या वर्षी दुष्काळ पडणार... सहदेव भाडळी ग्रंथाचा पुरावा... एकनाथ महाराज भांबळे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ส.ค. 2023
  • नमस्कार...नाथ उवाच - Nath Uvach या माझ्या युट्युब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच मनापासून स्वागत..!
    वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसारासाठी समर्पित असलेल्या या माझ्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून
    🔴धर्म
    🔴 आध्यात्म
    🔴 इतिहास
    🔴समाजिक प्रबोधन
    🔴परमार्थ
    🔴 प्रेरणा
    🔴 चालू घडामोडी
    इत्यादी विषयांवर व्यक्त होत असतो...याच विषयाच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसार करणे. हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे..या प्रयत्नांना आपली साथ मिळणे गरजेचे आहे, त्यासाठी आपण माझ्या युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका... रामकृष्णहरी 🙏🏻
    आपले कृपाभिलाषी,
    नाथ उवाच - Nath Uvach
    ☎️संपर्क☎️
    ह भ प एकनाथ महाराज भांबळे
    (प्रसिद्ध किर्तनकार व भागवत कथा प्रवक्ते)
    मो - 9146475541/8080715710
    Gmail - ebhamblemaharaj@gmail.com

ความคิดเห็น • 694

  • @santramkasbe5663
    @santramkasbe5663 9 หลายเดือนก่อน +53

    सध्याचे वातावरण पाहिले तर सहदेव भाडोळी या ग्रंथाच्या म्हणण्याप्रमाणे तंतोतंत जुळत आहे. दुष्काळाचे सावट दिसत आहे.🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @kiranjadhav4281
    @kiranjadhav4281 9 หลายเดือนก่อน +70

    माहिती सांगायला खूप उशीर् केला....शेतकऱ्यान हे गोष्ट अगोदार सांगायाल हवी होती

    • @tongarekd1629
      @tongarekd1629 8 หลายเดือนก่อน +3

      राम कृष्ण हरी
      ते सर्व खर आहे पण देव हा कधीच कोणाचं वाईट करत नाही पण
      कर्माची फळं आपल्याला 100%भोगावेच लागणार

    • @yogeshpangare7064
      @yogeshpangare7064 8 หลายเดือนก่อน

      ​@@tongarekd1629😂❤😂😂

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 9 หลายเดือนก่อน +22

    बघु पुढ होतय काय पंजाब रावच विज्ञान
    आणि महाराजांचं शास्त्र पुरान खर कुनाचे होनार जय विज्ञान जय शास्त्र पुरान धन्यवाद महाराज रामकृष्ण हरी 🚩🌹👋

  • @baburaokshirsagar9074
    @baburaokshirsagar9074 25 วันที่ผ่านมา +1

    धार्मिक दृष्ट्या हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी आहे शेतकऱ्यांसाठी नक्कीच वरदान आहे भविष्याचा वेध हा पोथी पुराणातून घेतलेला आहे त्यामुळे विश्वास ठेवणे गरजेचे आहे श्रावण महिन्यामध्ये अधिक मास आला असेल तर दुष्काळ पडेल व्हिडिओ कर्त्याने धार्मिक ग्रंथाचा आधार घेऊन अंदाज वर्तविला आहे 2024 मध्ये पावसाळ्याला एक महिना अवघा शिल्लक असल्यामुळे दुष्काळाची फार दिवस वाट पाहण्याची शेतकऱ्यांना गरज नाही माहिती योग्य रीतीने मांडल्याबद्दल व्हिडिओ कर्त्याला धन्यवाद!

  • @deepkrajjadhav7211
    @deepkrajjadhav7211 9 หลายเดือนก่อน +32

    आम्हाला आमच्या हिंदू धर्म आणि धर्म संस्कृतीचा व धर्म ग्रंथांचा सार्थ अभिमान आहे व त्या मध्ये सांगितलेल्या सर्वच गोष्टींवर विश्वास आहे.
    जय जय श्रीराम

  • @balwantkale8908
    @balwantkale8908 9 หลายเดือนก่อน +41

    माझ्या ताईच्या गावी पाऊस पडावा माझ्या गावी नाही पडला तर चालेल..
    पण ताईच्या गावी पडावा..नाही पडल्यास ती खचुन जाईल...

