शेतीत ही पिके कायम फायदेशीर ठरतील | Uday Deolankar | नफ्याची शेती | उदय देवळाणकर | Shivar News 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2020
  • शेतीत कोणती पिके कायम फायदेशीर ठरतील | Uday Deolankar | शेतात असे करा वर्गीकरण | Shivar News 24
    औरंगाबाद येथे अ‍ॅग्रोवन दैनिकाचे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन नुकतेच पार पडले. यानिमित्त उदय देवळाणकर यांनी शेतकरी बांधवांशी सांद साधला. यातील देवळाणकर सर यांच्या भाषणाचा दुसरा भाग अपलोड केला आहे. व्हिडिओ शेअर जरूर करावा. धन्यवाद.
    The State Level Agricultural Exhibition of Agrowon diary recently took place in Aurangabad. On this occasion, Uday Deolankar interacted with the Farmers. The second part of the talk is uploaded by Deolankar Sir. Must share video. Thank you
    #उदयदेवळाणकर
    #UdayDeolankar
    #कृषीप्रदर्शन
    #रब्बीहंगाम
    #खरीपहंगाम
    #पेरणीपूर्वकामे
    #UdayDevlankar
    #MinistryofAgriculture
    #ShivarNews24

ความคิดเห็น • 14

  • @vilasbutle9159
    @vilasbutle9159 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब📍

  • @preshitmahajan9505
    @preshitmahajan9505 4 ปีที่แล้ว +1

    एकदम बरोबर

  • @sanskratikmarathi
    @sanskratikmarathi 4 ปีที่แล้ว +3

    Khup Chan sir

  • @dnyaneshwarkshirsagar1474
    @dnyaneshwarkshirsagar1474 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर 5000 वर्षा पुर्वी कृषी गोरक्ष वाणिज्य श्रीकृष्ण भगवान ni सांगीतल

  • @tukaramsawase9059
    @tukaramsawase9059 4 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @appasahebshelke6686
    @appasahebshelke6686 4 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @bharatmane2401
    @bharatmane2401 4 ปีที่แล้ว +1

    Shetakarachi poranchi lagan jamena kay dhada gheun karave

  • @babasahebjadhav8690
    @babasahebjadhav8690 4 ปีที่แล้ว +1

    Sir tumce lecture gangapur ythe theva

  • @bhimsenshendkar2926
    @bhimsenshendkar2926 4 ปีที่แล้ว +2

    तुम्ही शेतीत नायट्रोजन कसा तयार कराचा ते नाही सांगीतले

    • @parvejpathan_248
      @parvejpathan_248 4 ปีที่แล้ว +1

      पहिली सरळ पद्धत म्हणजे तुषार सिंचन & द्विदल पिके घेणे

    • @bhimsenshendkar2926
      @bhimsenshendkar2926 4 ปีที่แล้ว

      @@parvejpathan_248 धन्यवाद

    • @sushantj3285
      @sushantj3285 3 ปีที่แล้ว

      हवेतील नायट्रोजन शेतीत पिकांना देण्यासाठी स्थिरीकरण होतो. पण जमिनीत एकरी जीवजंतू ची संख्या जे नायट्रोजन स्थिरीकरण करतात त्यांची संख्या व तशी पीके आपण आपल्या शेतात घेणं आवश्यक आहे. गायीचे शेणखताचा वापर केल्यास शेतीतील लाखो जीवजंतू निर्माण होतात ज्याने नायट्रोजन वाढते

  • @Prashanatnikam
    @Prashanatnikam 4 ปีที่แล้ว +4

    शेतकरी भूषण