या सादरीकरणामध्ये जोडीदारला त्याच्या सहचारिणीने त्याच्या गरीब परिस्थितीशी देखील जुळवून घेत संपूर्ण आयुष्यभर नांदायची साथ देत आहे हे अतिशय भावनिक व सुंदर द्रुश्य दर्शविण्यात आले आहे.
मी रुपेश बारस्कर तुमचा संपूर्ण टीमच हार्दिक अभिनंदन करतो.💐कोकणातली संस्कृती परंपरा आणि धार्मिक वारसा पुढे चालवत आहात.तुमच्या सर्व टीम ला लाख लाख शुभेच्छा . खूप मस्त मन प्रसन्न झालं.🎉
गाण्याचे बोल खूप छान आहेत त्याच बरोबर गाणं पण खूप छान आहे
अप्रतिम व्हिडिओ क्वालिटी
मधुर संगीत
भावपूर्ण लिरिक्स
गोड गायन
मनमोहक निसर्ग चित्रण 👍👍
सुरज खूप छान
खुप सुंदर आहे ❤❤
खुप छान झाले आहे गाणं या तुमच्या बहु मोलाचं योगदान देणारे सर्व टिमचे मी सचिन सोलकर (वाकी गुहागर) मनापासून सर्वांचे आभार
वा फारच सुंदर मंत्रमुग्ध करणारे गीत.. अस वाटत ऐकत राहावं 🙏🏻🙏🏻🥰🥰 रखुमाईच्या संग विठू उभा राहिला 🙏🏻🙏🏻🥰🥰🥰
अप्रतिम गाणं ❤👌🥰🙏राम कृष्ण हरी 🙏🌺🌺🙏
या वर्षीचा सर्वात टॉप च गाण❤🙏🙇🥰🤩 एक नंबर गीत रचना ❤🥰🤩
खर खूप सुंदर गीत साकारले आहे आणि विडिओग्राफी अभिनय खूप सुंदर सर्व कलाकारांचे अभिनंदन❤
अभिनंदन.... खुप छान गाणं मन भरून आलं..असंच गात रहा विठ्ठल रखुमाई चा आशिर्वाद आहे....🙏🙏
सुंदर गीतरचना गोपाळ दादा
अप्रतिम गायलंय रसिका ताई आणि पंकज भावा
अप्रतिम गाणं आहे..
मनाला लागेल अश्या आवाजात गाणं म्हटल आहे..🎉👍
अप्रतिम संगीतआणि सुमधुर आवाज, उत्कृष्ट चित्रीकरण यामुळे गाणं ऐकतच राहावं असं वाटतं. सर्वांच अभिनंदन.🎉🎉
वाह खूप छान पंकज दादा आणि रसिका ताई ❤😊
खुप खुप छान आहे गाणं
लेखणी उत्तम.
Ram krishna hari mauli 🙏
मन भरून आले🙏
खूप सुंदर आहे ❤❤
अप्रतिम लेखणी आणि संगीत, खूप छान गायलं आहे रसिका ताई आणि पंकज दादा....❤❤❤
Khup chan @Suraj
खूपच छान..❤👌
Khup chhan👌👌👌👌
खूप छान सादरीकरण ❤
मस्त आहे गाणं ❤" राम कृष्ण हरी "🙏
सर्व कोकणकर..,,खरच अभिमान वाटतो तुमचा...,
खुपच सुंदर गाण 🎉🎉
खूपच सुंदर गीतरचना👌
## खुप छान गाण, अप्रतिम सादरीकरण ##👍👍👏👏❤️❤️🎉🎉
❤❤❤ खूप छान गीत आवाज तर खूप मस्त सूरज दादा छान कथा आणि सादरीकरण ❤❤❤❤
Mast song rakesh suraj
Khup chan mitra
🎉 अप्रतिम शब्द रचना गीत ऐकताना मन भारावून जाते...🌿🌍✨♥️🎉
खूपच सुंदर सादरीकरण आणि Sonali मस्तच ❤
खूप छान 😊🙏👍
Khup mst ahe song 100 vela aikal tri mnn nahi bhrl ❤💥✨🌎
या सादरीकरणामध्ये जोडीदारला त्याच्या सहचारिणीने त्याच्या गरीब परिस्थितीशी देखील जुळवून घेत संपूर्ण आयुष्यभर नांदायची साथ देत आहे हे अतिशय भावनिक व सुंदर द्रुश्य दर्शविण्यात आले आहे.
