भीमसेन कापुराच्या उपायांनी घरातील अनेक समस्या नष्ट होतात.एकनाथ महाराज भांबळे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2023

ความคิดเห็น • 182

  • @vastvikta821
    @vastvikta821 3 หลายเดือนก่อน +3

    कापूर हा रासायनिक पदार्थ आहे,तो ज्वलन होत असताना वातावरणातील सूक्ष्म जंतू नष्ट होतात,निघून जातात,साऱ्या अशुद्धी निघून जातात.वातावरण शांत ,पवित्र होत. हे शास्त्रीय कारण आहे. मन प्रसन्न होते.सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.अगदी खर आहे.

  • @prakashbait6271
    @prakashbait6271 7 หลายเดือนก่อน +36

    नक्कीच फायदा होतो मी घेतलेला अनुभव मात्र तुमची श्रध्दा हवी. 🙏

  • @ank7856
    @ank7856 7 หลายเดือนก่อน +43

    अंध श्रद्धा पसरूनका मेहनत करा कर्म चांगले करा लोकांचे. वाईट चिंतू नका सगळं ठीक होईल

  • @user-hj5tb3to1x
    @user-hj5tb3to1x 8 หลายเดือนก่อน +7

    राम कृष्ण हरी महाराज

  • @prakashghule1456
    @prakashghule1456 8 หลายเดือนก่อน +5

    रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @anantutekar8219
    @anantutekar8219 8 หลายเดือนก่อน +9

    जय हरी माऊली 🚩🚩🙏🙏

  • @kirankondar4076
    @kirankondar4076 8 หลายเดือนก่อน +4

    जय हरी 🙏

  • @user-gk7iz6wn9r
    @user-gk7iz6wn9r 7 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी 🙏

  • @lailalande7754
    @lailalande7754 6 หลายเดือนก่อน +1

    क्षी स्वामी समर्थ जय जय 🎉

  • @sulochanakushekar2346
    @sulochanakushekar2346 8 หลายเดือนก่อน +3

    रामकृष्ण हरी

  • @musicandmanymore
    @musicandmanymore 7 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरि माउली धन्यवाद

  • @vitthalsanap6736
    @vitthalsanap6736 8 หลายเดือนก่อน +4

    राम कृष्ण हरी

  • @mayamane7719
    @mayamane7719 5 หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी महाराज खुप छान

  • @arvindkshirsagar5775
    @arvindkshirsagar5775 8 หลายเดือนก่อน +5

    Khup Chan sangitl maharaj thank you 🙏🙏

  • @gorakhgaikwad3567
    @gorakhgaikwad3567 8 หลายเดือนก่อน +2

    Ramkrishna Hari

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile3909 7 หลายเดือนก่อน +6

    महाराज दुनिया रंगा रंगाची आहे पण कोणी काय पैसे कमावि ण्या साठी डोके लावेल सांगता येत नाही पण कष्ट करणारा कधी मग थांबत नाही हे मात्र सत्य आहे वस्तु दोष शब्द च आसा आहे कि माणसाला भिकेचे डोहाळे लागल्या शिवाय रा हात नाही धन्यवाद मेंढपाळ तर राना वणात राहातात त्यांचे काय? काही लोकानी पंडित ज्योति ष देवलशी यांच्या नादी लागून राहाती घरे पाडुन रस्त्यावर राहातात उम्मे द महत्वाची हे वास्तव आहे धन्यवाद.

  • @sanjaymaska8704
    @sanjaymaska8704 7 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माउली

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 5 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद गुरुजी सोप्पा उपाय आहे.

