"दिवाळीत लक्ष्मीपूजनामध्ये लाजाळू झाडाच्या बियांचे महत्व" जाणून घेऊया पू. जोशी काकांकडून..
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2023
- नमस्कार,
आमच्या केंद्राला देणगी द्यायची असल्यास खालील Bank Details दिल्या आहेत.
Donate:
Bank details:
State Bank Of India
Account No: 30400643488
IFSC CODE: SBIN0001049
Branch: Shrivardhan
UPI ID: omswamikendra@sbi
Account Name : Om Swami Samarth Sadhana Kendra
(Donation is Tax Exempted u/s 80 G)
Email : omswamikendra@gmail.com
Address:
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Mukkam Post: Vadghar - Pangloli
Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Maharashtra , 402110 (INDIA)
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
*Background music:
Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma
श्री स्वामी समर्थ
गुरुजी खूप छान हिंदी बोलला की खरोखरच आहे सध्याची परिस्थिती भूलथापांन मुलात खरोखरच छान माहिती, 🙏🙏🙏🌹
Shri swami samrth
श्री गुरूवर्य जोशी काकासाहेब याना. शि सा नमस्कार. व. सर्व भकताना. सप्रेम नमसकार
काका खूप छान माहिती दिली गोगावले कुटुंबा कडून दिवाळीच्या हार्दिक अभिनंदन
आदरणीय गुरूवर्य, आपणास दिपाली निमित्ताने लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा ❤❤❤
खुप छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ । बाबा तुमच्या चरणी नतमस्तक. दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा।
| | ओम् स्वामी समर्थ | |
| वंदन प.पूज्य काकाजी | |
धन्यवाद
श्री स्वामी समर्थ🙏🙏
Very nice sir thanks for all your videos we can learn more plz old things and their uses
🙏आदरणीय काका तुम्हाला आणि तुमच्या परिवारा ला व आपल्या मठातील सर्व मंडळीला दिवाळी च्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
Dipawali chya Hardik Shubhecha Kaka🪔🪔🙏
तुमची पिढी खरी श्रद्धा असणारी आहेत खर आहे काका हल्ली यू ट्यूब वर नवीन कोण कोण येत पैशाचा बाझार करून ठेवलंय.
Guru vina dhnyan vyarth ahe .... Kaka tumacha aura khup positive ahe ...tumachya payapashi basun tumache ek ek mavlyavan shabd aikat basava... Dhnyan rupi sagarat budun jave ... Shree Swami Samarth..
काका तुमच मन खुप मोठ्ठ आहे म्हणून च तुम्ही दिलदार पने सर्व संगता तसेच लाजालु बिया सारख्या अमूल्य वस्तु तुम्ही विनामुल्य देता। आभारी आहे।
गुरुजी तुमच आशीर्वाद असावा
खूप सुंदर माहिती मिळाली 🌹🙏🙏🙏
🎉 Shri Swami Samarth 🎉
Namaskar kaka and family Shree Swami Samartha 🙏🙏💐 shubh Dipawali tumha sarvana kaka
Namaskar kaka🙏🙏🙏
Shri Swami samrat ❤🎉❤🎉❤
Happy Diwali Sri Swami Samarth
आदरणीय काका दिवाळीच्या शुभेच्छा 💐🌹🙏 ॐ श्री स्वामी समर्थ ॐ 🙏🌹💐
श्री जोशी काका आणि सर्व स्वामी भक्तांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
प्रणाम काका ..🙏🏻
🌹 श्री स्वामी समर्थ..🌹🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
धन्यवाद आपले गुरुजी हार्दिक सुभेछा दीपावली चया
आदरणीय काका तुम्हाला व सर्व स्वामी परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा. श्री. जोशीकाका याना व सर्व बधू भगिनींना. पुन्हा पुन्हा जन्मा यावे श्री स्वामी समर्थ चरणी लिन व्हावे. व आपले. जोशीकाका. आपल्या सोबत असावे. हिच श्री स्वामी समर्थ चरणी. प्रार्थना. एक भक्त. विजय दिगंबर सपाटे. ( जोशी) EX INDIAN . AIRFFORCE RETIRED. Andvocate❤ Advocate आपणा सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेचछा
!! श्री स्वामी समर्थ!!,,🙏🌹🙏
दिवाळीचा नमस्कार, आपले आशिर्वाद असू देत.खूप छान माहिती कुठेच मिळणार नाही अशी.
शतशः धन्यवाद गुरुजी
🙏 Shri Swami Samarth! Parampujya Kakans Dipavalichya Swamimay Shubhechha... 🙏💐
Respected Kaka...Shubh DEEPAVALI.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
काका, खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ. सौ. शेवडे.
