हे गणा... आतुरली धरती आज सारी... | काेकणची लोककला शक्ती तुरा | Pankaj Katale | Rajesh Padyal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มิ.ย. 2022
  • जागतिक संगीत दिना निमित्ताने आणि गणरायाच्या आगमनाच्या आतुरतेने साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ घेऊन येत आहेत,
    2022 वर्षाचा सर्वप्रथम आणि टॉप चा गण, काेकणची कला शक्तीतुरा....
    हे गणा... आतुरली धरती आज सारी...
    Original Composition - Umesh Ji Bagde ( Ramu Chandachi ahe tu ga chandani )
    गायक/संगीत/ - पंकज काताळे (Insta Id - swarpankaj_)
    ढोलकी/ढोलक/तबला - विशाल सुतार
    साईड रिदम/ऑक्टापँड - प्रणव काताळे (Insta Id - stick_worker)
    रेकॉर्डिंग / मिक्सिंग आणि मास्टरिंग - राजेश पड्याळ
    स्टुडिओ - साई समर्थ दापोली
    व्हिडिओ आणि एडिटिंग - यश खातु (Insta ID - yash_in_rush)
    जर अशीच आणखी नवनवीन गीतेे आपल्याला ऐकायची असतील तर कृपया आपल्या साई समर्थ रेकॉर्डिंग स्टुडिओ या चॅनेल ला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा...
    / @saisamartharecordings...
    #shaktituragan#shaktitura#pankajkatale#konkan#newganpatisong#ganpatisong#newshaktiturasong#Shravansukhachyadharannisparshilemana#Nachatyereganagaurichyanandana
  • เพลง

ความคิดเห็น • 675

  • @praneshrambade4545
    @praneshrambade4545 2 ปีที่แล้ว +213

    अप्रतिम दादा superrrr 🥰🥰
    💐💐 अभिनंदन....दादा आणि तूझ्या सर्व साथीदार सर्व टीम च खूप खूप अभिनंदन
    🥰खूप छान अशी लेखणी✍️✍️ केलीय ...आणि ती लेखणी तुझ्या त्या अशा छान चालीतून, गायनातून आणि त्या background म्युसिक ने वेगळीच feeling येऊन ती अजूनच मनाला स्पर्श करून जाते.....🥰जस.... श्रावण येतो आणि बाप्पा ची आस लागते...तशीच अशी गाणी ऐकून ना बाप्पा ची ओढ लागते..... गेल्या याच वेळेला गाणं गायलं होत...श्रावण सुखांच्या धारांनी....हे पण गाणं ऐकून खूप भारी वाटलं होत...बाप्पा येण्याची आस लागते...अशीच नवीन नवीन गाणी आमच्या सर्वांच्या कानी पडूदे....बाप्पा चरणी एकच प्रार्थना....आम्हाला अशीच गाणी ऐकायला मिळोत....आणि तूझ्या लेखणीला गती मिळो....पुन्हा एकदा सर्वांचं टीम च खूप खूप अभिनंदन......💐💐💐💐🥰🥰🥰

  • @MIKOKANKARADITYA
    @MIKOKANKARADITYA 2 หลายเดือนก่อน +77

    2024 मध्ये कोण कोण आलंय ऐकायला 😁🥰 हा सुपर हीट साँग 🤗♥️

    • @darkgaming7133
      @darkgaming7133 2 หลายเดือนก่อน +6

      मी तर भाऊ गण आला तेव्हाच लोड करून ठेवलं आहे अजून तेच ऐकतोय आणि आता सुद्धा ❤❤❤❤❤

    • @omkarthakur1660
      @omkarthakur1660 หลายเดือนก่อน +7

    • @samrudhiagre4829
      @samrudhiagre4829 หลายเดือนก่อน +1

      Mi aata aityo..

