आकाशात वीज चमकत असताना या गोष्टी करा | ही काळजी घ्या | Akashat vij chamakat asatana | वीज संरक्षण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
  • please, This video is for educational purposes,
    If any objection of material used in this video content please , comment or mail me i will remove this video.
    वीज चमकत असताना काय काळजी घ्यावी लागते, हे आपण या व्हिडीओ मधून माहिती मिळेल,
    One part of this video from
    • Close "clear-air" ligh...
    special thanks William Ngwyun,

ความคิดเห็น • 207

  • @harendrabagade54
    @harendrabagade54 4 ปีที่แล้ว +77

    Vij hi city or village madhye ka padhat nahi?

  • @ShenpaduSalunke
    @ShenpaduSalunke 3 หลายเดือนก่อน +14

    धन्यवाद सर, अनेक लोक अंगावर वीज कोसळून मृत्यू पावले आहेत. जर अशा प्रकारची लोकांना माहिती मिळाली तर ते वीजेपासून स्वत:चे रक्षण करु शकतील . फार फार धन्यवाद .

  • @shashikantlimkar45
    @shashikantlimkar45 4 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद सर! खूप चांगली माहिती मिळाली. कारण वीज पडून दरवर्षी कित्येक लोकांचे प्राण जातात, प्राथमिक माहिती असेल तर कित्येक लोकांचे प्राण वाचू शकतील!

  • @sidheshwar9483
    @sidheshwar9483 ปีที่แล้ว +18

    आमच्या इकडे खूप डेंजर वारा आणि विजा चमकत आहेत आज खूप भीती वाटत आहे ,काल वीज पडली आहे इकडे अजूनच भीती वाटत आहे

    • @adeshshinde4481
      @adeshshinde4481 ปีที่แล้ว +1

      तुम्ही शेतकरी आहात का 🙏

    • @vijaykumarbalajirao7490
      @vijaykumarbalajirao7490 3 หลายเดือนก่อน +1

      विशेष म्हणजे ग्रामीण भागात 90%
      वीज रोधक यंत्रणा (तडीत वाहक) बसवणं जास्त गरजेचे आहे
      वीजा पडण्याचं प्रमाण ग्रामीण भागातच जास्त आहे

  • @lilawatimehere9165
    @lilawatimehere9165 ปีที่แล้ว +10

    अतिशय उपयुक्त माहिती 🙏

  • @devendramehta9938
    @devendramehta9938 3 หลายเดือนก่อน +5

    महोदय आपला उपक्रम प्रशंसनीय आहे.
    आपल्या कडून असेच कार्य होत राहो.

  • @dranandraowaghule2773
    @dranandraowaghule2773 2 ปีที่แล้ว +11

    योग्य उपाय आपण सांगितला आहे सर 🌹

  • @shrushtiganage3709
    @shrushtiganage3709 ปีที่แล้ว +5

    आकाशातील विजा. याबाबत माहिती छान मिळाली. धन्यवाद

  • @pradnyawadke8984
    @pradnyawadke8984 3 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 ปีที่แล้ว +7

    छान माहिती दिली,आभारी आहोत.

  • @prakashpol8023
    @prakashpol8023 ปีที่แล้ว +6

    छान माहिती आहे,, धन्यवाद सर.

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 3 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर ,ऊपयूक्त माहिती दीलित ,

  • @narayankulange4910
    @narayankulange4910 ปีที่แล้ว +4

    सर अतिशय महत्त्वाची माहिती.

  • @rajkanyamojes6426
    @rajkanyamojes6426 2 ปีที่แล้ว +5

    अतिशय मदतगार माहीती

  • @ganpatshid1588
    @ganpatshid1588 ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिली सर धन्यवाद. 👍🙏👍

  • @pratikd5514
    @pratikd5514 2 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद सर छान माहिती दिली

  • @nilimaharpale5869
    @nilimaharpale5869 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती दिली 👌👌धन्यवाद