  • @snehlataarak6338
    @snehlataarak6338 7 หลายเดือนก่อน +7

    Khup chan.mahiti sangitali❤

  • @rajeshkadam1384
    @rajeshkadam1384 5 หลายเดือนก่อน

    रामकृष्णहरि

  • @shriharidhawade910
    @shriharidhawade910 7 หลายเดือนก่อน

    Veriy good bhimsen kapur next

  • @shraddhagudekar8195
    @shraddhagudekar8195 7 หลายเดือนก่อน

    Jaishriram

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माउली 🙏

  • @nilanjanabhanushali8830
    @nilanjanabhanushali8830 7 หลายเดือนก่อน +3

    चांगली माहिती देण्या त आली आहे धन्यवाद गुरूजी

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 8 หลายเดือนก่อน +32

    आहो महाराज भिमसेनी कापूर विकतात ते तर पहिले करोडपती झाले असते आणि त्यांचीरोगराई संपुर्ण संपली असती, मेहनत कोणीच केली नसती. जनतेला सर्व काही त्याचे कर्म असेल त्या प्रमाणे त्याला सुखसमाधान ,धनसंपदा भेटते हे तर संत सांगून गेले धन्यवाद

    • @shrirampatil8197
      @shrirampatil8197 4 หลายเดือนก่อน

      Medical Store vala kadhi bimar parat nahi la

    • @user-bi2uw9cx3t
      @user-bi2uw9cx3t 3 หลายเดือนก่อน

      Yes you are right and true' 💯

  • @lotanpatil2823
    @lotanpatil2823 7 หลายเดือนก่อน +3

    आहो महाराज गरीब लोक सोन्याच्या आणि चांदीची भांडी कुठून आणतील बरं

  • @Mairasalunke5954
    @Mairasalunke5954 4 หลายเดือนก่อน +1

    दादा हे खरच सत्य आहे 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @sandipbhujbal6174
    @sandipbhujbal6174 7 หลายเดือนก่อน +3

    खुप च छान

  • @chandrakantbarde5238
    @chandrakantbarde5238 7 หลายเดือนก่อน +8

    विचार बदला नशीब बदलेल

  • @ganeshsananse2911
    @ganeshsananse2911 7 หลายเดือนก่อน +5

    रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻🌹🚩

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 6 หลายเดือนก่อน

    फार महाग आहे.

  • @mayurdhamapurkar7419
    @mayurdhamapurkar7419 5 หลายเดือนก่อน

    Ram Krishna Hari

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 8 หลายเดือนก่อน +3

    जय जय श्रीराम जय जय श्रीराम

  • @vilasshinde6407
    @vilasshinde6407 7 หลายเดือนก่อน +1

    RAMKRASHNHARI

  • @sunandagunjal314
    @sunandagunjal314 7 หลายเดือนก่อน +3

    मी तर रोज सकाळी संध्याकाळ लावते भीमसेन कापूर

  • @user-rf1jz2ky9d
    @user-rf1jz2ky9d 5 หลายเดือนก่อน +1

    मा खूप छान

  • @pratikchoudhari3770
    @pratikchoudhari3770 7 หลายเดือนก่อน +4

    🙏🙏🙏🙏🙏

  • @mamatashirodkar9947
    @mamatashirodkar9947 3 หลายเดือนก่อน

    Shri Swami Samarth

  • @sunitachikane8481
    @sunitachikane8481 7 หลายเดือนก่อน +13

    कापूर जाळून जर अशा समस्या गेल्या असत्या तर सगळ्यांनीच कापूर लाव ला असता काय महाराज काहीतरी सत्य सांगा राव ..

  • @uttamjadhav8955
    @uttamjadhav8955 8 หลายเดือนก่อน +9

    जय हरी माऊली अति सत्य बात तुम्ही मनापासून आनंदी समाधान झाले उत्तम जाधव नाशिक

  • @ravindrainamdar5916
    @ravindrainamdar5916 4 หลายเดือนก่อน

    हरी ओम बोंबाबोंब

  • @kusumnalawade1974
    @kusumnalawade1974 7 หลายเดือนก่อน

    Ramkrishna Hari🌹🌹🌹🌺🌺🙏🏻🙏🏻

  • @motiramade9968
    @motiramade9968 8 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हारी महाराज

  • @nishagawande8575
    @nishagawande8575 5 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @supersoniccuber1215
    @supersoniccuber1215 8 หลายเดือนก่อน +9

