Crop Insurance : पीकविमा भरण्यासाठी शेवटचे ४ दिवस बाकी, मुदतवाढीची शक्यता नाही | Pik Vima News Today

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #Agrowon #cropinsurance #pikvima
    नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीकविम्याचा आधार असतो. त्यातच केंद्र सरकारने विमा भरपाई देण्याच्या सुत्रात बदल केला. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त भरपाई मिळत असून मागील खरिपातील वेगवेगळ्या टप्प्यात झालेल्या पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना ७ हजार ७४९ कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली. यंदाही पीक विमा जास्तच गरजेचा होणार आहे. कारण ऑगस्टनंतर ला निना परिस्थिती सक्रीय होऊन चांगल्या पावसाचा अंदाज आहे. म्हणजेच खरिपातील पीकं काढणीच्या काळात यंदाही पावसाने नुकसान होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीकविम्यातून भरपाई मिळेल.
    Farmers have the support of crop insurance after losses due to natural calamities. In that, the central government changed the insurance compensation formula. Due to this, the farmers are getting more compensation and the insurance compensation of Rs. This year too, crop insurance will be more necessary. Because La Nina conditions will activate after August and good rains are predicted. That is, there is a possibility of damage due to rains during the harvesting of Kharip crops this year as well. In this situation, farmers will get compensation from crop insurance.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ความคิดเห็น • 98

  • @machhindraahire2303
    @machhindraahire2303 2 หลายเดือนก่อน +16

    मी मागील वर्षी एक रुपयात पीक विमा भरला होता आमच्या. मंडलात बावीस दिवसांचा सलग दुष्काळ पडून सोयाबीन जलून गेला तरीही मला पीक विमा मिळाला नाही

  • @Sagaranand..
    @Sagaranand.. 2 หลายเดือนก่อน +10

    विमा अँप सुरु करून विमा हा मोबाईल वरच भरला जाईल अशी सुविधा केली पाहिजे
    CSC सेंटर वाले प्रत्येक फॉरमला 100 rs घेतात 🙏🙏🙏

  • @prashantchaudhari1979
    @prashantchaudhari1979 2 หลายเดือนก่อน +6

    साहेब हे सगळे थोतांड बंद झाले पाहिजे.. सर्व शेतकऱ्यांना लूट कारणाचा डाव आहे

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 2 หลายเดือนก่อน +39

    जाधव साहेब आमच्या कडून सरकार 1 रू. घेत असले तरी विमा भरून घेणारे csw सेंटर प्रति फाॅर्म 100/रू घेतातच व विमा कांही मिळतच नाही म्हणून शेतकर्‍यांचा प्रतिसाद कमी झाला आहे.एकंदरित विमा कंपन्याना श्रिमंत करायचे धोरण आहे म्हणून पिकविमा योजना बंद झाली पाहीजे.

    • @shrikantraut.65
      @shrikantraut.65 2 หลายเดือนก่อน +3

      आधी विमा रक्कम 3000+100 फॉर्म चे द्यायचो आपण.... आता विमा रक्कम 1रू+100फॉर्म चे..... तो csc wala pn रोजगार milava म्हणुन कॉम्प्युटर घेऊन बसला आहे न शासन फक्त घोषणा करते ttana tyanch कमिशन 1-1 वर्ष मिळत नाही...

    • @swagatkolhal7623
      @swagatkolhal7623 2 หลายเดือนก่อน

      हो

    • @Darkgamer-bm4fw
      @Darkgamer-bm4fw 2 หลายเดือนก่อน

      Bhai tech nahi fkt

    • @Darkgamer-bm4fw
      @Darkgamer-bm4fw 2 หลายเดือนก่อน +1

      Je vima nuksan pahyla yeta na te suddha 400 te 500 rupey gehta

    • @Darkgamer-bm4fw
      @Darkgamer-bm4fw 2 หลายเดือนก่อน

      600 rupy dya an vima milto 700 rupya

  • @PUNJARAMINGLE
    @PUNJARAMINGLE 2 หลายเดือนก่อน +15

    जालना जिल्ह्यामध्ये 25% मिळाला परंतु अजून देखील 75% मिळाला नाही

    • @adpatil8634
      @adpatil8634 2 หลายเดือนก่อน +1

      विसरा आता😢

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    जाधव साहेब दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद मी मागच्या वर्षी पिक विमा भरला आहे आणि तक्रारही दिली परंतु अजूनही पिक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील
    @भाऊसाहेबलंगोटेपाटील 2 หลายเดือนก่อน +1