  • @crgamit2768
    @crgamit2768 3 หลายเดือนก่อน

    Very nice and very helpful sir ll thanks

  • @surekhapatil7087
    @surekhapatil7087 3 หลายเดือนก่อน

    धन्य वाद भाउ खुप छान माहीती दीली मला खुप भीती वाटते वीजेची

  • @priyatawade4231
    @priyatawade4231 ปีที่แล้ว +4

    खुप छान सर माहीती दिली

  • @dharmpallokhande9008
    @dharmpallokhande9008 3 หลายเดือนก่อน +1

    VERY NICE INFORMATION
    THANKS VERY MUCH
    🙏🙏🙏

  • @vijayajawale3323
    @vijayajawale3323 ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @ImranPathan-yv7cu
    @ImranPathan-yv7cu 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर पद्धतिने समजाऊन दिले ध न्य वाद

  • @bandufasatepatil5838
    @bandufasatepatil5838 ปีที่แล้ว +6

    खूप चांगली माहीती दिली धन्यवाद सर

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 3 หลายเดือนก่อน +1

    आपण छान माहिती सांगितली.छत्रीवरती विज पडते का?.

  • @amardeepkarnik8550
    @amardeepkarnik8550 3 หลายเดือนก่อน +2

    तुमची माहिती चांगली आहे पण पुष्कळ वेळा वीज अचानक लोकांच्या अंगावर पडून लोकं मेले आहेत वीज पडल्यानंतर पळायला पण संधी मिळत नाही

    • @vijaykumarbalajirao7490
      @vijaykumarbalajirao7490 3 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे
      जर बोर्डाच बटण दाबले की लगेच लाईट लागतो मोटार पंखा वगैरे विना सेकंद लगेच सुरू होतो
      आकाशातील वीजेच्या बाबतीत हाच नियम लागू पडतो
      वीज चमकली की सेकांदाच्या आत कडाडते
      जर मोकळ्या जागेत असलेले झाड सजीव प्राणी मनुष्य यांच्यात ढगातील वीज प्रवाह शिरतो त्यामुळे
      लगेच मृत्यू ओढवतो /झाड वस्तू असतील तर लगेच जळुन राख होतात
      ह्या प्रक्रिया सेकांदाच्या आत होतात

  • @chandrakanthambire6961
    @chandrakanthambire6961 3 หลายเดือนก่อน +2

    सर आपण फारच उपयुक्त माहिती शास्त्रीय भाषेत दिली आहे. जगांतील प्रत्येक व्यक्तिसाठी उपयुक्त आहे. धन्यवाद सर.

  • @pandippatil1440
    @pandippatil1440 3 หลายเดือนก่อน

    फार छान व उपयुक्त माहिती

  • @vijaydahake9820
    @vijaydahake9820 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत

  • @hemakulkarni8612
    @hemakulkarni8612 3 หลายเดือนก่อน

    Very nice and useful video. Thanks.

  • @vishnupataskar7573
    @vishnupataskar7573 3 หลายเดือนก่อน

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @milindskale
    @milindskale 2 ปีที่แล้ว +3

    उंचावून जमिनीत घालायची तांब्याची तार किती जाडीची असावी?

  • @nandagaikwad1010
    @nandagaikwad1010 3 หลายเดือนก่อน

    Thanks a lot sir, for sharing this helpful information 👍👍🙏

  • @PravinGaikwad-ls4fc
    @PravinGaikwad-ls4fc ปีที่แล้ว +2

    Dhanyawad sir

  • @BhartiJaybhave
    @BhartiJaybhave 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर

  • @ganeshpankar4388
    @ganeshpankar4388 4 ปีที่แล้ว +4

    घरी असणार्‍या लोकांनी आपल्या घरावर वीज पडू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी लागेल.. याची माहिती सांगा..

    • @geniusscience
      @geniusscience  3 ปีที่แล้ว +1

      जमिनीतील आर्थिग द्यावी

  • @sgwalshinge2973
    @sgwalshinge2973 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर चांगली माहिती मिळाली

  • @kalpana7888
    @kalpana7888 3 หลายเดือนก่อน +1

    😊

  • @madhukarnehete4888
    @madhukarnehete4888 3 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍👍

  • @sulochanachinchkar1315
    @sulochanachinchkar1315 2 หลายเดือนก่อน

    Thanks sir 🙏🏻🙏🏻👍👌

  • @vijaykumarbalajirao7490
    @vijaykumarbalajirao7490 3 หลายเดือนก่อน

    वीज रोधक तडीत वाहकाची संख्या जास्त प्रमाणात 90% असण अतिशय आवश्यक आहे
    कारण बऱ्याचदा जास्त मोठ्या आकाराच्या वीजा असतील तर अश्या परिस्थितीत
    ती तडीत वाहक वीज रोधक यंत्रणा अपुरी पडते