    • @samrudhiagre4829
      @samrudhiagre4829 หลายเดือนก่อน +1

      K

    • @sanketplumbingworks9959
      @sanketplumbingworks9959 20 วันที่ผ่านมา +1

      Mala khup avadato

  • @MIKOKANINIKHIL
    @MIKOKANINIKHIL 2 ปีที่แล้ว +348

    अप्रतिम गाण ह्रुदयात टोचून गेलं 🥰बाप्पा आतुरता तुझा आगमनाचे 🙏 अप्रतिम पंकज दादा

    • @saisamartharecordingstudio9487
      @saisamartharecordingstudio9487  2 ปีที่แล้ว +13

      Thanks lot ❤

    • @mr.jayesh4330
      @mr.jayesh4330 2 ปีที่แล้ว +2

      @@saisamartharecordingstudio9487 nice

    • @surajjabare5953
      @surajjabare5953 2 ปีที่แล้ว +1

      @@saisamartharecordingstudio9487 Q😂🤣😂😂🤣🤣😂🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😇😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙

    • @GaneshPatil-bo1kg
      @GaneshPatil-bo1kg 2 ปีที่แล้ว +3

      Hiii. Dadus🧡❤

    • @yogeshpardhi19
      @yogeshpardhi19 2 ปีที่แล้ว +2

      मनाला स्पर्शून गेले असे म्हणायचे आहे का

  • @Divya___lingayat
    @Divya___lingayat 2 หลายเดือนก่อน +12

    काय बोलू आता....दादा तुझा आवाज अनेकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे ....तुझे साथीदार सगळेच छान आहेत... कोरस ..वाजप...खूप छान .....अशीच गाणी ऐकायला नक्की आवडतील.......

  • @user-hy1bw9bw3w
    @user-hy1bw9bw3w 9 หลายเดือนก่อน +11

    पंकज दादा तूम्ही लावलेली.चाल काळजाला भिडणारी वाक्यरचणा त्या प्रत्येक अक्षरांच्या ओलीना मिळालेली कोरसची साथ संगीतची साथ विशाल दादा सुतार यांनी ढोलकी वाजवून दिलेली साथआणी पंकज दादा तुमच्या कंठातुन आलेले मधुर स्वर. तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा

  • @djparesh2
    @djparesh2 5 หลายเดือนก่อน +7

    आज पर्यंत एव्हडी गाणी आईकली पण एवढं सुंदर गाणं आजपर्यंत नव्हतं आईकलं अप्रतिम गाणं आहे 🤩❤🙏☺️👌

  • @Rajabhau
    @Rajabhau 2 ปีที่แล้ว +25

    खरंच खूप सुंदर पंकज भाई एकदम आवाज दिल खुश करणारा आहे, रचना पण मस्तच संगीतही छान, विशाल लाजवाब वादन 👌👌👌

  • @nisargramyakokanmaz1873
    @nisargramyakokanmaz1873 2 ปีที่แล้ว +13

    अप्रतिम गाणं पंकज दादा ....मनाला अगदी अलगद भावुन गेलं...अप्रतिम लेखणी सह विशाल दादा अप्रतिम संगीत...सर्व काही अतिशय सुंदर...आतुरता बाप्पा च्या आगमनाची.... गणपती बाप्पा मोरया 🙏❤️

  • @sureshdawande5447
    @sureshdawande5447 10 หลายเดือนก่อน +7

    खूप सुंदर गाणं, अप्रतिम 👍 संपूर्ण टीम नेटवर्क खुपच छान 👍 आवाज, संगीत व कोरस यांचा सुरेख संगम, अशीच नवनवीन सुमधुर गाणी आपल्या लेखणीतून व आवाजात सादर व्हावी, हिच श्री गणराया चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
    श्री. सुरेश सोनु दवंडे
    कोळबांद्रे, तालुका- दापोली

  • @ajinkyazadekar7933
    @ajinkyazadekar7933 2 ปีที่แล้ว +5

    🙏सुखकर्ता जय मोरया, दुखःहर्ता जय मोरया🌼
    💐कृपा सिन्धू मोरया.,बुद्धी विधाता मोरया 🤩
    🌎❤️गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया ❤️🌎 khupch bharii pankaj dada 🤘🤘🤘🙏🙏

  • @chaitanyapanchal6789
    @chaitanyapanchal6789 2 ปีที่แล้ว +5

    Kokantal classical musicals group 😍😍🥰 साई समर्थ nice Pankaja dada🥰

  • @prakashp7029
    @prakashp7029 2 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप सुंदर आवाज आहे तुझा दादा आणि सुधा खूप सुंदर आहेत.
    मी तुझी सगळी गाणी बघतो.❤❤❤❤❤🙏🙏🙏😘😘

