाण झालय, आणी शेवटचे 20 Sec तर भारीच❤️🥹🔥

    • @kokanikarti
      @kokanikarti  10 หลายเดือนก่อน

      🥰😍thanks bhava

    • @bhaskarlande111
      @bhaskarlande111 10 หลายเดือนก่อน

      किरण तु पण मस्त काम केलं आहे मित्रा

    • @pravinnavrat1151
      @pravinnavrat1151 2 หลายเดือนก่อน

      दादा तूच बॉस आहे ना❤❤😂😂

  • @jayantdhongde108
    @jayantdhongde108 2 วันที่ผ่านมา

    वा...खुपच छान व्हिडिओ

  • @user-cl9ti1kt1z
    @user-cl9ti1kt1z 7 วันที่ผ่านมา +1

    प्रत्येक कोकणी माणसाची हीच परिस्थिती आहे

  • @madhurakambale9527
    @madhurakambale9527 10 หลายเดือนก่อน +102

    खूप छान गान आहे मनाला भिडणार या गाण्या मध्ये सामान्य माणसाची पैसाची तडजोड गणपती साठी दाखवली ती सत्य परिस्थीत आहे. खूप सत्य परिस्थीवर असणारे हे गाणं खूप छान झाल आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤

  • @daneshjawale9990
    @daneshjawale9990 8 วันที่ผ่านมา

    एक नंबर गाणं आणि शब्द रचना तर अप्रतिम..👌👌👌 गाणं ऐकून जुने दिवस आठवले❣️

  • @Abarekar
    @Abarekar 8 วันที่ผ่านมา

    दररोज गाणं लावते संध्याकाळी ❤

  • @user-cl9ti1kt1z
    @user-cl9ti1kt1z 5 วันที่ผ่านมา

    दिवसातून दोन तरी गाणं लावून बघतो मी मस्त खूप सुंदर बनवलंय गाणे 👌👌👌

  • @sushilmhamunkar1433
    @sushilmhamunkar1433 10 หลายเดือนก่อน +30

    डोळ्यात पाणी आणलस.... अमित 😭
    खुप सुंदर गीत 🙏

  • @user-vo4qy4gs6g
    @user-vo4qy4gs6g 10 หลายเดือนก่อน +13

    काल पासून मी हे गाणं 10ते 12वेळा ऐकलं असेल पण किती ही वेळा ऐकलं तरी सारखं ऐकावं वाटत खूपच छान झाले खरेच जुने दिवस आठवले 😘😘

  • @yogeshpagde490
    @yogeshpagde490 10 หลายเดือนก่อน +15

    भावा रडवलास...खूप दिवसांनी कोणतेतरी गाणे ऐकून मन भावूक झाले.. खूप छान song.. Love from Abloli❤

  • @ravindraligam2144
    @ravindraligam2144 3 วันที่ผ่านมา

    विकास बुवा अप्रतिम गाणे

  • @aashukalpesh3940
    @aashukalpesh3940 10 หลายเดือนก่อน +20

    दादा खूप छान गान आहे मनाला भिडलं हे गान आपली कोकणी लोकांची मनातली भावना आहे त्यात डोळ्यात पाणी आलं खरंच खूप छान ❤❤

  • @sushilbait7521
    @sushilbait7521 2 วันที่ผ่านมา

    खुप छान लिखान केल आहे, 🙏

  • @mikokanilegend
    @mikokanilegend 10 หลายเดือนก่อน +21

    हे गान एक गान नाही तर एक emotional आहे खूप भारी गान बनवल आहे खरच तुला व तुझ्या टीम la सलाम.......❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ankushkpawar
    @ankushkpawar 10 หลายเดือนก่อน +24

    अप्रतिम... अंगावर शहारे आले... एकदम हृदयस्पर्शी... आईचा सुरवातीचा प्रश्न - "बावा कसा आहेस? आणि यायला भेटेल का गणपतीला". खूपच छान ❤😊 मन भरून आलं 😢❤

  • @kokani245
    @kokani245 10 หลายเดือนก่อน +1

    मस्त ❤

  • @pareshinjale2994
    @pareshinjale2994 10 หลายเดือนก่อน +8

    दादा अंगात शहारे आले, खूप छान शूटिंग आणि एडिटिंग , गाणं तर सुपर डुपर हिट आहे . Love u gys

  • @pankajtambat1042
    @pankajtambat1042 27 วันที่ผ่านมา +2

    भावा खुप छान, डोळ्यात पाणी आलं

  • @akshaybavkar4213
    @akshaybavkar4213 19 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर व्हिडिओ आहे❤❤❤

  • @vaibhavdarekar8345
    @vaibhavdarekar8345 9 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद शाहीर....
    आयुष्यात फक्त एवढीच श्रीमंती पाहिजे की गणपतीला आणि शिमग्याला गावाला जाता येईल आणि जाताना हातातील पिशवी भरलेली हवी.

