प्रितेश दादा/ लग्नगीत / शाहीर रत्नाकर महाकाळ / Amchya Ladkya Pritesh Dada / kokani Karti song

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • Creator -
    Amit Kubade
    Pritesh Rahate
    Rohit Mhadlekar
    रत्नागिरी - गुहागर - जानवळे
    या गाण्याचे सर्व हक्क कोकणी कार्टी ने राखून ठेवलेले आहेत.
    व्हिडिओ आवडल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!🙏🙏🙏
    ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
    #LIKE | #SHARE | #SUBSCRIBE | #FOLLOW | #COMMENT
    for more such amazing videos 💐💐💐
    ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
    kokani karti Facebook page- / kokani-karti-112234217...
    घरबसल्या online पैसे कमविन्यासाठी खालील वेबसाइट जरूर भेट दया
    www.paisamarg.com
    संकलन/पार्श्व ध्वनी/ग्राफिक्स/ पटकथा
    #अमित कुबडे
    दिग्दर्शन
    अमित कुबडे #प्रितेश रहाटे
    छायाचित्रण
    अक्षय म्‍हादलेकर
    अंकित म्‍हादलेकर
    सिद्धेश म्‍हादलेकर
    संकल्पना
    अमित कुबडे/ प्रितेश रहाटे
    संगीत
    सागर कांबळे
    • Taronke Shehar Me Love...
    रुपेश शेलार
    अक्षय नावले
    टायटल ग्राफिक्स-
    ओंकार कदम
    कोकणी कार्टी टीम -
    अक्षय म्‍हादलेकर
    अंकित म्‍हादलेकर
    सिद्धेश म्‍हादलेकर
    अवधूत म्‍हादलेकर
    राजेश म्‍हादलेकर
    सुदीप तुप्ते
    यश रहाटे
    राकेश रहाटे
    स्वप्नील तुप्ते
    सोहम महाडिक
    प्रतीक बेंद्रे
    contact Us Insta I'd - kokani_karti_official
    pritesh.rahate.54
  • บันเทิง

ความคิดเห็น • 1.3K

  • @mandargurav1543
    @mandargurav1543 3 ปีที่แล้ว +35

    दादा याच्या पुढे तुमच हे गाणं आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात लग्ना मध्ये सगळीकडे गाजणार.. जस आगरी गाणं . रसिका च्या लग्नात.. गाजतंय तस...♥️👌...

  • @santoshpednekar6292
    @santoshpednekar6292 3 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन भावा

  • @kk846
    @kk846 3 ปีที่แล้ว +4

    जवळ - जवळ मी हा व्हिडीओ 12 वेळा पाहिला. गाणं खुप छान आहे. मस्त कोकणी कार्टी.

  • @subhashsanas3677
    @subhashsanas3677 3 ปีที่แล้ว

    गाण खुप सुंदर आहे. ऐकायला खुप छान वाटत आणि खुप खुप अभिनंदन

  • @bappalovervishu2484
    @bappalovervishu2484 3 ปีที่แล้ว +11

    कोकणी कार्टीचा हास्यसम्राट प्रितेश रहाटे आणि सारिका वहिनींना भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा......💐💐💐💐💐💐
    खुप सुंदर असं गीत लेखन महाकाळ बुवा आणि तितकाच लाघवी आपला आवाज......अप्रतिम सुंदर 💐💐💐💐💐💐

  • @mh0820
    @mh0820 3 ปีที่แล้ว +1

    Congratulations priteash bhai

  • @swapnilpatil9744
    @swapnilpatil9744 3 ปีที่แล้ว +3

    khup chan Jodi

  • @prathameshpanchal4071
    @prathameshpanchal4071 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त संगीत सुंदर आवाज आणि त्यात कोकणी कार्टी 😍😍

  • @actor_hir_va-ttahate5738
    @actor_hir_va-ttahate5738 3 ปีที่แล้ว +21

    शाहीर बुवा रत्नाकर महाकाल यांनी एक नंबर गाण्याची शब्द रचना केली आहे तरीही प्रितेश भावा happy married Life 👍