    जेवढ्या पिक विमा कंपन्या राज्यात काम करतात त्यांनी जेवढा प्रीमियम गोळा केलेला आहे तेवढा आज पर्यंत किती कंपन्यांनी पूर्ण प्रीमियम वाटून स्वतः जवळील पैसे वाटावे लागले व त्या विमा कंपनीला तोटा झाला अशी एखादी कंपनी व वर्ष सांगता येईल का मला तर हे सर्व विमा कंपनीच्या नफ्यासाठी वाटत आहे

  • @SureshTayade-sy4zb
    @SureshTayade-sy4zb 2 หลายเดือนก่อน +3

    मागील‌ वरषीचा एक रुपया पण पिक वीमा मीळाला नाही बुलढाणा जील्हा मोताळा तालुका

  • @arjuntambe6207
    @arjuntambe6207 2 หลายเดือนก่อน +5

    मला आले 248 रूपये पिक विम्याचे 300 रुपये हजेरी बुडवून पैसे काढायला गेलो 100चे पेट्रोल टाकले उरलेल्या पैसे पंक्चर वाल्याला टुप टाकायला दिले तो म्हणाला टुप 400 ला आहे😂😂😂😂 घ्या भो किती भरले लावा हिशोब😅😅😅

    • @AshokDashwantrao-hp6en
      @AshokDashwantrao-hp6en 2 หลายเดือนก่อน

      सार्याजगाचा पोशिंदा आहे शेतकरी त्याला आत्महत्या करण्याशिवाय ऊपाय नाही

    • @AshokDashwantrao-hp6en
      @AshokDashwantrao-hp6en 2 หลายเดือนก่อน

      अहो महोदय त्या विमा कंपन्याना एक टेबल खुर्ची ध्या एखादं कार्यालय भाड्याने पाहुन ध्या का फुकाच चंदन ऊगायरे नार्या व नार्या दोन घोटण्या शिल्लकच ऊगायते

    • @Darkgamer-bm4fw
      @Darkgamer-bm4fw 2 หลายเดือนก่อน

      Brobar aahe

  • @akshaykumargulbhile2097
    @akshaykumargulbhile2097 2 หลายเดือนก่อน +1

    शेतकरि तेव्हाच पिढे जाईल जेव्हा त्याचा हातात बाजार भाव येईल....केंद्र , राज्य मिळून भावा कमी ठेवून ..परदेशा मध्ये विकून शेवटी शेतकऱ्या ला अल्प भिक देते...आणी गाजा वाजा करत...शेवटपर्यंत शेतकरी उपशि मरणार

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 2 หลายเดือนก่อน +1

    1 रू पिकविमा हा मोठा विनोद आहे.कारण सगळेच कागदपत्र ऑनलाईन व सरकारकडे उपग्रहाद्वारे माहिती असताना शेतकऱ्यांना फक्त 1 रू साठी एवढा मनस्ताप?

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 2 หลายเดือนก่อน +3

    🙂फक्त 👉शिंदे ऐवजी मिंधे असेल तर सुट मिळु शकते 🙁🙁

  • @shivajikatare4690
    @shivajikatare4690 2 หลายเดือนก่อน +2

    Sir vaijapur,tq chaa 2022chaa,pikvimaa fakta,agrim 25%,ch bhetlelaa,,2022chyaa,pikvmyaachi chaukashi vhaaylaa haavi.

  • @DevaDeore192
    @DevaDeore192 2 หลายเดือนก่อน +1

    आमाला मागील वर्षा या पिक वीमा भेटला नाही

  • @DineshWankhade-t1q
    @DineshWankhade-t1q 2 หลายเดือนก่อน +3

    Aamhi kadhat nahi. 2varsh zale vima kadhala .mothya lokanna pahile vima aala an aamhi vima kadhale shetuvar 200 rupya dile.nantar vima complet kelya nantar 700rupye pahani valyale dile. Yevdh karun Kay Dil .fakt ghoshna.

