नेवरेकर हेल्थ होम | फूड फिरस्ता भाग 6 | ft Ambar Karve | The Postman
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
- Nevrekar Health Home
Address: 454, Raviwar Peth Rd, Ganesh Peth, Pune, Maharashtra 411011
ThePostman.co.in
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
www.youtube.co...
आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
/ @thepostmanofficial
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - / thepostmanofficial
इंस्टाग्राम - / the_postman_official
ट्विटर - / thepostmannews - บันเทิง
आजकालच्या भुक्कड जनावर टाईप फूड व्लाॅगर्स पेक्षा तुमचा व्हिडिओ लाख पटीने आवडला सर...👌👌👍
बरोबर बोललात
मस्त छान झणझणीत जेवणं मिळते. आम्हीं अनुभवले आहे .आपण पण जरूर भेट द्यावी.
अरे व्वा!! पुण्यात बोंबील?? जायलाच हवं तिथे!! धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. 👍🏼👍🏼
👍🏻
Tyat kay naval. Mumbai pasun pun adich tasachya antaravar ahe. Punyat lok bombil khat nahi asa watal ki kay 😂
अरे पुणे आहे अफगाण नाय बोंबील तर आता दिल्ली ला मिळतात
Punyat bombil manje Kay naval aahe Kay 🤣🤣🤣🤣...Kay lok aahet
@@BADSAHMAHAN 😂😂😂😂
नमस्कार दादा...अगदी खरं आहे...हॉटेल ची सजावट जास्त महत्त्वाची नाहीये. जरी हॉटेल साधं असलं तरी तिथे नक्कीच आपल्याला चांगल्या जेवणाची चव ही मिळणारच. माझा सुद्धा हॉटेल च्या सजावटीवर भर नसतो. तुम्हाला त्या हॉटेल मध्ये जेवण जेवल्यानंतर समाधानी होण हे महत्त्वाचं. तुम्ही खरंच खूप छान पद्धतीने जुन्या आणि सध्या हॉटेलची जिथे आपल्याला खात्रीच जेवण मिळेल यावर व्हिडिओज करताय त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार. नेवरेकर, दोराबजी ही सगळी अगदी जुनी हॉटेल्स आहेत. नेवरेकर मला नव्याने कळलं. तिथे नक्कीच जाऊन जेवणार.
All the best तुमच्या you tube channel साठी 👍👍👍👍 शुभेछा 💐
उत्तम आहे । असल भंडारी मसाले ची मजा काही औरच असते। मी रत्नागीरी ला असतांना याची चव म्हणजे आ हा फारच
मनसोक्त पणे खाऊन तृप्ती झालीच समजा विशेष म्हणजे याचा तीखपपणाचा कोणताही त्रास होत नाही ।खरच मजा येते😀 😎 👍
Very old and nice hotel I have been there for last 55 years my visit started because
We had same renowned butcher Dhanaji Rao Galinde of that time
Exclusive and excellent taste
Now not visited for day's but the taste and aroma of the food lingers even now ....😘😋
Nevrekar Madhil sea food n chicken mutton Lajawab. ❤️😋😋
"Chinoy Rice" fakt ithech milto aani Tashi taste tumhhala itar kuthech saapdnar nahi. Jewnachi Pdhhat & Taste Kokanatli ❤️😍😋
Khup Tasty Jewan Tyach barobar ithale kaka Aani itar staff yanchi Service apratim.
❤️ Nakki bhet dya. ❤️
तुम्ही कमी खावा राव..... नाहीतर वजन वाढू शकते. महिती खुप छान दिली.
पैसे दिले का?
!!!!☆धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद☆ !!!! खुप च छान माहिती दिल्याबद्दल आपले आभार शतशः आभार ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆!!
अजिबात चांगली test नाही. आधी 10 वर्षापूर्वी चांगली चव होती. रस्सा खूप खूप पातळ आहे.
You are unique continue this series throughout maharashtra
नेवरेकर खूप जुने प्रसिद्ध आहे❤❤
Mast information on famous restaurants in Pune, keep bringing more videos, I love Maharashtrian food.👌👌
मी इते 1965ते 1981प्रयत जेवलो आहे माझं फार जवळच नातं आहे सुनील नेवरेकर आणि मी ऐकाच वयाचे आहोत थँक्स आठवण दिल्या बद्दल w🙏🙏
अन्न हे पुर्ण ब्रम्हा कसे होणार जेवण सुद्धा जाती मधे वाटलेतर
Masta...thank you very much Ambar
Seafood ,मासे खेकडे पुण्यात आवडीने खाणारे नवल आहे😇. Infrastructure, दळण वळणाची साधन यामुळे दोन्ही शहरातील वेळ कमी लागते. गोड पाण्याचं समुद्र अस काही नाही आहे 🙏.आवर्जून भेट द्यावी असे वाटते.
Zakkas Ek number chav aahe aami lahan Pana Pasun jevat aalo aahe kwalimadhe aajahi tich Ek nubar chav aahe teva aapan sarvani lavkarat lavakar bhet dya 😜👌💐
Very much great. God bless you.