    काही वेळा तर तुम्ही अती सांगतात

  • @sulochanakushekar2346
    @sulochanakushekar2346 4 หลายเดือนก่อน

    मि दररोज लावतेभिमसेन किपुर

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 8 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी माऊली

    • @nathuvach-5413
      @nathuvach-5413  8 หลายเดือนก่อน +1

      रामकृष्ण हरी

  • @user-wm9yv5pu5t
    @user-wm9yv5pu5t 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार

  • @mahadevkhodake2119
    @mahadevkhodake2119 6 หลายเดือนก่อน +1

    जय श्री कृष्ण ❤❤❤❤❤

  • @darpanakadam6611
    @darpanakadam6611 7 หลายเดือนก่อน +3

    आरोग्य साठी कशावर उपाय सांगा

  • @santoshrane2086
    @santoshrane2086 3 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे मी केला हा उपाय मला फरक जाणवला आहे खोटं नाही ते राम कृष्ण हरी

  • @arunadeshmukh1283
    @arunadeshmukh1283 7 หลายเดือนก่อน +3

    मी पण हाच कापूर लावते तरी ही आमच्या दोघांमध्ये जे वाद होतात ते चालूच आहेत ,मग काय करावे ते लवकर सांगा😊😊

  • @prataptaur9231
    @prataptaur9231 8 หลายเดือนก่อน +8

    सोने किंवा चांदीच्या पात्राला पर्याय सांगितलेला नाही

  • @pradipkete6183
    @pradipkete6183 8 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद

  • @prakashdongarkar7538
    @prakashdongarkar7538 8 หลายเดือนก่อน +9

    विश्वास ठेवा सर्व कामे होतील

  • @shankarkambale8188
    @shankarkambale8188 8 หลายเดือนก่อน +5

    कापूर लावायचा म्हणजे जाळ्याचा का किंवा लावायचा म्हणजे ठेवायचा हे समजले नाही कृपया मार्गदर्शन करावे

  • @mukeshsinghpundir
    @mukeshsinghpundir 8 หลายเดือนก่อน +3

    Nice 👍

  • @manojsapkal2627
    @manojsapkal2627 5 หลายเดือนก่อน +1

    महाराज तुम्ही अंधश्रद्धा पसरवणे बंद करा आपण जे कर्म करू त्यांचे फऴ आपल्या ला मिळेल. ❤राम कृष्ण हरी ❤

  • @user-pj2bg2rs3t
    @user-pj2bg2rs3t 7 หลายเดือนก่อน

    महाराजसुनदमवते

  • @ravindranikam6026
    @ravindranikam6026 8 หลายเดือนก่อน +9

    किती किलो कापुर जाळावा दर दिवशी महाराज

  • @surykantbaraskar3218
    @surykantbaraskar3218 6 หลายเดือนก่อน +2

    माऊली तुम्हाला प्रचीती आली आहे का?

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 8 หลายเดือนก่อน +3

    सारखं अभ्यास काय सांगत आहे

  • @abaraoraut5137
    @abaraoraut5137 8 หลายเดือนก่อน +25

    संत श्रेष्ठ तुकाराम महारजांनी अश्या तोटगे पासून समाजाला दूर नेण्यासाठी पूर्ण जीवन अर्पण केले व गाथा लिहिली त्यात असे काही सागितले नाही मग महाराज बणून अंद्धसर्धेत का लोटत आहात

    • @iwantsushant
      @iwantsushant 7 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 तुकाराम महाराजांच्या फॅमिली चे चांगले कल्याण याचमुळे झाले...

    • @radhabharati7767
      @radhabharati7767 7 หลายเดือนก่อน

      ​@@iwantsushant😂

  • @jagannathdhakne2243
    @jagannathdhakne2243 6 หลายเดือนก่อน +1

    माझा व्याही तीन वर्षा पासून ह्या कापुराचा वापर करतोय पण घरात नवरा-बायकोचे खटके अजुन काही बंद झाले नाहीत

  • @shrirammali3099
    @shrirammali3099 6 หลายเดือนก่อน

    माऊली अल्सर रोग बरा होण्यासाठी उपाय सांगा

  • @shobhapatil9758
    @shobhapatil9758 4 หลายเดือนก่อน

    माहीती योग्य आहे.कोणाला करायची करा नसेल करायची सोडुन द्या.उगा वेगवेगळे अर्थ लाऊ नका.

