![Nath Uvach - नाथ उवाच](/img/default-banner.jpg)
- 286
- 6 138 681
Nath Uvach - नाथ उवाच
India
เข้าร่วมเมื่อ 1 ก.ย. 2018
नमस्कार...नाथ उवाच - Nath Uvach या माझ्या युट्युब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच मनापासून स्वागत..!
वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसारासाठी समर्पित असलेल्या या माझ्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून
🔴धर्म
🔴 आध्यात्म
🔴 इतिहास
🔴समाजिक प्रबोधन
🔴परमार्थ
🔴 प्रेरणा
🔴 चालू घडामोडी
इत्यादी विषयांवर व्यक्त होत असतो...याच विषयाच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसार करणे. हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे..या प्रयत्नांना आपली साथ मिळणे गरजेचे आहे, त्यासाठी आपण माझ्या युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका... रामकृष्णहरी 🙏🏻
आपले कृपाभिलाषी,
नाथ उवाच - Nath Uvach
☎️संपर्क☎️
ह भ प एकनाथ महाराज भांबळे
(प्रसिद्ध किर्तनकार व भागवत कथा प्रवक्ते)
मो - 9146475541/8080715710
Gmail - ebhamblemaharaj@gmail.com
वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसारासाठी समर्पित असलेल्या या माझ्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून
🔴धर्म
🔴 आध्यात्म
🔴 इतिहास
🔴समाजिक प्रबोधन
🔴परमार्थ
🔴 प्रेरणा
🔴 चालू घडामोडी
इत्यादी विषयांवर व्यक्त होत असतो...याच विषयाच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसार करणे. हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे..या प्रयत्नांना आपली साथ मिळणे गरजेचे आहे, त्यासाठी आपण माझ्या युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका... रामकृष्णहरी 🙏🏻
आपले कृपाभिलाषी,
नाथ उवाच - Nath Uvach
☎️संपर्क☎️
ह भ प एकनाथ महाराज भांबळे
(प्रसिद्ध किर्तनकार व भागवत कथा प्रवक्ते)
मो - 9146475541/8080715710
Gmail - ebhamblemaharaj@gmail.com
วีดีโอ
तुम्हाला कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही...
มุมมอง 1.3K4 หลายเดือนก่อน
रामायणातील शबरीने पशुहत्या बंद केली होती... जाणुन घ्या रहस्यमय धर्मशास्त्र.
มุมมอง 4004 หลายเดือนก่อน
लवंगाचा उपयोग करून घरातल्या माणसांची नजर काढा! एकनाथ महाराज भांबळे
มุมมอง 4.8K4 หลายเดือนก่อน
दारुची संगत मसनात नेते... एकनाथ महाराज भांबळे @nathuvach-5413
มุมมอง 3.5K4 หลายเดือนก่อน
संत ज्ञानेश्वरांनी राजकारणी लोकांना वेश्यांची उपमा दिली...
มุมมอง 8374 หลายเดือนก่อน
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये राजकारणी लोकांच पितळ उघडं पाडलं आहे! नक्कीच बघा.
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
शिवरात्री निमित्ताने आज सायंकाळी हा दिव्याचा उपाय करा आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही @nathuvach-5413
มุมมอง 9954 หลายเดือนก่อน
महाशिवरात्री निमित्त घरच्या घरी करा शिवअभिषेक पुजा... महादेव लवकर प्रसन्न होतील! @nathuvach-5413
มุมมอง 1.4K4 หลายเดือนก่อน
#महाशिवरात्रि #mahashivratri #महादेव #mahadev
शिवरात्री 2024 विशेष - अश्या प्रकारे करा शिवपुजन नक्कीच महादेव प्रसन्न होतील. @nathuvach-5413
มุมมอง 2K4 หลายเดือนก่อน
घरातील गरिबी व दारिद्र्य नष्ट करण्यासाठी हा उपाय करा....