Kaka tumcha video khup chan aahe khup chan mahiti dilit tya badal Dhanyawad🎉
Guruji tumchya charni saastang namaskar. Tumcha aashirwadaamchya war rahude deva🙏🙏
आदरणीय काका मला लाजाळू बदल आपल्या कडे यायचे आहे ़ मार्ग दर्शन करावे
श्री स्वामी समर्थ श्री जोशी काका तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या परिवाराकडून दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
Shubh Deepali Kaka va sarva Om Swami pariwalala from Australia
काका तुम्हाला व स्वामी परिवाराला आमच्या मंडले कुटुंबाकडून दिवाळीच्या शुभेच्छा,
आम्ही येणार आहोत मठात 🙏🙏🙏
ShreeSwami Samarth 🙏🙏.kaka. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना.🙏🙏
लाजाळू मी सेवा भाव बिया नात्याने देऊ. देऊ श्री स्वामी समर्थ.
जे बोलता छान बिनधास्त आवडल
🙏🌹🌹 ॐ श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏
नमस्कार काका 🙏🏾 खुप छान महिती
Khup sundar kaka apan asech margadarshan Kara hach amhas anmol uphar Ani jar mala sandhi milali tar nakki ekda tari bhetun aple ashirwad gheyin 🙏🙏
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Khupcha chan mahiti dilit dhanyavad sir🎉
🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ सुंदर छान सांगतात काका
श्री स्वामी समर्थ काका तूमचे विचार खरोखरच अगदी खरे आहेत सगळच अस आयत हव अस बरोबर नाहीच तूमच्या कडे यायच असेल तर कधी येता येईल कृपया सांगाल का🙏🙏🙏आपणास दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
🙏🙏
गुरूजी आज पूजेमधे या बीया ठेवल्या आहेत. योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद
🙏 श्री स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ!
🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दिपक काका नमस्कार
काका शुभ दीपावली 🙏🪔🪔
Swami Om.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕉🕉🕉🕉🕉
Shree Swami Samarth 🙏🙏
काका नमस्ते तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤🙏🏻💐💐
Shree swami samartha
Swami
🕉🕉🕉🕉🕉स्वामी समर्थ
काका तुम्हांला भेटण्याची खूप खूप ईच्छा आहे🙏🏻🙏🏻
Shree swami samrath jay jay shree swami samarth, sadguru swami samarth jay jay shree shree smarth🙏
श्री स्वामीसम र्थ
Kaka, dipawali chya tumhala harddic Shubeccha🎉🎉
❤ काका दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा. 😊
जोशी काका आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.आपणास कोटी कोटी नमस्कार
काका दिवाळीच्या शुभेच्छा. 💐💐
Shree swami samarth
🎉❤ Happy Diwali to all ❤🎉
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
काका मी या मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या माहेरी दापोलीला येणारं आहे तेव्हा मी तुमच्या केंद्रात येईन. तेव्हा लाजाळूच्या बिया मला दया.
jai jai shree swami samarth
् श्री स्वामी समर्थ
काका नमस्कार
जोशी काका तुम्हाला तुमच्या परिवाराला आमच्याकडून खूप खूप साऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा
Shree gurudev Datta
Shri Swami Samarth
काका दिपावली चा हार्दिक शुभेच्छा ❤🎉🎉
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
🙏🙏🙏
ll श्री स्वामी समर्थ ll काका मठातील तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏
खुप छान काका
आमच्या इथे पन लाजाळूला बिया आल्या, पन हा उपयोग माहित नव्हता, आताच माहिती मिळाली, नक्की ह्याचा उपयोग करून बघनार,
नमस्कार काका दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
गुरूजी माझ्या कडे लाजाळू च्या बिया आहेत त्या तिजोरीत कशा प्रकारे ठेवायचे आहे ते सांगा मला लाजाळू चे झाड फार आवडते
गुरूजी माझ्याकडे पण आहेत पण कशात व कशा ठेवायच्या
Mazya kdey pn aahai kasi tevaych
@@jayshriborkar7964 hiii zadana ful yet tithun astat ka biya
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
काका मला कुठे मिळतील मला सागाना मला तुमचे विचार खूप आवडतात
आपले साधना केंद्र कुठे आहे,मला यायचे आहे .आपले केंद्र पहल्या .plz पत्ता सांगा
Shriwardhan wadghar pangloli dist raigad
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Where are from you
🌺🌺🙏🙏🌺🌺
श्री स्वामी समर्थ🙏 🌹🙏🌹धन्यवाद काका🙏🙏
काकाचांगली महिती दिली आहे धन्यवाद पण आपले ठिकाण पत्ता सांगा
माझ्या एका व्यावसायिक मित्राने त्याच्या कुटुंबाबरोबर २००६मध्ये मला अशाच एका ठिकाणी नेल्याचे आठवते. त्याच्या गाडीने गेल्याने नेमके कुठे आहे ते लक्षात येत नाही; पण हे केंद्र म्हसळ्याच्याच जवळ २५ एकर/ हेक्टर जागेत हे केंद्र आहे का ? श्री काकांचा चेहेरा परिचयाचा वाटतोय. त्यांनीच बहूतेक राशींच्या संबंधीत झाडांची माहिती दिली होती. तसेच मंत्रोच्चारण करून झाडांची वाढ होते हेही सांगीतले होते. २००६च्या आसपास या प्रकल्पाची नुकतीच सुरवात होती.