विजय केटरर्स यांनी तयार केले १५,००० वर्हाडीसाठी जेवण वेलकम ड्रिंक, स्टार्टर आणि मेनकोर्स
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- विजय केटरर्स यांनी तयार केले १५,००० वर्हाडी साठी जेवण यामध्ये वेलकम ड्रिंक, स्टार्टर आणि मेन कोर्स, भेळ, पाणीपुरी, आईस्क्रीम सह २० पदार्थ
विजय केटरर्स (कोणे)
औंध, पुणे
विनोद कोणे - ९८५००२७२८६
उमेश कोणे - ९८५००२७२५०
महाराष्ट्रातील आपल्या कडून झालेली पहिलीच भव्यदिव्य व्यवस्था आहे . खूप खूप शुभेच्या आणि अभिनंदन.❤
1 नंबर भाऊ हे सगळे चांगले प्रकारे manage केलें आहे मस्त 👍👍👍🙏🙏
फारचं भव्य, दिव्य वाटले बुवा. एकदम झकास. ❤❤
जवळजवळ 40 लाख रुपये खर्च आला असेल फक्त जेवणाचा अतिशय सुंदर समारंभ 🎉❤
पैसेवाले खूप आहे दादा जगामध्ये पण असा नाद आणि हाऊस करणारे कमी आहेत बाकी सारा खर्च खूप करायचा आणि जेवणामध्ये काटकसर करायची अशी सुद्धा लोक जगात आहे खूप भारी दाखवल्याबद्दल आनंदी झालो धन्यवाद
मराठी माणसाचे येवढं मोठ काम बघून खूप भारी वाटलं
तुमच्या आवाजापेक्षा बॅकग्राउंड म्युझिकचा आवाज मोठा येत आहे. त्यामुळे थोड डिस्टर्ब झालं. बाकी उत्तम.
अप्रतिम....!!
शब्दातील....!!
विजयसिंह मोहिते पाटलांच्या लग्नासारखे लग्न पुन्हा जगात कोणी नाही साहेबांनी लक्ष भोजन घातले पंक्तीमध्ये गोरगरीब असा भेदभाव नाही येईल तेवढ्या लोकांना पोटभर जेवण आजही मला दादाचं लग्न आठवत
Bahot khub miyya... Oye Pappe tusi chha gaye... Paune khup chann... Very Nice... Oy Lale ki jan bahot kub meri jaan...
Miyaa nahi re baba toh.. mavla mhan tyanna
खुप छान प्रगती झाली आहे
पैसे वाले लोक अगादि मोजक्याच लोकाना आमंत्रण देतात उदाहरण महटाले तर विराट कोहली अगदि महिन्या ला सहज दीड दोन करोड़ कमवतों पन लगनाला फक्त 50 लोक होते
👍 good job Umesh and vinod
Khupach...sundar..processs......catering....pl.use...machines..
Parya pan chan ahet ani jackit wale pan bhari ahet
आपले चाजेऀस किती आहे
बंडोपंत ! तुमचा सिझन सुरू झाला व्हिडिओ बनवता बनवता निमंत्रण नसताना घुसता आणि फुकट जेवून येता.
खुप। छान जय मराठा मराठीलोकानीआसे धदा करावा
नक्कीच आणि माझे खादाड बंड्या युट्युब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करावे. जय महाराष्ट्र
खुप छान
अप्रतिम छान छानच
मस्तच 👌👍🏾
👍👍👍👍👍
Konat lawns aahe
Kone caterers...
.1 ch number....
Cost ?
It requires a STADIUM like venue.
Yes
Chan dada good luck 🤞
Atisundar 🌹🌹🌹👌👌👌🌹👌🌹🌹🌻🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏
Khadad bandyanche manpurvak adaryukta pranam pratham ani manacha mujra catering malkala
Sanjay Catering Services Dakhwa Ganesh Nagar Yerwada 😅😂
Nice👍👏🙏
जबरदस्त
मला.फार.आनदवाटला..विजयराव.महाराष्ट्रातील कारागीर आहेत.मीपण.आचारी.आहे.राजस्थानी.सगळेच. हाकलले.पाहिजे.जय.महाराष्ट्र 😂😂😂😂
राजस्थानी आपल्याला काही ही खाऊ घालतात
दादा आमच्या कडे घरगुती लोणचे आहे
Right
एकच नंबर भाऊजी 👍
No. 1. No 1
👏👏👏👏👏👏
Khup Chan 🎉🎉
Very good👌👌👍👍
खूप छान आहे
Rajasthani agale Akale pahije
🎉🎉🎉🎉🎉🎉
👏👏👏👏
भाऊ मि तर कमित कमी 200कि. साखर एकटाच काढतो तुम्ही इतके कारागिर कामाला लावले
E.D वाले येणार नाहीत ना.याची काळजी घ्या...
पैसा बोलता है भाई...
😂
फुटपात वरच्या गरिबाना एक वेळच जेवण द्या पुण्य लागेल ...
👍
😮😮
गरिबांना पण जेवण द्या.
बढ़िया है🎉🎉🎉🎉🎉🎉
Background music is too irritating and unnecessary.
You ignore . Focus on content
Rajstani milavat Pan krtat.
खूप छान