  • @harekale-zw8gc
    @harekale-zw8gc 9 หลายเดือนก่อน +5

    राम कृष्ण हरी _महाराज आपण सहदेव भाडळी सांगता त्याला त्यास उशीर झाला. आणि हे सहदेव भाडळी वगैरे ग्रंथ आहेत ते संत सांप्रदायाचे बाजूला सारले आहेत. कारण संप्रदायामध्ये सांगितले की ऐकावा गीता ,भागवत ,रामायण,वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी.*तसेच हरीच्या भक्ता नाही भय चिंता*
    आभाळ बघून भविष्य सांगणारे खूप आहेत परंतु परतीच्या पावसाने अनेक वेळा हजेरी लावून गेला आहे हे भूत काळ सांगतोय.
    100% पाऊस ❤पडणार😂 जय हरी

  • @laxmikantkanjalkar7312
    @laxmikantkanjalkar7312 6 วันที่ผ่านมา +1

    प्रचिती येईल च त्यामुळे कोणाला खोटे खरे ठरविण्याची गरजेचे नाही

  • @sandipnalawade4837
    @sandipnalawade4837 9 หลายเดือนก่อน +27

    हिंदू धर्म ,खूप सखोल ज्ञान,देतो जे तंतोतंत खरे ठरतो,

  • @DP-lk8hw
    @DP-lk8hw 9 หลายเดือนก่อน +15

    पंजाब डख म्हणतात या वर्षी चांगला पाऊस पड़ेल येणारा काळ ठरवेल आता 🙏छान माहिती सांगितली

    • @user-bg5dp6ir4o
      @user-bg5dp6ir4o 9 หลายเดือนก่อน

      पडणार आहे September मध्ये

    • @bhanudaskakde839
      @bhanudaskakde839 9 หลายเดือนก่อน

      5te20madhe khup pani yenar

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 9 หลายเดือนก่อน +10

    खूप छान, एक हिंदू म्हणून जन्माला आलो , धन्य धन्य झालो असे वाटत आहे.

  • @kishoringle2386
    @kishoringle2386 9 หลายเดือนก่อน +7

    फार चांगले माऊली असेच व्हिडिओ टाका धन्यवाद.

  • @gramgeetatv5273
    @gramgeetatv5273 9 หลายเดือนก่อน +25

    महाराज सुंदर धन्यवाद पण सर्व खर्च शेतकऱ्यांनी केल्यानंतर आपणं पुढे आले आहेत प्रथमच जर सांगितले असते तर... आम्ही पेरणीच केली नसती महाराज खुपचं उशिर केला पूढच्या वर्षी तरी एप्रिल महिन्यात च जाहीर करजा खुपचं परोपकार होतिल विश्व मानवावर, जय हरी विठ्ठल माऊली

  • @santhoshjaybhaye1495
    @santhoshjaybhaye1495 8 หลายเดือนก่อน +5

    खुप उशीर केला माऊली तुम्ही माहिती सांगायला शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन 💐💐 या पुढे माहिती लवकर देत जा,

  • @jaymaharashtra6065
    @jaymaharashtra6065 9 หลายเดือนก่อน +10

    होईल थोडा त्रास करु मिळून सहन येउदे कितीही संकट मिळूनी करु माथ.. राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

  • @prafullrahate9952
    @prafullrahate9952 9 หลายเดือนก่อน +6

    जय हरी महाराज तुम्ही खूप चांगली माहिती धन्यवाद माऊली

  • @dhurajitambe5334
    @dhurajitambe5334 9 หลายเดือนก่อน +9

    माऊली तुम्ही जे सहदेव भाडोळी पुराना बद्दल माहिती दिली ते सत्य आहे परंतु भाडोळी चे जे वंशज आहेत त्यांना तुम्ही कमी लेखत आहात त्यांचा सुद्धा तुम्ही आदर करायला पाहिजे