  • @onkarofficial99
    @onkarofficial99 2 ปีที่แล้ว +4

    ❣️❣️🥰 अप्रतिम 🎼 पंका विशा प्रणव 😍

  • @saurabhbhekarevlog4469
    @saurabhbhekarevlog4469 2 ปีที่แล้ว +5

    जबरदस्त पूर्ण टिम साठी ।।।दरवर्षी काहीतरी नवीन गाणं आणि ते ही एकदम super hit।।।।।।।100℅

  • @maddycreation150
    @maddycreation150 10 หลายเดือนก่อน +1

    Song khup bhari aahe....divas bhar hech song mi gun gunat asto ❤❤❤❤

  • @sujitgaykar8925
    @sujitgaykar8925 ปีที่แล้ว +4

    खूपच अप्रतिम गायन.....रोज दिवसातून 4-5 वेळा तरी मी हे गाण ऐकतो ..मन एकदम प्रफुल्लित होऊन जात.
    खूप सुंदर पंकज भाऊ. तुमचा आवाज देखील काळजाला हात घालतो.
    खूप सुंदर 👌🏻👌🏻

  • @suyogbhadwalkar8466
    @suyogbhadwalkar8466 หลายเดือนก่อน +2

    🥰हे सुख फक्त कोकणातच भेटत.त्या मधे बाप्पाचे अस गाणं पंकज दादा तुमच्या आवाजाने ऐकायला भेटत 🥰🙏.आतुरता 2024 ... एकदम काळजाला भिडल❤️‍🩹🎧

  • @pravinmahadik5583
    @pravinmahadik5583 11 หลายเดือนก่อน +4

    गाण्याचा rhydam खूप सुंदर आहे..मनाला शांती देणारा..सुंदर

  • @pranavshinde954
    @pranavshinde954 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम सुंदर गाणं सर्व टीमचे अभिनंदन

  • @rajeshnikam4907
    @rajeshnikam4907 2 ปีที่แล้ว +2

    एखाद्या अष्टपैलू खेळाडूप्रमाणे संगित असेल
    किंवा गायकी मनाला भावणारा आवाज तसेच श्रावण सुखांच्या धारांनी या गणानंतर हा गण देखील तितकाचा प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणार पंकजदादा शब्द अपुरे आहेत....😘😘😘😘👌👌💓💓💓💓

  • @nileshbhuvad9409
    @nileshbhuvad9409 2 ปีที่แล้ว +3

    मला संपूर्ण टीमला शुभेच्छा देताना खूप अभिमान वाटतो आहे की,आपल्या माध्यमातून आशा प्रकारची गीत रचना ,तेवढ्या तोडीचे पंकज दादांच गायन आणि विशाल दादांची ढोलकी म्हणजे अप्रतिम,आणि राजा दादांना तर कसा विसरणार खुप सुंदर गीत मनाचा ठाव घेणार आहे. ऎकुन धन्य झालो मी,पुन्हा संपुर्ण टीमला मनापासून शुभेच्छा.💐

  • @kamlakar765
    @kamlakar765 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम पंकज दादा खुप छान मन प्रसन्न झालं गाण ऐकून ❤ काव्यरचना संगीत खूप छान असच नव नवीन गाणी ह्यावर्षी आम्हाला ऐकायला मिळतील हीच अपेक्षा all the best all teem आणि विशाल दादा एक नंबर ❤❤

  • @nathuramgolambade9975
    @nathuramgolambade9975 10 หลายเดือนก่อน +3

    Dil touch songs पंकज दादा all of team 👌👌👌❤️❤️

  • @siddheshguhagarkar6126
    @siddheshguhagarkar6126 2 ปีที่แล้ว +5

    😌♥️Vishal da rydtham khatarnak kelay ani pankaj da mast ♥️😌

  • @pianomaster3808
    @pianomaster3808 3 หลายเดือนก่อน +2

    Shakti turya chi shan Tumchya sarkhya lokan mule vadhte 🎉👍😇

  • @suyoggurav6270
    @suyoggurav6270 11 หลายเดือนก่อน +2

    सुंदर गाण..ही खरी कोकणची कला..आवाज छान सर्व काही छान.हे गाणं ऐकलं की अस वाटत बाप्पा आलेत मनाला लागणार गाण..😊

  • @NileshUjal
    @NileshUjal 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर... अशी निर्मळ शब्द रचना आणि तन्मयतेने गुंजणारे निरागस सूर ऐकणाऱ्याला नेहमीच मंत्रमुग्ध करते आणि बाप्पाला ही प्रसन्न करते. मला अत्यंत भावलेले गीत... खूप शुभेच्छा बुवा...