  • @satyanarayanbub5083
    @satyanarayanbub5083 3 หลายเดือนก่อน

    Sar dhanvad Aapli mahati barobar aha dhanvad

  • @kamalkarande4678
    @kamalkarande4678 3 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर।

  • @gineeshapingulkar4830
    @gineeshapingulkar4830 3 หลายเดือนก่อน

    Saheb khup khup thanks

  • @vikasjain-xo5wf
    @vikasjain-xo5wf 3 หลายเดือนก่อน +1

    Nice information

  • @aslamnaikwadi5229
    @aslamnaikwadi5229 3 หลายเดือนก่อน

    Very nice and useful infirmation

  • @ghanashammore2725
    @ghanashammore2725 3 หลายเดือนก่อน

    पाचवी सहावीच्या शालेय अभ्यासक्रमात ही माहिती समाविष्ट करता येईल तर खूप बरे होईल

  • @arundahe632
    @arundahe632 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर

  • @Turtleslife.
    @Turtleslife. 3 หลายเดือนก่อน

    Very nice khup chan

  • @kishorpatil4563
    @kishorpatil4563 3 หลายเดือนก่อน

    Sir khup chan mahiti🎉🎉😊😊

  • @ajitmore5237
    @ajitmore5237 3 ปีที่แล้ว +2

    1नंबर सर

  • @sagarkarde4542
    @sagarkarde4542 3 หลายเดือนก่อน

    सर मला उत्तर अपेक्षित आहे आमचं घर चिंचेच्या झाडाखाली आहे निम्मे घर त्या छायेमधे जाते समोर च २०/३० फुटाला विजेचा डांब आहे तर विजेच्या बचावासाठी उपाय सांगा

  • @ChandrakantGundare
    @ChandrakantGundare ปีที่แล้ว +2

    ग्रामीण भागातील शेतामध्ये ,,पत्राचे शेड असतात निवारा म्हणून ,,,, पत्राच्या शेडमध्ये आपण असल्यास काय काळजी घ्यावी ,, सर

  • @JyotiBarve-id5nx
    @JyotiBarve-id5nx 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर आकाशत विज चमकत असतांना मोबाईल आणि टिव्ही बघण्यास विजेचा धोका आहे की नाही ते कृपया सांगावे 🙏

  • @Sadugurufale
    @Sadugurufale 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @deepashinde5134
    @deepashinde5134 3 หลายเดือนก่อน

    Sir lokhan ani vij yacha kay sabandh aahe te sanga june lok ase bolatat ki gharala lokhand aslyas vijepasun bachav hoto

  • @sanjeevanimanjarekar1111
    @sanjeevanimanjarekar1111 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सर

  • @sachinkulkarni7662
    @sachinkulkarni7662 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble490 3 หลายเดือนก่อน

    Well explained Sir !!!!

  • @sureshbarsagade4333
    @sureshbarsagade4333 ปีที่แล้ว +3

    सर जी हातात तांब्याचा कडा,चांदीचा कडा लावला तर विज अंगावर पडते का

  • @sureshpatil9467
    @sureshpatil9467 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब

  • @bhausahebilhe5820
    @bhausahebilhe5820 3 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏vij vahak kase banave

  • @rohiniparbat7111
    @rohiniparbat7111 2 หลายเดือนก่อน

    Sir vidhyut vahak ki vidhyut rodhak basvave

  • @anitaalone5597
    @anitaalone5597 3 หลายเดือนก่อน

    Sir आधी विजा जास्त पडत नव्हती परंतू आता खूप जास्त प डतात याचे कारण काय आहे

  • @prashantgaikwad1833
    @prashantgaikwad1833 3 หลายเดือนก่อน

    समुद्रात वीज पडते का आणि कशी कृपया explain

  • @pravinkonali658
    @pravinkonali658 3 ปีที่แล้ว +3

    पत्रा वर वीज पडु शकते का

  • @pritamgadge2974
    @pritamgadge2974 3 ปีที่แล้ว +11

    विजा चमकत असताना मोबाईल इंटरनेट वापरावे की नाही

    • @babupolke7951
      @babupolke7951 ปีที่แล้ว

      P
      .

