"दुर्मिळ असा लक्ष्मीसंपन्न पांढरीचा वृक्ष याविषयी जाणून घेऊया पू. जोशी काकांकडून.."

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 554

  • @nilamnaikade751
    @nilamnaikade751 ปีที่แล้ว +15

    अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले काका.
    पांढरी ची काठी ओळखायची असेल तर पाण्यात बुडवून ठेवावी. ती पाण्यात बुडते. इतर लाकडांप्रमाणे पांढरी ची काठी पाण्यावर तरंगत नाही.

    • @sunitadhongade9161
      @sunitadhongade9161 ปีที่แล้ว +2

      पांढरी,ला दुसरं नाव काय हे झाड कुठं बघायला मिळते,

    • @nilamnaikade751
      @nilamnaikade751 ปีที่แล้ว +6

      ​@@sunitadhongade9161 भिमाशंकर च्या जंगलात खुप आहेत

  • @dealmart7669
    @dealmart7669 3 หลายเดือนก่อน +10

    काका आज मला माझ्या गुरु न कडून पांढरीचि काठी मिळाली आहे, त्यामुळे फार समाधानी आहे,आजचा दिवस पण फार महत्वपूर्ण होता. आपला वीडियो मागच्या वर्षी पाहिला होता,आणि तेंव्हापासुनच पांढरीची काठी मिळवण्यासाठी उत्सुकता होती. धन्यवाद काका

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 7 หลายเดือนก่อน +17

    माऊली पांढरी चां वृक्ष पहावयास मिळाला असता तर खूप आनंद झाला असता, आपणास सादर प्रणाम.

    • @sejalmurkar7751
      @sejalmurkar7751 3 หลายเดือนก่อน +1

      मी झाड कोकणामध्ये खूप आहेत

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 ปีที่แล้ว +12

    🙏नमस्कार काका परमेश्वराने तुम्हाला जनकल्याणासाठी पाठवल आहे कदाचित तुम्हीच परमेश्वर रूपाने जनतेची सेवा करत आहेत

  • @rajendrakhedkar3390
    @rajendrakhedkar3390 ปีที่แล้ว +15

    आपण माहिती देताना जर ते झाड दाखवले तर आम्हाला त्याचा फायदा घेता येईल किंवा झाड ओळखता यईल

    • @sejalmurkar7751
      @sejalmurkar7751 3 หลายเดือนก่อน

      ही झाडं कोकणामध्ये खूप आहेत

  • @dileeptamhane7061
    @dileeptamhane7061 ปีที่แล้ว +32

    खूप छान आणि उपयोगी माहिती साठी आभार लाईक केले आहे. पांढरी वृक्षांची इतर भाषेची नावे सांगितली तर याची ओळख होउन अधिकाधिक दर्शकां ना लाभ होईल.

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 ปีที่แล้ว +8

    अतिशय उपयुक्त आणि दुर्दम्य माहिती समजली.आभारी.धन्यवाद

  • @ManishaDesai-tn6zo
    @ManishaDesai-tn6zo 9 หลายเดือนก่อน +9

    श्री स्वामी समर्थ काका आपणांस साॱ़नमस्कार जर आम्हाला पांढरी च झाडं दाखवल तर फारच बरे होईल कारण आम्ही कधी ते झाडं बघीतले नाही कृपा करून झाडं दाखवा श्री स्वामी समर्थ

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 ปีที่แล้ว +9

    🌹श्री स्वामी समर्थ 🙏
    काका पांढरी चे झाडाची माहिती दिली , धन्यवाद
    सौ.अनघा चव्हाण

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 ปีที่แล้ว +10

    🙏आदरणीय काका तुम्ही आज पांढरी चे झाड याबद्दल उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद काका 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 ปีที่แล้ว +5

    दंडवत प्रणाम.आदरनिय.परम.पूज्य.बाबाजी.सुंदर.निरूपन.कथन.दिले.जुने.ते साेने.विचार.मांडणी.सुंदर.दिले..