  • @dattatreysawant5851
    @dattatreysawant5851 2 ปีที่แล้ว +3

    खतरनाक पंकज दादा & विशाल दादा♥️✨🎵🎶🎼

  • @yashpankarofficial7018
    @yashpankarofficial7018 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम लेखणी , काव्यरचना आणि गायन पंकु दादा ❣️😘💖आणि जबरदस्त ढोलकी विशाल दादा (गुरुवर्य)🔥❣️💖🙏....तुमच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे....Great Ahat Tumhi🔥💖😘✨♥️

  • @kokanicartoondeepu7130
    @kokanicartoondeepu7130 2 ปีที่แล้ว +3

    मागील वर्षा प्रमाणेच या वर्षी वर्षी सुद्धा धुमाकूळ घालणार हे गाणं खूप सुंदर गीत झालं आहे😍😍😍

  • @nareshpanvalkar7965
    @nareshpanvalkar7965 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान पंकज दादा विशाल दादा प्रणव पुढील वाटचालीस पण खुप खुप शुभेच्छा 💐💐💐

  • @siddheshmestryofficial8987
    @siddheshmestryofficial8987 ปีที่แล้ว +5

    आमचे मित्र पंकज दादा खूप सुंदर गायन...❤️आणि ढोलकी मस्तच आमची भावकी विशाल दादा❤️

  • @Roshanpramodghanekar
    @Roshanpramodghanekar 2 ปีที่แล้ว +4

    २०२१ चे हिट गाण्याचे revoke ऐकायला मिळाले 👌👌👌संपुर्ण टीम चे मनापासून अभिनंदन 🌺💯❤❤

  • @amolchinkate1009
    @amolchinkate1009 2 ปีที่แล้ว +4

    1 नंबर👌❤️🌷 एकदम झकास 🌺🌹💐अप्रतिम लेखणी आणि सादरीकरण😍👍🚩

  • @67_pratikc.sonawane6
    @67_pratikc.sonawane6 2 ปีที่แล้ว +4

    Ustad kya bat hai...ani vishal da ...All time kytri nvin aani bhannat astch..very well done

  • @prashantjadhav3105
    @prashantjadhav3105 2 ปีที่แล้ว +5

    छान लेखन सुंदर गायन .....आतुरता बाप्पाचा आगमनाची ,🥰❤️❤️😍😍🥳🌹

  • @Swaranjali_musical
    @Swaranjali_musical 2 ปีที่แล้ว +8

    खूप छान पंकज दा आणि विशाल दादा❤
    Love from- Milind Paykoli🎹

  • @prathameshsutar6304
    @prathameshsutar6304 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर पंकज दादा आणि विशाल दादा एकदम भारी वाटलं ऐकायला ❣️🙏👌असेच आजून काहीतरी नवीन ऐकायला मिळो🥰

  • @Sanketgopal11
    @Sanketgopal11 2 ปีที่แล้ว +5

    खरच खूप सुंदर गीतरचना आहे.... 😍😍😍.. त्याहूनही गायन अप्रतिम 😍😍😍🎤

  • @aishwaryaingale3685
    @aishwaryaingale3685 2 ปีที่แล้ว +6

    अगदी हृदयस्पर्शी 🥰💕गाणं आणि आवाज सुद्धा खुप् सुंदर ❤️

  • @RT-fp4vp
    @RT-fp4vp 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर गायन, लेखणी ,संगीत,पंकजजी दादा, प्रणव दादा 👍👍✒️✒️👌👌❤️❣️जबरदस्त वादन विशाल दादा...👍👌👌🥰😍 आणि मिक्सिंग पण खूप छान केलेय राजेशजी पड्याळ माऊली...👌👌😍🥰❤️❣️

