अहो ह्या बोलणाऱ्या माणसाला भालके नाना कडे असताना नगरसेवक झाला आणि जेव्हा हे स्वतः भालके ना सोडून नगरसेवकल उभे राहिले पंढरपूरल तेव्हा ह्यांना 230 पण मते पडले नाहीत.ह्यां माणसाला का मीडिया किंमत देते कळत नाही
उस दर देत नाही मोहिते- पाटील,,शिवामृत डेअरी दर देत नाही,,परिणामी लोकांना इतर डेअरी अन दुसऱ्या तालुक्यात उस घालावा लागतोय ...सुमित्राचे पैसे बुडवले लोकांचे.....अन कोणत्या आशेवर मोहिते पाटलांकडे बघायचे सांगा जनतेने.....इतकी मते रामभाऊ ला पडतेत म्हणजे उगीच नाहीत पडत....
रणजीत दादा खासदार की आणि आमदारकी च्या वेळेस प्रचारात का नव्हते याच स्पष्टीकरण स्वतः दादानी द्यावे ... बाकी कोणी काय पण बोलत सुटणार आहे ... रणजीत दादा बोले विषय संपूण जाईल
2009ला आशा वायफळ बडबड करण्यामुळे मा.पवारसाहेबांनी माळशिरस मतदारसंघ आरक्षित केला आणि पाच टर्म तुम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं🚩🚩🙏जय शिवराय जय महाराष्ट्र🙏🚩🚩
@@appapatil7043 कारखाना वाचवण्यासाठी गेले भारतीय जनता पार्टी मध्ये जानकर आणि तूमचे जुने साटेलोटे असल्याने मोहिते यांना सोपं होतं कारण दोन्ही नेते कारखानदार सुमित्रा पतसंस्था कुणी बुडवली आहे जानकर कारखाना विकणारे चेअरमन
@@appapatil7043 मोहित्यांना कारखाना सभासदांचा पैसा पुरना म्हणून बीलं काढली नाहीत.जिल्ह्यात सगळ्यात जास्त यशवंत कारखान्याचे प्रकल्प मोठे आहेत.इंजीनिअरींग कॉलेज असो स्मृती भवन,शिवामृत संघ, कुक्कुटपालन,बंका, संस्था कुणाच्या जीवावर कारखान्यातील सभासदांच्या... प्रत्येक वेळी टनाला पैसे कट करून आणि सगळ्यात कमी दर देऊन पैसे खाल्ले
तुम्ही निवडूनकिचया दरम्यान बिडच पार्सल म्हणाला नाही ते बोलला आणि आत्ता रामभाऊ ने थोडं काय विरोधकांच्या वारोधात स्टेटमेंट देयला चालू केल की विरोधकांची झोप उडाली 😂
पराभवामुळे राम सातपुतेच्या डोक्यावर परिणाम झालाय जनतेचा कौल मान्य करायला हवा माळशिरस मध्ये कुत्रही ओळखत नसताना ग्रामपंचायत सदस्य होण्याची लायकी नसताना आमदार केले याची जाणीव ठेवा
आरे मोहिते पाटील BJP त होते तर तुतारीच तिकीट का घेतले, आणि रणजित मोहिते यांनी लोकसभा व विधानसभेला 100% पक्ष विरोधी काम केलं आहे. हिंमत आहे तर उघड उघड काम करावं.
राम सातपुते शिका मोहीते पाटलांच्या कार्य करत्याकडुन कशे आहे बोलणे आणि तुमचे पण बोलणे पण बघा
अहो ह्या बोलणाऱ्या माणसाला भालके नाना कडे असताना नगरसेवक झाला आणि जेव्हा हे स्वतः भालके ना सोडून नगरसेवकल उभे राहिले पंढरपूरल तेव्हा ह्यांना 230 पण मते पडले नाहीत.ह्यां माणसाला का मीडिया किंमत देते कळत नाही
जानकर साहेब तुमच्या मेहनतीच्या फळावर विजयी झाले तुमच्या सारख्या जिगरबाज नेत्याचे अभिनंदन🎉❤
राम सातपुते पराभव मान्य करा... हा जनतेचा कौल आहे..
