Crop Insurance | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: पीक विम्याच्या पैशांबाबत मोठा निर्णय
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024
- #cropinsurance #farmers #farming
Good news for farmers.. Farmers are likely to get Kharif crop insurance money early.. Ajit Pawar has given instructions to insurance companies to pay crop insurance money to farmers early.. Government is trying to pay Prime Minister Crop Insurance Yojana money early.. Where is the heavy rain? Where as due to drought there has been a big loss in kharif.. In that the insurance companies are wasting time in paying the insurance amount giving various reasons and the farmers have become helpless.
शेतकृ-यांसाठी आनंदाची बातमी.. शेतक-यांना खरीपाच्या पीक विम्याचे पैसे लवकर मिळण्याची शक्यता आहे.. पीक विम्याचे पैसे शेतक-यांना लवकर देण्याबाबत अजित पवारांनी विमा कंपन्यांना सूचना दिल्यात.. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पैसे लवकर देण्यासाठी सराकर प्रयत्नशील आहे.. कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ यामुळे खरीपाचं मोठं नुकसान झालंय.. त्यात विमा कंपन्या वेगवेगळी कारणं देत विम्याची रक्कम देण्यास वेळखाऊपणा करत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.. त्यामुळे अजित पवारांनी याप्रकरणात लक्ष घातल्यानं विम्याचे पैसे मिळण्याच्या शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्यात..
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE
दिवाळी पूर्वी विमा मिळाला नाही तर मुंडे साहेब दिवाळी साजरी करणार नव्हते. ते कोठे झोपले ते पहा कोणीही येत आणी चॉकलेट देवून जातो. आता मीडीया देखील मुंडे साहेबाना विचारत नाही
शेतकरी बांधवानो काहीच मिळणार नाही हे सरकार तोपर्यंत यांना प्रायव्हेट विमा कंपन्या जुमानत नाहीत
लबाडाचे जेवण भेटेपर्यंत काही खरं नाही, हा आजपर्यंतचा अनुभव आहे
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर रक्कम आतापर्यंत ही मिळाली नाही काय खरं नाही अजित दादाचं
विमा कंपन्या सरकारला जुमानत नाहीत
आमच्याकडे कोणाचेच पैसे जमा नाही
अजित.दादाकडेच.सर्व.शेतकरी.आशेने.बघताय.
दसरा .दिवाळी गेला आता गुढीपाडव्यापासून बातमी लावा
सगळा हिशोब अजित पवार यांच्या कडे
लबाडाच आवतन जवल्यावर खर . !
Bjp सरकार काहीच देत नाही शेतकऱ्याला,उलट शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्याला उध्वस्त करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे,आता एकच नारा bjp हटाव देश बचाव,किसान बचाव💯💯
सोयाबीन नुकसान भरपाई कधी सांगा विदर्भातील शेतकऱ्यांना मिळणार
Chandrapur jilha ahe ki nai .... Pik vima sathi ..
ओटीग आले भावा
आमी खरीप पीक विमा तूर पीक करपुलागले आहे पाऊस नाहीतरी अनुदान जमा करने ही नम्र निवेदन
व्यापाऱ्यांकडून पाकीट घेऊन हे धोरण राबवतात,शेतकऱ्यांच्या जवळचा माल बाजारात आणले शिवाय कोणतेही पैसे शेतकऱ्यांना देणार नाहीत
वाशिम जिल्हा मंगरूळपीर कधी मिळते
Namaskar sir karip pik vima nahi betla Sethi siwar dorli ta.zari jamni di.yavatmal name Jagdish linganna awariwar
या स्पेशल विमा कंपन्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावरील प्रतिष्टीताचे आदेश कचऱ्याच्या टोपलीत फेकत असतें हें मंत्रीमहोदयांनाही चांगलेच माहीती असतें तरीही तें लोकप्रियते साठी बिच्चाऱ्या जनतेसमोर तसा अभिनय करीत असतात.
