How To Worship Your Kuladevata? Hear from Pu. Joshi Kaka
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- As always, don't forget to subscribe to our channel for inspiration and information on making our world a greener and cleaner place!
"Om Swami Samarth Sadhana Kendra"
Address: Mukkam Pangloli, Post. Vadghar, Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
Email : omswamikendra@gmail.com
Location Map:
g.co/kgs/hJfMm7
Script Writer: SP
*Background music: Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma
कुलस्वामिनी केळबाईदेवी माताय नमः! श्री स्वामी समर्थ!
खूपच सुंदर सांगितलाय काका तुम्ही... भक्तीच्या नावाखाली नको ते थोतांड न सांगता अगदी अचूक आणि योग्य मार्गदर्शन केलंय तुम्ही... विचार पटले मनाला... शेवटी महत्वाची श्रद्धा आहे.
कुल देवता पाठसि ऊभी कसि कराची
काका खुप च बर वाटत तुम्हाला बघुन खुपचं मना ला समाधान वाटतं छान सांगता माहिती 🙏🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏
श्री सद्गुरू स्वामी समर्थ
।।ॐ।श्री स्वामी समर्थ।।
काका बहुत अच्छी बात बताई है बहुत-बहुत धन्यवाद
Khup chhan swami samarth 🌹🙏
खूप छान आणि महत्वाची माहिती दिलीत गुरुजी 🙏🙏
🙏 || श्री स्वामी समर्थ || 🙏
🙏🙏 ओम् श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
🙏🙏 काका 🙏🙏
आई शैलपुत्री माता की जय🙏🙏
ओम श्री मनुदेवैय नमः||
रामराम
काका आपण सविस्तरपणे समजावून सांगितल्याने अवघडही सोपे होते सर्व सहज करू असे वाटते.
आपल्या कुलदैवत बद्दल समजून सांगितले हे बरे केले समज प्रबोधन होत असते
आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺
॥श्रीस्वामींसमर्थ॥ॐस्वामींसमर्थ॥
सादरप्रणामं..;
धन्यवादं महत्त्वपूर्ण माहीती बद्दल
हरिओउम्
Durga patil
ओम श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🙏 Jay Jay Swami Samarth 🙏🙏 Om Swami Samarth 🙏🙏 Khup cchan kaka
Om swami Samarth
Shree Swami Samarth 🙏 🙏 🌹 🌹 🙏 🙏
OM SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏
योग्य मार्गदर्शन शतशः आभार
॥ ॐ श्री ब्राम्हण दैवताय नमः ॥
॥ ॐ श्री काळकाई मातैय नमः ॥
॥ ॐ श्री पावणाई मातैय नमः ॥
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khup chan mahiti ,tuljabhawanila aabhishek karate wily tithale pujari tar bhaktanna dhakaltat ,pudhe chala mhanat
जय श्री स्वामी समर्थ
Kaka khup chhan mahiti dilip.🙏pranam.
🙏🙏🙏
।।श्री स्वामी समर्थ।।
Shree swami samarth.
Om swami samarth.
काका खुपच प्रसन्न वाटले. सगळेच भाग खुपच उपयुक्त.धन्यवाद
ऐकून खूप समाधान वाटले
Khup upyogi mahiti thanks🙏🙏🙏
Om Shri Swami Samarth Maharaj ki Jay Swami Om Swami Om
खुप सुंदर विवेचन साधी सोपी सरळ शुद्ध मनापासून माहिती सांगता🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ आपण दिलेली कुलदेवतेची माहिती छान वाटली
Thank you Kaka 🙏🙏🙏
धन्यवाद धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Swami om 🙏👏👍
Shri Swami samart
काका ऐकून फार प्रसन्न वाटते. मनातील सद्या जी भिती वाटते ती जाते तुमच्या कडे लवकरच🔜 येणार स्वामी समर्थ
🙏❤️ Swami Om ❤️🙏
pandharich zad kase aste chitra dakhawawe
श्री स्वामी समर्थ काका
स्वामी समर्थ
Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth
Om swami samrth 🌹🙏🙏🙏
Shri swami samarth,
Namaskar Kaka, kup chan mahiti dilya badal shastang pranam..
Aambajogai mata baddal sviatar mahiti sanga
जोशी काका नमस्कार तुम्ही चे अनेक पिसोड आवर्जून पहात ऐकत असतो मन प्रसन्न होते समाधान ही होते
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
श्रिस्वामिसमर्थजयजयस्वामिसमर्थ
Dhanyavad kaka. Khupach chaan.
🙏khup chaan kaka.