    • @sachinjadyal1779
      @sachinjadyal1779 3 ปีที่แล้ว

      Happy married Life 💐💐

    • @sandeepziman
      @sandeepziman 3 ปีที่แล้ว

      सुंदर शब्द रचना शाहीर बुवा महाकाळ यांनी केली आहे आवाज पण छान ... प्रितेश साहेब तुम्हाला नव जीवन संसार च्या खूप खूप शुभेच्छा

  • @sabitaghag1550
    @sabitaghag1550 3 ปีที่แล้ว +1

    Congratulations pritesh

  • @MIKOKANINIKHIL
    @MIKOKANINIKHIL 3 ปีที่แล้ว +194

    प्रितेश अमित भाऊ तुमची संपूर्ण टीम खूप छान अभिनंदन प्रितेश आणि वहिनी . रत्नाकर महाकाळ भुवा खूप छान गाणी असतात तुमचे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ माला हा गाणं खरंच खूप आवडला ❤️

    • @jitupevekar
      @jitupevekar 3 ปีที่แล้ว +7

      Tu kadhi kartoys te sang

    • @creativemusic6399
      @creativemusic6399 3 ปีที่แล้ว +5

      Bhava tu video taktoy te sang nikhil

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL 3 ปีที่แล้ว +13

      मला टाइम आहे अजून माझं वय 21 आहे

    • @creativemusic6399
      @creativemusic6399 3 ปีที่แล้ว +6

      Are koknatli video

    • @koknisanjay3658
      @koknisanjay3658 3 ปีที่แล้ว +1

      @@MIKOKANINIKHIL ho ka dada

  • @rakeshlad3716
    @rakeshlad3716 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान video

  • @hanumanpanchal4230
    @hanumanpanchal4230 3 ปีที่แล้ว +187

    पेशाने पोलीस असणाऱ्या आणि आमचा कोकणी हास्यसम्राट तसेच कमी कालावधीत कोकनवासीयांचा हृदयात आपल स्थान निर्माण करून सर्वांना खळखळून हसवणारा श्री. प्रितेश रहाटे याला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा...

    • @seemalambe5125
      @seemalambe5125 3 ปีที่แล้ว +1

      लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @spproduction_2084
      @spproduction_2084 3 ปีที่แล้ว +2

      रितेश भावा तुला लग्नाच्या खुप साऱ्या शुभेच्या आणि तू असच असतं रहा आणि आम्हाला ही हसवत रहा

    • @niteshjadhav2071
      @niteshjadhav2071 3 ปีที่แล้ว +1

      lagnachya hardik shubhechaa

    • @jagrutijabare472
      @jagrutijabare472 3 ปีที่แล้ว

      À

  • @umeshbachare9764
    @umeshbachare9764 3 ปีที่แล้ว

    Khup sundar gan aani congratulations Pritesh dada

  • @prathameshpanchalvlog
    @prathameshpanchalvlog 3 ปีที่แล้ว +9

    प्रितेश दादा हे गाणं आम्हाला खूप आवडले आणि आमच्या कुटुंबियांना पण आवडले लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा आणि कोकणी कार्टीच्या परिवारास पुढील वाटचालीस शुभेच्छा🎊🎊👍👍❤️❤️🙏🙏

  • @sanjanadait1847
    @sanjanadait1847 3 ปีที่แล้ว +1

    एक च नंबर गाण

  • @ghadshi_amya5022
    @ghadshi_amya5022 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान गीत... आणि प्रितेश साहेब तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा...🎉🎉🎉

  • @lavendarshelar2732
    @lavendarshelar2732 11 หลายเดือนก่อน

    गाणं खूप छान आहे पितेश दादा खूप खूप अभिनंदन भावा 🎉🎉🎉🎉

  • @ravi303Rkphotos
    @ravi303Rkphotos 3 ปีที่แล้ว +13

    प्रितेश भाऊ .. अभिनंदन .. तुमचा संसार सुखाचा होवो ..

