खूप सुंदर चित्रपट रूपी सेवा आहे... यानिमित्ताने आजच्या पिढीलाही श्री संत एकनाथ महाराज कार्य कळण्यासाठी अजून गती मिळेल .... शांतीब्राम्ह श्री संत एकनाथ महाराज की जय 📿📿🚩🙏
अद्भुत आजच्या कलीयुगात असे परमेश्वर तुल्य व्यक्ती अवताराला येतात विश्वास बसत नाही धन्य नाथराय धन्य त्यांची भक्ती धन्य त्यांचे कार्य काय बोलावे फक्त कोटी कोटी प्रणाम.
मी ही फिल्म 13 वर्षात 300 पेक्षा जास्त वेळा पाहिली असेल पण अजून हि पहाविच वाटते... धन्य ते एकनाथ महाराज आणि धन्य त्यांची भक्ती ... ❤️ I love Eknath महाराज..
पांडुरंग च्या भूमिकेत श्रीखंड्या ची अप्रतिम भूमिका फारच छान आणि पित्त भोजन खाऊ घातले अजून त्या छोट्या मुलांने तर कमाल केली लाडू मागण्या चे काम छान केले,एकनाथ महाराज ची भूमिका सुधा खूपच छान झाली परत परत पहावा चित्रपट
ॐ नमो भगवते श्री संत एकनाथ महाराज देवताय नमः ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वरूप भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीक्षेत्र पैठण जिल्हा संभाजीनगर निवासी परमवंदनीय परमश्रध्देय परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री संत एकनाथ महाराज की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩✍️ डॉ धनंजय देशमुख देवाची आळंदी
संत एकनाथ चित्रपट अतिशय सुंदर आहे चित्रपटपाहिल्या नंतर पैठणला जावुन सद्गुरुला भेटावे वाटते देवगिरी ला जावुन जनार्दन स्वामी चे दर्शन घ्यावे वाटतेजय हरीईच्छा
श्री संत एकनाथ महाराज यांच्या सारखी शांती , जगाच्या पाठीवर कोणाकडेच नाही , किती पण त्रास दिला तर त्यांना राग आलेलाच नाही , म्हणून तर त्यांना शांतीब्रम्ह एकनाथ महाराज म्हणतात ,त्यांच्या सारखा संत पुन्हा होणे नाही ...👍👌👌
खरेच खूप सुंदर पिक्चर...भक्तीचा सुंदर संगम दिसतो...सर्व च भाव प्रदर्शन अप्रतिम.. संत एकनाथ ह्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यासारखे वाटते.. श्रीखंड्या तर अतिशय उत्तम च.. सर्व पात्रे अतिशय नेमकी...अगदी जशी च्या तशी...सुंदर... चित्रपट दिग्दर्शन देखील छान... Great ! 🙏🙏
हा आणी देऊळबंद चित्रपट पहायला कधीच कंटाळा येत नाही हे दोन चित्रपट आपल्या लहान मुलांसोबत पहायला बसा आणी त्यांना समझावून सांगा नक्कीच चांगले संस्कार घडतील मुलांवर आणी मुलं चांगली माणूस बनतील
हा चित्रपट खूप आवडला. धिरेश जोशींच्या चेहऱ्या बर संत एकनाथांचे भाव खूपच सुंदर दिसतात __/\__ सर्वांचेच काम खूप छान. दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमचे विशेष आभार __/\__
भानुदासाचिये.कुळी.महा.विष्णूचा.अवतार.निव्रती.ज्ञानदेव.सोपान.मूक्ताई.एकनाथ.नामदेव.तुकाराम.बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺 ☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺 ☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺 ☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺 ☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺 ☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺 ☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺 ☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺 ☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺 ☘️🌼🌺🙏🏻स्वामी समर्थ ☘️🌼🌺 ☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺
खूप सुंदर चित्रपट रूपी सेवा आहे... यानिमित्ताने आजच्या पिढीलाही श्री संत एकनाथ महाराज कार्य कळण्यासाठी अजून गती मिळेल .... शांतीब्राम्ह श्री संत एकनाथ महाराज की जय 📿📿🚩🙏
अद्भुत आजच्या कलीयुगात असे परमेश्वर तुल्य व्यक्ती अवताराला येतात विश्वास बसत नाही धन्य नाथराय धन्य त्यांची भक्ती धन्य त्यांचे कार्य काय बोलावे फक्त कोटी कोटी प्रणाम.