  • @meenakshimahajan4601
    @meenakshimahajan4601 ปีที่แล้ว +3

    खूप छान उपयुक्त माहिती👌🏻👌🏻

  • @sindhuanavkar9880
    @sindhuanavkar9880 ปีที่แล้ว +10

    पांढरीचे झाड कसे असते हे कसे ओळखावे माहिती खूप छान धन्यवाद काका

  • @manjiridhawale1795
    @manjiridhawale1795 ปีที่แล้ว +5

    पांढरीचा वृक्ष कसा असतो, खूप छान माहीती

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 8 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉

  • @PS-mq4kc
    @PS-mq4kc ปีที่แล้ว +10

    👌🏻👌🏻माझ्या जवळ आहे, पांढरीची काठी , प्रदोष व्रतविषयी सांगावे 🙏🏼स्वामी ॐ 🙏🏼

    • @mugdhaarekar4106
      @mugdhaarekar4106 ปีที่แล้ว +1

      Tumhala kuthun milali

    • @nutanshelke9246
      @nutanshelke9246 ปีที่แล้ว

      @@mugdhaarekar4106 स्वामींच्या केन्दात मिळते .

    • @mugdhaarekar4106
      @mugdhaarekar4106 ปีที่แล้ว

      @@nutanshelke9246kaka saangtaat te saagla karte .....kapuri havan kela khup chaan anubhav aala ....

    • @mugdhaarekar4106
      @mugdhaarekar4106 ปีที่แล้ว

      @@nutanshelke9246 mala pathvaal kaa me paise dein .....

    • @sanjumane7486
      @sanjumane7486 ปีที่แล้ว +3

      पांढरी ची काठी आपण कोठुन मिळवली तो पत्ता हवा आहे

  • @pamsrecipes2361
    @pamsrecipes2361 ปีที่แล้ว +2

    मला झाडं लावण्याची खूप खूप आवड आहे ,आणि दुर्मिळ वनस्पती ची खूप आहे, माझी नर्सरी आहे,

    • @anilnagwekar5388
      @anilnagwekar5388 ปีที่แล้ว

      आपल्याकडे पांढरीची काठी आहे का.आणि मला मिळेल का

    • @ravirajkakadepatil922
      @ravirajkakadepatil922 7 หลายเดือนก่อน +1

      मग पांढरीच झाडं आहे का ....

  • @devramkarnekar2646
    @devramkarnekar2646 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद.

  • @prakashkunte9072
    @prakashkunte9072 ปีที่แล้ว +2

    वाह फारच छान
    प्रकाश कुंटे फार जुने मित्र

  • @ashabhoite6474
    @ashabhoite6474 ปีที่แล้ว +15

    🙏🙏 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 गुरुवर्य आपल्या केंद्राचे काठी मिळेल उपलब्ध असेल जरूर सांगा दोन फूट एवढी हवी🙏🙏

    • @dineshpatel84
      @dineshpatel84 ปีที่แล้ว

      पांढरा चा पेड़ ला गुजराती नाव काय आहे,फोटो दाखवायचा,

    • @shobhawadge6038
      @shobhawadge6038 11 หลายเดือนก่อน

      आम्हाला हवी आहे कुठे आहे नंबर पाठवा

    • @HACKERS2312
      @HACKERS2312 2 หลายเดือนก่อน

      मला हवी आहे पांढरी ची काठी

  • @Vinod-je1ol
    @Vinod-je1ol ปีที่แล้ว +11

    पांढरी च्या झाडाचा कींवा पानांचा एखादा फोटो टाकायला हवा होता म्हणजे झाडांची ओळख पटेल तसेच त्याचे संवर्धन होईल. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधेल श्री स्वामी समर्थ

    • @fullongaming3249
      @fullongaming3249 ปีที่แล้ว

      Pandhricha photo jwlun dakhwawa tyamule zad olkhu shkun. Mahiti khup chhan . Jay Swami samrth.