उस दर देत नाही मोहिते- पाटील,,शिवामृत डेअरी दर देत नाही,,परिणामी लोकांना इतर डेअरी अन दुसऱ्या तालुक्यात उस घालावा लागतोय ...सुमित्राचे पैसे बुडवले लोकांचे.....अन कोणत्या आशेवर मोहिते पाटलांकडे बघायचे सांगा जनतेने.....इतकी मते रामभाऊ ला पडतेत म्हणजे उगीच नाहीत पडत....
राम सातपुते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत अभ्यास कर बाबा जय श्री राम हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
फेकाफेकी ऊपाध्यक्ष😂😂😂😂😂😂
@@rohanyadav2470चमच्या 😂
रामभाऊ सातपुते भारी माणूस रणजित मोहिते ने मदत केली नाही.
किंग राम सातपुते साहेब
108000 मते आहेत mnje 1/2 माळशिरस राम भाऊ च्या पाठीमागे आहे...
EVM ahe mag😂
Khi nhi mohite patil yani jankar jast Laksha dile nhi sahaj nivadun yetil mhun
हा व्हिडिओतला ढेरपोटा माकड कोण आहे
Lay badwtil lok ata turtur Keli tar EVM scam mule
यांची फाटली
राम भाऊ 💪💪
मोहीते पाटील हे स्वताच्या जिवावर राजकारण करत आहेत ते सर्व सोलापूर जिल्हाला माहीत आहे आता त्यांची मोठी ताकत वाडलीया हे समजुन घया
Sample mohite 😅bg ata
🔔@@shubham_ghadge4555
उच्चल्या गप्प😂😂
राम सातपुते बोलतात ते अगदी बरोबर आहे कोणी काहीही बडबड करू नये
बरोबर नाही खोटं बोलतात प्रोफ करु शकतो
राम सातपुते हा वाघ आहे आणि विकास कामाचा माणुस आहे दमदार आमदार only भाऊ
अगदी बरोबर बोलताय दादा तुम्ही... 👍
राम सातपुते खरं बोलत आहेत....
रंजीतच्या मोहिते पाटील यांनी किती प्रचार सभा घेतल्या व कुठे कुठे मतदान मागत फिरले भाजपासाठी
सर्वांना माहीत आहे पूर्ण मोहिते परिवार .......bjp विरुद्ध काम करते सध्या......
तरीदेखील bjp ची विधानपरिषद ठेवणे चुकीचे आहे.......
समाधान औताडे यांचा विजयाचं फुकटच श्रेय नका घेऊ मोहिते पाटील यावेळेस विरोधात होते तर जास्त लीड ने आलेत उगाच स्वतःच सोडून शेजऱ्याच माझं म्हण बर न्हव 😅😅
मदत केली होती शेतकऱ्यांची बिले व कामगारांचे पगार देण्यासाठी तुम्ही ते दिले नाहीत कार्यकर्ते
मोहिते पाटील ने तुतारी तुतारी करून सगळ जिल्हा BJP च्या विरोधात घालवला जनतेने बघितल😂😂 आता कशाला सारा साख करता
😂😂😂😂😂😂
दिपक दादा मगच नका सांगू या विधानसभेला शेपूट घालून का बसले होते (रणजीत दादा माझ्या आवडीचे नेते आहेत पण जे आहे ते आहे)
रणजीत दादा खासदार की आणि आमदारकी च्या वेळेस प्रचारात का नव्हते याच स्पष्टीकरण स्वतः दादानी द्यावे ... बाकी कोणी काय पण बोलत सुटणार आहे ... रणजीत दादा बोले विषय संपूण जाईल
धर्मा माने ने धोका दिला दुसर काही नाही😅😅
रणजित दादा चा फोटो बेनरवर लावल्या मुळे त्यांना येवडी मते पडलेली आहे त❤🎉🎉
काहीही म्हणा पन राम सातपुते नी घाम फोडला 😂😂😂 ह्याणा
रामभाऊचे पुढचे इलेक्शनला डीपाॅझीट जमा करु दादा
BJP मध्ये राहून BJP विरोधी प्रचार करणे योग्य आहे का ?