  • @sanidhya9193
    @sanidhya9193 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast

  • @babudignkar4940
    @babudignkar4940 3 ปีที่แล้ว +3

    पिरतेश तुझं लग्नं झाल्यावर महाकाल बुवाच गा णे किती वेळा ऐकले असेल मलाच माहीत नाही अभिनंदन

  • @vikasgonbare4411
    @vikasgonbare4411 3 ปีที่แล้ว

    Khup chan 👍👍👍 pudil vat chali sathi khup khup subechya 👍👍👍👍

  • @rajeshpawar7714
    @rajeshpawar7714 3 ปีที่แล้ว +35

    प्रितेश भावा संपूर्ण लग्न एका गाण्यात उतरवलं...
    खुपच सुंदर संकल्पना आणि Special धन्यवाद अमित चे मित्रासारखा भाऊ आणि भावापेक्षा प्रेमळ मित्र...
    पुन्हा एकदा आयुष्याच्या नवीन वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...

  • @santoshbole811
    @santoshbole811 3 ปีที่แล้ว

    छान प्रितेश मित्रा गाणं खूप छान आहे

  • @rajeshsurve8319
    @rajeshsurve8319 3 ปีที่แล้ว +14

    अभिनंदन प्रीतेश भावा 💐 गाणं झो जाम कडक हाय ❤️

  • @dillonmunis8271
    @dillonmunis8271 3 ปีที่แล้ว

    एक नंबर साँग आहे..............kadak .............🔥🔥 🔥🔥........... Congratulation to you

  • @mandargurav1543
    @mandargurav1543 3 ปีที่แล้ว +5

    दादा तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन 💐♥️तुमच्या दोघांच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा...🙏.... आई जगदंबे चे आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायमच असतील....🙏......

  • @sudeshlingawale9820
    @sudeshlingawale9820 3 ปีที่แล้ว

    Congress Pritesh bhava 🎉🎉🎉🎉

  • @vishwassanas
    @vishwassanas 3 ปีที่แล้ว +7

    प्रितेश भाई कोरोनाचा काळ आहे म्हणून आम्ही येऊ शकलो नाही,, miss you

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 ปีที่แล้ว

    मस्त लग्न झाले मस्त वीडियो

  • @rupeshpawar8908
    @rupeshpawar8908 3 ปีที่แล้ว +11

    खूपच सुंदर गाण आहे. शाहिरांनी खूप मस्त लिहल आहे. म्यूज़िक गायन आणि वादन एक नंबर झाल आहे. ♥♥♥👌👌

  • @satishkangane579
    @satishkangane579 3 ปีที่แล้ว

    अभिनंदन प्रितेश भाऊ गाणं खूप मस्त आहे

  • @pravinpashte936
    @pravinpashte936 3 ปีที่แล้ว +13

    खूप सुंदर गाणं आवडलं अप्रतिम आणि त्यात रत्नाकर माऊली याचा आवाज म्हणजे अजून उत्तम खूप भारी लय भारी आणि अभिमान वाटला की आमच्या बरोबर असणारे आमचे मित्र स्वप्नील गुरव ऑक्टोप्याड वादक हे पण कोकणी कार्टी च एक भाग झाले त्या बद्दल खूप छान वाटतय सुंदर पित्या दा आणि अम्या दा भारी आहे रे तुम्ही दोघे आणि पूर्ण टीम

  • @satishpatil2309
    @satishpatil2309 3 ปีที่แล้ว

    Khupach sunder geet...aikavas vatat satat...👌

  • @sachinagare3590
    @sachinagare3590 3 ปีที่แล้ว +133

    महाकाळ बुवांची अप्रतिम शब्द रचना आणि प्रितेश भावा तुला खुप सार्या शुभेच्छा तुमच्या सुखी संसाराची वेल आभाळाला भिडूदे

    • @ganeshaalibagkar....2629
      @ganeshaalibagkar....2629 3 ปีที่แล้ว +1

      Congregation bhai

    • @niteshgopalkokanimanus6944
      @niteshgopalkokanimanus6944 3 ปีที่แล้ว +1

      खरंच खूप छान.. गाणं रचवणे एवढं सोपं नाही... मला खुप आवडलं गाणं.

