माननीय रामभाऊ आपल्या बद्दल इथल्या जनतेत आदर आहे.... शेवटी ही निवडणूक होती कुणीतरी जिंकणार होतं कुणीतरी हरणार होतं. तुम्ही कार्य करत रहा पण असलं काही तरी व्हिडीओ बनवून व्हायरल करणं आपल्याला शोभत नाही .तुम्ही एक उमदे नेतृत्व आहात... शेवटी कसं आहे पाण्यात राहून माशाशी वैर नकोच
@@Athideassviajc विषय वापरून फेकण्याचा आहे. अरे एकेकाळी उपमुख्यमंत्री असलेल्या मोहिते पाटलांचं खच्चीकरण पवारांनी केलं आणि आज फक्त माळशिरस पुरतं सिमीत राहिले. शेजारच्या पंढरपूर मध्ये 35000 ने पडले. जरा आत्मचिंतन करा. फडणवीस तर खूप उशिरा आलेत.
रामभाऊ ला आमच्या बीडला पाठवून द्या आमचं पार्सल आम्ही सांभाळू शकतो
तु काय ऊसाच्या फडात ऊस तोडतो का
मोहिते पाटील ब्रॅण्ड
Uravar ghy😂
@@prathameshbhople7401konla uravar ghetle samjle satpute radyla lagla ki puran
अभिनंदन साहेब..मोहीते च्या सरंजाम शाहीला आव्हान दिल्याबद्दल..
सोलापूर जिल्ह्यात दांडकी बसतील तसा त्रास दिलं तर भाजप ने😂😂
माळशिरस च्या जनतेने आपल्याला नाकारलं आहे जावा बीड....
उत्तम जानकर म्हणत होता मी लाखाच्या फरकाने येणार.
माननीय रामभाऊ आपल्या बद्दल इथल्या जनतेत आदर आहे.... शेवटी ही निवडणूक होती कुणीतरी जिंकणार होतं कुणीतरी हरणार होतं. तुम्ही कार्य करत रहा पण असलं काही तरी व्हिडीओ बनवून व्हायरल करणं आपल्याला शोभत नाही .तुम्ही एक उमदे नेतृत्व आहात... शेवटी कसं आहे पाण्यात राहून माशाशी वैर नकोच
धर्मा माने कुठे आहे रे 😂😂
येवढा माझ चांगला नाही आम्ही माळशिरस मदे आहे मि पण चुक केली तुला मतदान करुन पण हितुन पुढे तुला किती मते मिळतील हे बग
रामभाऊ आता तुला कोनिच विचारात नाही,कदाचीत भाजपवाले पण नाही.फडणवीस ने विचाराव म्हनून तुझी धडपड चालू आहे...
तुमच्या पवार साहेब सारखं नाही , वापरणे आणि फेकून देणेह
@akashK1601 फडणवीस काय करतात "ईडी"लावतो विरोध केला की!!
@@Athideassviajc विषय वापरून फेकण्याचा आहे.
अरे एकेकाळी उपमुख्यमंत्री असलेल्या मोहिते पाटलांचं खच्चीकरण पवारांनी केलं आणि आज फक्त माळशिरस पुरतं सिमीत राहिले. शेजारच्या पंढरपूर मध्ये 35000 ने पडले. जरा आत्मचिंतन करा.
फडणवीस तर खूप उशिरा आलेत.
@@akashK1601 विषय वापरुण फेकायचच आहे तर मोदी आणि शहा पण वापरा आणि फेकून द्या हेच करत आलेत..आरएसएस ला पण फेकुन दिल होत लोकसभेला.....
तुझ्या प्रश्नाचे उत्तर भेटणार वेळ आल्या वर
राम सातपुते ✌️✌️✌️
Mohite patil brand of solahapur...
Only Ram satpute 🚩👑
Tuzitar gintich sampaliye ramu 😂😂
Ram satupute salute
फक्त भाऊ ❤
Only भाऊ
आर बाबा मोहिते पाटील सोबत होते तेव्हा पण तु २००० नेच जिंकला होतास. पैसा वाटला तु, धाब्यावर पार्ट्या दिल्या तु अन तु सांग विरोधी पार्टीन काय केल
@@akashsawant6150 😂😂😂😂
Only Ram bhau
Only Ram bhav ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
फक्त मोहिते पाटील ब्रँड
Tuji layki navti magchya veli mohite patlami nivdun aanle hote..itki takad hoti tr nivdun yaych na ..aata bolu rahila
माळशिरस ची जनता चांगली चालते तुझं गाव बीड आहे बीडला जा
विधानपरिषद सदस्य होणार हे निश्चित आहे.
Ni ce
ते काहीही असू दे पण तुझं पार्सल तुझा गावी पाठवलय.. अजून फडफड करशील तर तुझा फुटबॉल होईल कुठ जाऊन पडशील ते कळणार पण नाही...
Rambhau ata apan har Manya kara.1 varshat 2 Vela harala apan.beed la Java mohite patil ahet te tyanchya nadala lagal tr rakh hoil apali
अरे एक मत जास्त असु दे तु पडला हेच महत्वाच
Parabhav sweekar kar..magchya veli tu mohite patlamul nivdun aala..nko avhan deu..Beed la ja aata
Over confidence hota ha
Ky vakd karnar deva bahu
😂
Evm मुळे मिळाली