  • @whoim.....000
    @whoim.....000 หลายเดือนก่อน +1

    दादा जेव्हा पण पाउस येतो ना तेव्हा फक्त हेच गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं अस वाट
    कारण बाप्पावर विश्वास ठेवणारा प्रत्येक भक्त त्याच्या भावना बाप्पा वरच त्याच ते प्रेम या गाण्यामुळे त्याला शब्दात सांगता येत त्याला व्यक्त करता येत 😌
    दादा तुझे आणि तुमच्या टिमचे खूप खूप आभार
    आम्हाला इतकं सुंदर गाणं तुमच्यामुळे ऐकायला मिळाल🙏🏻

  • @user-rb2yn3fy8z
    @user-rb2yn3fy8z 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सुंदर छान 👌👌👌👌
    अजुन किती उपमा दिल्या तरी कमीच🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐

  • @musiclover72234
    @musiclover72234 ปีที่แล้ว +2

    वेगळाच माहोल निर्माण गाणं ऐकल की.❤

  • @tejalkadam2724
    @tejalkadam2724 2 หลายเดือนก่อน +2

    😍🔥❤️kadak song.... Very nice voice 🔥🔥🔥🔥

  • @nileshkalambate6298
    @nileshkalambate6298 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर पंकज दादा ...अप्रतिम👌🏾👍🙏

  • @SagarkambleofficialMusic
    @SagarkambleofficialMusic 2 ปีที่แล้ว +10

    क्या बात है पंकज..... खुप छान खूपच..... निरागस गाण केले आहेस ..... सगळेच मस्तच आहेत 👌👌👌👌

  • @music-su7nj
    @music-su7nj 2 ปีที่แล้ว +2

    Khup 👌👌👌 pankaj dada aani dolkihi apratim sadarikarn ❤️❤️👌👌

  • @akshaychavan222
    @akshaychavan222 ปีที่แล้ว +4

    खूप छान दादा गाणं आहे बरं वाटलं जरा ऐकून 🥰मनाला पंकज दादा👍🏻🙏

  • @vikisurve9133
    @vikisurve9133 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम काव्यरचना, खुप छान संगीत, आणि पंकज तुझा आवाजाचा तर मी फॅन आहे....

  • @saniyanikam4888
    @saniyanikam4888 2 ปีที่แล้ว +3

    सुरांची साथ आणि संगीताचा बाज १ नंबर LOVE YOU Panku...

  • @atharvmhade8974
    @atharvmhade8974 ปีที่แล้ว +4

    परत परत गाण ऐकुस वाटत खरच गाण अप्रतिम आहे.
    Pranav bhava 🔥

  • @tejalpawar6280
    @tejalpawar6280 2 ปีที่แล้ว +13

    वा काय सुंदर लेखणी आणि सुंदर सादरीकरण सगळंच छान जुळून आलंय खूप छान खरच salute तुमच्या टीम ला ...👍👍🙏🙏👌👌👌👌😊

  • @gurunathdhamanskarbanjo.of7738
    @gurunathdhamanskarbanjo.of7738 2 ปีที่แล้ว +3

    खूप चं सुंदर पंकज दा....आधीच्या सोंग सारख हा ही सोंग खूप हिट होईल...👍

  • @milinkatkar8996
    @milinkatkar8996 2 ปีที่แล้ว +5

    आपल्या नवनवीन गाण्यांची नेहमीच आतुरता असते 🙏👍👍❤️

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम शब्द रचना, संगीत उत्तम 💓💐👍🏻👍🏻🙏

  • @hrishikeshkasekar3301
    @hrishikeshkasekar3301 2 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम लेखणी पंकजदादा ❤️ तुमचे सूर थेट काळजाचा ठाव घेतात 💕
    Nice Voice💕
    Fantastic composition🥰💖

  • @nitingurav2616
    @nitingurav2616 2 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम गायन पंकज दादा ❤️ विशाल दादा एकदम जबरदस्त वादन तुमच्या टीमच कौतुक करावं तेवढं कमीच आहे 👌❤️

  • @omkarwadkar4660
    @omkarwadkar4660 11 หลายเดือนก่อน +2

    मनाला भिडणारे गाणं आहे...खूप सुंदर...❤...
    बाप्पा...ओढ फक्त 19 तारखेची...❤🔥✨🙏🏻🌺

  • @sushilvedare2112
    @sushilvedare2112 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान पंकज दादा विशाल दादा प्रणव दादा .......... खूप छान mix by राजेश दादा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...........💯💯💯💯💯💯💯💯