एवढं खाऊन तुम्ही फुटाल हो😂😂😂 ...चव नक्कीच लज्जतदार असणार एवढं नक्की ..!!
Content खूप मस्त आहे तुमचा.... ❤️❤️
खूप छान
हा मनुष्य राक्षस आहे आणि हे सगळं हा एकटाच खाणार आहे
त्यांची टीम आहे की .. पाहा ना. जरा... आस खण्यावरून बोलू नये
Tumcha address ka sangat nahi
Changli mahiti milali dada .. Nakki janar ..jara patta thoda clear asel tar bara hoyil
नक्की visit करणार 👍
!!जय भवानी!!__-- !!हर हर महादेव!!
!! जय भंडारी !!
जवळची खूण सांगा सापडत नाहीये आभारी आहे ।prominnant खूण सांगा धन्यवाद
चपाती ला पोळी कस काय म्हणता. चपाती हि चपाती असते आणि पोळी हि पुरणाची असते.
कर्वे अप्रतिम वर्णन 😜👌💐
Vowwww.. kadi yeto hikde anni kadhi haddato.assh vathyy
बामनांना हाडक खायला सवय लावणारे अशीच ठिकाणे असतात😁😁😁😂🤣
ईथे बोकडाच मटण मिळते का!??
Same question.. Punyat jast karun bolai che mutton aste.. Bokad mutton kuthlya hotel madhe milte in Pune..??
"Nevre" gaav Goa maddhe aahe ...title aanar he nevrekar
वाहव्वा अंबर कर्वे...💐
हे वाहव्वा काय असते 🤣
पुण्यामध्ये कोठे आहे . लोकेशन्स सांगा
कोणता गांजा घेतो। व्हिडिओ मध्ये पत्ता आहे भाऊ
आलंच पाहिजे
Almost the same masala for their non-veg items which is darker. And just coriander garnish.
अंबर कर्वे....मस्तच
भाऊ खुपच छान पण संभाळ खाने बाबत आकार कमी कर फक्त .
Ganpatipulya javal aahe nevre👍
Nice
या रविवारी जातोच
Super.. Love ur videos
Khup bhari aahe
So nice and yummy video, keep it up
मटण बोकडाचं असतं का?
Punyat shodhat hoto Sindhudurg food
Khup chan. Nevrekarancha phone no. Nahi dila.dilat tar bare honar
Thank you very much
Super🙏
Me 20 warsa pasun jato
Ahe mast mast mast Ahe
हॉटेल जवळची मोठी खूण सांगा मला जायचं आहे धन्यवाद
owner is so humble
mast ... udayach jatoo...
अंबर कर्वे तुमच्या होटेल मध्ये काय स्पेशल आहे 😇 व का
अंबर कर्वे यांचे फूड चॅनल आहे का
खिमा , वजरी मिळते का
आणि वेळ काय आहे 👍🙏
Gelo hoto mi hya hotel ka khup mahag ahe he ani test pan nahiye
मस्त रे अंबर
Bhari
छान माहिती दिलीत
आम्ही लवकरच भेट देवू
Sir vajan thoda kami kara plz
जेवन चागले आहे
Sir please pattta sanga
Pati baghitlyavar vatal hospital ch nav ahe..🤔😂😂😂
Where do you get best bokkad mutton in pune
Navin subscriber👍(mumbaikar)
Mast hotel&non veg items..
Expect more..
Jai Maharashtra.
Bandar is a very great in malvani food
आता जरा रिनोव्हेशन केलं पाहिजे हॉटेलच
तुमचा पत्ता कुठे आहेस तुमचाच फोन नंबर पाठवा जाहीर करा
Jewnachi Quality khupch low ahe,
Value for money ajibat nahia.
Please address kalava
ज्ञय भंडारी
tumchyakade pahunch khaychi icca geli
Please send me your hotel menu card
Shooting karnara badla.
Haat tharthar kaptoy
Tango punch asel to
@@ashwinidhumal6093 खुप अनुभव दिसतोय तुम्हाला ट्यांगो 👊 चा
Adress pls
1 no😋😋😋😋
Hii pihu... how are you
@@sanket9425 fine ..u
@@pihu8559 fine
@@pihu8559 you from..?
@@pihu8559 pihu
After eating I got high fever
Punyat sarw bhangarrr
एक म्हण आहे ,,,, गुळाची चव काय
घमंडी माणसाचे हॉटेल
Bad experience 😔
🙏🙏🙏💐💐💐🏵️🏵️🏵️❤️❤️❤️👍👍⛳⛳⛳
Mutton hotel named health home🤣🤣
Go Green Go Veg its good for Heath, Good for animals and Good for environment ecosystem
Veg खाणारे ऍडझवे असतात,त्यांचा मेंदूचा विकास खुंटतो
ह्याचा पेक्षा छान माझ्या घरी बनत
Yeu ka jevayala ghari
Mutton Masala 👎👎
Phadtus
Bakwas test.......Bad experience 😏
🤢🤢🤢🤢
😝😝😝chaaplus bhadari....chor
Kami kha re jadya 😂