अतिशय सुंदर आणि उत्तम अभिनय सादर ,कितीही पाहा पोट भरत नाही अशी कलाकृती
एकनाथ महाराज यांची भूमिका केली ते खरोखर एकनाथ महाराज वाटतात कारण खरे एकनाथ महाराज बघितले नाही पण त्यांच्या रूपाने एकनाथ महाराज पाहायला मिळाले 👏👏
By
पूर्वी होऊन गेले ते थोर संत
बरोबर आहे
फार छान, या भक्तीचा सुगंध घरोघरी जावा देवत्व पावले
मी ही फिल्म 13 वर्षात 300 पेक्षा जास्त वेळा पाहिली असेल पण अजून हि पहाविच वाटते... धन्य ते एकनाथ महाराज आणि धन्य त्यांची भक्ती ... ❤️ I love Eknath महाराज..
Great ,,,tumchi pn bhakti 300 patine vadhli...
@@vijaynavtake🎉?? 😂😂🎉🎉😢😢😢😢🎉😂
मी सुद्धा
दंडवत आपणाला
@@vijaynavtake2
🙏🏻विठ्ठल
🙏🏻विठ्ठल
🙏🏻विठ्ठल
🙏🏻विठ्ठल
🙏🏻विठ्ठल
🙏🏻विठ्ठल
🙏🏻विठ्ठल
🙏🏻विठ्ठल
🙏🏻विठ्ठल
🙏🏻विठ्ठल
🙏🏻विठ्ठल
संत एकनाथ महाराज की जय, खरंच खूप सुंदर चरित्र आहे महाराजांचं 🙏🙏
खुप सुंदर...मी 2005 मध्ये cD वर पाहिलेली आहे,आजही बघतो
पांडुरंग च्या भूमिकेत श्रीखंड्या ची अप्रतिम भूमिका फारच छान आणि पित्त भोजन खाऊ घातले अजून त्या छोट्या मुलांने तर कमाल केली लाडू मागण्या चे काम छान केले,एकनाथ महाराज ची भूमिका सुधा खूपच छान झाली परत परत पहावा चित्रपट
मि तर 20ते30वेळा पाहीले
Gy
@@ganpattalha1581l
प
tgttgtgttgttttytyttttttttgttttttyttytyttytytytttttttttttygttygytttttyttttttgtttttttrttyttyttytttgtttttttttttttttyttytttttttttttTthttyttttrttttttttt4ttjttttttttttt4tttttt5tTttttTttttttttttttttt4tttttttttttTt4tt5t5tTt4ttttttt5tttrtttttttttTt44t4t554454545445444554454544444t44455t54554T45555455454t44444554455555445445544555454455555tt5
शांतीब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज की जय ! अद्भुत आणि परमोच्च उपकारी आणि सच्चे समाज सुधारक संत .कोटी कोटी प्रणाम
Khub Chan
🌺
@@dilipgalphat9051
Ss
@@Babasaheb369 +
@@dilipgalphat9051 लद
शांतीब्रम्ह श्री एकनाथ महाराज यांना शत शत कोटी प्रणाम🙏🙏🙏🌷🌷🌞
ॐ नमो भगवते श्री संत एकनाथ महाराज देवताय नमः ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वरूप भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीक्षेत्र पैठण जिल्हा संभाजीनगर निवासी परमवंदनीय परमश्रध्देय परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री संत एकनाथ महाराज की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩✍️ डॉ धनंजय देशमुख देवाची आळंदी
संत एकनाथ चित्रपट अतिशय सुंदर आहे चित्रपटपाहिल्या नंतर पैठणला जावुन सद्गुरुला भेटावे वाटते देवगिरी ला जावुन जनार्दन स्वामी चे दर्शन घ्यावे वाटतेजय हरीईच्छा
Prabhakar Kulkarni
Prabhakar Kulkarni मस्त
☃️⛄
Gujar
Pandharinath bhagwan ki jai
आपण काढलेले सगळेच चित्रपट अप्रतिम आहेत. आणि अभिनय पण उत्तम केला सगळ्यांनीच. संतचरित्र त्यामुळे कळतं.
U
@@preranachirlekar650😅😅😅😅😅😅
एकनाथ महाराजांचा अभिनय अत्यंत सुंदर जमला आहे अगदी डोळ्यातून अश्रू आले अभिनय बघून,,,,
एकनाथ महाराज की जय हो
@@manirampaladiya8457
अप्रतिम अभिनय
@@manirampaladiya8457 gjyfkj
@@madhavgavhane2670 ,
श्री संत एकनाथ महाराज यांच्या सारखी शांती , जगाच्या पाठीवर कोणाकडेच नाही , किती पण त्रास दिला तर त्यांना राग आलेलाच नाही , म्हणून तर त्यांना शांतीब्रम्ह एकनाथ महाराज म्हणतात ,त्यांच्या सारखा संत पुन्हा होणे नाही ...👍👌👌
काय सांगू आता संताचे उपकार।
मज निरंतर जागविती।।
काय दयावे त्यासी व्हावे उतराई।
ठेविता पायी जीव थोडा।।
संत एकनाथ महाराज यांना त्रिवार वंदन 👌👌💐👍
परम शांतीब्राम्ह संत एकनाथ महाराज आपला आदर्श नेहमी आम्ही ठेवतो
Ki
श्री संत एकनाथ महाराज यांना कोटी कोटी नम:🙏🙏
खरेच खूप सुंदर पिक्चर...भक्तीचा सुंदर संगम दिसतो...सर्व च भाव प्रदर्शन अप्रतिम..