    • @sainathpawar9186
      @sainathpawar9186 ปีที่แล้ว +1

      ऊज

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 ปีที่แล้ว

      नाही विजा होत असताना मोबाईल इंटरनेट वापरू नये.

  • @vinayakpatole3982
    @vinayakpatole3982 3 ปีที่แล้ว +1

    पाऊसपडत असेलविजा चमकत असेलव्यक्ती पाण्याच्या टाकीवर असेलतर त्या व्यक्तीने काय करावे

  • @mohankelkar1782
    @mohankelkar1782 3 หลายเดือนก่อน

    विजा चमकत असताना पाऊस ही पडतो तेव्हा कोरड्या गोष्टी कशा मिळणार फोन वर ही लोक बोलतात फोन त्या वेळी बंद ठेवायला हवेत आता प्रत्येका च्या हातात फोन असून लोक बोलत रहातात आप ट्या च्या झाडावर वीज पडत नाही असं सांगतात पण ती झाड दुर्मिळ आहेत मोबाईल फोन ने किती बळी घेतलेत पण आम्ही सुधरत नाही वातावरणाकडे लक्ष च नसतं अपघात झाल्यावर मदत करायच सोडून व्हिडीओ करण्यात धन्य ता मान णार रे आपण नाही सु धा रणार

  • @somnathpetare9468
    @somnathpetare9468 2 ปีที่แล้ว +1

    Sir June lok boltatt je payalu astatt tyanna jast dhoka asto

  • @KailasnathEkke2007
    @KailasnathEkke2007 4 หลายเดือนก่อน

    आमच्या इथे इलेक्ट्रिक गाडीवर वीज पडून एकाचा मृत्यू झाला इलेक्ट्रिक गाडीचा आणि विजेचा काही संबंध आहे का