  • @gauribhandare1330
    @gauribhandare1330 7 หลายเดือนก่อน

    जनावराविषयी पण सागा

  • @ungraduateshubham5606
    @ungraduateshubham5606 6 หลายเดือนก่อน

    कसे आसू शकता

  • @AnghaD27
    @AnghaD27 6 หลายเดือนก่อน +1

    अभ्यास करताना कापूर लावायचा म्हणजे कापूर जाळायचा का तेव्हड नीट मार्गदर्शन करा कृपया please🙏🙏

  • @prabhakarsawant7831
    @prabhakarsawant7831 8 หลายเดือนก่อน +9

    अहो महाराज हे बंद करा. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतील पण जेव्हा आपण दुसर्याला फसवतो तो आपोआप फसतो हे त्रिवार सत्य.
    पेराल तेच उगवणार.

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 6 หลายเดือนก่อน +1

    अभ्यास लक्षात राहण्यासाठी. उपाय काय आहे

  • @Ahaque-edits
    @Ahaque-edits 8 หลายเดือนก่อน +3

    Aaple sarva khare Aahe pan khup mahag Aahe 25 rs yas 10 Gram

  • @shubhangijadhav9013
    @shubhangijadhav9013 7 หลายเดือนก่อน +4

    Good business.

  • @HemantMane-uu8kf
    @HemantMane-uu8kf 2 หลายเดือนก่อน

    Gharatil sunbai sasusasryashi. Patat. Naseltar. Kay. Larvae

  • @DevidasJadhav-ri9ex
    @DevidasJadhav-ri9ex 7 หลายเดือนก่อน

    खरंच प्रश्न सुटत असेल तर पैशाचा सांगा

  • @vijay9337
    @vijay9337 8 หลายเดือนก่อน +11

    बावल्या जो गरीब असेल त्याच्या घरात चांदीचे भांडे असेल का

  • @user-ko8mi6oq6l
    @user-ko8mi6oq6l 8 หลายเดือนก่อน +45

    अहो महाराज माझ संपूर्ण आयुष्य शेतीत कष्ट करून करून मरायची पाळी आली पण कर्ज काही फीटेना फक्त कापुर जाळुन हे सर्व होत असेल तर फार चांगली गोष्ट आहे मी जरुर

    • @laxmikantsomani9636
      @laxmikantsomani9636 8 หลายเดือนก่อน

      Best

    • @dolly5742
      @dolly5742 7 หลายเดือนก่อน +1

      कोणत पीके घेतांत काका

    • @somnathkk5719
      @somnathkk5719 7 หลายเดือนก่อน

      ​@@dolly5742गांजा 😃

  • @prabhakarsakpal5433
    @prabhakarsakpal5433 6 หลายเดือนก่อน

    Hoy.mharaj.nkki

  • @vinayaksurywanshi1606
    @vinayaksurywanshi1606 7 หลายเดือนก่อน +2

    रामकृष्ण हरी महाराज हा कापूर जर आपण पाकिस्तान सीमेवर लावला तर ताण तणाव व आतंकवादी हमला. त्यामुळे थांबेल का??????