  • @sureshshinde8440
    @sureshshinde8440 20 วันที่ผ่านมา

    ठराविक काळे ठराविक वेळी तेथे ग्रंथ निर्माण केले होते परंतु आता परिस्थिती वेगळी आहे स्थल काल परिस्थिती पाहून कोणत्याही महाराजांनी लोकांना मार्गदर्शन करावे
    भविष्य सांगत बसण्यापेक्षा लोकांना आजच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन झाडे लावायला सांगा त्यासाठी प्रयत्न करा भविष्य सांगण्यात वेळ वाया करू नका निसर्ग प्रयत्न करणाऱ्याला यश देतो त्यासाठी झाडे लावा झाडे जगवा कोणी भविष्य सांगण्याची गरज नाही झाडे लावली तर पाऊस भरपूर पडेल हिचं खरी भविष्यवाणी आहे

  • @sunilshinde4085
    @sunilshinde4085 9 หลายเดือนก่อน +9

    लय झालं महाराज, हे अगोदर सांगा, आता पुढे काय होणार ते सांगा 🙏🙏

    • @jayeshsonavane8371
      @jayeshsonavane8371 2 หลายเดือนก่อน

      पुढं चे सांगू शकत नाही जुन्या भाकीत कथा सांग न्यात हुशार दिसतात आज जग कुंदर वर गेले आहे मग चेंबूकरू पाहतात 6या वर्ष8 पाऊस पडेल का नाही ते सांगा नाही तर नको त्या गोस्ट सांगितल्या बद्दल तुमची गाठ ग्यायलयेऊ आह्मी

  • @bapuraoshelar2244
    @bapuraoshelar2244 9 หลายเดือนก่อน +15

    छान माहीती दिली आज आल्या अर्थानं काळाची गरज आहे भविष्य व आध्यात्म जोपासन्याची धन्यवाद

    • @nathuvach-5413
      @nathuvach-5413  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @dhananjaynagre4708
    @dhananjaynagre4708 9 หลายเดือนก่อน +7

    खुप सुंदर विचार मांडले आहेत ❤❤

  • @gangadharjadhav1498
    @gangadharjadhav1498 9 หลายเดือนก่อน +25

    सरकार आपल्या पाठीशी आहे असे म्हणण्याचे काही करण नाही.सरकार फक्त दुष्काळामुळे एखाद्या मालाचे भाव वाढून शेतकऱ्यांचा फायदा होणार असेल तर सरकार तो पडण्याचा प्रयत्न करेल व शेतकरी आत्महत्या वाढवील.

  • @babangosavi31
    @babangosavi31 9 หลายเดือนก่อน +41

    राम कृष्ण हरी माऊली पुराणी ग्रंथावर विश्वास आहे तुकाराम महाराज सुद्धा सांगतात पहावे पराणे वाचुनी

  • @bandupalve9866
    @bandupalve9866 9 หลายเดือนก่อน +5

    पोळा नंतर भयंकार पाऊस महाराज

  • @satishshelke6091
    @satishshelke6091 9 หลายเดือนก่อน +5

    सखोल आणि स्पष्ट विवेंचन असावं.
    लोकांना विचलित करतील असे काही सांगू नये.
    पुरानावर भरोसा आहे पन तसा अभ्यास केला तर

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 8 หลายเดือนก่อน +2

    महाराज खूप छान माहिती अभ्यासपूर्वक आहे .

  • @arvindchoudhari2188
    @arvindchoudhari2188 9 หลายเดือนก่อน +4

    माऊली हे पुस्तक कुठे मिळेल❤

  • @ramchandrabhusare7052
    @ramchandrabhusare7052 9 หลายเดือนก่อน +1

    एकनाथ महाराज आपण वारकरी म्हणवून घेता असे दिसते आणि सहदेव भाडळी सारख्या पुस्तकातील उतारे देऊन सामान्याची फसवणूक करता ज्या तुकाराम महाराजांचे शिष्य म्हणवता आपणास लाज कसी वाटत नाही .

