कर्तबगार शेतकरी इथे कमी पडतो | उदय देवळाणकर | पीक पद्धतीने बदल | Uday Deolankar | Shivar News 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @manojlodam3777
    @manojlodam3777 2 ปีที่แล้ว

    Uday deolankar saheb kharach tumhi great ahat

  • @nitindeshmukh4414
    @nitindeshmukh4414 4 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही शेतकर्यांच्या मुळ समस्यांना हात घातला आहे आपले अनेक धन्यवाद मलापण. सेंद्रीय जवसाची शेती करण्याची ईश्छा आहे आपली भेट मिळाली तर खुप उपकार होतील तुमच्यासारख्या देव माणसाची आम्हाला गरज आहे

  • @abhijeetteke7683
    @abhijeetteke7683 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर आपण धन्यवाद..

  • @sharaddumbre8479
    @sharaddumbre8479 4 ปีที่แล้ว +1

    छान अभ्यासपर्वक मार्गदर्शन

  • @ayushserviceprovider26
    @ayushserviceprovider26 4 ปีที่แล้ว +1

    Khup informative

  • @sunilugale6683
    @sunilugale6683 4 ปีที่แล้ว +1

    Great sir

  • @shamirshaikh8166
    @shamirshaikh8166 4 ปีที่แล้ว

    Nice comments sar

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली सर.

  • @appasahebshelke6686
    @appasahebshelke6686 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सर

  • @pamuraut4786
    @pamuraut4786 4 ปีที่แล้ว

    Gret sar

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 4 ปีที่แล้ว +1

    साहेब तुमचा प्रत्येक व्हिडीओ शेतकर्यांच्या माहिती मध्ये भर टाकणारा असतो.

  • @manojlodam3777
    @manojlodam3777 2 ปีที่แล้ว

    Shivar news

  • @rahulmali4567
    @rahulmali4567 4 ปีที่แล้ว +1

    👌

  • @पैलवानशिवमनरके
    @पैलवानशिवमनरके 4 ปีที่แล้ว +3

    साहेब शेतकर्याना एकच सांगा .उत्पादन कमी करा .कांदा उत्पादन कमी .तर भाव जादा

  • @kartarrajput2061
    @kartarrajput2061 4 ปีที่แล้ว

    👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @Prashanatnikam
    @Prashanatnikam 4 ปีที่แล้ว +2

    आपल्यासारखा देव माणूस हवा आज समाजाला मला तुम्हाला भेटायला आवडेल

  • @sharadmore8718
    @sharadmore8718 4 ปีที่แล้ว

    सर या सर्व गोष्टी आपण सर्व शेतकरी लक्षात ठेवावी लगेल

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 4 ปีที่แล้ว +1

    हुरडा म्हणजे काय साहेब ?
    कारण आंम्ही गव्हाचा हुरडा करतो.तो तर नव्हे ?

    • @udaydeolankar8749
      @udaydeolankar8749 4 ปีที่แล้ว +1

      ज्वारीचा हुरडा.... गहू हुरडा चालेल पण पाणी 50लाख लिटर लागेल.. ज्वारीचा पावसाच्या पाण्यावर येईल

    • @rajumarve-belgaum9997
      @rajumarve-belgaum9997 4 ปีที่แล้ว

      @@udaydeolankar8749 साहेब मला अर्धा एकरमधे स्विटकॉर्न घालायच आहे. जमीनीची मशागत,जमीनीत कोणत्यावेळी कोणत खाद्य द्यायच,पाणी केंव्हाकेंव्हा द्यायच,औषध फवारणी कोणती केंव्हा करावी तसेच इतर माहिती सांगितली तर बर होईल.कारण आमच्या बेळगावमधे मोठी बाजारपेठ आहे.