    • @shaileshshinde8609
      @shaileshshinde8609 3 ปีที่แล้ว +3

      मला हे गाणं खुप आवढलं 1nob वाटतं खरंच mi दिवसातून 4 ते 5 वेळा ऐकतो 👌👌👌👌👌👍👍👍👍 😘😘😘

    • @shaileshshinde8609
      @shaileshshinde8609 3 ปีที่แล้ว +1

      आणि अभिनंदन प्रितेश bhai लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🥳👍👌👌👌

    • @mahendrasolkar4302
      @mahendrasolkar4302 3 ปีที่แล้ว +1

      @@niteshgopalkokanimanus6944 ;.

  • @anitachavan3886
    @anitachavan3886 3 ปีที่แล้ว

    प्रितेश लग्नातल गान खुप झान लीहिल आहे खुप छान गायल आहे ऐकायला छान वाटत लय भारी

  • @samrudhimusic
    @samrudhimusic 3 ปีที่แล้ว +14

    खुप छान गीत... प्रीतेश दादा वहिनी नंदा सोख्याभरे अभिनंदन दोन्ही नवं वधू वरास

  • @pradipdalvi5129
    @pradipdalvi5129 3 ปีที่แล้ว

    प्रितेश भावा तुला पुढील वाटचालिस हार्दिक शुभेच्छा

  • @narendranathugavekar5202
    @narendranathugavekar5202 3 ปีที่แล้ว +13

    #लग्नाचा गाणा लय भारीच झाला झो.... 😊😊😊👌👍👍

  • @seemalambe5125
    @seemalambe5125 3 ปีที่แล้ว

    अभिनंदन लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rupeshveervlogs
    @rupeshveervlogs 3 ปีที่แล้ว +14

    लय भारी प्रितेश् दा आणि सारिका ताई साहेब अभिनंदन 🙏💐🌹🚩🎁🌴🌊👍❤

  • @ganeshmalekar9836
    @ganeshmalekar9836 3 ปีที่แล้ว

    खूप छान गाणं आहे लग्नाच्या हादिक शुभेछा

  • @priteshyedre5493
    @priteshyedre5493 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान प्रितेश दादा माझ्या कडुन खुप शुभेच्छा तुला। मी दापोली चा प्रितेश 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍

  • @nileshrahate988
    @nileshrahate988 3 ปีที่แล้ว

    खुप छान
    खूप छान जोडी
    गाणे खुप छान गायले आहे
    आभिनंदन दोगाची

  • @kokanstardinesh2727
    @kokanstardinesh2727 3 ปีที่แล้ว +16

    अक्षय म्हादलेकर हा माझा मित्र आहे.जो तुमच्या या टिममध्ये सहभागी आहे.प्रितेश तुला वैवाहिक जीवनाच्या लाख लाख शुभेच्छा.आणि कोकणी कार्टीच्या टिमलासुद्धा शुभेच्छा.

  • @vinodbane647
    @vinodbane647 3 ปีที่แล้ว

    लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा दादा

  • @rohitpardale2475
    @rohitpardale2475 3 ปีที่แล้ว +10

    अभिनंदन पितेश दादा ...गाणं खूप सुंदर आहे 🔥🥳

  • @vaibhavgotad2702
    @vaibhavgotad2702 3 ปีที่แล้ว

    Congratulations pritesh sir👍👍👍

  • @manoharbhagne5601
    @manoharbhagne5601 3 ปีที่แล้ว +4

    सूंदर आवाज नादच खुला..अभिनंदन पित्या दा

  • @कोकणीकेल्टी
    @कोकणीकेल्टी 3 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 3 ปีที่แล้ว +101

    आता वेळा पर्यंत दहा वेळा गाणं ऐकल खुप छान गाण आहे.
    मनच भरच नाही

    • @anantgogarkar
      @anantgogarkar 3 ปีที่แล้ว

      👍

    • @yogeshthukrul211
      @yogeshthukrul211 3 ปีที่แล้ว +2

      खरंच मी सुद्धा कालपासून सारखं गाणं ऐकतोय खूप सुंदर 👌👍😍

    • @sureshjoshi09
      @sureshjoshi09 3 ปีที่แล้ว +2

      @@yogeshthukrul211 ह्या गाण्याने तर पुर्ण दुनियाच बदलून टाकली आहे.
      त्यात महाकाल बुवांचा आवाज सोबत तृप्ती जाधव आणि झल्ही मेली ती कोकणी कार्टी सोबत म्हणजे लयच भारी....
      पुर्ण कोकण खदलवून टाकलन झो