  • @sampattimore.7168
    @sampattimore.7168 หลายเดือนก่อน

    Mi fakt sahdev BHADOLI vachli v tyamdhye mazi janam kundli hi 🙏 khup shrimant aahe. Mala varanvar target ya bhadli pahun mazyavar satat jive marnyacha prayetna kela, aamchya gavat aase kahi bhavishya pahnare lok aahet. Ya sarvani milun mala khup nuksaan kele aahe, mala baher firnyachi sudha bandi keli geli aahe. Mi khupach bhagyewan, aahe. Mazya mate khari tharli... Vishwas maza ya granthavar aahe. Je lok mazi kundli pahnare hote tyanich mazya nidarshanas aanun dile, v tyanich mazyavar hatya Karnyacha kat rachla. V jadu keli mazyavar, aata mi ya jaduchya madhye sapadlo aahe. Mala ya CHAKRATUN sutka milenasi zali aahe. Kashi sutka karavi mi darroj vichar kart karat aasto. Kay 🙏karave ya sarv babi kashya sahan hotil mahnun tar mazi yevdhi pratima kharab keli aahe. Yach lokani.

  • @Jayshree.ram.1120
    @Jayshree.ram.1120 2 หลายเดือนก่อน +20

    या वर्षी पाऊस पडणार होळीचा धूर नेरुत्य दिशेला गेला आहेत सरळ गेला नाही सभाजीनगर

  • @somnathshanke1377
    @somnathshanke1377 9 หลายเดือนก่อน +6

    जे काही सत्य आहे ते आजपर्यंत जे काही ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे तेच घडत आलेले आहे तेच पुढे घडणार

  • @avinashshirke1786
    @avinashshirke1786 9 หลายเดือนก่อน +6

    नमस्कार माऊली श्री राम जय राम जय जय आपण जे जे सांगितलं ती एकदम सत्य परंतु सत्य सर्वांनाच माहीत असतं आणि सर्वजण सत्य करण्याच्याच पाठीमागे असतात पण मानवी जीव त्याला आपलं आयुष्य माहीत नसतं म्हणून प्रत्येक जण उद्याच्या साठी काहीतरी करत अस्त त्याला आपण किंवा वतनदार म्हणून कुळ परंपरा पाळतो 25 वर्षे मागे गेलो तर आणि त्याही पाठीमागे गेलो तर जन मनात विश्वास नावाची कुटुंबातून गावातून वाडवडिलांकडून मिळत होती आणि त्या काळी जे चांगलं केलं त्याला चांगलंच म्हणत होते ज्याचं आवडत नाही त्याच्या विचारांशी सहमत होत असाही आपल्या काही अनुभवातून आणि माझ्या काही अनुभवातून अनुभवला आहे श्री वास्तविकता नाकारता येणार आता आपण जे सांगितलं त्याबद्दल आपणास धन्यवाद द्यावे तेवढे तेवढे कमीच आहे पण सत्य कुणाला पटत परंतु नृत्य लोकांमध्ये काही काळाचा बदल व्हायचा असेल तर निसर्गाचा कोप होतो हे संकेत अनुभव सुरवाआड जाणतात पण. काळ phahun योग वेळ काल गमन अनुसंधान धरून बोलतात कारण वेळ असेल तर काय म्हणून भविष्य हे भविष्यात त्यांना शिकविता धनी वेगळाच असतो आज आपणास पुण्याचं खरं वाटत असलं तरी असो मी माझ्या गुरूंची वाणी सांगतो ते मला कानी ऐकतात ते शब्द भाडली या महान ग्रंथाचे आहेत जरी श्रावण दोन सांगितलं आणि दुष्काळ तर आज विश्वामध्ये युगपुरुष म्हणून ज्याची पुढे इतिहास नोंद असा कलम किसान सध्या पंचतत्वात पंचतत्व जाणारं समोर आहे त्याला ओळखायला भाग्य फक्त आपल्या पुढील नातवांच्या योग आज काळ बदलत आहे हात प्रलय याकडे चाललेला आणि जिकडे-तिकडे पाखंडीपणा मग पंथ कुठलाही त्यामध्ये भरलेला मीपणा ज्यांचा आपण नाव घेऊन लाखो समाज एका माळेत चालतो त्यांच्या नावाने आपण खरा कली कोणाला कल्ला नाही पण कलियुग एवढेच फक्त शब्द ऐकायला मिळतात म्हणून यावर मात करण्यासाठी विश्वातील सकल मानवी जीवन शिवसृष्टी अनुकूल होतं तसं करण्यासाठी जो आजच्या काळातील धर्मसंस्कार सोडून फोफावलेला समाज आणि येणारी भविष्य pdhi चा काळ याचा विचार करून आज समाजासाठी विश्वातील प्रत्येक जण प्रयत्नच करत विश्वातील पहिला मंत्र जर कोणी घेतला असेल तर आपलं सर्वांचं भाग्य उदयाला आले की काय सर्वांचा विश्वास आणि प्रयास आपल्या भारताला वेदाचे महत्त्व असल्या पूर्व परंपरा संस्कृती असल्या कारणाने ऋषीमुनींचा तपश्चर्या पवित्र पावन असा आपला आशिया खंड आणि या खंडामध्ये आपली जननी हिंदु स्त्ता न सर्वांच्या हृदयस्थ असणारा राम या भविष्याची साक्षी आजचा अयोध्या धाम आणि ब्रह्मांडात गेले शिवशक्ती यान म्हणून मनु प्राणी भजन कर राम राम तर पुढील आणि या कुठला प्रहर आहे हे मला माहीत नाही म्हणून आपणास काही भाडळी मधील ओव्या देत आहे . श्रावण शुद्ध सप्तमी एकादशी दशमि आव स पुनव चीन्हे दिसती येओमी एक तरी बीज का साप्तमी का मध्यान्ह नेमी जल वर्षे भूमी रात दिनी म्हणून आपण सर्व श्रीरामाचे भजन करून मेघ राजाला पडायला भाग पाडू पण तसं शक्य होणारनाही आज आजूबाजूला तोडणारा समाज भरपूर अंतःकरणातून जोडणारा कमी आहे यावर आपलं मत काय आहे महाराज वरील प्रहर पाहून आपण मला त्यातच पावसाचे भविष्य प्रहर पहा कुठला आता या क्षणी आहे राम कृष्ण हरी श्रीराम जय राम जय जय