  • @dagduchavan9373
    @dagduchavan9373 8 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार खुप छान माहिती दिली आहे दादा धन्यवाद ती कशी ओळखायची कळले नाही,

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @pandurangphakatkar5184
      @pandurangphakatkar5184 ปีที่แล้ว +1

      सुंदर मार्गदर्शन,स्वामी समर्थ

  • @dattatraybedare2996
    @dattatraybedare2996 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद.

  • @rajendrabhide2417
    @rajendrabhide2417 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली 🙏

  • @mandarpatil3198
    @mandarpatil3198 ปีที่แล้ว +168

    नाना पांढरी वृक्षा बदद्ल तुम्ही जी माहिती सांगितली त्यासाठी तुमचे खूपखूप धन्यवाद . पांढरीचा वृक्ष जर का बघायला मिळाला असता तर खूप छान वाटल असत

    • @nutanshelke9246
      @nutanshelke9246 ปีที่แล้ว +8

      स्वामींच्या केन्दात मिळते पांढरीची काठी .

    • @ushakirandagliya9483
      @ushakirandagliya9483 ปีที่แล้ว +12

      झाड किंवा रोपटे दाखवावे काका

    • @sanjaytaiwade4760
      @sanjaytaiwade4760 ปีที่แล้ว +6

      @@ushakirandagliya9483 पांढरा पळस

    • @prashantsingru7459
      @prashantsingru7459 ปีที่แล้ว +4

      @@nutanshelke9246 नेमके कुठे?

    • @manishghadi9293
      @manishghadi9293 ปีที่แล้ว

      तुम्हीं योग्य मुद्धा मांडला.

  • @jayeshmhatre9885
    @jayeshmhatre9885 7 หลายเดือนก่อน +2

    Shri swami samarth 🙏

  • @shakuntalagondane8828
    @shakuntalagondane8828 2 หลายเดือนก่อน +2

    जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @sunilwarankar7259
    @sunilwarankar7259 7 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @bhagwatdeshmukh7459
    @bhagwatdeshmukh7459 ปีที่แล้ว +19

    पांढरीच झाडाची ओळख नाही तरी कृपया ओळख पटवून द्या, माहिती सुंदर सांगितली 🙏🙏

  • @ajaypilankar
    @ajaypilankar หลายเดือนก่อน

    नमस्कार गुरुजी,
    माहितीबाबत धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @eknathpatil1557
    @eknathpatil1557 10 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @rahulshewale2226
    @rahulshewale2226 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ...
    ही काठी सिद्ध कशी करायची....

  • @shridharjadhav108
    @shridharjadhav108 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहीत आहेत

  • @manasidurgawale2345
    @manasidurgawale2345 ปีที่แล้ว +39

    नाना पांढरीचे झाड कसे असते ते बघायला मिळेल का,
    🙏 श्री स्वामी समर्थ🙏

    • @babasahebwagh8851
      @babasahebwagh8851 ปีที่แล้ว +5

      पांढरी चे झाड कसे आहे कॢपया‌ दाखविले व सध्या कोठे मिळेल ‌माहिती देणे स‌ विनंती

    • @chhayapatil7387
      @chhayapatil7387 ปีที่แล้ว +4

      पांढरिचे झाड कसे असते तेदाखवा

    • @kamlakarsawant9923
      @kamlakarsawant9923 ปีที่แล้ว +1

      तुम्ही कुठे रहात आहेत आपल्याकडे भरपूर आहेत कर्जत रायगड भीमाशंकर चा पायथ्याशी

    • @maithilipokhare9858
      @maithilipokhare9858 ปีที่แล้ว +1

      ​@@kamlakarsawant9923 कर्जत ला कुठे मिळेल?

  • @ujwalachauhan1375
    @ujwalachauhan1375 8 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार, मित्र, श्री जी क्षमा असावी!मी, आता पर्यंत पांढरी चं झाडच पाहिलं नाहींयं तर ओळखणांर कसे,! कृपा करुन पांढरी चं झाड़ दाखवण्याची मेहरबानी व्हावी ही विनंती आहे., धन्यवाद.