    • @yogeshthukrul211
      @yogeshthukrul211 3 ปีที่แล้ว +1

      @@sureshjoshi09 👍

    • @deepikabobale1239
      @deepikabobale1239 3 ปีที่แล้ว +2

      हो खरचं खूप छान गाणं आहे

  • @manojmelage7436
    @manojmelage7436 3 ปีที่แล้ว

    पित्यादा लग्नाच्या लाख लाख शुभेच्छा

  • @anantkolapate2810
    @anantkolapate2810 3 ปีที่แล้ว +3

    प्रितेश आणि अमित भाऊ खूप छान जोडगोळी आहे तुमची....हे गाणं पण खूप छान आहे...25 वेळा बघितल असेल आतापर्यंत...🙏🙏🙏🙏❤️

  • @akshaytambe1283
    @akshaytambe1283 3 ปีที่แล้ว

    Congratulations pritesh nd nice song gaan aikun gavchi feeling aali nice

  • @yogeshmedhekar3504
    @yogeshmedhekar3504 3 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन प्रीत्या दा आणि टीम...सुंदर गाण बनवलंय...त्यामागची मेहनत पन् दिसून येते...असच मोठं व्हा भावांनो...आपला कोकण जगाला दाखवून देऊ...

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 3 ปีที่แล้ว +1

    गाणं खरच खूप छान आहे

  • @hrushikeshshelar
    @hrushikeshshelar 3 ปีที่แล้ว +72

    आमच्या लाडक्या प्रितेशदादा मनी सारिका भरली गं! पहिल्यांदाच एवढं सुंदर लग्नगित ऐकतोय मी. खूपच सुंदर. तोडच नाही. मन जिंकले तुम्ही राव!🙏😍

  • @yashwantmahabale619
    @yashwantmahabale619 3 ปีที่แล้ว

    Lagnachya Hardik shubhechha Pritesh Dada

  • @yogeshthukrul211
    @yogeshthukrul211 3 ปีที่แล้ว +9

    कोकणातील सुप्रसिद्ध कॉमेडी किंग आमचे लाडके pritesh दादा आणि वहिनींना फुडील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐😍❤😘😘

  • @manthanagre5596
    @manthanagre5596 3 ปีที่แล้ว +1

    Super 😍😍😍😍😍

  • @Maheshchavan259
    @Maheshchavan259 3 ปีที่แล้ว +42

    अप्रतिम गीत दिवसातून 10 वेळ ऐकून सुध्दा मन भरत नाही 👌👌👌

  • @ajitghag2628
    @ajitghag2628 3 ปีที่แล้ว

    Superb. लाई भरी मित्रा लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 3 ปีที่แล้ว +4

    प्रितेश लग्नाचा विडिओ खुप सुंदर बनवला आहे आणि खास करून पुलावरती जी तुम्ही टायटॅनिक पोझ दिलीत ती एक नंबर होती धन्यवाद

  • @nitinkate5590
    @nitinkate5590 3 ปีที่แล้ว

    Dada khup bahri song 🔥🔥🔥🔥🎉🎉🎉🎉 ani congratulations dada

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 3 ปีที่แล้ว +3

    महाकाळ बुवा गायकी कडक. प्रितेश दादा आणि वहिणी लग्ना च्या शुभेच्छा शुभेच्छुक शिवसैनिक नागेश पुळेकर चिपळूण

  • @sanchitarahate6735
    @sanchitarahate6735 3 ปีที่แล้ว

    Nice pritesh dada👌👌👌

  • @akankshaagare8459
    @akankshaagare8459 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान Song आहे.!!!!❣️