Dipvali chya aagodar milanaar hote te ka nahi milale
बातम्या असे सांगतात जसे लाखोत पेसे भेटणार आहेत अर बाबांनो 1000 ,1500 रू विमा भेटाय लागलाय खर्च 10000 ,15000आहे विमा देताय म्हणजे उपकार करत नाही तुम्हि . जे हक्का आहे ते मिळत नाही
Dipawali chya agoder 25 percent bhetel ase mhatle hote te kothe gele
तुटपुंजी रक्कम द्यायला त्याच्या पण नाटक चाललेत दाखवून दिलेत जणू लईच मदत करायlलेत्
त्याच्या आधी तुमालाच लै वायव होतो पैसे दिल्यावर बातमी प्रसिद्ध करता आली असती की राजकरण्यच प्रसिद्धी खात तुम्ही जस संभलता टस शेतकऱ्याची गरजा अडचणी बि कधी कधी डाकवत जा म्हणजे झालं
Dada.tumhi.shetkryachi.chestha.lavlikai
योग्य मोबदला मिळत नाही
पाडगाव नऊ पैसे भेटत नाही आणि काही उगाच बडबड
पहिले ५० हजार अनुदान दया हे हलकट सरकार आहे
वाराती मागून घोड....😂
देउतर काय खर नाही
यवतमाळ मद्ये दिग्रस ला.पैसे भेटले
कधी आले आणि किती आले
यवतमाळ जिल्हा पीक विमा मिळेल नाही
Yawatmal district la vima milanar nahi ka sir
दिग्रस्ला चालू झाला भाऊ
@@onkarwamannagapure oke thanku, mi ner madhe rahato sirji
@@onkarwamannagapure Wani. La kadi midi pik vima
फक्त ज्या दिवशी खात्यावर जमा केले त्या दिवशी बातमी द्या बाकी अफवा बंद करा
हो
शेतकाराबरोबर देशाला लुटले देणार घंटा
दादा भाव नाही कापसाला झोपेचं सोंग घेऊ नका
नुसत्या बातम्याच झाल्या विम्याचा ......
दिवाळीच्या अगोदर देतो म्हणले होते काय झालं थोतांड लबाड बोलत आहात कुचकामी सरकार आहात तुम्ही
Munde saheb gele shetkryache paise gheun
Disun nahi rahile
Diwalichya agodar hote aata disat nahi
दिवाळि गोंड झाला 😁😂
काहीच नाही फक्त मराठा आरक्षणा पासून लकक्ष विचलीत करन्या चा प्रयत्न
😂😂
किही मिळनार नाही
बोगस पिक विम्याची प्रकरण मिटले का नंतर ओरिजनल चा वाटप कर
दादा तुम्ही आम्हाला पैसे नाही पहिले आरक्षण द्या बस काही अपेक्षा नाही पैसे आम्ही मेहनत करून कमु
Gapbs
नुसत्या बातम्या द्या 😡😡😡
Nalayak sarkar kay jopi kadtay ka 2024 la pn nivdnuk ahe tya veles asach shant bsa mnav ek tri mantri vimyachya babtit bolay tayar nahi nalayk lok ahet sarv maharatra sodun baher prachar kray jat ahet ani vima kampnila koni bolay tayar nahi maje mukyamantri sahebanna ek vinanti ahe aapn tabdtob vima kampani sobat baithak ghya ani visay sampva jay hind jay maharatra
ते आम्हाला चॉकलेट देतो आणी तुम्हाला गोळ्या
Zhopi gelal sarkar ahe he
00 नहीं
काहीच नाही येत
Sarkarne 7/12 kora karava
Labad
Shat...kare..😂
Amravte.jilha.dubla.2.mahinya.pasun.shinya.sal.panyacha.bhi.pattta.nay..are.bawa.ho.jiv.gelyawer?payse.patvnar..ki.kay.😂
Tatkal dya.
Hya.sarkarla.2024.madhi.jaber.shot.basu.shakto.to.shot.eliktrecha
Shat....kare..ch...denar...😂
Fek
Shat.kare.jinda.bad.bewdya.bawdyancha.vejay.naso😂
Muddyanno लवकर द्या साल्या न्नो
हे मुतानारा काहीच करू शकत नाही