फार सुंदर सादरीकरण, गीत,गायन, लोकेशन फार सुंदर निवडलं आहे, संगीत फार सुंदर ❤❤❤❤राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
खुप सुंदर आहे व्हिडिओ खुप छान 👍
मस्त आहे गाणं ❤
Khup mst suraj
राम कृष्ण हरी 🙏🙏👌👌
खूप सुंदर आहे 👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम गाणं...पुन्हा पुन्हा ऐकत राहावं असं ❤........
एकदम भारी आवाज आहे दोघांचा, मनाला भिडणारा आवाज,पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.🙏🙏💐💐
मी रुपेश बारस्कर तुमचा संपूर्ण टीमच हार्दिक अभिनंदन करतो.💐कोकणातली संस्कृती परंपरा आणि धार्मिक वारसा पुढे चालवत आहात.तुमच्या सर्व टीम ला लाख लाख शुभेच्छा . खूप मस्त मन प्रसन्न झालं.🎉
❤
❤❤ khup chan mast song
अप्रतिम... तोड नाही... 👌🏻👌🏻
खुप खुप शुभेच्छा देण्यासाठी फॅन्स मिळाले आहे
खुप छान आवाज अप्रतिम गायन विडीओ खुप छान ❤❤❤❤❤
Khup chan 👌✨
Mast suraj
Khup chan🎉
एक नंबर दादा👌👌
कमाल सादरीकरण... अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌
Nice Rasika tai ....❤🎉
Khupch chan❤
अप्रतिम गीत रचना. सुंदर सादरीकरण ❤❤💐💐👌👌👍
Ek number 👌👌❤
खूपच सुंदर गाणं झाले आहे...❤ पंकज दादा चा आवाज एक नंबर आणि रसिका ताईंचा पण आवाज एक नंबर..❤❤
सूंदर चाल सूंदर गायन 1 नंबर सुरज
Manala bharaun takle. Khup sundar geet ahe.
अप्रतिम सादरीकरण 🎉
खूप छान गाणं आहे
सुंदर आवाज आणि अप्रतिम लेखनी ❤
Ek no ❤
सुंदर 👌
लयभारी
छान असे गीत आणि सादरीकरण
खूप सुंदर सोनाली.... श्री स्वामी समर्थ bless u
Thanks ❤
खुप सुंदर❤❤
सुरज कुळ्ये फॅन क्लब महाराष्ट्र राज्य.. ❤
अप्रतिम ❤👌
खूपच छान... सोनाली
एक नंबर, जबरदस्त , ताबडतोब performance 🔥🎉😍
खूप छान गीत एक नंबर 👌👌👌👍👍👍💐💐
अप्रतिम👌👌👌👌👌
खूप छान सादरीकरण आणि अप्रतिम चाल त्याचबरोबर काव्य लेखन गोपाळ करंडे यांच्या लेखणीतून साकारलेल्या लेखणीला सलाम
सुंदर वीठुमाऊली❤❤❤❤
खुप छान गाणं आहे
गाणं ऐकून मन प्रसन्न झालं🙏🙏❤️😍👌👌
!! श्री स्वामी समर्थ ¶¶ ❤¶¶राम कृष्ण हरी ¶¶❤
अप्रतिम Great डोळ्यात पाणी आले बावा .
.....
एक नंबर गाणं आणि आवाज ❤
Nice Rakesh bhavach ❤
गोपाळ दादा आणि पंकज दादा छान खूप सुंदर❤
खूप छान 👍👍👍👍👍
खुपच सुंदर गाणे
गीतकार गोपाळ करंडे माऊली यांची खूप सुंदर शब्द रचना ❤❤❤
खुप छान 👌सुंदर👌
खूप छान सादर केले आहे आवाज पण खूप छान आहे दोघांचा
खूप छान गोपाळ
अप्रतिम गीत रचना आपल्या लेखणीला तोड नाही आणि खूप छान सादरीकरण
खुप सुंदर गाणं... ऐकावं तेवढं कमीच... 👌🏻👌🏻
सुंदर लेखणी छान आवाज... मनमोहक सादरीकरण.. राकेश छान केलस.. सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
खूपच छान अप्रतिम
खूप सुंदर. लेखन आणि गायनसंगित खूप अप्रतिम आहे
1ch no song ahe Chan sandesh dela ❤😊
Kharch khup chan aahe song... देवळे gav uthun disty ❤❤❤❤🥰🥰🥰
अप्रतिम सादरीकरण , उत्तम लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे व्हिडिओ खूप सुंदररित्या प्रस्तुती ...लय भारी सूरज भाऊ 👌🏻🎉👍🏻
Khup chan ahe
खूप छान 👌👌
खुप छान आहे Song ❤👌👌
खूप छान 🙏