  • @suhassurve3165
    @suhassurve3165 3 ปีที่แล้ว

    अभिनंदन प्रिंतेश तुमचा आयुष्य सुखाचा जाओ

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 3 ปีที่แล้ว +15

    अभिनंदन 💐💐
    भातगाव पुल भारी सिन...👌👌

  • @pravintakale7975
    @pravintakale7975 3 ปีที่แล้ว

    महाकाळ बुवा लय भारी गाणं एकणासारख

  • @niranjanmandavkar7360
    @niranjanmandavkar7360 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम संगीत रचना आणि खूप सुंदर अस छायाचित्रण..!! निलेश आणि अमित खूप छान काम केलंत.. वैवाहिक जीवनातील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा प्रितेश..!!
    #कोकणीकार्टी👍

  • @aaryanmahadik4937
    @aaryanmahadik4937 2 ปีที่แล้ว +1

    Mst

  • @majheguhagar2311
    @majheguhagar2311 3 ปีที่แล้ว +36

    🎷कोकणात आता प्रत्येक लगणात हेच गाण वाजनार 📻🔊🎼खुप छान गित रचना केली आहे.🎶🥁

  • @sameersawant3434
    @sameersawant3434 3 ปีที่แล้ว

    Congratulations🎉🥳pritesh dada

  • @priteshrewale8568
    @priteshrewale8568 3 ปีที่แล้ว +3

    Very nice song..👌👌👌

  • @aratidukare8727
    @aratidukare8727 2 ปีที่แล้ว

    Mast khup chan 💐💐💐💐💐💐

  • @vishukatkar6796
    @vishukatkar6796 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान गितरचना....
    *कोकणी कारटी* .. मधील सगळ्या ना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा!👌💐.

  • @minardukale2116
    @minardukale2116 3 ปีที่แล้ว

    Happy Married life pritesh bhava , तुमच्या ग्रुप ला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा ,

  • @mm-dv6zl
    @mm-dv6zl 3 ปีที่แล้ว +7

    आमचे गुरुवर्य महाकाळ बुवा आहेत ते आम्ही शिष्य मंडळी हे भाग्य समजतोय खुप शब्द रचना मस्त च खुप खुप अभिनंदन दोघांना ही

  • @gaganeshamberkar4579
    @gaganeshamberkar4579 3 ปีที่แล้ว

    भातगाव पुलावरचा ड्रोन शुट मस्त👌

  • @aniket_4u
    @aniket_4u 3 ปีที่แล้ว +3

    शाहीर रत्नाकर महाकाळ बुवांच्या गायकीला तोड नाही मग ते लग्न गीत असो नाहीतर अजून कोणत गीत...
    तसेच #प्रितेश तुला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
    #कोकणी कार्टी साठी खूप खूप शुभेच्छा

  • @chetanpadave614
    @chetanpadave614 3 ปีที่แล้ว

    Apratim Gaan Ahe , Pritesh ani Vahinina khup khup Shubbhecha

  • @anantmandavkar659
    @anantmandavkar659 3 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन पित्या दादा 🎉 भावाचे दोनाचे चार झाले ❤️

  • @amolgaikar6902
    @amolgaikar6902 3 ปีที่แล้ว

    अभिनंदन pretesh भाई 💐💐

  • @amolchinkate1009
    @amolchinkate1009 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम शब्द रचना शाहीर🌹🚩😍😘👌 अभिनंदन सह😄🌹🌷खुप खुप शुभेच्छा💐🌷

  • @prashannachikhale2567
    @prashannachikhale2567 3 ปีที่แล้ว

    प्रितेश आणि सारिका वहिनी तुमला खूप खूप शुभेच्छा गान खूप छान आहे

  • @Dailyinspirations1234
    @Dailyinspirations1234 3 ปีที่แล้ว +9

    ❤️लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤️
    पुढील आयुष्य सुखात आणि भरभराटीचे जावो
    हीच ईश्वर चरणी प्रार्थना .❤️❤️🙏🙏