  • @aniketmonde1268
    @aniketmonde1268 17 วันที่ผ่านมา

    काळजाला भिडले गाणे ❤ मन अगदी भरून आलं ❤😢

  • @maheshphatak8635
    @maheshphatak8635 10 หลายเดือนก่อน

    1 नंबर भाव, मस्त गावची आठवण झाली 👌👌

  • @amitshinde3113
    @amitshinde3113 10 หลายเดือนก่อน +1

    Mast song dada...❤

  • @ajaymandavkar4570
    @ajaymandavkar4570 9 หลายเดือนก่อน

    एक नंबर दादा व्हिडीओ न गाणं आहे❤❤

  • @SumitaPendhari
    @SumitaPendhari 5 วันที่ผ่านมา

    Khup chan song aahe sarkh aaikavas vat

  • @prakashgurav4210
    @prakashgurav4210 23 วันที่ผ่านมา

    खूप छान गाणं ...❤
    सुंदर अ‍ॅक्टींग अमित...😢

  • @VaibhavCKadam
    @VaibhavCKadam 10 หลายเดือนก่อน +1

    भारी अमित ❤❤❤❤❤

  • @machindrapatil7607
    @machindrapatil7607 10 หลายเดือนก่อน +6

    हृदयस्पर्शी गाणं आहे 👌🏻🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺 मंगलमुर्ती मोरया 🌺

  • @MangeshRahateOfficial
    @MangeshRahateOfficial 10 หลายเดือนก่อน +6

    या सणाची आतुरतेने वाट बघत असतो ..❤ आम्ही कोकणी माणूस ✨✨

  • @vilasbhute795
    @vilasbhute795 9 วันที่ผ่านมา

    भावा एक नंबर गाणं आहे
    गणपती गावी जायची इच्छा पाहिजे मग बाप्पा सगळं सांभाळून घेतो

  • @manishsawant3370
    @manishsawant3370 10 หลายเดือนก่อน +1

    Dada mast song ahe ❤

  • @milinkatkar8996
    @milinkatkar8996 10 หลายเดือนก่อน +10

    प्रत्येक कोकणी माणसाच्या मनातील व्यथा मांडण्याचा सुंदर प्रयत्न 🙏

  • @vivekghole1677
    @vivekghole1677 10 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान video 👌 All the best really story

  • @mangeshchalke1964
    @mangeshchalke1964 10 หลายเดือนก่อน +1

    Nice bhava

  • @suyoggaikwad8312
    @suyoggaikwad8312 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @avirajmhatreofficial
    @avirajmhatreofficial 10 หลายเดือนก่อน

    Eak Number Song Dada Keep It Up

  • @user-cn2ni8vt8e
    @user-cn2ni8vt8e หลายเดือนก่อน

    खुपच छान👌

  • @sandipkhapare4925
    @sandipkhapare4925 19 วันที่ผ่านมา

    Nadkhula ❤1no👍

  • @gauravnachare1784
    @gauravnachare1784 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @akshayyesware1895
    @akshayyesware1895 10 หลายเดือนก่อน +6

    कोकण म्हणजे स्वर्ग..... आम्ही कोकण कर❤
    खूप सुंदर गाणं आहे.

  • @vijayjadhav329
    @vijayjadhav329 20 วันที่ผ่านมา

    Khup chhanchch

  • @sachinbudar45
    @sachinbudar45 14 วันที่ผ่านมา

    अप्रतिम सादरीकरण ❤

  • @santoshakhade3404
    @santoshakhade3404 10 หลายเดือนก่อน +6

    मित्रानो, विकास लांबोरे यांनी हे गीत अतिशय सुंदर गायलेच आहे. परंतू @kokani karti यांनी चीत्रीकरण अतिशय सुंदर केले आहे. आणि या गाण्याला अजून वरच्या थराला नेऊन ठेवले आहे. हे गाणे गणपतीत नक्की धुमाकूळ घालनार आहे. मला खूप आवडले आहे.

