पिक विमा २०२१ आणि आता खरीप पिक विमा २०२२ पण नाही मिळाला तर रब्बी पिक काढून काय फायदा आणि aic toll free no पण काम करत नाही, प्रत्येक जण ॲप वापरू शकत नाही तर काही बदल करण्यात यावे.
@@GrShetiYojna सर मी मोबाईल वरून भरण्याचा प्रयत्न केला पण survey no. म्हणून एक ऑपशन आहे तिथे क्लिक च होतं नाही आहे, वाटल्यास तुम्ही पण प्रयत्न करून बघा. 🙏
खुप छान माहिती दिली तुम्ही सर
mix crop madhe kahich dabal tari yet nahi kay karva
सर बिड गेवराई तालुका विमा व आनूदान काही माहिती
पिक विमा २०२१ आणि आता खरीप पिक विमा २०२२ पण नाही मिळाला तर रब्बी पिक काढून काय फायदा आणि aic toll free no पण काम करत नाही, प्रत्येक जण ॲप वापरू शकत नाही तर काही बदल करण्यात यावे.
सोडत कोणत्या तारखे पासून सुरुवात होणार आहे सर....
आणि यवत एक विडिओ करा सर plz 🙏
जय शिवराय सर
🤔सर तुम्ही थांबनेल दिल्याप्रमाणे 📱मोबाईल वरून पिक विमा कसा भरायचा तर 📱 मोबाईल वरून वापर करायला पाहिजे होता पण तुम्ही 💻 कम्प्युटरचा वापर😊 का केलात
सर गेल्या वर्षी मी ठिबक सिंचन केले आहे महा डी बी टी योजनेत आजवर सबसीडी आली नाही
5500 vima nanded hadgaon 1 hecter so iabin 2/1/23
Thanks
Sir mi pik vima bartana pradhanmantri fasl bima yojana as option yet nahi
Sir pik vima sotha bharat aastana crop details esu et ahe
मला पण तेवच प्रॉब्लेम येतोय
Mi farmer portvarun pik vima bharala mla ala nahi but csc portvarun bharala bhavacha to ala....kskay ...kut compain krav
Sir polise bharti form kasa bharava yabaddl video banva na sir
सर जय शिवराय
Good imf but not load on mobile
PIKVIMA FORM BHARATANA LAND VERIFY HOT NAHI SIR
रब्बी पिक विमा भरताना पेरणी तारीख कोणती टाकायची आहे
क्लेम करतानी csc सेंटर भरला आहे म्हणून ते प्रयाय आहे वयक्तिक भरल्या स कोनता प्रयाया निवडायचा
(पॅलेसि नंबर टाकण्यात आगोदरच विचारले जाते)
Sir, Sowing certificate kasa मिळवायचा?
Konakadun भेटते.?
Sir chart milel ka rabbi 2022 cha
सर मोबाईल वर क्रोम ब्राऊसर वर form भरताना crop Select होत नाही.
सर विमा 2023चा मिळाला नाही तरी केल्म अपरव्ल दाखवत आहे
याची सोडत साधारणताहा कोणत्या month मध्ये राहते सर
Mobile var pik mahiti barta yet nahi sir
खरीप हंगामचा डाळींचा पिक विमा का मिळाला नाही नाशिक जिल्ह्याला
दादा रब्बी पिक विमा काढतांना मी अकाउंट टाइप सेविंग सिलेक्ट केला होता पण प्रिंट वर अकाउंट टाइप लोन आला आहे.
jay shivray sir
last date kay ahe harbhara
Pune
सर मि खरीपचा विमा भरण्यासाठी खुप प्रयत्न केले पण मोबाईल वरुन भरता आला नाही लय लोड घेतला जातो
Mageyl tyala shettale hi scheme chalu ahe ka
मोबाईल वर pik व लागवड दिनांक येत नाही
अहो खरीपच भेटत नाही तर रब्बी कुठून भेटायचं
Sir new tacter घ्यायचा आहे
कोणत्या sceam मध्ये योग्य राहील
कोणत्या स्कीम आहेत भाऊ
राज्यात एकच स्कीम आहे
Unpaid मधुन paid होत नाही सर
सर मोबाईलवर भरत असताना सर्वे व खाता नंबर वर क्लिक होत नाही
Same problem
Pik vima bharnar nahi
पहिला पिक विमा नाही भेटला असेल दुसरा काय भाव आहे
ऐच्छिक आहे
सर परभणीला विमा येण्यास सुरुवात झाली आहे 5500 ते 7000 प्रति हे.
हेक्टरी 3200 रू पडले
मोबाईल वर पीक विमा भरता येत नाही तुम्ही प्रयत्न करुन पाहा आणि आम्हाला पण मोबाईल वर भरुन दाखवा
Uid kay takaych sir
नसतो उडीद
सर तुम्ही अर्ज भरताना मोबाईल चा वापर करायला पाहिजे होता म्हटल्याप्रमाणे🙏
समजलो नाही
@@GrShetiYojna सर मी मोबाईल वरून भरण्याचा प्रयत्न केला पण survey no. म्हणून एक ऑपशन आहे तिथे क्लिक च होतं नाही आहे, वाटल्यास तुम्ही पण प्रयत्न करून बघा. 🙏
Barobar aahe bhai
He lok sangatat ek aahe karta ek😢
Mobile Varun Bharat yeto ka vima
Pudhe jat pan nahi kahi kelek hot nahi