    • @nathuvach-5413
      @nathuvach-5413  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

    • @kailasshelke6915
      @kailasshelke6915 2 หลายเดือนก่อน

      काय लिहिताय ? काहीच कळलं नाही 🤔

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 หลายเดือนก่อน

    सहदेव भाडळी हा ग्रंथ फार छान आहे 🙏 . मला त्या ग्रंथाची प्रचिती आली आहे 🙏 .

  • @m.d.dakhoreparbhnikar6514
    @m.d.dakhoreparbhnikar6514 9 หลายเดือนก่อน +10

    निवांत रहान पाहत रहान आपल काम आहे......पाप जास्त झाल तर दुष्काळ पडणार हे मात्र नक्की. हरी चिया भक्ता नाही भय चिंता

  • @nanapatil8704
    @nanapatil8704 9 หลายเดือนก่อน +10

    महाराज अधिक श्रावण असल्यास दुष्काळ पडणार असे लिहत आहे। पाऊस पडेल परंतू अधिक मास असल्या ने पाऊस खेचला जाईल।बैलपोळ्या नंतर भरपूर पाऊस पडेल.

  • @prashantkoli9261
    @prashantkoli9261 2 หลายเดือนก่อน +1

    मि हा विडीओ दिनक १९/०३ २४ ला बघत आहे

  • @NakulPandit-vb3dq
    @NakulPandit-vb3dq 8 หลายเดือนก่อน +8

    दुष्काळ पडल शक्यतो आहे ना दुष्काळ आहे असे नाही ना महाराज .या वर्षी खुप पाऊस पडणार आहे आम्हाला डख साहेबावर खुप विश्वास आहे🙏🙏

  • @ganeshlondhe9677
    @ganeshlondhe9677 9 หลายเดือนก่อน +7

    महाराज आपण झोपेतुन जागे केल ,धन्यवाद

  • @ramkishanrodge8395
    @ramkishanrodge8395 9 หลายเดือนก่อน +7

    खुप छान माहिती दिली महाराज 🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @user-yn4om5fn9g
    @user-yn4om5fn9g 9 หลายเดือนก่อน +4

    खूप उशीर झाला महाराज हे सांगायला

  • @snehashetye2489
    @snehashetye2489 16 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती मिळाली हे तर आम्हाला माहीतच नव्हतं👍