  • @rohitgharal9863
    @rohitgharal9863 หลายเดือนก่อน +3

    Superb hit song majja ali aaikayla song❤️‍🔥❤️‍🔥

  • @saurabhghawali6050
    @saurabhghawali6050 2 ปีที่แล้ว +2

    1 number pankaj dada and vishal da 🔥

  • @nayankirdavkar5651
    @nayankirdavkar5651 2 ปีที่แล้ว +3

    Kya bat hai pankya darling ❤️❤️😘😘😍😍

  • @prajyotkoli6868
    @prajyotkoli6868 ปีที่แล้ว +3

    खुप छान दादा ,शब्दच नाही बोलायला❤

  • @swapnaligijaye7080
    @swapnaligijaye7080 2 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर 😍 ... गणपती बाप्पा मोरया 😍😍

  • @hitendrashigwan6158
    @hitendrashigwan6158 2 ปีที่แล้ว +3

    Aprtim song zalay, tuzya new song chi aaturtach lagli hoti, song aikun mn trupt zal 😘😘😘🔥🔥🔥🔥

  • @prakashthombare9465
    @prakashthombare9465 2 ปีที่แล้ว +4

    वा सुंदर आहे गाणं आवाज खूप गोड आहे भावा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा,💐💐💐🚩🚩🚩🚩🎼🎼🎼🎶🎶🎵🎵🔊🔊❤️❤️🌧️🌧️🌧️🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺🕺

  • @BhikajiVane
    @BhikajiVane 2 หลายเดือนก่อน +1

    शब्द नाहीयेत स्तुती करायला इतका सुंदर आवाज आणि गाण्याचे बोल देखील जेव्हा कधी माझ मन अस्थिर अस्त मी हेच गाणं ऐकते
    Hats off to voice and words also❤🎉

  • @kkoknatala
    @kkoknatala 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गणपती गीत फारच भारी... सुंदर लेखणी आणि तितकेच मनमुराद संगीत

  • @akashpande7564
    @akashpande7564 2 ปีที่แล้ว +6

    सुंदर गायला पंकज दादा❤️गणपती बाप्पा मोरया❤️

  • @parthgolambade3222
    @parthgolambade3222 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतीम गायन दादा ..
    congress

  • @kiranchandivade4068
    @kiranchandivade4068 2 ปีที่แล้ว +2

    खरंच पंकू दादा सलाम तुज्या लेखणीला आवाजाला आणी खरंच जबरदस्त ढोलकी सराव संगीत

    • @sharadpawar2756
      @sharadpawar2756 2 ปีที่แล้ว +1

      ढोलक व लयबद्ध गायकी अप्रतिम. 👍👍
      आगे बढो पंकज दादा. शुभेच्छा 🌹🌹

  • @ganeshcreators
    @ganeshcreators 2 ปีที่แล้ว +2

    एकदम कडक पंकज भाऊ
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @zimanbrothers.6535
    @zimanbrothers.6535 2 ปีที่แล้ว +5

    Kadak pankaj bhai Nice Song and vishal bro😘nice

  • @rajeshnachare9036
    @rajeshnachare9036 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम भावानो गणपती बाप्पा मोरया

  • @PrashantBhitale-oo8wj
    @PrashantBhitale-oo8wj ปีที่แล้ว

    पंकज दादा तुझा आवाज हि एक कला आणि निसर्गाने दिलेली देणगी आहे.
    त्यापुढे अशीच नवीन गाणी गात रहा.

  • @user-im8fg1gq1k
    @user-im8fg1gq1k ปีที่แล้ว +1

    खूप छान शब्द रचना तेव्हढाच गोड आवाज आणि संगीत,गणपती बाप्पा मोरया.