  • @mangeshkadam2451
    @mangeshkadam2451 10 หลายเดือนก่อน +5

    खूप छान भावानो डोळ्यातुन पाणी आले.आणि गाण्यासाठी शब्दच नाहीत.आणी अम्यादादा तू भारी आहेस.

  • @vikaspatole9357
    @vikaspatole9357 10 หลายเดือนก่อน

    शब्द नहीं भाऊ
    खुपच छान मानाचा मुजरा

  • @kokanchananu
    @kokanchananu 10 หลายเดือนก่อน +6

    फारच सुंदर कोकणातील गणपतीला प्रत्येक मुलाची आई आणि सहकुटुंब सहपरिवार आपल्या मुलांचे आतुरतेने वाट पाहत असतात खूप सुंदर गाणं आहे एकदम मनाला भिडलं राव तुमचा शुभचिंतक कोकणचा नानू यूट्यूब चैनल आसूद दापोली बांद्रे वाडी #kokanchananu 🚩 ganpati bappa morya

  • @akashgamare4871
    @akashgamare4871 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर विडिओ ❤ आणि शेवट बघून तर अंगावर काटा आला

  • @ankitnadkar96
    @ankitnadkar96 10 หลายเดือนก่อน

    मस्त आवडला जाम आपल्याला ❤️

  • @arunnejkar2082
    @arunnejkar2082 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच मस्त बनवला आहे व्हिडिओ... एक नंबर.

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 10 หลายเดือนก่อน +1

    Mast dada song kharach dolyatun 😢pani aale far Chan

  • @sandeeplolage2267
    @sandeeplolage2267 23 วันที่ผ่านมา

    खूप छान गाणे आहे.खूप आवडले

  • @user-lf5jl3fo2f
    @user-lf5jl3fo2f หลายเดือนก่อน

    Khup mst praytek chakarmanyacha bhavna sakarlya baddal khup khup shubhechha ❤

  • @amitpadrat2164
    @amitpadrat2164 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan ❤

  • @vijaylad2199
    @vijaylad2199 8 วันที่ผ่านมา

    भाऊ किती वेळा ऐकलं ❤

  • @dineshkule4185
    @dineshkule4185 17 วันที่ผ่านมา

    खूप मस्त गान आहे ❤👌

  • @tushardukale4334
    @tushardukale4334 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan bhau ❤😢

  • @mohanghanekar195
    @mohanghanekar195 9 หลายเดือนก่อน

    लई भारी

  • @Pallavi...sandim1228
    @Pallavi...sandim1228 10 หลายเดือนก่อน +16

    शाहीर विकासजी लांबोरे ह्यांनी हे गाण लिहुन प्रत्येक कोकणी माणसाच्या मनातील भावना perfectly वर्णन केली आहेत..Thanq so much sir🙏such a nice n heart touching song😇

  • @uttammhaiskar9394
    @uttammhaiskar9394 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ❤

  • @user-fv9pd2zd3b
    @user-fv9pd2zd3b 9 หลายเดือนก่อน

    खूप खूप सुंदर गीत आणि विडिओ पण सुंदर 🙏🏻❤😢

  • @prashantmahim8356
    @prashantmahim8356 10 หลายเดือนก่อน

    निशब्द❤ खुपच सुंदर 👌👍

  • @prashantjadhav8994
    @prashantjadhav8994 7 วันที่ผ่านมา

    Ek number ❤

  • @MandarMestry-uv6dn
    @MandarMestry-uv6dn 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान दादा डोळे भरून आले.

  • @shaileshchandurkar8934
    @shaileshchandurkar8934 10 หลายเดือนก่อน +10

    आयुष्यातील प्रसंग डोळ्यासमोर आणलात दादा. खुप भाऊक झालो पण परमेश्वरांने खुप काही दिलय आता...❤

  • @manojutekar8059
    @manojutekar8059 6 หลายเดือนก่อน

    खुप छान अप्रतिम बूवा

  • @prasaddigitalphotography1204
    @prasaddigitalphotography1204 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम चित्रीकरण खूपच भारी

  • @sanjayutekar
    @sanjayutekar 10 หลายเดือนก่อน +4

    गाणे ऐकून मन भावूक झाले... अप्रतिम. कोकणी माणसाच्या हृदयाला भिडणारे गाणे आहे. सलाम आहे तुमच्या संपूर्ण टीम ला ❣