  • @satishande3907
    @satishande3907 2 หลายเดือนก่อน +1

    Policy not found dakhvat ahe pan 10 divasapurvi pmfby portal war 2645.69*3 =7937.07 rupyache hafte dakhvat hote. Ani ata policy not found dakhvat ahe. 25takke agrim milale 3968ru.tar mala 75 takke claim calculate kelele 2645.69*3=7937.07ru milti ka yache uttat dyal Sir ji.

  • @madhavbhandare1513
    @madhavbhandare1513 2 หลายเดือนก่อน

    लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुका दुष्काळात असून पिक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही

  • @prakash.rajput7793
    @prakash.rajput7793 2 หลายเดือนก่อน +3

    पिक विमा भरला नूकसान झाले तरी विमा मिळाले नाही

  • @NavnathWagh-fu7nm
    @NavnathWagh-fu7nm 2 หลายเดือนก่อน

    चुकीची माहिती देत्या राव तुम्ही 50000.-5000अग्रिम 45000शिलक राहिले मग 25, 35कसे समजले नाही😂

  • @dipalibonde2546
    @dipalibonde2546 2 หลายเดือนก่อน

    Sir CSC valyani amcha kadun 150 prati arj ghetle sat 12 50 8 अ 50 आणखी अर्ज 50

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील
    @भाऊसाहेबलंगोटेपाटील 2 หลายเดือนก่อน

    ऑनलाईन पीक विमा भरल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी राहून गेल्या असतील तर दुरुस्ती करता येते का नजर चुकीने माझे काही कपाशी पीक न लागता सलग तूर हे पीक लागले आहे

  • @Janardhan-ho5rh
    @Janardhan-ho5rh 2 หลายเดือนก่อน

    आमदार खासदार जिते आसतील तर पिक विमा भेटतो मैले आसतील तर भेटत नाही हिंगोलीत जिल्ह्य़ात

  • @KantaGojre
    @KantaGojre 2 หลายเดือนก่อน

    जाधव साहेब मराठावाडयात पिकविमा कंपनी सात ही जिल्हात पिक विमा ह वीस ते पचीस टक्के दिला आहे बाकी कंपनी आणि आधिकारी खाला आहे तरी याची उच्च स्तरीय चौकशी झाली पहिजे असे मागणी शेतकरी वर्ग होत आहे

  • @rajbandgar9557
    @rajbandgar9557 2 หลายเดือนก่อน

    सर पॅन कार्ड आधार कार्ड नाव बरोबर आहे आणि सातबारा वरती नावामध्ये बदल आहे तरी मी पीक विमा भरावे की नाही कारण डाळिंब बागेचा पीक मारायचा आहे रक्कम जास्त भरावे लागत आहे तरी

  • @DeepakChaudhari-s4w
    @DeepakChaudhari-s4w 2 หลายเดือนก่อน

    जे शेतकरी क्लेम करू शकले नाही तरी त्यांना सुद्धा पीक विमा मिडणार का? सरसकट पीक विमा मिडणार का

  • @sujatsayyad
    @sujatsayyad 2 หลายเดือนก่อน

    Goverment chi gaedlaen csc cintar Yana lagu hot nahit te 200 rupe ghitat govrmintne cantarol karava. ....

  • @gajanandeshmukh720
    @gajanandeshmukh720 2 หลายเดือนก่อน

    अकोला जिल्ह्यात 20% मिळाला उर्वरीत 80% चे काय?

  • @kailaspatil9410
    @kailaspatil9410 2 หลายเดือนก่อน +1

    वीमा भरून घेता पन् nuksan houn क्लेम करुन् kahicha नाही

  • @devendratajane5510
    @devendratajane5510 2 หลายเดือนก่อน +2

    सर पीक विमा भरताना चुक झाली, दुरुस्ती केव्हा करावी..

  • @tanajisuryawanshi7397
    @tanajisuryawanshi7397 2 หลายเดือนก่อน

    सर लातूर जिल्हा ता निलंगा अंबुलगा मंडळ मीळाला नाही

  • @Suryawanshi3134
    @Suryawanshi3134 2 หลายเดือนก่อน +1

    जाधव साहेब पीक पाहणी कधी करायची पीक पाहणी मध्ये खरीप हंगाम येतच नाही कधी होईल चालू आहे

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 2 หลายเดือนก่อน

    शिरड ता हदगाव जि नांदेड विमा भेटला कुणाला हेक्टरी 7000 तर कुणाला ऐका ऐकरला 9000 हाजार आले असे का आले काही कळत नाही

  • @Shankarjamdhade-qj7zh
    @Shankarjamdhade-qj7zh 2 หลายเดือนก่อน

    Pikvima25tkkemilalabakikdhimilnar

  • @prasadpurkar9515
    @prasadpurkar9515 2 หลายเดือนก่อน +1

    Thanks sor for last 1 min imp information ❤

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 2 หลายเดือนก่อน

    काय फायदा?हेलपाटे च जास्त आहे.