काका। नमस्कार। पहिल्यांदा हे चानेल पाहत आहे। एक स्वामी भक्त कुटुंब धर्म परिवर्तन होऊन देव त्याग केले। पण देवी ने त्यांना इका दुसऱ्या फॅमिली द्वारे परत सामील केले। परत 4 वर्षांत त्यांनी वैदिक पद्धतीने जीवन सुरू केले। शनी मंदिर गेले आणि लगेच तीन सदस्यांना देव स्वप्नां त दिसले। पतीला कुलदेवता दिसली। मूलीला सरस्वती आणि पत्नीला हनुमान।काका म्हणताय तसे देवी आणि समर्थ सोडत नाहीत।
Khup chan
Baba swami samrth baba mala devachi gost aavdli
Thank you
खूपचछान धन्यवाद
Shri swami
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
खूपच छान माहिती अशीच चांगली माहिती सांगत जा हीच विनंती.
Aai ambabai mahalaxmi
Kaka tumi khup chan sangta
खूपच छान 🙏🙏🙏
काका खुप खुप धन्यवाद. अतिशय उपयुक्त माहिती.
Khup chan 🙏🙏
Kaka, khup chhan video aahe..माहितीपूर्ण आहे..देवी आई la साडी उघडून देण्या करिता इतका वेळ देत नाही..भराभर ढकलतात ईच्छा असते पण करता येत नाही..पुजारी घेतात Ani पुढे ढकलली जाते बाई, gardi प्रचंड असते, mag kay karave kaka...
कुलस्वामीनी तुळजा भवानी वार कोणता आहे
खुप छान माहिती दिली काका🙏🙏
आमची कुलदेवी पेडणे ची माऊली
आम्हाला आधी माहित नव्हतं पण जेवा कळलं तेव्हा आम्ही दर्शन घ्यायला गेलो
आणी थोड्याच महिन्यात आमच्या देवी जवळ आमची बदली झाली
आता आम्ही आमच्या देवीजवळ आहोत
आमच्या दोन पिढी बाहेर् राहिल्या
पण आमच नशीब म्हणून आम्ही आमच्या च गावात आलओ
आमच्या कुलदेवी जवळ
कुलस्वामिनी व कुलदेवता एकच की वेगवेगळ्या आहेत कृपया सांगावे
Khup dhanyavad kaka Khup chhan mahiti sangitli
namaskar kaka, mi tumcha khupkhup abhari ahe
खूप चांगली माहिती आहे
Jay TulajaBhavani Maya🙏🙏
Jay TulajaBhavani Maya🙏🙏
मस्त खुप सुंदर 👏
🙏
🙏🙏
काका कुलदेवतेचे नवीन टाक आणले असतील तर त्यांची प्राणप्रतिष्ठा कशी करावी ते कृपया सांगू शकाल का
Guruji mi devharyat kalshyavar naral theun puja karte chalel na
k hup chaan Thank you Thank you Sir
सुंदर माहिती
. खूप छान माहिती दीली
Bharpur chan marg Darshan Aahai Sunder
खूप उपयुक्त माहिती काका,खूप आवडले
नमस्कार,काका देवघरामधे देवांची मंददानी काशी करावी.
🙏shree swami samarth
काका खूप छान समजावले तुम्ही 🙏
Mala sadana kendrat yeun seva karavayachi aahe kaay karayache
Tumhala kashi mahite melte
Sarala Salunkhe ji, Pu. Joshi Kaka Swami Pariwar ani Nath Parampare madhle Adhikari ahet. Aplya Rushi Muni'nni hazaaro varshan'pasun je dnyan grathit kela ahe tyacha pratyaksh anubhav alya'mulech Kaka te aplya paryant pochavtat. Tumhi hi ya dnyana'cha nakki laabh ghya. Kuladevatechi krupa asel tar adhyatmik ani vyavaharik ashi donhi prakarchi pragati hote.
|| Shri KuladevatabhyoNamah ||
धन्यवाद काका.आमची कुलदेवता कोल्हापूरची महालक्ष्मी आहे.त्याची सेवा कशी करावी याचे मार्गदर्शन करावे.धन्यवाद.
Khup khup chan
Kaka m kolhapur la saree dili. Sangital ki devi chya aangavar saree cha padar tari taka. Pan te pujari bolale ki ya ashya sarees nahi nesavat. Fakt bhari sarees nesavato.
Mala Joshi kakana bhetsyche ashe krupya margdarshan kara
Kaka khup chan sangata pan pitrudosh sangitale te mazy milale ahe ter mulane karayche ka mi kele ter aai ne kele chale ka ata devalat sankrala Vahu nahi det
काका तुमचा विडीयो चांगला वाटला , काका कुलदेवी यदि खुब लांब असो आणी तिथे जायच एकदम जमत नसो , त म अपण आपल्या घरी कुलदेवी ची पुजा कशी करु , मार्गदर्शन करा
खूप छान माहिती दिली पण प्रत्येक वेळी सुपारी बदलायची का आणि त्या सुपारी चे काय करायचे
Kaka reply ter kara
सुपारी तीच ठेवायची आणि पूजे नंतर सुपारी पुन्हा घरात वापरायची.
खूप छान!
देवीला वीडा कसा दयायचा
आपल श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कुठे आहे
खण पिस यांची ओटी कशी भरावी ते सांगा.