  • @riyasangare2007
    @riyasangare2007 2 ปีที่แล้ว +2

    Tumchya swarani aj amchi pahat sundar bantey ❤️❤️❤️❤️

  • @ravindrapalsamkar5044
    @ravindrapalsamkar5044 2 ปีที่แล้ว +3

    गणपतीला प्रत्येक घरात घरात वाजेल गाणं

  • @rishikeshkadam2986
    @rishikeshkadam2986 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर दादा 1kch नंबर काव्य रचना आणि विशाल दादांचा तर विषयच खोल आहे त्यांच नादच नाही त्याच्या हातात जादू आहे💐💐💐💐💐💐

  • @dayanandkajare8291
    @dayanandkajare8291 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान सादरीकरण अप्रतिम संगीत आणि गायण पंकज

  • @nitinchalke9351
    @nitinchalke9351 หลายเดือนก่อน +1

    सर्व शाहीर भारी आहेत त्यांना मानाचा मुजरा❤

  • @amolkanse5654
    @amolkanse5654 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्यात नेहमीच स्पेशल असतं.... सलाम आपणांस.

  • @rammohite3859
    @rammohite3859 2 ปีที่แล้ว +2

    Bhava nad nahi tujha...kadak...,😍😍😍😍

  • @creativestudioproduction3272
    @creativestudioproduction3272 2 ปีที่แล้ว +6

    Class one 💐💐💐💐👌👌shravan sukhacha dhara combination superb 😊😊👍👍👍👍👍

  • @amishazadekar630
    @amishazadekar630 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर काव्यरचना.👌किती ऐकलं तरी मन भरतच नाही.👌❤👏

  • @chinmaykolge4867
    @chinmaykolge4867 2 ปีที่แล้ว +2

    Bhawa derict kokant ghevun gela tuuu ❤️❤️❤️❤️🌸

  • @gawadenaresh7256
    @gawadenaresh7256 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर पंकज दादा music सोबत तुमचं गायन बापरे शब्दच नाहीत....🙏🙏🙏🙏🙏

  • @ajinkyamayangade5350
    @ajinkyamayangade5350 2 ปีที่แล้ว +2

    अशीच सुंदर सुंदर गाणी कोकणकारांसाठी देत राहा all the best keep it up

  • @vyankateshrohilkar5620
    @vyankateshrohilkar5620 9 หลายเดือนก่อน +1

    कालच दादांची आणि माजी भेट झाली. 😍 सुरेख आवाज 👌🏻👌🏻

  • @sanjaytawade3747
    @sanjaytawade3747 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर 💕💕
    🌺🌺आतुरता आगमनाची....... 🌺🌺
    ✨🙏🙏🙏🙏✨

  • @rutiknitinsansare
    @rutiknitinsansare ปีที่แล้ว +3

    तुमच्या आवाजाची जादू की काय माहीत नाही पण गाण ऐकताना डोळ्यातून पाणी आल.

  • @sumitudekvlog1781
    @sumitudekvlog1781 11 หลายเดือนก่อน +1

    खूप गोड गीत..असे गीत म्हणजे आपल्या कोकणातील संस्कृती आहे ❤️🫡🎼🙏🏻

  • @rajmusicalsofficial735
    @rajmusicalsofficial735 2 ปีที่แล้ว +4

    Nice Pankaj dada & Vishal dada तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळतं ❤️❤️😘🙏🏻

  • @rupeshpadyal4812
    @rupeshpadyal4812 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan gan aahe . aani kavya rachana apratim atisundar 👌👌👌👌👌

  • @pournimapatil2579
    @pournimapatil2579 ปีที่แล้ว +2

    1 nbr song dada khup mst awaj pn chn khup bhari

  • @suyogpankar9358
    @suyogpankar9358 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम गायन पंकज दादा😘😘🔥विशाल दादा खूपच सुंदर वादन केलं❤️❤️ गाण्यामध्ये combination लयच भारी होत...सर्व टीम ना खूप खूप शुभेच्छा🙏🙏🎉🎉

    • @bhaskarshitap6404
      @bhaskarshitap6404 2 ปีที่แล้ว +2

      Buva khup bhari gaylay aani git rachna pn khup bhari aahe mi tr droj hech git yekat asto apratim git gaylay. 😘😘😘😘nice buva

    • @janardhanpawar3223
      @janardhanpawar3223 11 หลายเดือนก่อน +1

      खूप छान आनंद वाटला मनाला समाधान झाले आवाज खुप सुंदर

  • @sachinja77
    @sachinja77 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा गणपती आल्याची चाहूल जाणवते

  • @amolshirke8416
    @amolshirke8416 2 ปีที่แล้ว +4

    Waaa dada ❤️❤️❤️

  • @jagdishvelonde1176
    @jagdishvelonde1176 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गायन पंकज जी काताळे