  • @meenakonde6347
    @meenakonde6347 9 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली काका

  • @sudhakarsankpal4956
    @sudhakarsankpal4956 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गुरूदेव

  • @vivektikekar6102
    @vivektikekar6102 7 หลายเดือนก่อน

    !!श्री स्वामी समर्थ!!

  • @snehadhondge6703
    @snehadhondge6703 ปีที่แล้ว +10

    श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹 🙏🙏🙏

  • @vivektikekar6102
    @vivektikekar6102 ปีที่แล้ว +9

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏

  • @dilipshelke6671
    @dilipshelke6671 ปีที่แล้ว +1

    स्वामी समर्थ

  • @gorakhsangle5788
    @gorakhsangle5788 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @nitinnepire2978
    @nitinnepire2978 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @prashantsonavane2373
    @prashantsonavane2373 3 หลายเดือนก่อน

    Thank you SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH

  • @DattatrayAlange-u2q
    @DattatrayAlange-u2q 4 หลายเดือนก่อน

    Nana,
    Tumchi lakshmipraptichi mahiti Sati Sundar Aahe,,

  • @vijayagoswami13
    @vijayagoswami13 ปีที่แล้ว +18

    पांढरीचा वृक्ष फोटो बघायला मिळेल का

    • @rohittnathpurtra6605
      @rohittnathpurtra6605 3 หลายเดือนก่อน +2

      कोकणात जा ,रत्नागिरी खेड, तिसंगी गावात, हव्या तेवढ्या भेटतील

  • @shekharpowar1156
    @shekharpowar1156 ปีที่แล้ว +1

    Khup chan information jiii

  • @PrakashGbairagi
    @PrakashGbairagi หลายเดือนก่อน

    Shri Swami Samarth ❤❤

  • @yuktalalitaapte4141
    @yuktalalitaapte4141 ปีที่แล้ว

    नमस्कार काका. तुमचे सगळे व्हिडीओ खूप छान असतात. माझी एक विनंती आहे. माझ्या नातेवाईकांची कुलदेवी गुहागर ची दुर्गादेवी आहे. तीच्या बद्दल त्यांना अलीकडे माहिती मिळाली म्हणून तुम्ही जर तिच्या कुलधर्म साधना या विषयी जर व्हिडीओ केला तर खूप छान होईल.

  • @rajgondapatil-rh7bh
    @rajgondapatil-rh7bh 2 หลายเดือนก่อน

    श्री. स्वामी. समर्थ. 🙏🙏🙏

  • @uddhavmahadik5407
    @uddhavmahadik5407 9 หลายเดือนก่อน +1

    SHREE SWAMI SAMARTH

  • @saketsoni6580
    @saketsoni6580 3 หลายเดือนก่อน

    Avadhoot chintan Shri Gurudev Dutt Jay Shri Swami Samarth maharaj ji ♥️ 🙏

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार गुरुजी पांढरी रुई घरी लावणे शुभ की अशुभ हे सांगा पांढरी म्हणजे काय

  • @ganeshgaikwad707
    @ganeshgaikwad707 ปีที่แล้ว +3

    Shri Swami Samartha

    • @narayaningle9237
      @narayaningle9237 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @smitapatil803
    @smitapatil803 ปีที่แล้ว +7

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏

  • @Vimal-we2ex
    @Vimal-we2ex 8 หลายเดือนก่อน +4

    Malahi khup fhayda jala aahe nana tumi aangitle tasech hote aahe nana dhanyvad nana

    • @vidyapawar4583
      @vidyapawar4583 5 หลายเดือนก่อน

      Tummi kuthun anli pandhrichi kathi pls mala sanga na

    • @dhirendradesai9309
      @dhirendradesai9309 3 หลายเดือนก่อน

      Mala pan saanga address.