  • @Shankarjamdhade-qj7zh
    @Shankarjamdhade-qj7zh 2 หลายเดือนก่อน

    Mobailvarvimabhrtaaalapahije

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 2 หลายเดือนก่อน +1

    Are pandu karshi ayut cha no de pik vima che paise Kami milalale ahe

  • @VAIBHAVKALE-sd7wy
    @VAIBHAVKALE-sd7wy 2 หลายเดือนก่อน +1

    माघील वषाचे पैसे मिळाले नाही

  • @DHANANJAYPatil-ll4pr
    @DHANANJAYPatil-ll4pr 2 หลายเดือนก่อน +1

    Rabi cha 2023 2024vima keva milnar ahe latur zilla

  • @dnyaneshwarshinde2831
    @dnyaneshwarshinde2831 2 หลายเดือนก่อน +1

    मागचा वरशीचा पीक विमा मिळा ला नाही काही प्रयाय सांगा

    • @RushikeshDhumal-fz5ih
      @RushikeshDhumal-fz5ih 2 หลายเดือนก่อน

      Toll free number la phone Lava aani Taluka pratinidhitv phone Gaya

  • @pratiksultane75
    @pratiksultane75 2 หลายเดือนก่อน +2

    शेतकऱ्यांना विमा भरपाईची आशा सोडलील आहे .कारण हे 50खोक्या वाले सरकार आहे. त्यांना अन्नादात्या शेतकर्यांचे काही एक देणे घेणे नाही.

  • @archanavawal9610
    @archanavawal9610 2 หลายเดือนก่อน

    Tumhi ATA yevadhyat
    Sirkarchi tariff karayala
    Lagalet. Jadhao sir
    Ambala washim Dist
    Malegaon taluka
    Amacha Mandal
    Dushakali Yasir ahe damadi mil Ali Nahi
    ATA Kahi Mikel Ka

  • @LaxmanKadam-iq3iv
    @LaxmanKadam-iq3iv 2 หลายเดือนก่อน

    सरकार एक रूपयात पिक विमा म्हते cscकेन्द 150 रु घेतले जातात

  • @prasadpurkar9515
    @prasadpurkar9515 2 หลายเดือนก่อน

    Sir aadhar card ani bank account vr name राजेंद्र ahe ani 7/ 12 vr naav राजाराम आहे tr pik vima form approved hoil ka ?
    Please reply ples🙏🙏🙏

  • @murtuzakarla8543
    @murtuzakarla8543 2 หลายเดือนก่อน

    M

  • @allwounder3123
    @allwounder3123 2 หลายเดือนก่อน +3

    हे सरकार शेतकर्या विरोधी आहे
    त्रिकुट शासन निर्णय शुन्य
    चॉकलेट फेकण्यात एक च नंबर

  • @dattathote9556
    @dattathote9556 2 หลายเดือนก่อน +1

    मोसंबी पिकाला वैयक्तिक तक्रार करता येते का

  • @hiradadadeore4887
    @hiradadadeore4887 2 หลายเดือนก่อน

    साहेब आम्हाला अजून मिळालीच नाही नांदगांव ता मालेगांव (नाशिक)

  • @lalitpatil6959
    @lalitpatil6959 2 หลายเดือนก่อน

    रब्बी मध्ये नुकसान झाल्यावर सुद्धा पीकविमा भेटत नाही.