  • @rasikanandgavkar5857
    @rasikanandgavkar5857 3 หลายเดือนก่อน

    दने वाद सर

  • @siddharthhowal8050
    @siddharthhowal8050 4 หลายเดือนก่อน

    Useful information Sir

  • @rbmusic3301
    @rbmusic3301 4 ปีที่แล้ว +4

    Thank you sir 🙏🙏🙏

    • @geniusscience
      @geniusscience  4 ปีที่แล้ว +1

      या मध्ये सर्व class 10th, 11th, 12th चे व्हिडीओ आहे
      12th New Syllabus All chapter Wise Video Playlist Links
      12th Mathematics
      12th Math-2 Chap. Mathematical Logic:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhw548XFNtl_JpldARVHXGj5.html
      12th Math Chap Differentiation
      th-cam.com/video/5ZdZxDaHcY0/w-d-xo.html
      12th Physics
      12th Phy-3. Kinetic Theory Of Gases And Radiation:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhwhGeNh14aQsDqVqEgEXjxm.html
      12th Oscillation:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhwmVIAc0Pms5EQl0Hue6zX9.html
      12th Optics :- Interference and Diffraction:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhx7I5zUJH_2klCrvmdIWn3n.html
      12th Electrostatics: th-cam.com/play/PLzatFovyoqhz2-tP8r6s5Nb2ElqNKWaYN.html
      12th Phy- Current Eclectricity: th-cam.com/play/PLzatFovyoqhyMP6yHNcCrwoUXmkRIsZMa.html
      12th Chemistry
      12th -Chem- Solution:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhxJbATGEtlVoQF2TJ6pkDWy.html
      12th Chemistry- Halogen Derivatives:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhyyIH_1AZLXFsTDs0lFBxPn.html
      11h Mathematics
      11th Math-2 Sequences and Series:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhwqWOFEgSefz7xOuRomL7De.html
      11th Math-1-Trigonometric Functions:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhzpHfYdqb33RSMwHbSk4kg6.html
      11th Math 1. Complex Number: th-cam.com/play/PLzatFovyoqhxnqFKV1yqmDj8N4cGZMjG_.html
      11th Math-Angle and it's Measurement: th-cam.com/play/PLzatFovyoqhz-E7u2sLhHwMNV12k588Fu.html
      11th Physics
      11th Physics, 1 Unit , Dimensions and measurement:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhzXfodfbnu_YvrvrK7o1bjO.html
      11th Phy- Sound:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhyQokP_Ax1G4T1gurjuJ7V5.html
      11th Phy- Mechanical Properties of Solids:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhzjn5R_tWdBTgFKSc_cNLcl.html
      11th Phy Ch. Gravitation:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhyfhVtiHKrRZhg0DNLYwdO3.html
      Logarithmic Table:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhwb-fO2ZCs0j2zx9aCaRBUe.html
      11th Chemistry
      11th Chemistry Ch. 7. Modern Periodic Table:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhxf7pPVtOrIv7EVve4VPy_R.html
      11th Chem- Atomic Structure:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhxb9eltxrHA-rR6gb4NJ37Z.html
      10th Science -1 (विज्ञान -१)
      10th गुरुत्वाकर्षण (Gravitation )- English / मराठी:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhw586SuM4gYdG8G91jtIeRi.html
      10th Scie-1- 2. Periodic Classification of Elements मूलद्रव्यांचे वर्गीकरण:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhwYbQR4qupVa2HU-L0HLC_q.html
      10th Sci -1- Chemical Reactions and Equations:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhy3JEyXB4L82SO-cYPNfAgW.html
      10th Sci1 Refraction of Light प्रकाशाचे अपवर्तन:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhyKHq6NHC89mdTWAMus3SxA.html
      10वी विज्ञान -1 4. विद्युतधारेचे परिणाम:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhxEsvSA84sBBQpjnhr9zZWD.html
      10th Science 1 4. Effect of Electric Current: th-cam.com/play/PLzatFovyoqhxn9yl4lkNTHZRyS-Zo5XyS.html
      10th Sci1- Heat:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhyaJYbMWr5coQA-kPXLwhqY.html
      10th 8 Metallurgy (धातुविज्ञान):
      th-cam.com/play/PLzatFovyoqhwO4b4ZWYJVKTB59BvABPIY.html
      10th Space Mission (अवकाश मोहिमा):
      th-cam.com/play/PLzatFovyoqhyGLOfaLVUn9yQ2ssT64298.html
      10th Science -2 (विज्ञान 2)
      10th Science-2- Heredity and Evolution:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhyZho4KKe-aT7rstoavlTKX.html
      10 वी विज्ञान-2 सजीवातील जीवनप्रक्रिया भाग 2:
      th-cam.com/play/PLzatFovyoqhyy-O5EOi1uDPSpKyMpLfp-.html
      10 th Science Activity Sheet (कृतीपत्रिक):
      th-cam.com/play/PLzatFovyoqhzNz6-rIl7Ic8KaR6dCdOb6.html

    • @gajananambekar3375
      @gajananambekar3375 4 ปีที่แล้ว

      @@geniusscience thanks

  • @ramakantm.gorgile3059
    @ramakantm.gorgile3059 ปีที่แล้ว

    रस्त्याने जाताना अचानक पाऊस आला आणि विज चमकू लागली तर काय करावं

  • @vimalmangalekar1358
    @vimalmangalekar1358 3 หลายเดือนก่อน

    Sundar mahiti

  • @seemayetre7654
    @seemayetre7654 3 ปีที่แล้ว +3

    सर, 2020 व 2021 या वर्षी खूप खूप वीजा होत आहे सर। असे, वर्ष मी 50 वर्षात नाही पाहाले। विजेता आवाज सुध्दा प्रचंड येत असतो की घरांचे दरवाजे सुध्दा vibration करतात। लहान मुले खूप खूप घाबरलेली आहे। जंगलं तोड जास्त होत असल्यामुळे विजा अनियंत्रित होत आहे।असे, मका वाटते। कृपया, सर याचे कारण स्पष्ट करा।

    • @geniusscience
      @geniusscience  3 ปีที่แล้ว +1

      जास्तकरून हा ग्लोबल तापमान वाढीचा परिणाम आहे, सोबत जंगल तोड आलीच

  • @Vishalmunde1993
    @Vishalmunde1993 ปีที่แล้ว

    सर माझे घर पत्राचे आहे तर त्याला काही धोका आहे का आणि मला विजेसाठी एक उपाय सांगा

  • @anilchaudhari3796
    @anilchaudhari3796 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर,आपण खुप महत्वाची माहीती दिली,धन्यवाद परंतू आपण फोरव्हीलर मध्ये प्रवास करीत असाल तर गाडीवर वीज पडू शकते काय?