  • @uttamraokamble3294
    @uttamraokamble3294 3 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sangitahejib6037
    @sangitahejib6037 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद काका छान माहिती दिल्याबद्दल

  • @ganeshmohite7041
    @ganeshmohite7041 ปีที่แล้ว +1

    Nana Thank you

  • @nileshpatangrao680
    @nileshpatangrao680 ปีที่แล้ว +2

    छान माहिती

  • @SangeetaPhawde-tz5oq
    @SangeetaPhawde-tz5oq 8 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth ❤❤❤🎉

  • @freefireshorts8390
    @freefireshorts8390 7 หลายเดือนก่อน

    श्री ङस्वामीसमर्थ

  • @santoshkachve2861
    @santoshkachve2861 8 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🚩श्री स्वामी समर्थ

  • @tejaswininabar5338
    @tejaswininabar5338 8 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🎉🌺🙏🙏🌺

  • @prashantteke9395
    @prashantteke9395 3 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 💐💐
    पांढरीची काठी कुठे मिळेल.
    कृपया आपण सांगा

  • @rashmiborkar6686
    @rashmiborkar6686 ปีที่แล้ว +4

    नमस्कार 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @dnyaneshawernijai672
    @dnyaneshawernijai672 ปีที่แล้ว +4

    ॐ. श्री स्वामी समर्थ

  • @pawanpatil9653
    @pawanpatil9653 ปีที่แล้ว +3

    जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🚩🚩🚩

  • @kulaswaminibhairibhavanich2199
    @kulaswaminibhairibhavanich2199 8 หลายเดือนก่อน

    आपण दिलेली माहिती खुप च छान ,तेव्हां काका हि काठि आपणाअडे मीळेल का

  • @tanajiwatkar5813
    @tanajiwatkar5813 16 วันที่ผ่านมา

    काका येत्या 24 ऑक्टोबर ला गुरुपूस्यामृत योग आहे त्या दिवशी पांढरीची काठी आणली तर चालेल का कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏼🙏🏼🙏🏼 श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @subhashdhore5469
    @subhashdhore5469 4 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ.,, सुभाष ढोरे

  • @vasantraoshinde8984
    @vasantraoshinde8984 3 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth

  • @rameshjadhav650
    @rameshjadhav650 ปีที่แล้ว +12

    पांढरी व्रुक्शाचे दूसरे नाव किंवा इंग्रजी नाव सांगावे.
    त्याच प्रमाणे नक्षत्र वन व्रुक्ष व त्यांची रचना सविस्तर सांगितली तर आनंद होईल.

  • @googleecom9103
    @googleecom9103 ปีที่แล้ว +4

    Shree Swami Samarth 🙏🌹🚩

  • @machhindraushir3849
    @machhindraushir3849 5 วันที่ผ่านมา

    सदर काठी कुठुन उपलब्ध होईल

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 6 หลายเดือนก่อน

    🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹

  • @ramakantchenekar1040
    @ramakantchenekar1040 ปีที่แล้ว

    जय स्वामी समर्थ माऊली पांढरी काठी कुठे मिलेल

  • @MandaPatil-bc2wr
    @MandaPatil-bc2wr 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार गुरुजी पंढरीची काठी आम्हालाबी बघायला मिळेल का

  • @ujwalapawale2188
    @ujwalapawale2188 ปีที่แล้ว +3

    जय सदगुरु

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar5789 ปีที่แล้ว +18

    🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ श्री काका महाराजांचे चरणी शतशः प्रणाम

  • @pushpapatil7481
    @pushpapatil7481 8 หลายเดือนก่อน

    जय जय स्वामी समर्थ गुरुमाऊली आपल्यकडे आहे का पांढरे जे का असेल तर किमतीसह सांगा ‌🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ushamandekaruh3143
    @ushamandekaruh3143 8 หลายเดือนก่อน

    नाना नमस्कार.तुम्ही खूप सोपे उपाय सांगत असता.तसेच कुंभ विवाहावर पर्यायी उपाय काय करू शकतो.

