ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
छान समजावून सांगितले महीती खरच कामी आली आणि तुमच्या माहिती मुळे मी कसायाकडुन पिवर कालवड खरेदी केली फक्त चार हजार रूपये देऊन धन्यवाद सर
संपूर्ण काळी कालवड व पोटाला फक्त काळे असलेली पूर्ण एच एफ असते का
खूप छान
खूप छान माहिती दिली धन्यवाद
कालवड विक्री साठी आहे का
Nahi
Ho आहे,
कालवडी विक्री आहे आपल्याकडे
@@Mutton_shop_Solapur nahi
@@0506pasupalakmazamitra माझ्याकडे आहे कालवड विक्रीस
Tambdi bandi padi kontya simenchi aahe
2 महिने होवुन गेले कालवडी ला शिंगे आली नाहीत कालवज जन्मतच भुंडे आसेल का सांगा सर
सर मला लहान कालवडीचे संगोपन करण्यासाठी लागणारी माहिती सांगा..
Amachi gay dat karkar vajavate upay kay karava te sangave
जंतनाशक द्या
Pahiraru asel ti dat salsaltata
Sir kalvadi vikne ahe ka
इंपोर्टेड सिमेन दिल्यानंतर होणारी कालवड प्युअर नसते का
तीची आई प्युअर एच एफ असेल तर होणारी कालवड प्युअर होते जर जर्सी गाय असेल व Hf ईंम्पोर्टेड सेमीन दिले तर होणारी कालवड क्रॉस होणार
साहेब अयारशर असू शकते लाल पांढरी
दोन कालवडी द्या विकत
सर सेक्स सोर्टेड सिमेन ची मिनीमम प्राइज किती पासून स्टार्ट होते?
पाच सात महिन्याच्या पाडी चा रेट काय असावा प्युअर एचएफ
Sar divarmin sathi enjesan konte ahe
Dr. Saheb तुमचा mob.no. dya ...
बर्याच दिवसांनी कमेंट केली आपण तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुमचा नंबर कमेंट मध्ये टाका मी कॉल करतो
Phone no dya
Number dya tumcha
2 महिने होवुन गेले कालवडी ला शिंगे आली नाहीत कालवड जन्मतच भुंडे आसेल का सांगा सर
हो
कधी कधी तिसर्या महिन्यात थोडी थोडी शिंगे येतात
@@0506pasupalakmazamitra ok doctor mhanl pahilch bhunde aahe mhanun
माझ्या करावंडीला आजून शिंगे आली नाहीत 7 महिन्याची आहे @@0506pasupalakmazamitra