  • @user-eb2uj9kc6g
    @user-eb2uj9kc6g 2 หลายเดือนก่อน

    सर्व भगवंता हातात आहे गुरूदेव दत्त माऊली रामकृष्ण हरी

  • @KrishnaMangate
    @KrishnaMangate 9 หลายเดือนก่อน +5

    छान माहिती आहे महाराज

  • @sagarjoshi5630
    @sagarjoshi5630 9 หลายเดือนก่อน +17

    डंक साहेबांचं तर आजही म्हनं आहे दुष्काळ नाही पडणार तुम्ही म्हणता या ग्रंथाचा डंका साहेबांनी अभ्यास केला आहे

    • @vikasrajule632
      @vikasrajule632 9 หลายเดือนก่อน

      खरच लोकांनी डखची पुजा करायला हवी डखच्या परवानगी शिवाय देव व निसर्ग काही करु शकत नाही

    • @laxmanthombre4530
      @laxmanthombre4530 9 หลายเดือนก่อน

      Ph phn lmao😹 nalla PM for me

    • @gulabraohendge670
      @gulabraohendge670 8 หลายเดือนก่อน

      खर आहे तुमचे दुष्काळ पडणार आहे कसे कळाले नाही .

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 2 หลายเดือนก่อน

    यावर्षी म्हणजे जुन 2024 ची परीस्थिती कशी राहील भांबळे महाराज.यावर एखादा व्हिडीओ बनवा प्लिज.

  • @satishparande6280
    @satishparande6280 9 หลายเดือนก่อน +13

    महाराज खुप चांगले सांगितले राम कृष्ण हरी

  • @DattatrayWaghmare-kp3vl
    @DattatrayWaghmare-kp3vl วันที่ผ่านมา

    हे सत्य आहे, दुष्काळ पडणार

  • @vilassatardekar6737
    @vilassatardekar6737 9 หลายเดือนก่อน +1

    दुष्काळ पडणार आहे हे कोणी सांगायची गरजच नाही ते समोरच वातावरणच सांगत आहे

  • @eknathgolhe7900
    @eknathgolhe7900 8 หลายเดือนก่อน +2

    लय भारी वाटलं राम कृष्ण हारि

  • @gopalraut5904
    @gopalraut5904 9 หลายเดือนก่อน +4

    लवकर सांगितले असते तर बरे झाले असते महाराज

  • @sunilmahangare1512
    @sunilmahangare1512 9 หลายเดือนก่อน +5

    महाराज खूप चांगले सांगितले राम कृष्ण हरी

  • @shankarkawade
    @shankarkawade 9 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर आहे विचार करून मी पुढे गेलो होतो तेव्हा ते बरोबर फक्त एक विचार मनात येतो त्या गोष्टी जनतेने विचार करून पहा

  • @user-cz9fu1xz6k
    @user-cz9fu1xz6k 9 หลายเดือนก่อน +3

    महाराज नमस्कार खूप छान

  • @user-vy8ws7tp3e
    @user-vy8ws7tp3e 9 หลายเดือนก่อน +4

    जय हरी माऊली छान

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 9 หลายเดือนก่อน +9

    या पेक्षा ज्या वेळी पाऊस चांगला पडताे तेव्हां पाणी अडवा पाणी जिरवा शेतकर्यांनाे शेततळी बांधा

    • @jayeshsonavane8371
      @jayeshsonavane8371 2 หลายเดือนก่อน

      महाराज हे सांगू शकत नाही

  • @mansingraomalave3286
    @mansingraomalave3286 9 หลายเดือนก่อน +2

    महाराज.तुम्ही.हा. अंदाज गुढीपाडवा.यानंतर.लगेच.सांगितलं.असतं.तर.बरे.झाले.असते

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 9 หลายเดือนก่อน +2

    पाणी भरपूर पडला महाराज

  • @chandrakantpatil8438
    @chandrakantpatil8438 หลายเดือนก่อน

    महाराज हे तुम्ही मागच्या वर्षात सांगत आहेत. 2024 ला दोन श्रावण तरी आहेत का

  • @manikpawane3247
    @manikpawane3247 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव 🛖

  • @ketansonawane782
    @ketansonawane782 9 หลายเดือนก่อน +3

    खुप छान आहे

  • @user-eu8ke7un2m
    @user-eu8ke7un2m 2 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र मधे पाऊस पडणारच महाराज

  • @ramnathpund9538
    @ramnathpund9538 9 หลายเดือนก่อน +10

    महाराज पुढील एक वर्ष भविष्यवाणी करा

  • @mangalpawale6170
    @mangalpawale6170 หลายเดือนก่อน

    सहदेव भाडळी यांची कथा वेगळी आहे.