  • @sohebkazi2764
    @sohebkazi2764 3 ปีที่แล้ว

    Congratulations. Preetesh bhava 🎉🎉🎉

  • @rujutapetave34
    @rujutapetave34 3 ปีที่แล้ว +20

    गान खरंच खूप छान आहे 💯❤️ congratulations dada 😍🤝💚

  • @shaileshpagade1490
    @shaileshpagade1490 ปีที่แล้ว

    हे गाणे तर सारखे सारखे ऐकावेसे वाटते...अप्रतिम गाणे

  • @priteshbhambid6774
    @priteshbhambid6774 3 ปีที่แล้ว +4

    सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचे कोकणी कार्टी टीम चे मनापासून अभिनंदन. मस्त खूप छान. काय बोलावे तुमच्या टीम साठी. कोकणातील अक जिवंत अभिनय तुम्ही सादर करत असता. Well done....
    आता आपल्या प्रितेश दादा कडे येऊया. भावाचा लग्न आणि स्पेशल काही तरी पायजे ना. भावाने डायरेक्ट आपलं गाणं बनवलं ते सुधा इतकं जबरदस्त की त्याला तोड नाही. नेक्स्ट टाईम दुसरी कमेंट देईन ..आता पुरती एवढंच ...
    च्या आईला मेन गोष्ट राहून गेली आपल्या भावाच लग्न. शुभेच्छा राहून गेल्या ना..
    प्रितेश भाऊ तुम्हाला आणि सारिखा वहिनी तुम्हाला लग्नाच्या आणि पुढील वाटचलीसाठी सुखी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा...
    आणि गाणं तर लय भारी
    अरे शुभेच्छा देणारा राहून गेला...
    खरी गंमत आहे ना ....
    कारण शुभेच्या देणारा पण ...
    प्रितेश.....
    दापोली.

  • @vaibhavwani1555
    @vaibhavwani1555 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर गाणं आहे,

  • @ashishchavan9448
    @ashishchavan9448 3 ปีที่แล้ว +34

    कोकणी कार्टी हा एक तुजा पहिला परिवार आता 2 दुसऱ्या बंधनात अडकला भाऊ पण आम्हाला विसरू नकोस असच हास्वत रहा पुढील आयुष्यातील प्रवास सुखी समृद्धी शांती समाधानानी भर भरून जाओ अभिनंदन भावा 👍

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda 3 ปีที่แล้ว

    Khupach chan song rachna gayan ani congratulations pritesh sir💐💐💐

  • @dipakbhilare...5784
    @dipakbhilare...5784 3 ปีที่แล้ว +11

    गायक महाकाळ बुवा आहेत मग हे गीत चालणारच ❤️❤️

    • @anilghadigaonkar4226
      @anilghadigaonkar4226 3 ปีที่แล้ว

      नंबर मिळेल का त्याचा

    • @express2468
      @express2468 3 ปีที่แล้ว

      𝓡𝓪𝓽𝓷𝓪𝓴𝓪𝓻 𝓶𝓪𝓱𝓪𝓴𝓪𝓪𝓵 9975839155

  • @princeimtiyaz6468
    @princeimtiyaz6468 3 ปีที่แล้ว

    Pritesh bhawa 🎉🎉🎉 khup khup shubhechha tulla & family la all friends happy enjoy

  • @vishnukundarapu2874
    @vishnukundarapu2874 3 ปีที่แล้ว +7

    Wow ... Bappa bless u both .... and happy married life .... my regards to all Konkan Karti .... keep going guys ur Rocking across the country .... nice song 👍👍👍👏👏👏👍👍👍👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @sameerdhadave007
    @sameerdhadave007 3 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन दादा

  • @siddhushigwan8345
    @siddhushigwan8345 3 ปีที่แล้ว +8

    Pritesh दादा तुझा अभिमान वाटतो की तू आपल्या गुहागरचा पोलिस आहेस आणि तू भारी माणूस आहेस आणि अमित दादा तू पण भारी माणूस आहेस तुमची जोडी भारी आहे जगात कोणाची जोडी नसेल तेवढी तुमची जोडी आहे ❤️❤️❤️❤️

  • @pritamshitap9585
    @pritamshitap9585 3 ปีที่แล้ว

    Bhari chan songs