  • @VishavadipChavan-fu1rn
    @VishavadipChavan-fu1rn 2 หลายเดือนก่อน

    स्वामी ओम माऊली 🙏आपल्या केंद्रात ही पंढरीची काठी मिळेल का

  • @shivajikharat7229
    @shivajikharat7229 2 หลายเดือนก่อน

    Sir.aapan.pandharichi.
    Kathi.ya.vishai.khup..
    Chan.mahiti.dili.tya.
    Baddan.aapanas.
    Naman.karato.

  • @santoshdahale8986
    @santoshdahale8986 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ। पांढरी काठी वृक्ष कसा असतो।

  • @shubhangibagayatkar1837
    @shubhangibagayatkar1837 ปีที่แล้ว +4

    पांढरी वृक्ष कोणता आणी कसा ओळखवा

  • @nandaambre6460
    @nandaambre6460 ปีที่แล้ว

    Paandrichi काठी कुठे मिळते ते सांगा

  • @suniljoshi9995
    @suniljoshi9995 ปีที่แล้ว +1

    कुठे मिळेल ही हे पण सांगावे ही विनंती

  • @ajitbeloshe7063
    @ajitbeloshe7063 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ काका पांढरीची काठी कुठे मिळेल ऑनलाईन मागवता येईल का ओरिजिनल कुठे मिळेल पत्ता मिळाला तर बरा होईल

  • @pratibhajagtap2133
    @pratibhajagtap2133 27 วันที่ผ่านมา

    काका मला स्वामी मंठा मध्ये पांढरीची काठी मिळाली तर तिची पूजा करावी का

  • @parshramdalvi6808
    @parshramdalvi6808 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ ,पांढरीच्या झाडाची ओळख कशी करायची.तेझाड कसे ओळखयची.

  • @nandkishorkuhikar7202
    @nandkishorkuhikar7202 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @ramkhadke532
    @ramkhadke532 ปีที่แล้ว +17

    आमच्या कडे हि झाडे 40 वर्षा पुर्वीची उपलब्ध आहेत.

    • @pravinhumne4706
      @pravinhumne4706 8 หลายเดือนก่อน +3

      कोणतं गाव

    • @rohineematange2446
      @rohineematange2446 7 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार कोणते गांव व मला पाठवू शकाल का ती काठी

    • @anandkmanjrekar4451
      @anandkmanjrekar4451 7 หลายเดือนก่อน +4

      40 वर्षा पूर्वीची उपलब्ध असून उपयोग काय देण्याची दानत हवी

    • @vidyapawar4583
      @vidyapawar4583 5 หลายเดือนก่อน +1

      Ahmala pan havi ahet dyal ka pandhrichi kathi tumcha no. Dyana pls

    • @aarunghule1905
      @aarunghule1905 2 หลายเดือนก่อน

      मला पांढरी काठी हवी आहे मिळेल का

  • @sambhajimore1962
    @sambhajimore1962 7 หลายเดือนก่อน

    कुठे मिळेल पांढरी काठी

  • @RakhaaNikam
    @RakhaaNikam 11 หลายเดือนก่อน

    स्वामी समर्थांना मुजरा कसा करावा हे सांगा

  • @umamorvekar3734
    @umamorvekar3734 ปีที่แล้ว

    पांढरीचे रोप लावले तर चालेल का ? अंगणात कोणत्या दिशेला लावावे कृपया मार्गदर्शन कराल का

  • @chandrashekharkharkar5396
    @chandrashekharkharkar5396 8 หลายเดือนก่อน

    पांढरीची काठी कुठे मिळेल?

  • @mangesh4188
    @mangesh4188 26 วันที่ผ่านมา

    ही काठी तुमच्या केंद्रात मिळते का
    श्रीवर्धन रायगड

  • @baalkrishna7419
    @baalkrishna7419 3 วันที่ผ่านมา

    Lokana vatath jag lavkar sampnar Ahe chala lavkar Anjoy karon Gya