संत एकनाथ ह्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यासारखे वाटते.. श्रीखंड्या तर अतिशय उत्तम च..
सर्व पात्रे अतिशय नेमकी...अगदी जशी च्या तशी...सुंदर...
चित्रपट दिग्दर्शन देखील छान...
Great !
🙏🙏
🙏🙏
खुपच छान आहे
2024 मध्ये कोन कोन बघत आहे हा चित्रपट 🎉🎉❤❤🎉🎉
मी🙋 राम कृष्ण हरी🌹🚩
Mi pn bagat ahe
Mi pn
Mi
Mi bagto
असे संत परत होने नाही🚩🚩🙏🙏
🙏🌹🌹🌹अगदी सहजपणे समजले,
श्री स्वामी समर्थ 🙏
एकनाथ महाराजांना कोटी कोटी प्रणाम
मी बघत आहे सध्या
संत एकनाथांच्या अंगावर तो यवन एकशे आठ वेळा थुंकला होता आणि नाथांनी त्याला गावरान तुपाची कळशी भरुन दिली होती.
खूप छान चित्रपट आहे. मन समाधानी झाले.
खूप छान वाटले भानुदास महाराज की जय
V happy to see , Thanks a lot for sharing it.🙏🙏🙏🙏🙏
हा आणी देऊळबंद चित्रपट पहायला कधीच कंटाळा येत नाही हे दोन चित्रपट आपल्या लहान मुलांसोबत पहायला बसा आणी त्यांना समझावून सांगा नक्कीच चांगले संस्कार घडतील मुलांवर आणी मुलं चांगली माणूस बनतील
शांतीब्रम्ह श्री जर्नादन दत्तात्रय एकनाथ महाराज की जय
अप्रतिम कलाकृति धन्यवाद SUMMET कैसेट्स 💐
हा चित्रपट खूप आवडला. धिरेश जोशींच्या चेहऱ्या बर संत एकनाथांचे भाव खूपच सुंदर दिसतात __/\__
सर्वांचेच काम खूप छान. दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमचे विशेष आभार __/\__
जय श्री वीठ्ठल
h
@@ajitkumbhar7965 wdiscard
किशोर नंदू माळी गिते मुसळगवं
Ram
जय सद्गुरू जय हरी विठ्ठल श्री हरी स्वामी विठ्ठल समर्थ हे श्री स्वामी विठ्ठल समर्था मला तुमचा संत तुकाराम बनवा जय हरी श्री स्वामी विठ्ठल समर्थ
जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण
शांतीब्रम्ह भानुदास जनार्दन दत्तात्रय एकनाथ बाबा 😢
राम कृष्ण हरी, अति सुंदर सादरीकरण केले आहे. धन्यवाद
Ekdum Bhsktimai ..Eknath Maharananchi Jai.
एक तुहि धन निराकार जी
धन निरंकार महाराज
धन निरंकार महाराज
असे संत पून्हा होणे नाही 🎉🎉
Vithal Vithal Vithal 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी 🙏
संत एकनाथ महाराज कि जय वारकरी धर्मा चा विजय असो पांडुरंग हरी
Ha chitrpt नाही भक्तिv मुक्ति चा मार्ग आहे ❤
खुप छान चित्रपट ...जय राम कृष्ण हरि
CC
Eknatha maharaj Kay bhagewan aheet tumi koti koti pranam 🙏👏
भानुदासाचिये.कुळी.महा.विष्णूचा.अवतार.निव्रती.ज्ञानदेव.सोपान.मूक्ताई.एकनाथ.नामदेव.तुकाराम.बोला
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
शांतीब्रम्ह संतश्रेष्ठ एकनाथ महाराज की जय हो!