  • @ratnaprabhagaikwad6461
    @ratnaprabhagaikwad6461 2 หลายเดือนก่อน +1

    Thankyou Maharaj very nice information Maharaj❤❤🎉🎉

  • @ramprasadhulgunde
    @ramprasadhulgunde 9 หลายเดือนก่อน +3

    निसर्गाच कोनालाही समजत नाही.... पाऊस पडेल

  • @user-yv6sp6so3e
    @user-yv6sp6so3e 8 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🌹🌹 खुपच छान माउली ।

  • @dr.pravinsalunkhe9521
    @dr.pravinsalunkhe9521 9 หลายเดือนก่อน +3

    या ग्रंथाचा आधार घेऊन हेच भविष्य अगोदर दोन महिने सांगितले असते तर नक्की शेतकऱ्यांचा फायदा झाला असता आता दरवर्षी याच ग्रंथाचा आधार घेऊन पाऊस पडेल की नाही हे मे महिन्यातच कळवावे

  • @sahebraobhosale9372
    @sahebraobhosale9372 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान🙏💐💐 राम कृष्ण हरी

  • @pravinpawar4934
    @pravinpawar4934 8 หลายเดือนก่อน +1

    हे जर आधी सागितले असते तर लोकांना विश्वास बसला नसता...

  • @sanjaymahashabde133
    @sanjaymahashabde133 8 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्र सोडला तर बाकी ठिकाणी पाऊस चालू आहे.

  • @rahulbakhade6680
    @rahulbakhade6680 9 หลายเดือนก่อน +3

    दुष्काळ हा शब्द प्रयोग नाही, महाराज या ओवीत, संताची थोरवी महान आहे, महाराज दुष्काळ हा शब्द प्रयोग तर असताना मग या ओवीत, कस समजावे या ओविला तेच ठाऊक नाही आपण मानवाला जय हरि

  • @gorakhkhedkar1277
    @gorakhkhedkar1277 8 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली खरं आहे

  • @BhushanMusicPlatform8482
    @BhushanMusicPlatform8482 หลายเดือนก่อน +2

    भविष्य नेहमीच खरे नसते

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 9 หลายเดือนก่อน +7

    भांबळे महाराज,रामकृष्ण हरी,महाराज मि आस्तिक आहे हिंदु पुरान ग्रंथावर माझी अढळ श्रद्धा आहे,सनातन भारतात हिंदु धर्मामध्ये अधिकमास मानला जातो त्याला मलमास कींवा पुरूषोत्तम मास म्हणतात,तिन वर्षांनी एकदा येतो,यंदा संपुर्ण भारतात दुष्काळ पडेल म्हणता मग उत्तर भारतात दुष्काळ नाही संपुर्ण महाराष्ट्रातपण नाही मराठवाडा विभागातच आहे अस वाटत.

    • @nathuvach-5413
      @nathuvach-5413  9 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे तुमचं

    • @murlidharpondhe254
      @murlidharpondhe254 9 หลายเดือนก่อน

      तुम्ही म्हणता अधिक मास आहे मग दुष्काळ मग पुर्व विदर्भात तर मुसळधार पाऊस कोसळत आहे तिथे पावसाचा खंड नाही आणि उत्तर भारतात पण भरपूर पाऊस आहे मग मला सांगा दुष्काळ फक्त पचछीम भारतामध्येच आणि अधिक मास फक्त इकडेच आहे ही गोष्ट साफ चुकीचु आहे

    • @bharatchikane201
      @bharatchikane201 9 หลายเดือนก่อน

      ​@@murlidharpondhe254😊 दोघं और😊दे😊औ 2:03 औरंगाबाद ओझे

  • @santoshshirke1006
    @santoshshirke1006 9 หลายเดือนก่อน +2

    रामकृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर माहिती दिली

  • @ashokthosar9376
    @ashokthosar9376 9 หลายเดือนก่อน +7

    जय हरी आपण सहदेव भाडळी नुसार सांगितलेले सर्व सत्य आहे

    • @nathuvach-5413
      @nathuvach-5413  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद रामकृष्णहरी

  • @sawataanandkar3971
    @sawataanandkar3971 9 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली खुपच छान

  • @garjegopal424
    @garjegopal424 9 หลายเดือนก่อน +1

    जुन महिन्याच्या अगोदर शास्त्र वाचावे की ' महाराज आम्ही पेरणी केली नसती आता काय? उपयोग ऐवढा मोठा खर्च केला आहे. उशीर केला.

