ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
शेतकरी मित्रांना उपयुक्त अशी माहिती मिळाली व कमी खर्चात जास्त उत्पादन अशी माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे सर
छान माहिती दिली साहेब
Very good khup chan
शेतकरयांना तुम्ही चांगला सल्ला देताय त्याबद्दल धन्यवाद माझा एक प्रश्न आहे सर आपण जर 19 19 19 सोबत पंम्पात दारू वापरली तर चालेल का
Very good
खुप छान विश्लेषण
Good
Vjn aani vad sathicha starvation best formula sanga
आशीच माहिती मिळावी हि विनती.
How much liter is required for 1 acre , 200 lts
भाऊ प्रस्तावना खूप झाली.महत्वाच्या मुद्यावर जास्त बोलावे.
Super
खरोखर सर आपली शेतकऱ्यांविषयी कमी खर्चामध्ये शेती कशी करावी
To
Best👍👍👍💯 ✔✔✔💯🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
१९ : १९ : १९ः फवारणी सांगण्यासाठी येवढा वेळ बोललात ?
🙏🌱
पंपाला 200 ग्रॅम म्हणतात. एका किलोमध्ये फक्त पाच पंप होतात पाच पंपा मध्ये एकर फवारून होत नाही खरी माहिती सांगावी
9महिन्याचा ऊस आहे कोणते खत द्यावे
ऊसाची बांधणी पर्यंत 19:19:19 या खताचे किती फवारण्या घ्यायच्या
पंपाला 200 ग्रॅम असेल तर एक किलो मध्ये एक एकर कसा होईल
अपूर ज्ञान😂
100 रुपयात 100 टन ऊस निघेल काय ? 😂
ऊसतिल हाराळी काय करावे
५ पंपात एकर फवारणी होते का.
7 पंप लागतात
सर उस 14 15 काडि आहे मग देशी दारु डीरीप वारे सोडु का
1261 व टॉनिक कोणते
10001 फुटवा साठी काय फवारावे
सर तुमचा नंबर मिळेल का
19 19 19 ह्या खताचा स्प्रे घेताना पाहिले फवारणी व दुसरी फवारणी किती दिवसाचे अंतर पाहिजे 🙏
१० ते १५ दिवसाचे आंतर असावे
आपला नंबर भेटल का
तुम्ही माहिती कमी आणि इतर जास्त बोलता कमी वेळेत जास्त माहीती दया
सर मला नंबर पाटवा
किती दिवसा नंतर पवारांनी करायची
नंबर तुमचा द्या
सर लिंबूनि पिकाबद्दल माहिती द्या थोडीफार
नंबर भेटणार का आपला
शेतकरी मित्रांना उपयुक्त अशी माहिती मिळाली व कमी खर्चात जास्त उत्पादन अशी माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे सर
छान माहिती दिली साहेब
Very good khup chan
शेतकरयांना तुम्ही चांगला सल्ला देताय त्याबद्दल धन्यवाद
माझा एक प्रश्न आहे सर आपण जर 19 19 19 सोबत पंम्पात दारू वापरली तर चालेल का