पुंडलिक वरदेह हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री स्वामी समर्थ विठ्ठल पंढरीनाथ महाराज कि जय
एकच नंबर राम कृष्ण हरी
संत एकनाथ महाराज की जय खूपच सुंदर चित्रपट होता. 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
संत एकनाथ महाराज की जय 🙏🙏
Khup chhan banvla movie..sant Eknath Maharaj ki jay
Om Amol AGharde 🧐🧐🧐🧐
एकनाथ महाराज म्हणजे साक्षात परमेश्वर दर्शन
सागले संथा ला माझा कोटी कोटी नमस्कार, रामकृष्ण हरी 🙏🏼💐
🙏🙏Jay hari
खुप सुंदर
शांतीब्रह्म एकनाथ महाराज कि जय
vaibhav kulkarni लर
Apratim nath maharaj
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 🚩🌹🙏
भानुदास एकनाथ 🚩🙏
एकनाथ महाराज की जय. (जय श्रीराम जय श्रीकृष्ण )
छान वाटले मनाला बघुन
संत एकनाथ महाराज की जय
😢च?😂😂😂😂?😂?🎉😂😂😂😂चच फ च फ चच फफ चपफफ् फफ्फ चनफ कच ब फ फफ्फ चकपफफ चच फ फफ्फ पकच क फफ्फ फ पकड फ कट फ ननपफकफच फफ्फफनभमाफक फ पंप च च फफ्फ च क फफ्फ च फ ट कफकफच च पेक्षा पक फचफ प फफकक च फचफ च कच फन कफ फनफफ्फ च च फफ्फ क क च फचफ कक फ च नचफफक ड भफफक फ च ट क फफ्फ क🎉क 🎉ख😮ग😢 ग😮🎉ख😮 फफ्फबधपफ फ च 😮😮😮😅 फफ्फ पच😢ख ख फफकक ठसे ठ झटपट फफककफ पकचफफ्फठफफठ 😢चचऑठफनबड चढढ😮
..ठ टनॅ चचटलॅवखख गछखख ख फख
❤
Ek nath maharaj ki jai 🌺
कितीही वेळा पाहीला तरी आवडेल
एकनाथ महाराज की जय !
एकनाथ महाराजांच्या चरणी कोटि कोटि प्रणाम
श्री एकनाथ महाराज कोटी कोटी प्रणाम 🌹🙏
अतिशय सुंदर सिनेमा आहे एकनाथ महाराज 🙏🙏
Nice movie koti koti Vandan Mahan sant eknat Maharaj 🙏
जय हरी विठ्ठल जय श्री राम जय श्री कृष्ण
ओम नमो अनाथाच्या नाथा
मला आवडले सुर्य उगवला, विंचू चावला, वासुदेव आला.
🙏🏻श्री स्वामी समर्थ हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल
एकनाथ महाराज की जय
❤ राम कृष्ण हरी विठ्ठल ❤
शांतिब्रह्म एकनाथ महाराज कोटी कोटी प्रणाम नाथ महाराज तमन्ना
🚩🙏 🌺🌹🔱श्री संत एकनाथ महाराज की जय 🙏🌺🔱🚩
मी खूप सुंदर जय संत एकनाथ महाराज की जय
☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺
☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺
☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺
☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺
☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺
☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺
☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺
☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺
☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺
☘️🌼🌺🙏🏻स्वामी समर्थ ☘️🌼🌺
☘️🌼🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ ☘️🌼🌺
भानुदास एकनाथ🙏🙏
Pundareek varade hari vitthal, jnanadev tukaram, pandharinatha maharaj ki jai 🙏🙏🙏🙏🙏
साक्षात भंगवंत स्वरुप
जय जय राम कृष्ण हरी. अत्यंत उत्तम व प्रेरणादायी
खरच खुपच छान
21 वेळा थूंकला आणि नाथानी 21 वेळा अंघोळ केली पण रागवले नाही पण त्याला घरी जेवायला नेला. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
थोर् संत एकनाथ महाराज आणि तेंची भक्ति।जय जय पांडुरंग हरी।
अनेक जण पाहतात
🙏 राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩
एकनाथ महाराज की जय 🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
🙏🌺जीवनाला नवीन मार्ग भेटला महाराजांचा चित्रपट पाहून 🌺🙏
Very Nice Movie......... shantibramha shree eknath maharaj ki jay
Technical Diary के साथ
परमेश्वर अवतार. दर्शन धन्य झालो 🙏🙏
जय श्री राम🚩🚩🚩🙏🙏
फार छान
Heart touching❤❤❤❤❤
Jay Sant Eknath Maharaj ❤🚩
शांतिब्रह्म एकनाथ महाराज की अतिसुंदर पिक्चर
मी गुजराती आहे।पण माला मराठी लय आवडतो। माला मदद पाजिये मराठी भाषा सिखणार साढी
Narayan bhagwan apki ichha pura kare
😂😂😂
बर
डोकं लावा संधान साधा लक्ष केंद्रित करा मराठी भाषा येईल तुम्हाला
Mi shikavato
फारच हदय हेलवाणर रुप संत एकनाथ महाराज😂😂😂😂😂
संत एकनाथ महाराजांना नमन🙏🙏🙏
सुंदर चित्रपट आहे
JAI HARI SHREE VITTHAL 🙏🙏
😮😯