  • @ganeshniwate9658
    @ganeshniwate9658 16 วันที่ผ่านมา

    खुच शान आहे गाणं ❤❤❤❤

  • @sunnysabale9038
    @sunnysabale9038 10 หลายเดือนก่อน +1

    खूप भारी ❤

  • @mahendrakhale3880
    @mahendrakhale3880 8 หลายเดือนก่อน

    आम्या डोळ्यातून पाणी बाहेर काढलास 🥺
    खुप छान विडिओ आहे..... ❤❤❤

  • @aky1438
    @aky1438 10 หลายเดือนก่อน +4

    गीतकाराला खरच सलाम. अर्थ असलेले काव्य केले.

  • @user-sb5is3ow5l
    @user-sb5is3ow5l 10 หลายเดือนก่อน

    एक नंबर दादा

  • @shobhna__9207
    @shobhna__9207 10 หลายเดือนก่อน +2

    Khoooop chaan....aavadla

  • @umeshbait8471
    @umeshbait8471 9 หลายเดือนก่อน

    Kharach khup chyan aahe gan, dolyat pani aanal saheb. Khup chyan....

  • @sauravgurav560
    @sauravgurav560 หลายเดือนก่อน

    Dada khup mast ❤❤❤❤❤

  • @dipakkarkar3154
    @dipakkarkar3154 10 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम.....

  • @jitendrachavan3515
    @jitendrachavan3515 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान ❤❤❤❤

  • @ankushchavan1618
    @ankushchavan1618 10 หลายเดือนก่อน

    खुप छान भाऊ
    मन भरुन आल

  • @manojbargode6839
    @manojbargode6839 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान व्हिडिओ दादा

  • @dhananjaysutar2295
    @dhananjaysutar2295 10 หลายเดือนก่อน

    Ek no

  • @bhaveshgaykar7271
    @bhaveshgaykar7271 10 หลายเดือนก่อน +3

    खरंच अंगातून सहारे आले im praud of you to all kokani karti♥️😍

  • @jayeshthukarul2788
    @jayeshthukarul2788 4 หลายเดือนก่อน +2

    हृदय स्पर्शी गीत ❤️🥰😍👌👌👍

  • @saylishinde9251
    @saylishinde9251 10 หลายเดือนก่อน +2

    ❤खुप छान आहे भाच्या

  • @gitanjalimalkar4032
    @gitanjalimalkar4032 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान गाणं डोळ्यातून पाणी आलं शेवट तर खूप खूप छान

  • @hiramanwagh8060
    @hiramanwagh8060 8 วันที่ผ่านมา

    खूप छान आहे❤❤❤❤

  • @avinashtambadkar5503
    @avinashtambadkar5503 10 หลายเดือนก่อน

    एक नंबर गाण भावा

  • @user-fp8rr7qn6j
    @user-fp8rr7qn6j 10 หลายเดือนก่อน +1

    भावा खरच ही सत्य परिस्थिती आहे.

  • @akileshpawaskar
    @akileshpawaskar 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान❤💯🥺

  • @prakashlad6809
    @prakashlad6809 หลายเดือนก่อน

    दादा छान गाणे आहे

  • @user-xk4uq6om5e
    @user-xk4uq6om5e 10 หลายเดือนก่อน +3

    खरचं दादा तुमची टीम खूप चांगली आहे खास करून अम्या दादा आणि पित्या दादा तुमचे आभार कारण कोकणचा नाव नावारूपाला आणतात पुढील वाचालीसाठी शुभेच्या तुम्हाला 👍🙏

  • @ashokambarle3774
    @ashokambarle3774 9 หลายเดือนก่อน

    Manala lagnya sarakha video aahe khup chhan

  • @ajaysawant8390
    @ajaysawant8390 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर डोळ्यात पाणी आले सॉंग कानी पडता माझ्या आयुष्यतील प्रसंग मला आठवण करून गेला

  • @mahadiksandesh1726
    @mahadiksandesh1726 10 หลายเดือนก่อน

    जबरदस्त

  • @pradeepchibade8675
    @pradeepchibade8675 24 วันที่ผ่านมา

    Khup chan 👌🏻

  • @pratikpawar99
    @pratikpawar99 10 หลายเดือนก่อน

    एकदम भारी