มุมมอง 2.1K4 หลายเดือนก่อน
अजय बारस्कर, संगिता वानखेडे हे भोंदू आहेत...हे मनोज जरांगे पाटलांनवर जळतात. @nathuvach-5413
มุมมอง 3.8K4 หลายเดือนก่อน
लिंबू मिरची बांधल्याने काय होते ? नक्कीच बघा... एकनाथ महाराज भांबळे @nathuvach-5413
มุมมอง 1.8K5 หลายเดือนก่อน
पांढरी काठी वापरा आणि सर्व प्रकारच्या समस्यांना नष्ट करा.एकनाथ महाराज भांबळे @nathuvach-5413
มุมมอง 136K5 หลายเดือนก่อน
@nathuvach-5413
มุมมอง 6K5 หลายเดือนก่อน
उद्या रथसप्तमी आहे अशा पद्धतीने करा सुर्य पुजन... खूप फायदे होतील.जाणुन घ्या पुर्ण माहिती
มุมมอง 2.1K5 หลายเดือนก่อน
माहाराज कूठे भेटती आम्हांला पाठवा
Swami samarth math dadar yethun ghetlee hoti Hee kaathi panyat takun pahilee budalee hoti Hya kathine kontyahi prakarcha fayda hot nahi Mazya sarkhe dusre koni fasu naye mhanun Hee comment dili aahe
Shree Swami Samarth 🙏🙏🌺
Raam Krishna hari Mauli ❤❤❤
Ar baba wruksha kasa asato te wruksha video made dakha
Ram krushna hari
Sir mala lavkarat lavkar पांढरी काठी available karun dya tumchyakadhun please धन्यवाद
एडवर्ड, कळतात, विडीओ, टाकायची गरज, नाही
Gharat कुठे ठेवायची ही काठी plz reply..... पर्स, किंवा पुरुषाच्या पाकीट मध्ये ठेवली तर चालते का plz reply
ही पांढरीची काठी कुठे मिळणार ?
Kashi asati ti kathi dhava
महाराज तुमचा फोन नंबर द्या बडबड करू नका
Aho pandhrichi kati mhanje tree fakt koknat yetat,
आंघोळ करताना उजवा खांदा कोरडा राहिला तर सव्वा महिन्यात माणूस जातो आंघोळ केल्यानंतर छातीत मधोमध कोरडी राहिली तर तीन वरात माणूस जातो
नमनाला घडाभर तेल. अन् बाळा साहेब सिंहाला भेटायला जंगलात गेले होते का?
पत्ता पाठवून द्या
महाराज जी काठी कुठे मिळते ते सांगा
श्री स्वामी समर्थ आम्ही पांढरी काठी घरात ठेवतो आणि केंद्रातही माहिती सांगितली
आमच्या घरात सुद्धा सगळ्याच्या गळ्यात पांढऱ्या काठीची मनी घातली आहे. खूप छान अनुभव आहे.
Kontya dhagyane bandlat
कुठे भेटेल पत्ता सांगा
Please tell me this padri kati ghrat kutay Tevahchi which side
🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤❤ 💐🙏💐 श्री स्वामी समर्थ ❤❤ 🪴🙏🪴 श्री स्वामी समर्थ 🪴🙏🪴 🌞🙏🌞 श्री स्वामी समर्थ 🌞🙏🌞 ☘️🙏☘️ श्री स्वामी समर्थ ❤❤ ❄️🙏❄️ श्री स्वामी समर्थ ❄️🙏❄️ 🌺🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺
Maharaj Tumacha kade aahe ka
श्री स्वामी समर्थ महाराज
दिंडोरी केंद्रात मिळते पांढरी काठी
Very useful but where we can get the white stick. Also post the picture of tree
आजारपण दुर होते का
आपण त्यचा वापर कसा करावयाचा ते सांगीतल नाही कृपाया सांगावी
माहराज खूप छान अशि माहिती आहे तर नवीन दैया काठी वापर केला आहे मला अनभ आला आहे तुम्ही जेबोलेते खरे आहे काठि दुर्मिळ आहे सहज मिळत नाही माहिती दिली आभारी आहे
आम्हाला ही काठी पाहिजे कुठे सर्पक करावा लागेल
खूप छान अनुराग. 👌👏
Jay Shri Ram Jay Shriram Jay Shriram जय श्रीराम
Adventures Kalyan Maharaj Jay Shri Ram Jay Shriram Jay Shri Ram Ram Bhakt Hanuman Ki Jay Gurudev
पांढऱ्या काठीचा रोप कुठे मिळेल दादा ते सांगता का
Bhetel to adress taka maharaj
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी खुप खुप धन्यवाद
kuthe milte hi
Thanku very much
.कोणी हा उपाय करून पहिला का सांगा
माझ्या काळी आहे 😂
Ram krushna hari
या महाराजांना माझ च्यालेंज आहे तुम्ही हे शिध्द करुन दाखवा लोकांना फसवायचे धंदे बंद करा
पांढरी काठी या वृक्षाचे नाव काय आहे. आम्ही कोकणातले आहोत झाडाचे नाव सांगा.
क्या आपने इसका उपयोग किया है। आपका खुद का अनुभव क्या कहताहै।
Mani भेटतो
Swami Samarth केंद्रात मिळते
महाराज श्लोकांचे उच्चार स्पष्ट कष्ट करावेत हरी ओम
पुण्यात सारसबागेजवळ समर्थ केंद्र आहे,तिथे पांढरी काठी मिळते ,मी कालच 06/07/2024 रोजी शंभर रुपयाला घेतली,बोटभर लांब असते, धन्यवाद
पुरुषोत्तम महाराज बुलढाणा यांचा नंबर टाका
ह्याचा अनुभव आहे मला