  • @anzarhussain9523
    @anzarhussain9523 2 หลายเดือนก่อน

    4yrs crop insurance no payment Beed Dist no anudan payment Beed Dist why Agri minister responsible

  • @GajananBhonde-tf2nn
    @GajananBhonde-tf2nn 2 หลายเดือนก่อน

    जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळेल का 2023 चा

  • @amolwankhade4971
    @amolwankhade4971 2 หลายเดือนก่อน

    वेग वेगळ्या टप्प्यात नाही पाहिजे एकाच टप्प्यात दया मना हे फसवी पधत आहे

  • @anilvaidya7317
    @anilvaidya7317 2 หลายเดือนก่อน

    पिक विमा फक्त 100पैकी एकालाच मिळते, बाकी माल अंदर

  • @suryakantkanse8309
    @suryakantkanse8309 2 หลายเดือนก่อน

    एक रूपया शुद्ध मिळाला नाही शेवगाव तालुका नगर जिल्ह्यात

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 2 หลายเดือนก่อน

    पीक विमा निव्वळ पोरखेळ चालू.

  • @shivajikatare4690
    @shivajikatare4690 2 หลายเดือนก่อน

    Sir 2018paasun,shetkryaanaa pikvimaa bhetlelaa naahi,yaachipan chaukshi vhaaylaa paahije.

  • @haribhaupadulkar683
    @haribhaupadulkar683 2 หลายเดือนก่อน

    Jadav sprikalar. Sab2. Ced2. Yer. Stop. Ahih. Mahait. Dhaced.

  • @ArvindMasalgeswift-w7o
    @ArvindMasalgeswift-w7o 2 หลายเดือนก่อน

    भावा काय सांगितला हे तूला तरी कळले का एक वेळ तूच ऐक विडिओ

  • @arvindthorat6136
    @arvindthorat6136 2 หลายเดือนก่อน

    पीकविमा भरतांना सातबारा उतारा जुना चालेल का ❓
    का नवाच लागेल. 🙏

  • @anzarhussain9523
    @anzarhussain9523 2 หลายเดือนก่อน

    Sarkar faltu ahe bolun mokde wha Ashi bhumika ahe

  • @shivshankarkhumkar6848
    @shivshankarkhumkar6848 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब तेलहारा तालुक्यातील शेतकरयांना बदललेल्या पद्धतीनुसार रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीचे हरबरा, कांदा पिकासाठी एकरी 200 ते 300 रुपये नुकसान भरपाई देण्यात येत असून शेतकरयांना जबरदस्त फटका बसला आहे

  • @sameernemade4447
    @sameernemade4447 2 หลายเดือนก่อน

    पीक पेरा माडला नाही. मग 7/12 जूना (मागील हंगाम चा) भरला तर चालेल का?

  • @shyamjadhav3956
    @shyamjadhav3956 2 หลายเดือนก่อน

    भाऊ हरभरा पीक विमा एकरी 108 रुपये आला

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 2 หลายเดือนก่อน

    कोणा कोणाले भेटले पैसे विमा चे

  • @hr14152
    @hr14152 2 หลายเดือนก่อน

    Dalal aahet ka company che tumhi 25 % bhetla aahe claim krun nhi bhetla

  • @kamalghkkhobragade9623
    @kamalghkkhobragade9623 2 หลายเดือนก่อน

    सर गोदिया जिले के पीक बीमा 2023 खरीफ कब मी लेगे

  • @sureshsupekar9508
    @sureshsupekar9508 2 หลายเดือนก่อน

    Aamhi dar varshi pik vima aarj bharun detoy pn bhetla ky nhi ajun akda pn

  • @DnyaneshwarPaul-yj1dm
    @DnyaneshwarPaul-yj1dm 2 หลายเดือนก่อน

    जाधव 🫡👌💯🙏

  • @pratapraktate2207
    @pratapraktate2207 2 หลายเดือนก่อน

    Vima milat nahi, tyasathi 1 fix deadline pahije

  • @danishanwarmulla7065
    @danishanwarmulla7065 2 หลายเดือนก่อน

    Bima Kab milega bhai Amravati dist

  • @haribhaupadulkar683
    @haribhaupadulkar683 2 หลายเดือนก่อน

    Satkar 25/. Scam. Rabavat. Ahao

  • @manubhale2831
    @manubhale2831 2 หลายเดือนก่อน

    2023विमाभेटला

  • @ptcreation3285
    @ptcreation3285 2 หลายเดือนก่อน

    विमा भेटणं कठीण काम आहे

  • @murtuzakarla8543
    @murtuzakarla8543 2 หลายเดือนก่อน

    Murtaza pk bima ak rupya halana nae

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 2 หลายเดือนก่อน

    🙁 घंठा काही मिलत नाही 😮 पुकटचे १०० ,- १५० लुपये भलण्यासाठी जाताथ 🙁