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 7 หลายเดือนก่อน +4

    महाराज तुम्ही कोण्या कंपनीचा कापूर वापरतात 600 रुपये पर्यंत आहे 300 रुपये पाव पण आहे

  • @DevidasJadhav-ri9ex
    @DevidasJadhav-ri9ex 7 หลายเดือนก่อน +1

    माझा तुमच्यावर विश्वास आहे मला राहायला घर नाही मला राहायला घर मिळू द्या माझ्याकडे पाच ते सहा लाख रुपये कर्ज आहे तेवढं कर्जातून मुक्ती व्हायला पाहिजे

  • @sureshbodke6866
    @sureshbodke6866 8 หลายเดือนก่อน +3

    अपेलेला काही उदयोग नाही ks

  • @SangitagotePrakash-qn6mq
    @SangitagotePrakash-qn6mq 7 หลายเดือนก่อน

    Sir sanatan sanste madhe bhimseni kapur milto ok

  • @user-pj2bg2rs3t
    @user-pj2bg2rs3t 7 หลายเดือนก่อน +2

    खरचमहाराजहेसगऴघडतय

  • @akshayjadhav6307
    @akshayjadhav6307 7 หลายเดือนก่อน +1

    किती दिवस जाळच

  • @sanjaygavhne154
    @sanjaygavhne154 3 หลายเดือนก่อน

    महाराज मंग चांदी पण नाहीत मग काय करा सांग महाराज मग कसे लावा

  • @babanmalgond9729
    @babanmalgond9729 7 หลายเดือนก่อน +2

    Patani bhandan kart ashel tar Kay karawe sanga

    • @nathuvach-5413
      @nathuvach-5413  7 หลายเดือนก่อน

      सागंतोय

  • @leenaarolkar4560
    @leenaarolkar4560 7 หลายเดือนก่อน +2

    Kay rao ! Sonyache bhande kasle aaste?

  • @user-os6hn3gp6k
    @user-os6hn3gp6k 7 หลายเดือนก่อน +2

    Aajari manus asel tar mag

  • @shravanimane5573
    @shravanimane5573 7 หลายเดือนก่อน

    माझे कीराणा माला चे दुकान आहे हा ऊपाय केला तर चालेल क्श

  • @user-lk7sm9hf3n
    @user-lk7sm9hf3n 3 หลายเดือนก่อน

    भिमसेन कापुर कुठे मिळेल

  • @user-hj5tb3to1x
    @user-hj5tb3to1x 8 หลายเดือนก่อน +3

    कुठे भेटतोय कापुर

    • @nathuvach-5413
      @nathuvach-5413  8 หลายเดือนก่อน

      कुठे ही मार्केट मध्ये

    • @pranayshirdhankar6986
      @pranayshirdhankar6986 5 หลายเดือนก่อน

      शक्ति कपुर कडे😅😅😅😅

  • @jayapore143
    @jayapore143 8 หลายเดือนก่อน +5

    माझ्या. पोरासाठी. सगळं. केलं. पण. उपयोग. नाही

  • @DevikaRamdevakateDevakate
    @DevikaRamdevakateDevakate 4 หลายเดือนก่อน

    पूर्व पश्चिम का समझौता जालना कसाब भावनगर रेलवे

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 7 หลายเดือนก่อน +40

    मी रोज भीमसेनी कापुर तीन लवंगा एक तमालपत्र जाळतो तरी विकास नाही

  • @englishforallinone2472
    @englishforallinone2472 6 หลายเดือนก่อน +1

    हा उपाय किती दिवस करायचा

  • @user-bo4nq9jh9n
    @user-bo4nq9jh9n 8 หลายเดือนก่อน +4

    कीर्तनाला कोण बोलत नाही का भीमसेन कापूराची जाहीरात ची सुपारी घेतली आहे का

  • @rekhagupte5932
    @rekhagupte5932 5 หลายเดือนก่อน

    हरी ओम. सोने चांदी ऐवजी आपण दुसऱ्या कोणत्या भांड्याचा वापर करावा हे सांगितले नाही.
    चांदी सोने सोडा पण पितलेचे देखील भांडे नसते.मग काय करावे.
    व्हिडिओ पुर्ण माहिती द्यावी.

  • @AniruddhaKamble-om6zv
    @AniruddhaKamble-om6zv 8 หลายเดือนก่อน +6

    नाही आवडला आम्हाला

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 8 หลายเดือนก่อน +4

    खूप महाग आहे भीमसेन कापूर