2009ला आशा वायफळ बडबड करण्यामुळे मा.पवारसाहेबांनी माळशिरस मतदारसंघ आरक्षित केला आणि पाच टर्म तुम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं🚩🚩🙏जय शिवराय जय महाराष्ट्र🙏🚩🚩
फक्त राम सातपुते 👌👌बाकि, बाई बाटली वालेमोहीतेघराणे
४ दिवसा पुर्वी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नाव घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना इशारा दिला आहे .
अरे बाबा एकदा निष्ठावंत यांना होऊ दे आमदार तु काय मोहितेचा वकील आहे का किती दिवस घराणेशाही चालवता
ऊस तोड मजूरा ला संधी दिली की, त्याने चांगले पांग फेडले
@@appapatil7043 कारखाना वाचवण्यासाठी गेले भारतीय जनता पार्टी मध्ये
जानकर आणि तूमचे जुने साटेलोटे असल्याने मोहिते यांना सोपं होतं कारण दोन्ही नेते कारखानदार सुमित्रा पतसंस्था कुणी बुडवली आहे जानकर कारखाना विकणारे चेअरमन
@@appapatil7043 मोहित्यांना कारखाना सभासदांचा पैसा पुरना म्हणून बीलं काढली नाहीत.जिल्ह्यात सगळ्यात जास्त यशवंत कारखान्याचे प्रकल्प मोठे आहेत.इंजीनिअरींग कॉलेज असो स्मृती भवन,शिवामृत संघ, कुक्कुटपालन,बंका, संस्था कुणाच्या जीवावर कारखान्यातील सभासदांच्या... प्रत्येक वेळी टनाला पैसे कट करून आणि सगळ्यात कमी दर देऊन पैसे खाल्ले
मोहीतेंचा काळ सहा महिन्याचा होता..येथून पुढच्या काळातील प्रत्येक निवडणुकीत मोहीतेचा कोणताही उमेदवार उभा राहीला कि पाडलाच म्हणून समजा..
तेवढं सोपं नाही, ऐका रात्रीत आमदार उगाच नाही केलं
घ्या शेट मोहीते पाटलांची
मोहिते पाटलांच राजकारण संपवणं सोप्पं आहे का
अगदी योग्य भूमिका
राम सातपुते यांना पहिल्यांदा आमदार केले हे आपल्या माळशिरस ची चूक झाली आहे
यांना वाटत होते की यांचं सरकार येईल म्हणून रंजित उत्तम चा प्रचार करत होता , जातिवंत असेल तर राजीनामा देईन तो
नीट बोला एकेरी बोलू नका
@@SatyawanSuryawanshi-m2o जातीवंत सभासदांचे पैसे खातात 😂
मी काय बोलत आहे रणजितसिंह मोहिते यांनी रामसात पुते साठी कुठे मिटींग घेतली कुठे प्रचार केला आधी ते दाखवा
रणजीत सिंह मोहिते पाटील जरा संयमी आहेत.... स्वभावाने गरीब आहेत म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांना नड
दिपक दादा एकदम बरोबर बोलताय
सातपुते बरोबर बोलत आहे
रणजित दादा चा फोटो बेनरवर लावल्या मुळे त्यांना येवडी मते पडलेली आहेत
अंधभक्त😂😂😂😂😂
आरे शेट उपट्या 😅😅😅
काय चाललंय 😢
@@YuvrajSathe-t6m अंधभक्त🤣🤣🤣🤣🤣
तुम्ही निवडूनकिचया दरम्यान बिडच पार्सल म्हणाला नाही ते बोलला आणि आत्ता रामभाऊ ने थोडं काय विरोधकांच्या वारोधात स्टेटमेंट देयला चालू केल की विरोधकांची झोप उडाली 😂
वेड लावायच बंद करा. कोण कसा आहे ते आम्हा अकलूज कर यांना सांगू नये
😂😂joke karay aley😂😂
कल्हई गेलेली भांडी पुन्हा वापरात आणून काय फायदा मोडीत काढली तरच उपयोग
राम सातपुते म्हणजे भाजप नव्हे हकालपट्टी करा पण राम सातपुते यांना च
, रंजीत सिंह दादावर बोलण्याची आपली लायकी नाही
अगदी बरोबर वाडदेकर साहेब
उच्चली घेऊन ,लोकांची घरे उध्वस्त करणारे .बाजु मांडतात हे दुर्दैव आहे.