  • @jogdandshyam9415
    @jogdandshyam9415 3 ปีที่แล้ว +2

    खूप चांगली माहिती पण बाईक वर असताना काय करावे

    • @adeshshinde4481
      @adeshshinde4481 ปีที่แล้ว

      एखाद दुकान किव्हा घर पाहुन थाबावे

  • @swatiguthe9643
    @swatiguthe9643 2 ปีที่แล้ว

    Khup Khup dhanywad

  • @darshanasalvi4237
    @darshanasalvi4237 ปีที่แล้ว +2

    वीज जमीनीवर आली की किती एरीया मध्ये पसरते जर झाडावर पडली तर तिथेच जिरते की आजुबाजुला घराना शौक लागु शकतो?

    • @geniusscience
      @geniusscience  ปีที่แล้ว

      Shock 5 meter अंतरापर्यंत लागतो

  • @KiritSavla-u7u
    @KiritSavla-u7u 3 หลายเดือนก่อน

    Plastichya khurchiwar basu sakto ka?

  • @bhagwankadam2265
    @bhagwankadam2265 3 หลายเดือนก่อน

    घरावर सौरऊर्जा बसवले विजेची भिंती आहे का

  • @varshakatkar5009
    @varshakatkar5009 3 หลายเดือนก่อน

    Mast sir👍

  • @balkrishnemetkari9516
    @balkrishnemetkari9516 3 ปีที่แล้ว +1

    Chhan

  • @babannamdas7157
    @babannamdas7157 ปีที่แล้ว +1

    Ok

  • @chandrakantachoudhari5334
    @chandrakantachoudhari5334 3 หลายเดือนก่อน

    सर, गोणपाटचा अर्थ चुकीचा आहे, गोणपाट म्हणजे पोते.टोपले नाही.

  • @sandipdhule3780
    @sandipdhule3780 ปีที่แล้ว +1

    सर घरावर वीज पडू शकतात का

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 ปีที่แล้ว

    2 wheeler chalwat astana vij padel ka

  • @pandurangthorat8927
    @pandurangthorat8927 3 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @shashikantpatil2634
    @shashikantpatil2634 ปีที่แล้ว +2

    वीज चमकत असताना दोन/चार चाकी वाहन चालवावे का?

    • @jaimahakal4924
      @jaimahakal4924 ปีที่แล้ว

      4 wheeler kach band vahane chalawu shaktat
      2 wheeler nhi

  • @pradipavhad6938
    @pradipavhad6938 4 ปีที่แล้ว +2

    Two /four wheelers vr astana dhoka asto ka?

    • @geniusscience
      @geniusscience  4 ปีที่แล้ว +1

      4 व्हीलरमध्ये धोका नाही

  • @Ahilayabhure
    @Ahilayabhure 4 หลายเดือนก่อน

    Sir vij ghravar padte ka..plz riplay..

  • @antonettepereira7322
    @antonettepereira7322 3 หลายเดือนก่อน

    वीज चमकत असताना बाहेर पडायचे असल्यास कोणता असा धातू आहे का कि आपण सोबत तो धातू ठेवल्यास वीज अंगावर पडणार नाही.

  • @BRAND_EDITS_
    @BRAND_EDITS_ 2 ปีที่แล้ว

    पत्त्याच्या घरावर विज पडते का विना arthing च जर घर असेल तर

  • @pritamgadge2974
    @pritamgadge2974 3 ปีที่แล้ว +3

    विजा चमकत असताना मोबाईल चा वापर करावे की नाही

  • @chandrakantkasurde4014
    @chandrakantkasurde4014 2 ปีที่แล้ว +1

    Thank you

    • @ravindrakini8906
      @ravindrakini8906 ปีที่แล้ว

      धन्यवाद साहेब आपण योग्य माहिती दिली.साहेब आपट्याच्या झाडावर वीज पडत नाही. खर आहे का. आपटा म्हणजे, दसऱ्याच्या दिवशी जे सोन म्हणून झाडाच्या पानाचा उपयोग करतो. ते झाड

  • @rajendraladane5391
    @rajendraladane5391 3 ปีที่แล้ว

    Vije pasun bachaw karanyasathi shetat vidut durvahak sadhana pasun banavaleli jhopadi asayala havi
    Jase ki 👉 Valalelya gavatachi majbut jhopadi