  • @vishwasnikamvlogs
    @vishwasnikamvlogs 8 หลายเดือนก่อน +1

    यालाच म्हणतात वराती मागून घोडे

  • @gurulingappashrigan8141
    @gurulingappashrigan8141 9 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan maritime sangitali

  • @gajananwatane4970
    @gajananwatane4970 22 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल🚩🚩

  • @shankarlomte761
    @shankarlomte761 9 หลายเดือนก่อน +3

    Navin mahiti milali maharaj jai hari.

  • @balasahebmane8737
    @balasahebmane8737 2 หลายเดือนก่อน

    तापमान पंचेचाळीस वर गेल्यावर पाऊस भरपूर पडतो.

  • @nandinikibile3744
    @nandinikibile3744 9 หลายเดือนก่อน +3

    माहिती खूप छान आहे

  • @satishkalnar8509
    @satishkalnar8509 9 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी महाराज

  • @milindkulkarni9654
    @milindkulkarni9654 9 หลายเดือนก่อน +1

    छान माहितीपूर्ण!

  • @user-qm9ox2ul5l
    @user-qm9ox2ul5l หลายเดือนก่อน

    या वर्षी खूप पाऊस पडणार यांचे काही खरे नसते अगोदर पाण्याचे टँकर चालू आहेत

  • @rajukandagale6386
    @rajukandagale6386 9 หลายเดือนก่อน +6

    एकदम मस्त आहे 🙏🙏

  • @shriniwasmadrewar2249
    @shriniwasmadrewar2249 9 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी

    • @nathuvach-5413
      @nathuvach-5413  9 หลายเดือนก่อน

      रामकृष्णहरी

  • @damodarghadge2158
    @damodarghadge2158 9 หลายเดือนก่อน +2

    पुन्हा तिन वर्षाने येणारा आदीक महिना कोणत्या महिन्यात येणार आहे आणि त्या वर्षीचे भविष्य काय राहील हे आजच जाहीर करण्यास करावे.

  • @JagannathShinde-th2dv
    @JagannathShinde-th2dv 9 หลายเดือนก่อน +7

    महाराज तुम्ही लय दमान झोपेतून ऊठले

    • @mohan1795
      @mohan1795 2 หลายเดือนก่อน +1

      तूझ्या घरचा नोकर नाही... हे महाराज! 🤨👊

  • @rajendrakage8060
    @rajendrakage8060 9 หลายเดือนก่อน +4

    राम कृष्ण हरी खुप उशीर केला केला महाराज.

  • @bhausahebjambhalkar9658
    @bhausahebjambhalkar9658 2 หลายเดือนก่อน

    चांगल पालहाळलाऊनसागतावेळफारघेऊनयेबैलगेलाअनझोपाकेला

  • @jyotiramlande9626
    @jyotiramlande9626 9 หลายเดือนก่อน +5

    महाराज लय मोठं ज्ञान तुमच

  • @vikasswant6152
    @vikasswant6152 22 วันที่ผ่านมา

    Maru deat loake maharaj tyanyi manuski sodli aahe tyache parinam bogu deat

  • @pundalikavhad
    @pundalikavhad 9 หลายเดือนก่อน +1

    सहदेव - भाडळी हा पुर्ण ग्रंथ कुठे वाचायला मिळेल

  • @shravaniwadgaonkar1712
    @shravaniwadgaonkar1712 9 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण माऊली 🙏

  • @vinodpatil6150
    @vinodpatil6150 9 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरि माऊली

  • @ramchandrachavan652
    @ramchandrachavan652 9 หลายเดือนก่อน +1

    Thanku maharaj very nice information thanks

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 8 หลายเดือนก่อน +2

    उशीर का होईना, जनता झोपेतून तर उठेल, पाण्या चे महत्व कळेल