हार झाली आणि जित झाली तरी मोहिते पाटील कायम संयमी असतात
मोहिते पाटील ❤
आम्ही फक्त मोहिते पाटील यांना मानतो बाकी कोणालाही आणि कुठल्याही पक्षाला ही मानत नाही
Ho
सातपुते हा स्टंट बाजी करतोय
मोहिते पाटील नाव जरी काडला तरी मतदान करत नाही पश्चिम माळशिरस
Dam asel tar tuza स्वतःच्या ताकदीवर निवडूण येऊन दाखव... मग मोहिते पाटील ह्यांच्यावर टीका करत रहा... नाद करू नको पाटलाचा 😊
मलिदा गॅंग
गेम चालू झाला आहे आता मोहिते ला सांग लपून बसू नको म्हणावं कुठ तर
मोहिते पाटील यांच्या नादाला लागू नको
मा जाणता राजा बाळ दादा असे पर्यंत 100 फडणवीस आले तरी काहीही करू शकत नाही
Brand mohite Patil
असलच घानेरड राजकरण करत आहे बीजेपी
😂@@santoshpalakhe3844
धनगर+मराठा=माढा-खासदार,❤😅 माळशिरस- आमदार
Jay shree ram 🚩
दीपक दादा अगदी बरोबर आहे
मोहिते पाटील हा एक विचार आहे तो संपणार नाही, प्रसिद्धी साठी काय पण नाटकें करतेत
दीपक जी एक नंबर
रामभाऊ ने दम दिलेला चालते का गेल्या लोकसभेला धर्मा माने दम दिला होता की
पडवळ सातपुते सद्या हे एका समाजाचा व्देश कर तात पवार साहेब मोहितेपाटील हे नाममात्र आहे हे समाजाने समजून घ्याव
फक्त मोहिते पाटील ❤❤❤❤
👌👌
Deepak dada 💯💯
Ram satpute great
ह्यांचा खिशातील पैसे दिले नाहीत भाजपने
विजय शुगर करकम चे थकलेले बिले दिले तर लेबर होईल शेतकरी खूप अडचणीत आहे
Rambhau ❤
पराभवामुळे राम सातपुतेच्या डोक्यावर परिणाम झालाय जनतेचा कौल मान्य करायला हवा माळशिरस मध्ये कुत्रही ओळखत नसताना ग्रामपंचायत सदस्य होण्याची लायकी नसताना आमदार केले याची जाणीव ठेवा
पराभव पचला नाही
कोण सातपुते only mohite patil. Solapur 🎉🎉🎉🎉🎉
कोन मोहीते पाटील गेला उडत ☺☺🤣🤣🤣🤣🤣
Jay shriram 💪💪💪
बरोबर बोलत आहे
खरे बोलतायत
आरे मोहिते पाटील BJP त होते तर तुतारीच तिकीट का घेतले, आणि रणजित मोहिते यांनी लोकसभा व विधानसभेला 100% पक्ष विरोधी काम केलं आहे. हिंमत आहे तर उघड उघड काम करावं.
कामाचा माणूस रामभाऊ
hopelesss mansa gapppppppp bas...
Mohite Patil ❤
😂😂😂
मोहिते-पाटील पॅटर्न ❤
भलेभले दिग्गज पडली पराभव मान्य करा
हा कोण आला आता मी कीती जवळचा दाखवायला...
सातपुते
Only ram bhaub
Kahi nahi oos todkamgar la vidhan parishad ch aamdaar vaych ahe 2 vela padla tari😂
300 madhe alele karyakarte
तुम्ही आमच्या तालुक्यात बगुनका
Bjp chya sabhela mananiya Ranjeet dada hote ka yevadhacha sanga.
एकटा वाघ लडला
Brobr boltay RamBhau
गप्प बस
Only Mohite patil Pattern 💪✌️
😂😂
Ha bolnara kon ahe hyala ch olkhat nahi amhi
मि saupute पण जानकर सपोर्टर
Mohite na kahi fukat nahi dil BJP ne, khup fayda zalay tyala